मुंबई | हे बाळ उद्धव ठाकरे यांना सोडायलाच तयार नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • मुंबई : हा व्हिडीओ १६ एप्रिल २०१५ चा आहे. पण हा व्हिडीओ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर व्हायरल होत आहे, त्यावेळी हे लहान अर्जुन नावाचं लहान बाळ उद्धव ठाकरे यांना सोडायला तयार नव्हतं. त्याचे आईबाबासमोर असतानाही तो उद्धव ठाकरे यांना सोडायला तयार नव्हता. यावर त्यांना उद्धव ठाकरे म्हणाले, तो शिवसेनेत जाणार आहे. यानंतरही तो त्यांना सोडायला तयार नव्हता, तेव्हा ते उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही त्याला निश्चित ओरडले असाल.
    आता लहान मुलांसाठी शिशूसेना काढूयात असंही त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते. आपण जाऊया असं त्याचे आईबाबा म्हणाल्यावर, छोट्या अर्जुनने त्यांना टाटा देखील केला होता. अखेर बऱ्याच वेळाने अर्जुन त्याच्या आईबाबांकडे आला आणि उद्धव ठाकरे यांना पुढील कार्यक्रमास जाता आलं, याला कधीतरी घेऊन या असं देखील त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
    हा व्हिडीओ जवळजवळ साडेचार वर्षापूर्वीचा आहे. अर्जुन नक्कीच आता मोठा झाला असेल, कदाचित उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत, हे या छोट्या अर्जुनला माहित असेल, म्हणून तो उद्धव ठाकरे यांना सोडत नव्हता का? असं गंमतीने म्हणता येईल.
    Baby does not want to leave Uddhav Thackeray
    For more info log on to www.24taas.com
    Like us on / zee24taas
    Follow us on / zee24taasnews

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @VK-vc1ts
    @VK-vc1ts 3 роки тому +34

    Best CM forever ...! This is our value, culture, and social bonding in Maharashtra.

  • @jayendrachaugule8546
    @jayendrachaugule8546 4 роки тому +52

    👌👌👌" चांगल्या माणसांची सर्वात चांगली पारख, लहान मुलांनाच असते." 👍👍👍

  • @udaypatekar
    @udaypatekar 3 роки тому +22

    जो आवडी सर्वांना तो आवडी लेकराला
    The Best CM forever

  • @reenarandewadi6411
    @reenarandewadi6411 3 роки тому +29

    Children understand the feeling of LOVE.

  • @dnyaneshwarraut5531
    @dnyaneshwarraut5531 4 роки тому +538

    बाळाचे पाय राजकारणात दिसतात ,😉

  • @shivrajmane704
    @shivrajmane704 4 роки тому +176

    उद्धव ठाकरे म्हणजे राजकारणातील शांत, संयमी, सभ्य, सुसंस्कृत चेहरा. राजकारणातील "अराजकीय चेहरा". जे मनात तेच ओठांत असणारा नेता...
    जय महाराष्ट्र...

  • @shevantimhaskar8036
    @shevantimhaskar8036 4 роки тому +563

    म्हणतात लहान मुलांना प्रेम व चांगली माणसं समजतात कारण लहान मुल म्हणजे देवाचे स्वरूप असते.

    • @koustubhashtekar9969
      @koustubhashtekar9969 4 роки тому +8

      अगदी बरोबर. ह्या वरून बऱ्याच लोकांनी (मुख्यत्वे दिल्ली च्या राजकारण्यांनी) खरा तो संदेश घ्यावा. लोकांना पण खरे कोण खोटे कोण ते पण कळावे. 🙏

    • @dineshbhoir6060
      @dineshbhoir6060 4 роки тому +8

      Yala boltat premachi mansh

    • @minaljadhav1401
      @minaljadhav1401 4 роки тому +1

      Agdi barodar 👍

    • @satishzende8485
      @satishzende8485 4 роки тому +4

      रामकृष्णहरी ... थापा हाणणारे, खोटे आकडे सांगणारे (टरबु ..) यांच्याजवळ हे देवाघरचे फुल जाणारसुद्धा नाही...

    • @katkarragheshwari1164
      @katkarragheshwari1164 3 роки тому

      Mastt khar ahe

  • @jeevanbhise3328
    @jeevanbhise3328 4 роки тому +779

    शिवसेना जॉईन केली बाळाने....

