Rohit Sharma आणि Virat Kohli नंतर Team India ला Replacement कोण ? Jay Shah यांची भूमिका महत्त्वाची ?
Вставка
- Опубліковано 8 лип 2024
- #BolBhidu #RohitSharma #ViratKohli
भारतानं २९ जूनला टी२० वर्ल्डकप जिंकला आणि सेलिब्रेशन सुरु झाल्यावर पुढच्या तासाभरात रोहित शर्मा आणि विराट कोहली, या भारताच्या दोन टॉपच्या प्लेअर्सनं टी२० इंटरनॅशनल्समधून रिटायरमेंट घेतली. रोहित शर्माच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन्स आहेत, कोहली यात दुसऱ्या नंबरला आहे. या दोघांसोबतच जडेजानंही रिटायरमेंट घेतली आणि टीम इंडियाची सिनियर फळी टी२० मधून बाजूला झाली.
मग साहजिकच प्रश्न उरला, रोहित विराट नंतर कोण ? आता हा प्रश्न जडेजाबद्दलही आहे, पण जड्डूची जागा भरुन काढणारे कार्यकर्ते खेळवून झालेत. तसे रोहित आणि विराटची रिप्लेसमेंट म्हणून लाईन मोठी आहे, पण याचा निर्णय फक्त खेळावर होणार नाही. खेळासोबतच तो ठरणार, दोन माणसांच्या निर्णयावर जय शहा आणि गौतम गंभीर. का आणि कशामुळे ? आणि रिप्लेसमेन्टचं उत्तर नेमकं आहे काय ? पाहुयात या व्हीडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
रोहित शर्मा ची replacement जरी मिळाली तरी त्याच्यासारखा कॅप्टन आणि batsman परत होणे नाही. आपली पिढी खूप नशीबवान आहे की आपण त्यांना खेळताना पाहतोय❤❤😊
एक वेळ अशीच होती जेव्हा वाटत होत सचिनला, द्रविडला, गांगुलीला, धोनीला कोणीही रिप्लेस करू शकणार नाही ❤
@@Game_saver2Rohit weglya level la ahe bhau, runs kadhnare khup yetil pan Rohit cha class ani timing nahi yeu shakat, 600 sixes, 3 ODI 200 mala nahi watat koni future madhe maaru shakel.
@@Game_saver2 आजपर्यंत त्यांना कुणीच रिप्लेस करू शकलेलं नाही
Kon na kon yetoch ase nahi hot 😂😂😂
Players la dev nka banvu re...adhich 33 koti baslet😅😅.. replacement yetch rahte
ऋतुराज गायकवाड
New Lineup
1. Yashasvi Jayswal
2. Abhishek sharma
3. Ruturaj Gaikwad
4. Suryakumar Yadav
5. Rishabh Pant
6.Hardik pandya
7. Rinku Singh
8. Axar patel
9. Kuldip yadav
10. Jaspreet Bumrah
11. Arshdeep
I like it 🔥🔥
Dhoni sodlk
@@Kyahk-km2zk Dhoni ne retirement ghetali
Shreyas Ayar, shivam dube., yana kay karayche, sagale hech ghya.
भावा टीम एक नंबर आहे पण left handed batsman खूप आहेत. Right-left ओपनिंग झाली तर अजून भारी टीम तयार होईल.
रोहित फॅन ❤
गंभीरनं कॅप्टन म्हणून रोहित शर्माच पाहिजे म्हणून आग्रही मागणी केली आहे.
रोहीत-विराट यांची replacement होऊच शकत नाही. प्रत्येक खेळाडची प्रतिभा वेगळी असते. गंभीर जर खरोखर team इंडिया चा कोच होणार असेल तर प्रत्येक खेळाडूला फक्त आणि फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावं लागेल. जे team इंडिया साठी आणि देशासाठी चांगले आहे.
Rohit Sharma ❤
अजित आगरकरवर देखील काहीतरी चांगल बोला.आगरकरच्या यशापेक्षा अपयशाचीच चर्चा जास्त झालीय.
