Mi tumcha video pahila v to khupach aawadla Ani Shivaji garjana hi aaikali ti mala khupach aawadle. V mi hya Shivaji Garjanecha pudhe Garjanecha det Shivaji Maharajancha udo, udo Karen. Jai Shivaji, Jai Sambhaji, Jai Bhavani Jai Jijav, Jai Hind, Jai Maharashtra .
सचिन..राव...अत्यंत..भारी राव.. एकदम जबरदस्त ट्रेक...तुमच्या बरोबर आम्हालाही ट्रेकचा आनंद मिळत आहे...खरोखर सचिन राव तुमच्या बरोबर ट्रेकींगला जायचा योग यायला हवा..मी ही मित्रांसोबत व घरच्या मुलांना घेऊन छोट्या मोठ्या ट्रेकींगला जात असतो..आता वय वर्षे ५७ चालू आहे..पण खेद वाटतो..तुझ्या इतके तरुण असतांनाच तुझ्यासारखेच महाराष्ट्रतील कडे कपारी फिरून घ्यायला हवे होते...पण थोडेच फिरलो आहे...तुमची कडे कपारी वरील चढाई..रॅपलींग वगैरे फारच थ्रिलींग व जबरदस्त वाटते ..आम्ही तरूण असतांनाच तुझ्या सारखा मित्र त्यावेळेस भेटायला हवा होता..तरी अजून महाराष्ट्रातील जमेल तसे जमेल तेवढे किल्ले ..कडे फिरण्याचा मानस आहे.. ....ललकारी ला..गारद..ही म्हणतात हे प्र
@@TimeboundExp आम्ही सर्वजण जवळचे मित्र आहोत, मला प्रॉब्लेम नाही ऍड करायला पण काही मित्र आहेत त्यांना थोडा प्रॉब्लेम आहे बाहेरील व्यक्तीसाठी त्यासाठी मी sorry म्हणतो 🙏 पण तुम्हाला ट्रेकला यायचं असेल तर मला insta ला follow करा म्हणजे मी कुठे जाणार आहे ट्रेकला ते कळेल आणि तुम्ही त्याठिकाणी direct येऊ शकता तेथून आपण सोबत ट्रेक करू 👍
आताच लागोपाठ रतनगड व सांधणदरी हे जिवंत व्हीडीओ बघितले.फार दिवसांची इच्छा होती पण मी प्रत्यक्ष जावू शकत नाही हे सत्य आहे कारण त्या साठी जी जिगर लागते तिचा माझ्याकडे अभाव आहे हे सत्य मी नाकारू शकत नाही .पण तुमच्या व्हीडीओ मुळे मी पाहू शकलो .दुधाची तहान ताकावर कधीकधी भागवावी लागते पण तहान भागते हे पण विसरुन चालणार नाही.दोन्हीही व्हीडीओ अप्रतिमच.व्हीडीओचे चित्रण हालीवुड चित्रपटा सारखे नेत्रदिपकच.खूपच छान .तुमचे व्डीडीओ पहाण खूप आनंददायी असत.
मस्त सचिन, एक नंबर झाला, you grow up day by day, as video , thrilled adventure....All the best bro...., काय गर्जना केली राव , अंगावर काडा आला ,आणि पूर्ण अवाज घुमत होता...
खूपच छान !!! सचिन भाऊ,आम्ही पण हा ट्रेक केला आहे ,आम्ही तुमच्या बरोबरच आहे असे वाटत होते .गारद खूपच छान !!! कधी योग आला तर नक्की भेटू !!! चला मारू फेरफटका परिवार पुणे
साधारण base village पासून 2 तास जीवधन किल्ल्यावर जाण्यासाठी अन Velly crossing ला 5 मिनिटे आणि rappelling करायला 15 मिनिटे आणि परत खाली यायला 40 मिनिटे लागतात. हा वेळ एका व्यक्तीचा सांगितला.
नक्कीच ट्रेकला गेल्यावर आरडाओरड करू नये पण सांधण दरी मध्ये गेल्यावर थोडातरी एन्जॉय होतोच आणि त्यात एवढी हजारोनी पब्लिक होती की त्यात आमचा आवाज काहीच नव्हता 🤗 धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी 🙏
गारद साठी जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराय......🚩🚩🚩🚩
धन्यवाद सचिन भाऊ आम्हाला घर बसल्या सांधण व्हॅली दाखवल्याबद्दल धन्यवाद। 🙏👍
धन्यवाद विशाल भाऊ आपल्या प्रतिक्रियेबद्धल 🙏
खूप खूप छान मनःपूर्वक धन्यवाद सर
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏
असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🚩
1ch number explore kele
गारद साठी जय भवानी जय शिवाजी
Thank you so much 🙏 Stay Connected ❤️
गारद एक नंबर 🔥🔥🔥🔥
श्री साठीतर सलाम च 👏👏👏👏
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩
हा massage श्री ला पाठवतो 👍
खूप सुंदर दर्शन घडवले तुम्ही सांधण valley चे....आणि शेवटची तुमची शिवाजी महाराजांची गर्जना ऊर भरून आला अभिमानाने आणि डोळे भरले....जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏
Thank you so much! Stay Connected 🙏
गारद एकच नंबर, जय जिजाऊ जय शिवराय.
