येत्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रतासाठी देवीच्या कलशासाठी साडी शिवा या सोप्या पद्धतीने.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @smitajadhav3339
    @smitajadhav3339 2 місяці тому

    धन्यवाद ताई 🙏🏻

  • @yogitatodekar7834
    @yogitatodekar7834 11 місяців тому

    Mi karun baghitl khup chan basli❤️ thank you 😊

  • @jayshreegadekar1950
    @jayshreegadekar1950 11 місяців тому

    खरच खूप च छान

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 11 місяців тому

    तुम्ही देवीची साडी खूप सुंदर शिवली.
    फक्त ही साडी देवीला / घटाला नेसवायची कशी, व ती नेसवली की देवी कशी सुरेख दिसते, ते सुध्दा दाखवा.आभार.

  • @aarteenikam7158
    @aarteenikam7158 11 місяців тому +1

    तुम्ही कपडा किती मीटर घेतला आहे

    • @ashleshafashionworld3562
      @ashleshafashionworld3562  11 місяців тому

      मी हि देवीची साडी नवीन साडीच्या काठापासून केली आहे. एका ब्लाउज पीस मध्ये ही साडी होऊ शकते.

  • @pradnyamohan2319
    @pradnyamohan2319 11 місяців тому

    👌👌shilai kiti gheta.