रोहित सारखा दुसरा कोणी नाही होणार. रन्स काढणारे खूप येतील पण रोहित चा क्लास आणि टायमिंग कोणी नाही मॅच करू शकत. ओडीआय मध्ये 3 वेळा 200 आणि इंटरनॅशनल मध्ये 600 सिक्सेस कोणी नाही मारु शकत भविष्यात पण 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय शहाला मी एका गोष्टी साठी मानतो ते रोहीत शर्माच कर्णधार पदावर असला पाहिजे यावर ते ठाम असतात. रोहीत शर्मा चे भक्कम पाठीराखे आहेत ते, त्यामुळे सलाम जय शहाला
आता कस्स.....तर गंभीर म्हणेल तस्स😂😂😂.....रोक बाय ठोक
भाऊ आज भेटला होता. माणिक-बाग मद्ये राहतो म्हणाला.... खरच भारी माणूस आहे चिन्मय. मस्त वाटलं भेटून❤
Rohirat Fan ❤
आता इंडियन क्रिकेट ला सत्यनाश होणार... दोन पिलिटिकल लीडर क्रिकेट बोर्ड गेले... आता हे क्रिकेट चा पॉलिटिक्स साठी वापर करणार...
virat gela te bhari zaal.
baaki kay team changli ahe
Virat n kay tujya gharavr dagd fekla ki re nalayaka
त्यांच्या आधी पण world champion hoti te gele tar kahi फरक पडणार नाही आणखीन खूप talented player आहेत
Jeva saheb hote Teva kute hota😂😂
Rad tu harsh rad fakt
जय शहा चे लक्षण काही ठीक दिसत नाही...म्हणून विराट ने निवृत्ती घेतली..
King Kohli 🔥
INDIA SQUAD for ZIM T20I SERIES
My Playing XI :-
Gill *c*
Abhishek
Ruturaj
Riyan
Jitesh *wk*
Rinku
Sundar
Avesh
Khaleel
Bishnoi
Tushar
Other Players :-
Jurel *wk*
Sudarshan
Mukesh
Harshit
गौतम गंभीर ❤🎉
Champions Trophy 2025 and WTC Final 2025 paryant One day and Test format cha captain Rohit ch asanar aahe. Sadhya fakt T20I cha captain final karayacha aahe, jo most probably Hardik ch hoil. 2025 che he donhi event zalyavar mostly Rohit will retire from all internation format. So tyananter all format sathi captain cha prashna yeto.
For ODI after 3 4 years
1. Yashaswi Jaiswal
2. Shubhman Gill
3. Rishab pant
4. KL Rahul
5. Ruturaj gaikwad
6. Hardik Pandya
7. Shivam Dubey
8. Axar patel
9. Kuldeep yadav
10. Jaspreet bumrah
11. Arshdeep singh
KL Rahul
Dada sambhajinagar madhye alpavayin mulin 40 th age chya female la avenger gadi shikat astana race vadhli ani tya kakunna 15 fut farpatat nele tya aghatat tyancha mrtyue jhala ahe hi news plz tumhi sarvanparyant pohochva na
Sambhaji nagar mdhe kuthe n kadhi zala apghat
ऋतुराज गायकवाड भावी कॅप्टन होऊ शकतो
Chinmay bhau, fkt tuzyasathi ha channel follow karto bgh....ek no. Explaination 🔥
Don't worry. Gambhir likes Rohit Sharma. Just take a look at his previous statements.
Gambhir will support Rohit and he will be captain of Indian team in test and one days. At least until Champions trophy.
Gambhir is not a fool. He knows what is required for team
Rishabh Pant ❤
जम्बू कश्मीर मध्ये आतंकवादी निर्यात paxtan कडून अजून ही चालूच आहे,
भारत नी champions trophy मध्ये भाग घेऊन नये।
Chinmay , can you study the 10 year ago missing MH370 flight and tell the information?
Ruturaj Gaikwad
😢😢😢
Replacement yenar fakt ek series fail zalya vr baher kadhu naye mhanje zal
Pratek player chi batting style vegli aste virat kohli ani rohit sharma chi batting style che player yenar nhi pn replacement nakki milel
Chinmay ❤
Chak de india 👍
हार्दिक खेळाडू चांगला असेल पण टीम इंडियाचा कॅप्टन व्हायची लायकी नाही 💯
ODI madhe Gambhir ne ro-ko che career sampavu naye... Mhanje milavli
गंभीर बेस्ट आहे पण त्याने देशाच्या टीम च कोच व्हावं.. एका पक्षाचं नाही इतकीच आशा करतो..
रोहित सारखा दुसरा कोणताही प्लेयर होऊ शकत नाही
Hit and run sarkhi hi case ahe tyat te aropi palun gelet
Who is Jay shaha? Cricket Player, coach?
What is his knowledge regarding this Game?
U reply this.