  • @thenewstv3466
    @thenewstv3466 4 роки тому +408

    कोणाला पण सत्ता आली की घमंड येते पण उद्धव ठाकरे ची सत्ता आली पण त्यांचा मदे नम्रपणा आलाय.
    👌👌🙏🙏

    • @andhalerajendra719
      @andhalerajendra719 3 роки тому +6

      खरच दादा..
      खुप चांगले वाटतय ...
      अतिशय नम्रता असलेले..
      उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब🚩🚩🚩

    • @harshada_sawant
      @harshada_sawant 2 роки тому +1

  • @shripadkulkarni5976
    @shripadkulkarni5976 4 роки тому +706

    साधा, सरळ आणि एकदम नम्र नेता,
    उध्दव साहेब👌👌👌

    • @shivajirakte3566
      @shivajirakte3566 4 роки тому +28

      सर्वाचा लाडका नेता गरीबांचा कैवारी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री

    • @vidyadhage2486
      @vidyadhage2486 3 роки тому +4

      Khar aahe

    • @PikaGaming24
      @PikaGaming24 3 роки тому +4

      Sadha saral? Ssr case bagha jara...kalel khara roop netya cha

    • @PikaGaming24
      @PikaGaming24 3 роки тому +5

      Devendra fadanvis always the best.

    • @mangeshwawle7597
      @mangeshwawle7597 3 роки тому +2

      @@PikaGaming24 ssr ch koni baaki aasal tr ghe udvun...

  • @NaliniAnjana
    @NaliniAnjana 4 роки тому +78

    now I like Uddhav ji more...this is a lovely moment

  • @bya5566
    @bya5566 4 роки тому +40

    सं केत होती पुढं ची राज्याची पालकत्व घ्यावयाची .साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो.

  • @ravindraraghuvanshi4162
    @ravindraraghuvanshi4162 4 роки тому +668

    निस्वार्थी माणसं असतात, वय नसते ,सगळे प्रेम करतात ईश्वर उद्धवजी cm म्हणून खुप लोकप्रिय होवोत

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 4 роки тому +17

      निस्वार्थी असता तर तत्व सोडून भिकऱ्य सारखं मुख्यमंत्री पद मागितल नसत मित्रा .. माझ्या माहिती प्रमाणे 2019 चा लसाळा पुरस्कार हा उध्दव जीच चा आहे

    • @anjalitamhane2310
      @anjalitamhane2310 4 роки тому +6

      Are bhajpcha mukhemre ka shivshenela pan sandhi dili paheje na & tayni mukhemtri pad magil navt ter te tayna dil ahe

    • @saiganeshacdigitalnimgaonj3362
      @saiganeshacdigitalnimgaonj3362 4 роки тому +11

      @@kapilmulik1641 aani tujhya havrat tarbujyala konta detos mg award😏

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 4 роки тому +5

      @@kapilmulik1641 ..इथे तरी राजकारण बघू नका, pl.

    • @nikhilmundepatil6449
      @nikhilmundepatil6449 4 роки тому +2

      Kharach

  • @salimpathan7978
    @salimpathan7978 4 роки тому +48

    जब से महाराष्ट्र राज्य तापन हुआ है तब से आज तक किसी सीएम को पॉलिटिक्स के बगैर बात करते बात करते देखा नहीं लेकिन उद्धव जी आप यकीन दिलाना कामयाब हो महाराष्ट्र भी आपका ही जय

  • @nileshp1347
    @nileshp1347 8 років тому +467

    Baby wants to join Shivsena.

  • @siddharthdushing5598
    @siddharthdushing5598 4 роки тому +65

    सरळआणी साधी राहणी. यालाच म्हणतात खरी
    माणुसकी. जय महाराष्ट्र 🙏🏼🙏🏼

  • @sanketbhangeofficial2531
    @sanketbhangeofficial2531 4 роки тому +627

    मंत्रिपद पाहिजे त्याला,🤣

  • @Jodikamalki
    @Jodikamalki 4 роки тому +110

    Kids always sticks to good Hearted people... Respect to Mananiya Uddhavji Thakre. This baby is Kattar Shivsainik .... Jay bhavani Jay Shivaji..