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
शेवटची सिंहगर्जना एक no मित्रा
धन्यवाद मित्रा 🙏 असाच सपोर्ट असू द्या ❤️
खूपच छान वाटले . व्हिडिओ उत्तम.
कथन सुश्राव्य.पूर्ण ग्रुपचे अभिनंदन.👍👍
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
सचीन धन्यवाद, श्रीची गारद अप्रतीम.🚩
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
मावळे खूपंच धाडसी दिसतायत. खरोखरचं कौतुकास्पद
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
खूप साहसपुर्ण अभ्यास सहल.
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
जय भवानी जय शिवराय
जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩
गारद खुप छान श्री , जय शिवराय, जय शंभूराजे
Thank you so much! Stay Connected 🙏
खूप छान आहे video 🙂
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
Superb Video Sachin Bhau
Jabbraaaaaa
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
लय भारी... हा.. आणि खतरनाक कडक, आणि भरपूर ..ohhhhhhhh.. गुहा लय भारी दादा
धन्यवाद अतुल 🙏
🚩🚩 जय शिवराय🚩🚩
उत्तम व्हिडिओ
छान माहिती दिली मनपूर्वक आभार
आणि शेवटी दिलेली गारद खूपच छान श्री
अंगावर काटा आला🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 असाच पुढेही सपोर्ट राहील हीच अपेक्षा 🥰🚩
गारदी साठी श्रीला माझ्याकडून मानाचा मुजरा..... जय भवानी जय शिवाजी...... छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🥰
आणि व्हिडिओला जास्तीत जास्त share करा 😍
व्हीडीओ सोबत इतिहासाची माहिती छान सांगत आहे. खूप छान अनुभव . तुमच्यामुळे आनंद घेता आला
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
जबरदस्त 🔥🎉🎊❤️
Mi tumcha video pahila v to khupach aawadla Ani Shivaji garjana hi aaikali ti mala khupach aawadle. V mi hya Shivaji Garjanecha pudhe Garjanecha det Shivaji Maharajancha udo, udo Karen. Jai Shivaji, Jai Sambhaji, Jai Bhavani Jai Jijav, Jai Hind, Jai Maharashtra .
धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी 👏 असाच तुमचा सपोर्ट असू द्या 🙏 जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩⚔️⛰️
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩
सचिन..राव...अत्यंत..भारी राव.. एकदम जबरदस्त ट्रेक...तुमच्या बरोबर आम्हालाही ट्रेकचा आनंद मिळत आहे...खरोखर सचिन राव तुमच्या बरोबर ट्रेकींगला जायचा योग यायला हवा..मी ही मित्रांसोबत व घरच्या मुलांना घेऊन छोट्या मोठ्या ट्रेकींगला जात असतो..आता वय वर्षे ५७ चालू आहे..पण खेद वाटतो..तुझ्या इतके तरुण असतांनाच तुझ्यासारखेच महाराष्ट्रतील कडे कपारी फिरून घ्यायला हवे होते...पण थोडेच फिरलो आहे...तुमची कडे कपारी वरील चढाई..रॅपलींग वगैरे फारच थ्रिलींग व जबरदस्त वाटते ..आम्ही तरूण असतांनाच तुझ्या सारखा मित्र त्यावेळेस भेटायला हवा होता..तरी अजून महाराष्ट्रातील जमेल तसे जमेल तेवढे किल्ले ..कडे फिरण्याचा मानस आहे..
....ललकारी ला..गारद..ही म्हणतात हे प्र
ललकारीला गारद ही म्हणतात प्रथमताच माहिती झाले..
...आपणा सर्वांस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..व..अनेक तोफांची सलामी...