Then eloborat about him
Secretary.. word cha meaning search kr
Right tyla cricket yet nahi pn business Ani mangment tmyete te important
Conflict asel bahutek. Gambhir, member of parliament and BJP personnel.
There is no doubt about his abilities.
Gambhir will be great for Indian cricket.
I don’t know how this things will pan out but Gambhir is gonna have a tough time with Jay. With Gautam’s hot head and lose tongue Jay will handle him “kindly”.
Virat and Rohit are always great ❤❤
Ruturat gaikwad next captain ❤
Lol avhanak jay shah evdha knowledge zala ki to ata india chya cricket cha future decide karmar ... badhiya hai.
अभिषेक शर्मावर विडीओ बनवा🎉
❤❤
Rutu
Test team captain Ajinkya Rahane future
Nice❤️👍
Rohit आणि कोहली नंतर आम्ही क्रिकेट बघायचं सोडून देणार 😢
रोहित,,,,, जसवाल,,,,,कोहली,,,,,, रिंकू 🎉🎉
रोहित शर्मा खेळ तो आहे तोपर्यत वनडे चा कर्णधार तो च पाहिजे
ओपनिंगला सेहवाग सारखा अटँकींग खेळाडु भारताला भेटणं जवळ जवळ अशक्यच वाटतय अजुन तरी
जय शहा कोण आहे ते मला आगोदर सांगा?
Virat kohali replacement Ruturaj gaykawad only
Sanju Samson cha astitwa aahe ki nahi team india madhe kadhi ..thamblay kadhipasun 😅
*MY BEST ALL FORMAT INTERNATIONAL XI OF TEAM INDIA*
Rohit
Sachin
Virat
MSD *C* & *WK*
Yuvraj
Irfan
Ashwin
Kapil Dev
Kumble
Zaheer
Bumrah
*ICT IN ICC KNOCKOUTS SINCE 2014*
2014 - t20 wc final LOST
2015 - odi wc semis LOST
2016 - t20 wc semis LOST
2017 - champion trophy final- LOST
2018 - no icc event- *NO HEARTBREAK*
2019 - odi wc semis - LOST
2020 - no icc event - *NO HEARTBREAK*
2021 - wtc FINAL- LOST
2022 - t20 wc semis - LOST
2023 - wtc FINAL - LOST
2023 - odi wc final - LOST
2024 - t20 wc - *FINALLY WE WON*
2025 - champion trophy - ?
2025 - wtc - ?
Wtc 2023 - [11 june 2023] 💔
ODI WC 2023 - [19 nov 2023 ] 💔
T20 WC 2024 - [29 june 2024]
*4TH WORLD CUP WIN*
*WELL DONE TEAM INDIA*
*My* *XI* for *t20i WC 2026*
Abhishek
Yashasvi
Suryakumar
Pant *wk*
Hardik *c*
Rinku
Nitish
Axar
Kuldeep
Bumrah *vc*
Arshdeep
Odi champion trophy 25' team
Rohit *c*
Jaiswal
Virat
Iyer
Rahul *wk*
Hardik *vc*
Jaddu
Axar
Bumrah
Arshdeep
Kuldeep
Jai shana mhantil tech hoil.
सर्वात पहिला जय shah मामू यांचा रिप्लेसमेंट बघा. याला बघून असे वाटते रोहित आणि विराट ने रिटायरमेंट घेतली असावी.गॅरंटेड लिहून देतो आता हा मामू असे पर्यंत क्रिकेट चे भविष्य धोक्यात असणार.
मिहीर शहा ला घ्या
10players and one clutch player virat kohli
रोहित नंतर जसप्रीत भुमराह बेस्ट आहे कॅप्टन ✅
थंबनेल बघूनच लक्षात आलं की चीन्याचा व्हिडियो असेल म्हणून...
गौतम गंभीर च ऐका..त्या बैला ल क्रिकेट च काव माहीत नाई😂
रोहित कॅप्टन नसल्यावर एवढ्या उचापची होतील कॅप्टन्सी साठी हे खर वाटत नव्हत
Ishan kisan❤❤
Red ball best option captain Ajinkya Rahane
भावा त्याचा फार्म अजूनही तसाच आहे. दरम्यानच्या काळात जायसवाल, सर्फराज हे लोक आपले नाणे खणखणीत वाजवून गेले आहेत. ते तरुण आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे.
Rishab or Bumrah
KL RAHUL jindabad 😍🥰❤️
❤
Jai shah will be the best opener for INDIAN TEAM 😂😂😂
Prithvi shaw cha carrier sampla ahe ..