  • @ajinkyapatil3341
    @ajinkyapatil3341 6 років тому +370

    सर्वांना हवा आसणारा अपला वाटणार महान नेता उध्दवसाहेब

  • @sachinnalawade9545
    @sachinnalawade9545 4 роки тому +22

    साहेब आहेतच मायाळू जे लहान मुलांना समजतंय आणि संपूर्ण महाराष्ट्र ला समजलंय ते फडणवीस आणि च, पाटील यांना का समजत नाही

  • @dnyaneshwarmadake849
    @dnyaneshwarmadake849 4 роки тому +66

    खरंच ह्या माणसांमध्ये काहीतरी जादू आहे... सर्वांना आकर्षित करतो .कधी विचाराने, कधी कामाने तर कधी प्रेमाने

  • @shahajikhedkar4708
    @shahajikhedkar4708 4 роки тому +690

    या लहान मुलाने पारख केली पण फडणवीस साहेबाना करता नाही आली

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 4 роки тому +27

      लहान मुलांना काय कळत का मित्रा ते लहान अस तात समज नसते ते मुल कोणाकडे पण जाते तू गेला उगी उगी बाळा बोल तर ते तुझ्या कडे येईल ..... तुमच्या सारखे अतिभवनिक लोक का माझ्या महाराष्ट्र मध्ये जन्माला आली काय माहित

    • @manineesawant3228
      @manineesawant3228 4 роки тому +1

      Right

    • @shahajikhedkar4708
      @shahajikhedkar4708 4 роки тому +9

      @@kapilmulik1641 इतकी कथा सांगूस तर मला काय म्हणायचंय ते ओळखायला पाहिजे होत

    • @shahajikhedkar4708
      @shahajikhedkar4708 4 роки тому +6

      @@kapilmulik1641 आणि हो माझ्या महाराष्ट्रात म्हणजे काय तुझ्या...... महाराष्ट्र आहे का रे

    • @archanakunte5592
      @archanakunte5592 4 роки тому

      Sahi

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 4 роки тому +289

    *"अर्जुन"ने ओळखलंय कि खरा कृष्ण कोण आहे!*

    • @aleemshaikh2982
      @aleemshaikh2982 4 роки тому +18

      हीच comment मला बघायची होती 👍👍👍👍👍

    • @kishordixit7910
      @kishordixit7910 4 роки тому +12

      Brainless people comparing what with what God knows...God with Selfish Politician ...

    • @aaryannaik3101
      @aaryannaik3101 4 роки тому +2

      Barobar

    • @Nihal_Mahadik_Vlogs
      @Nihal_Mahadik_Vlogs 3 роки тому

      ❤❤❤❤❤

    • @mangeshwawle7597
      @mangeshwawle7597 3 роки тому +1

      @@kishordixit7910 aar magh kashal vaachlis cmnt murkhaa

  • @dattasonawane1296
    @dattasonawane1296 4 роки тому +44

    अख्खा महाराष्ट्र साहेबांच्या हातात सुरक्षीत आहे, हे त्या लहान बाळालाही कळाले पण दुर्दैव हे कि अजून बरेच दरीद्री कळूनही राजकारण करतायेत. या गोष्टीचे वाईट वाटते.

  • @manjirilangote7603
    @manjirilangote7603 3 роки тому +9

    लहान मुलांना समजते , स्वच्छ , व प्रेमळमनाची माणसे 😔😔😔

  • @uniqadds405
    @uniqadds405 4 роки тому +403

    खुप चांगला नेता आहे पण बाकीचे त्याच्य शमतेवर प्रश्न उपस्थित करतात

    • @chinmay9702
      @chinmay9702 4 роки тому +1

      Changla asel pan shamata nahi

    • @uniqadds405
      @uniqadds405 4 роки тому +8

      Bhau tu nko bolu tayncya shamteyvar

    • @kunal1020
      @kunal1020 4 роки тому

      😅😄😄😄😄😅😂😁😂chatu

    • @neerajk4351
      @neerajk4351 4 роки тому +3

      Uski ability hi nahi hai CM KI
      TUM CAPABILITY BAAT KARTE HO

    • @neerajk4351
      @neerajk4351 4 роки тому +2

      @@sanjaychabukswar5295
      Aata kya tumhe
      Khud Ko Buddhist kahete ho
      Shame

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 8 років тому +275

    kattar shiv sainik 😂

  • @anjalirathod2999
    @anjalirathod2999 4 роки тому +14

    Best CM of this decade after vilasrao deshmukh...maharashtra have👍👌
    Keep going CM sir all maharashtra is with uh in pandemic situation...