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
निसर्गाचा अदभूत अविष्कार .....Sahydri Trackers 👍
मनापासून धन्यवाद ❤️ असेच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
आणि गारद पण लय भारी.... जय शिवराय
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
शब्दात नाही सांगु शकणार इतका मस्त😊🙏
धन्यवाद भावा 🙏
Khup sundar vally ahe👌👌
धन्यवाद शीतल 🙏
Super...👌👌, जय शिवराय 🚩
धन्यवाद जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
Super view and amazing 🤩 experience with Sandhan Valley
Thanks Rushi 🙏
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 लई भारी 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Thanks 100Rabh 🙏
Ek number bhavanoo. Nice shreee 👌👌
धन्यवाद भावा 🙏🥰🚩
गारद खूप भारी🙏
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
Chan video banavla mast vatla ek no
Thank you so much! Stay Connected 🙏
1 नंबर शेवटचा गारद ऐकुन शरीरामध्ये उर्जा निर्माण करते विडियो खुप छान होतं
धन्यवाद भावा असाच सपोर्ट असू द्या 🙏
@@SachinPuriVlogs bhau mala trekking group madhe add karu shakta
@@TimeboundExp आम्ही सर्वजण जवळचे मित्र आहोत, मला प्रॉब्लेम नाही ऍड करायला पण काही मित्र आहेत त्यांना थोडा प्रॉब्लेम आहे बाहेरील व्यक्तीसाठी त्यासाठी मी sorry म्हणतो 🙏 पण तुम्हाला ट्रेकला यायचं असेल तर मला insta ला follow करा म्हणजे मी कुठे जाणार आहे ट्रेकला ते कळेल आणि तुम्ही त्याठिकाणी direct येऊ शकता तेथून आपण सोबत ट्रेक करू 👍
खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर !..👌👌
धन्यवाद केदार 🙏
सर्वांचे मन :पुर्वक अभिनंदन
मी पण सांदण दरी ट्रेकिंग केली आहे.
फार छान आहे. 🙏🙏👍
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
Bhari dada
🤗🤗🙏
Best. Jay Shivrai.
जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
खतरनाक, जबराट आणि एक नंबर दादा ❤👌👌👌
धन्यवाद आशुतोष 🙏
जय शिवराय 🙏
Informative video ..👍 keep it up 👍
जय शिवराय JB, Thanks for watching 🙏
आवडला व्हिडिओ ❤ आणि अशेच व्हिडिओ बनवत राहा
Thank you so much! Stay Connected 🙏
दादा खूप च छान व्हिडिओ झाला आणि सुंदर अशी माहिती दिलीत
तुमच्या नजरेतून आम्हाला सांदन दरी ची सफर झाली
आम्ही नक्कीच ही दरी पाहण्यासाठी जाऊ
जय शिवराय
हो खूपच सुंदर दरी आहे आम्ही खूप enjoy केला 🙏 धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी 🙏
Khupach chan
Thank you so much! Stay Connected 🙏
अशेच नवनवीन विडियो बनवत रहा
भावा तुला खूप खूप शुभेच्छा 👍🙏
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
आताच लागोपाठ रतनगड व सांधणदरी हे जिवंत व्हीडीओ बघितले.फार दिवसांची इच्छा होती पण मी प्रत्यक्ष जावू शकत नाही हे सत्य आहे कारण त्या साठी जी जिगर लागते तिचा माझ्याकडे अभाव आहे हे सत्य मी नाकारू शकत नाही .पण तुमच्या व्हीडीओ मुळे मी पाहू शकलो .दुधाची तहान ताकावर कधीकधी भागवावी लागते पण तहान भागते हे पण विसरुन चालणार नाही.दोन्हीही व्हीडीओ अप्रतिमच.व्हीडीओचे चित्रण हालीवुड चित्रपटा सारखे नेत्रदिपकच.खूपच छान .तुमचे व्डीडीओ पहाण खूप आनंददायी असत.
धन्यवाद दादा एवढी छान तुम्ही प्रतिक्रिया दिली यापेक्षा काय पाहिजे आम्हाला! खरच परत एकदा मनापासून धन्यवाद ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
Excellent experience. Garad la paikiche paiki mark. God bless u all.
Thank you so much! Stay connected 🙏
Very Nice
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
खूप छान 👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद मावशी 🙏
जबरदस्त
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
मस्त सचिन, एक नंबर झाला, you grow up day by day, as video , thrilled adventure....All the best bro...., काय गर्जना केली राव , अंगावर काडा आला ,आणि पूर्ण अवाज घुमत होता...
धन्यवाद भावा 🙏
Sachin hats off you . You have shown very beautiful view of sandan valley.
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
खूपच छान !!!
सचिन भाऊ,आम्ही पण हा ट्रेक केला आहे ,आम्ही तुमच्या बरोबरच आहे असे वाटत होते .गारद खूपच छान !!!
कधी योग आला तर नक्की भेटू !!!
चला मारू फेरफटका परिवार पुणे
भटक्यांची कुठेना कुठे भेट हे होतीच 👍 धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🙏 असाच पुढेही सपोर्ट राहुद्या 🚩
Really nice video bro 🔥🔥👍
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ अशीच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
व्हेरी व्हेरी नाईस
Thank you so much! Stay Connected 🙏
खूप छान भाऊ
धन्यवाद भावा 🙏
1 no gharad bhau
Thank you so much! Stay Connected 🙏
🙏जय भवानी सचिन भाऊ हा व्हिडिओ पाहत असताना आस वाटल की मी ही आपल्या सोबतच आहे
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
Nice vedio
Thank you so much! Stay connected 🙏
Garjana lay bhari Shree
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏0
Thrilling experience.