Dhoni fan
❤
Ro45 hitman fans
Rahul k. Hai na
द्रविड ची जागा गौतम घेईल?
K l Rahul best ❤
Rohit ani virat याच्या बदल्यात ipl चे player international cricket मध्ये चड्डीत हागतील😂 सोपं नाही भाऊ
अरे जय शहा चा काय संबंध आहे क्रिकेटशी... उगाच घोड्यावर बसवला आहे
Secretary.... word cha meaning search kr Google vr ..
Mg comments kr
@@vishwanathd12 cricket board cha secretary banayacha tyacha ky sambandh...vashilyavr basalay tithe to ky former player ahe ka
Sharad pawar konta team kadun cricket khelle hote mg@@randomupdates7283
@@randomupdates7283अरे तसं नको बोलू, लगेच पवार साहेबांचा मुद्दा कारण नसताना ऐकून घ्यावा लागतो.
@@swapnilalshi9936 ते पण त्यातलेच आहेत... सगळेच राजकारणी आणि त्यांची बांडगुळ कोणत्याही खेळाचा संबंध नसताना कमिटी वर असतात. आणि खेळात राजकारण करत बसतात
Gambhir aata jay shah chi suddha tthasil.
Mi yeu k mi mst khlto
रो-को retirement नंतर क्रिकेट खरच boring होणार.....😒😒
😅
आम्हाला नाही, कारण आम्ही भारत देशाला सपोर्ट करतो, कोनही कॅप्टन असो, आम्ही कोणत्या एका individual प्लेयरचा फॅन नाहीत 😊
KL Rahul The Captain
चिन्मय भाऊ चा पगार वाढला का रे? ?
हार्दिक पांड्या कॅप्टन होणार आणि पुन्हा डोकयात हवा न घेता खेळला तर पांड्या इतिहास घडवेल 👍
Jay sha la batsman banva rohit cha jagi 😂😂😂😂😂
Te script writer ahet
गंभीर नको... नाही तर गंभीर परिणाम भारतीय टिम ला भोगावे लागले...
अग्रेसीव कोच हवा.. गंबीर भारी आहे रे मित्रा
Abe Tula bolayche rupaye bhete pan tu bamnacha poraga assil tar tu indlacha captain zalacha mhun samaz aal laxat 4:09
BCCI ☑️ Jay Saha ❎
Team for next 20 - 20 world cup
गिल
Jaiswal
Pant
Surya
Hardik
Dube / rinku
Axar
Kuldip
Bumrah
Siraj
Sami / singh
भिडु सिलेक्टर कमेटी काय करेल मग , बोल
बोल भिडू भाई आयपीएल वरून तू अय्यर च captaincy बोलूच नाही शकत... सर्व काही आयपीएल वर अवलंबून नसते फॉर्म पण मॅटर करतो हार्दिक पांड्या च कॅप्टन होईल सध्या तरी 😊
Hardik sodun koni pn chalel
Ka
हार्दिक मधे काय वाईट आहे 😒
@@vishalbansode704 ego ahe
Rituraj Abhishek ani rinku singh team madhe pahijech
He doghe mhanje
Kahipn kay bhidu
जय शहा नी कधी baat धरली का आणि तो खेळाडू निवडणार 😂😂
Sharad Pawar khut gele hot bat gheun khelayala
@@nikhilphadtare644 doghani pn nivdune
RSS BJP chi team .
😅
Ho ahe Tula kay karayche
@@Ganpatibappamorya484 RSS BJP nahi desha chi team pahije. Tu amit shah chy mulali chat g..d
धोनी सारखा कॅप्टन मिळणार नाही...😢😢😢
आपण क्रिकेटच बघण कमी केल ते पण कधी बघतोय विराट आणि रोहित मुळे।
King kohli सारखा खेळाडू भेटणे अशक्य आहे.
भारतीय क्रिकेट टीम मध्ये ही आता राजकारण, अमित शहा च्या मुलाच्या मघोमाघ आता भाजपा चे सांसद गौतम गंभीर याला हेड कोच म्हणून घेण्यात आल आहे, आता जो खेळाडू भाजपा ला समर्थन करेल तोच खिलाडू भारतीय टीम मध्ये जागा पक्की करेल यात आता शंका वाटत नाही.
Tuza pappa chi parvangi pn garjechi ahe ya 2 jnache Kay 😂
Rishab Pant and ishan kishan