  • @balasahebkadkekar1027
    @balasahebkadkekar1027 4 роки тому +136

    खरच पदाचा गर्व , कशाचाच अहंकार नाही .मानवता जपणारा नेता ..उद्धवजी ठाकरे साहेब..
    ग्रेट सर ...

  • @ashleshapoochhwale9433
    @ashleshapoochhwale9433 4 роки тому +43

    छोटा उद्धव, पुढे जाऊन मोठा उद्धव होणार अस वाटत आहे

  • @2009rahulyadav
    @2009rahulyadav 4 роки тому +41

    The kid is in safest hands in the world.

  • @Sachin-fq8xz
    @Sachin-fq8xz 4 роки тому +222

    या लहान बाळांने साहेबांना ओलकल पन माननीय देवेंद्र फडवनिस ना ओळखता आले नाही 🙏⛳🙏

  • @anagha3502
    @anagha3502 4 роки тому +16

    How sweet.. How humble and sweetmost person! Gharanyache sanskarach ase Thor aahet! Lahab balala Jo sparsh ani Manus bhaavla toch janamanalahee bhaavla! We are so proud to have Uddhavji Thakre as Maharashtra CM!

  • @harshada_sawant
    @harshada_sawant 2 роки тому +5

    👑जय भवानी जय शिवाजी 👑
    🧡🚩शिवसेना 🚩🧡
    ❤उध्दव ठाकरे साहेब ❤
    🇮🇳महाराष्ट्र 🇮🇳

  • @devendravora9485
    @devendravora9485 4 роки тому +83

    शिवसैनिकों की टोली का सब से छोटा लीडर

  • @shahnazshaikh7306
    @shahnazshaikh7306 4 роки тому +100

    बाळा ला जसे उध्दव ठाकरे हवे आहेत तसेच आम्हाला हि तेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत 👍

  • @shivajishelode344
    @shivajishelode344 4 роки тому +56

    उद्धव साहेबा सरका एक दिलदार मुख्यमंत्री मिळेल हे महाराष्ट्रात खूप मोठी गोष्ट आहे

  • @PiyushandAayush
    @PiyushandAayush 4 роки тому +51

    निरागस मुलं सुद्धा उद्धव साहेबांच्या नेतृत्व स्विकारतो आहे.

  • @nileshshah9416
    @nileshshah9416 7 років тому +164

    kid was in safe hands
    nxt generation superemo
    sobar and simle and polite politician

  • @dnyaneshpawar8169
    @dnyaneshpawar8169 4 роки тому +61

    मा. बाळासाहेब बाळासाहेब होते परंतु उध्दव हे खुप नम्र आहेत आणि ति त्यांची अोळख आहे

  • @akshaytaware4999
    @akshaytaware4999 4 роки тому +61

    त्या bjp च्या टरबुजा एवढा मोठा फुगा बागून लहानपोर घाबरत असतील 🤣🤣🤣🤣

    • @akashshirshat2352
      @akashshirshat2352 4 роки тому +3

      😂🤣

    • @nutrifoodfitness
      @nutrifoodfitness 4 роки тому +1

      Hahahaha

    • @UmeshShinde-oj6ey
      @UmeshShinde-oj6ey 4 роки тому +1

      😊😊😊

    • @devakalamkar9879
      @devakalamkar9879 4 роки тому +3

      बाळाला पण कळलं योग्य माणूस मुख्यमंत्री पदावर विराजमान आहे....भक्तांना या लेकरा एवढी तरी समज यावी

  • @sharadgovind1126
    @sharadgovind1126 3 роки тому +2

    Very strange! Generally kids do not go to strangers... But he is not ready to leave him. Looks like Uddhav ji is really compassionate man. Or Arjun likely to join politics when he grows up. Hope the Great Leader won't try to copy Maha CM. 😉😆

  • @sujaltambe3926
    @sujaltambe3926 3 роки тому +7

    बाळ बोलतोय मी मोठा झाल्यावर तुमच्या पक्षात येईन .
    मला कित्येक जण स्वतःच्या पक्षात आणण्याचा प्रयत्न करतील पण मी जाणार नाही.
    त्यांना लांबूनच टाटा बाय-बाय करीन 😂😂😂

  • @harshaldev3263
    @harshaldev3263 7 років тому +158

    साहेबांचा आशिर्वाद

  • @user-zq6il3ze1q
    @user-zq6il3ze1q 4 роки тому +39

    बाळाला मंत्रिपद पाहिजे... म्हणुन चिटकून बसलाय 🤣😂

  • @dr.pushkarajshahurasal8940
    @dr.pushkarajshahurasal8940 8 років тому +89

    Saglyat young shivsainik😊 khupach chan video ahe

  • @anushkacyber9990
    @anushkacyber9990 4 роки тому +60

    कोणाला पण सत्ता आली की घमंड येते पण उद्धव ठाकरे ची सत्ता आली पण त्यांचा मदे नम्रपणा आलाय.

  • @rajinair3429
    @rajinair3429 3 роки тому +10

    He is the best leader I had ever seen so down to earth

  • @vikeshkasare4379
    @vikeshkasare4379 4 роки тому +21

    उद्धव बाळासाहेब ठाकरे छान👌👌👌👍👍👍💪💪💪😊😊😊🚩🚩🚩🏹🏹🏹🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ramsapkal2525
    @ramsapkal2525 4 роки тому +41

    मंत्रीपद पाहिजे आता तरच माणेन 🤣🤣

  • @rohitnair5622
    @rohitnair5622 5 років тому +33

    Gentleman , humble and polite politician of maharashtra

  • @angadlode8998
    @angadlode8998 4 роки тому +41

    असे C M नाही भेटणार महाराष्ट्राला नंतर कदी

  • @chandrashekharparab2533
    @chandrashekharparab2533 4 роки тому +81

    Udhav Saaheb is so humble. Like great hero Balasaheb.

  • @seetabaisuryawanshi6127
    @seetabaisuryawanshi6127 3 роки тому +5

    स्त्रीशक्तीच्या पाठीमागे ठामपणे उभे टाकणारे उद्धवजी ठाकरे याना लहान बाळाने पण पुर्ण पणे ओळखले यवढ प्रेम तुमी सर्वावर करता याची जानीव एका लहान बाळाने करून दिली सर्वाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत पुर्णपणे खंबीर रहा

  • @mahesh.dhumal_112
    @mahesh.dhumal_112 4 роки тому +45

    उद्धव ठाकरे नम्र माणूस ❤️

  • @farukshaha8789
    @farukshaha8789 4 роки тому +26

    Mashaallah sir,,,,,,माशाल्लाह सर,,,जय महाराष्ट्र जय शिवराय, भारत माता की जय,,,अल्लाह ब्लेस यू सर

  • @kirtinaik3292
    @kirtinaik3292 4 роки тому +15

    Kids know who is good at heart .That is why not leaving our CM.How sweet

  • @sunilpalaskar1735
    @sunilpalaskar1735 9 років тому +88

    Manasch ashi aahet jiva lavanari

    • @mamtalute9353
      @mamtalute9353 4 роки тому +2

      खुप चांगले नेते आहेत पण बकीचे त्यांच्यावर .......

  • @gracethakkar2759
    @gracethakkar2759 4 роки тому +4

    Children r Angel's and they recognize a clean clear hearted person....he is the one ....and during covid maharashtra people recognize him as a CM of gareeb ..of troubled people.. GOD BLESS HIM...HE IS A SURE WINNER🙏🙏🙏🙌🙌🙌👍👍

  • @ruchi2536
    @ruchi2536 4 роки тому +11

    She feel secure ,the way maharashtra feels secure because of you sir!

  • @nilambariparab9900
    @nilambariparab9900 4 роки тому +9

    I'm MNS follower but don't know why people have disliked this beautiful moment

  • @ravikantkhadtale9670
    @ravikantkhadtale9670 4 роки тому +17

    त्याला उप मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून

  • @satamabhishek123
    @satamabhishek123 3 роки тому +9

    We all know, that we are safe in his hands

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 4 роки тому +122

    *पहा ! लहान बाळालाच कळते की कोण सच्चा माणूस आहे ते !*

  • @chinmaybhat555
    @chinmaybhat555 8 років тому +38

    Cute Baby & Uddhav Saheb Charismatic

  • @suhasinijedhe1571
    @suhasinijedhe1571 3 роки тому +7

    The baby knows more that the person is right n very humble n loving it is given a natural sense of humour the babies understand so lovely video

  • @swati7425
    @swati7425 3 роки тому +3

    Khup great Cm ahet Jrahi abhiman nhi

  • @subodhsirsat3112
    @subodhsirsat3112 6 років тому +40

    baby Shivsainik, Jay Maharashtra

  • @PrashantPatil-vk7go
    @PrashantPatil-vk7go 4 роки тому +12

    मंत्री पदाची ऑफर दिली बहुतेक बाळाला म्हणून सोडेना

  • @AMITBAGAL
    @AMITBAGAL 4 роки тому +21

    लहानमुलांमध्ये एक गुण असतो त्यांना चांगल्या लोकांची पारख करता येते....

  • @senapatikakade91
    @senapatikakade91 4 роки тому +5

    बालपण देवपण खरा माणसाची ओळख लहान बाळातच आहे जय भवानी जय शिवराय

  • @jagdishjachak7458
    @jagdishjachak7458 4 роки тому +12

    लहान मूल म्हणजे देवा घरची फुले असतात अस म्हणतात ...त्या फुलाला कळल की आपण एका साध्या सरळ मनाच्या माणसाजवळ गेलोय .... उध्दवसाहेब ग्रेट

  • @amitgala3874
    @amitgala3874 4 роки тому +8

    Udhav Saheb is very Humble n polite , Very happy to see him as Our cm, Jay Shivsena, Jay Congress, Jay Ncp

  • @parijatsonali3288
    @parijatsonali3288 4 роки тому +44

    It means he can connect with common people!!! It's so adorable moment.

  • @pranitakale3555
    @pranitakale3555 3 роки тому +3

    Such a sweet babay and uddhavji ❤️

  • @bhaisontakke1654
    @bhaisontakke1654 3 роки тому +2

    अर्जुन ने चांगला निशाना लावला डायरेक्ट मुख्यमंत्री

  • @dnyaneshwarwagh4808
    @dnyaneshwarwagh4808 4 роки тому +7

    सात्विक भाव साहेबांचा

  • @jyotisomavate9519
    @jyotisomavate9519 3 роки тому +3

    लाडके मुख्यमंत्री 👌👌👌

  • @जयमहाराष्ट्र-ङ7द

    Aata lavkarach Aditya che lagna kele pahije. 😊😊

    • @dnyaneshwrsalekar1803
      @dnyaneshwrsalekar1803 3 роки тому

      हीच नम्रता हा स्वभाव ही आवड आतापर्यंत कोणत्या साध्या कार्य करते हे करीत नाहीत पण हा महाराष्ट्रला लाभलेला देव माणुस जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @dr.kalpananagareaadyavines8254
    @dr.kalpananagareaadyavines8254 3 роки тому +2

    छोट्या मुलांना कळत पण फडणवीसांना कळत नाही एवढं स बाळ .. आई बाबा कडे पण जायला तयार नाही 😅😅😅
    मा. उद्ध व ठाकरे अतिशय नम्र n शांत व्यक्ती आहे.
    .🙏🙏

  • @rajendrasharma9902
    @rajendrasharma9902 4 роки тому +14

    अगर ये बच्चा राज ठाकरे जी गोद में होता?

  • @asm24gaming11
    @asm24gaming11 3 роки тому +2

    Ek Pavitra aatma dusrya pavitra atma kde attract zala...ata sangyachi garz nhi Uddhav thakrry kase ahet..Me fan zalo Uddhav Thackerencha.Its Natural....pure ❤️

  • @gyanwalve1499
    @gyanwalve1499 7 років тому +93

    My lovable Uddhav Saheb....

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 4 роки тому +4

      😁😁😁😁 आता काय झोपतो का सोबत

    • @ganeshgaikwad3613
      @ganeshgaikwad3613 4 роки тому +2

      अजॅन उध्दव ठाकरे यांचा भविष्यात सारथिच होईल

    • @nayanghodke4161
      @nayanghodke4161 3 роки тому

      @@ganeshgaikwad3613 nahin zhale azun

    • @nayanghodke4161
      @nayanghodke4161 3 роки тому

      @@kapilmulik1641 hao watta tyacha zhopaycha vichar distoy

  • @manisha1725
    @manisha1725 3 роки тому +2

    Next shivsainik 😊😊😊😊😊..उद्धव साहेबांसारखा नेता परत होणार नाही ...इतका नम्र आणि इतका आपुलकी दाखवणारा नेता होणे नाही...जस बाळासाहेब ठाकरे साहेबांनी लोकांना लळा लावला होता तसा च ह्या माणसाने लावला आहे... जय महाराष्ट्र

  • @tusharpatil442
    @tusharpatil442 4 роки тому +14

    Saheb aahetch ase

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 7 років тому +29

    shushu senecha navin pramukh pakka shivsainik ahe
    jai maharshtra
    avaj kunacha
    shivsenecha

  • @pravinugale2286
    @pravinugale2286 8 років тому +21

    nice baby ...he want became shivsainik

  • @nikhilsapkale7122
    @nikhilsapkale7122 4 роки тому +2

    udhaw thakare saheb yanchi personality Obaman sarkhi aahe..

  • @ayeshashaikh4359
    @ayeshashaikh4359 4 роки тому +6

    Vry simple men wid big heart
    Respect from heart sir

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 3 роки тому +1

    🚩ONLY CM uddhavji thackeray🚩
    🚩🚩🚩ONLY SHIVSENA 🚩🚩🚩
    🚩🚩🚩JAI maharashtra 🚩🚩🚩

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 7 років тому +39

    sabhya manus lahan bal pan olakhte mhanun sahebana sodat nahi arjun

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 4 роки тому +1

      लहान आहे ते बाळ मित्रा काही तर्क लावू नकोस😁

    • @rohitphalke3873
      @rohitphalke3873 4 роки тому +2

      Agdhi khare ahe lahan mule sangu shaktat sahi ani galat karan tyana sparshavarun samzte mi lahan hote tevha pasun vattayche Takre family madil koni tari asave neta manhun pan aaj te swapan purn zale tyani sudha tyach visvasane kam karave karam marathi mansanche astitv tikun ahe tyanchya mule nahi koni pan kahi karayla mokle apan tyanchi sat dyachi mumbai tyanchya mule tikun ahe I am proud of shivsena

    • @annanaik9093
      @annanaik9093 4 роки тому +1

      @@kapilmulik1641 Kaa tuzya bochayt mirchi grli

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 4 роки тому +1

      मुख्यमंत्री साहेबांच्या अंगाखांद्यावर खेळलेल पोर ✌ 😊

  • @mrs.poojapawar-margaj2225
    @mrs.poojapawar-margaj2225 3 роки тому +1

    लाखाचा पोशिंदा
    सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री साहेब

  • @suryakantgore3665
    @suryakantgore3665 4 роки тому +7

    साहेब म्हणतात न लहानास पण चांगली म्हाणसं कळतात... पण मोठ्याना का कळत नाही.

  • @pradeepdevrukhkar7217
    @pradeepdevrukhkar7217 4 роки тому +1

    साहेब तम्हीच पाहिजे महाराष्ट्राला... सतत तुम्हीच पाहिजे देशाला..
    देवेंद्र फडणवीस सारखा माज..तो सतत बोलायचा .. मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.
    नकोरे बाबा तू पुन्हा..
    आपले साहेब च ठीक आहेत..

  • @azamkhan-ed4vs
    @azamkhan-ed4vs 4 роки тому +13

    Nice man udhav thakre

  • @salimpathan157
    @salimpathan157 4 роки тому +1

    Niswarthi ani sachha neta udhav saheb,,,,,, tyani olkhal mhanun to jaat nahiye kuthe......

  • @rajkiranG24
    @rajkiranG24 4 роки тому +7

    त्याला कोनात तरी मंत्री पद पाहिजे वाटत ,😘😄😄😄😄

  • @sameerkadam1617
    @sameerkadam1617 3 роки тому +1

    बाळ मोठा होऊन उध्दव साहेबांसारखा टक्केवारीसम्राट होणार..जय शिवसेना

  • @digvijaymanepatil2383
    @digvijaymanepatil2383 6 років тому +13

    Ashya premal swabhavachi mans jast kal tiktat

  • @shrutinigudkar2471
    @shrutinigudkar2471 3 роки тому +2

    चांगल्या माणसांची पारख या लहानशा मुलीला आहे.