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
Superb
Thank you so much! Stay Connected 👏
Nice
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
Ek number Bhau
धन्यवाद भावा 🙏
Hi last chi गारद majhi one of the favorite ahe
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏
असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🚩
Lai bhari
Thank you so much! Stay Connected 🙏
Kdkkk zali bro 🔥👑
Thanks abhinav 🙏
लय भारी
धन्यवाद माऊली 🙏
जय शिवाजी जय भवानी
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
कडक
धन्यवाद पवार साहेब 🙏
खुपच छान
धन्यवाद अतुल 🙏
Best bhau...
🙂🙂👍👍👍
welcome to harichandragad
लवकरच........
Good
धन्यवाद मयूर 🙏
Lai bhari bhava
Thanks Kalpana 🙏
संदन वॅल्ली बद्दल प्रश्न नाही पण,
गारद ऐकून
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आलं मित्रा
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏 असाच पुढेही सपोर्ट राहील हीच अपेक्षा 🥰🚩
Jai bhavani Jai shivrai
Thank you so much! Stay Connected 🙏
अरे यातले mapping केलेले images 😍😍😅😅 मस्त 😍😍😍
धन्यवाद मित्रा 🙏 पण ते images माझे नाहीत 🤗
Bhava drone konta use krtoy tu.. mast shoot kela aahe 😁
DJI Mavic Mini. Thank you so much! Stay Connected 🙏
Sarve ahe ka tikde rappelling chi soyy
हो इथल्या गावातील काही लोक करतात rapelling ची सोय 👍
Hello sachin bhau...olkhle ka....
Aapn 2016 la Lawasa city...trip keleli...Anand swami
Kha per hai ye aur kithna kilometers chlna hai
Sandhan valley near Ratangad Fort and Kalsubai Peak.
Normal Trek 1.5 km and Valley Trek 3 to 4 km
Are there any other valley's in Sahyadri!!
I think No! 🤗
किती वेळ लागतो सुरवातीपासून ते परत यायला...rapplling किती वेळा करावं लागतं
साधारण base village पासून 2 तास जीवधन किल्ल्यावर जाण्यासाठी अन Velly crossing ला 5 मिनिटे आणि rappelling करायला 15 मिनिटे आणि परत खाली यायला 40 मिनिटे लागतात.
हा वेळ एका व्यक्तीचा सांगितला.
Hi tumhi kolhapur che ka???
Hello, नाही मी पुण्यातला आहे 🤗
मोबाईल कोणता आहे कारण आवाज क्लिअर घेतोय
मी gopro ने शूट करतो 📽️ धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
Thank you so much! Stay Connected 🙏
Nad
प्रवासात असाच छत्रपतींचा जय घोष करत जा नवीन पिढी साठी प्रेरणादायी ठरेल
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
Bhau me tumhla 14feb la bhetlo ratangad wr. 🙏
हो बरोबर ओळखलं 👍
Follow on Instagram @SachinPuriVlogs
Rapling न करता दरीत उतरता येते का
हो येत 👍
@@SachinPuriVlogs सहज उतरू शकतो का म्हणजे लेडीज ला घेऊन...
@@DRL86-b4t थोडं दगडामधून वाट काढत काढत जावं लागतं बाकी काहीच प्रॉब्लेम नाही 👍
@@SachinPuriVlogs thanx sir
ही गिरते छुप छान होती
धन्यवाद 🙏
👍👍👍👍
मला येथे जायचे आहे
मी येऊ शकतो का
हो जाऊ शकता पण कोरोनामुळे कदाचित हे ठिकाण बंद असू शकत तरी कृपया जाताना माहिती घेऊन जावं 🙏 धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🚩
खरेच तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे
मनापासून धन्यवाद ❤️ असेच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏
One day return hou sakto ka
हो होऊ शकतो. पहाटे लवकर निघावं लागेल म्हणजे साम्रद गावाला कमीत कमी 8 किंवा 9 पर्यंत पोहोचलं तर होऊ शकतो संपूर्ण ट्रेक👍
@@SachinPuriVlogs thanks sir 🙏🚩
Mi pahate 4-5am la nighto
जय श्री राम 🧡🧡🧡जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज 🧡🧡🧡
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी🥰 अशीच पुढेही साथ असुद्या🙏
@@SachinPuriVlogs नक्कीच 🙏👍
@@SachinPuriVlogs आमच्या मराठवाड्यात बीड जिल्हा येथे या की भैया🙏🧡🥺
@@ओमराजेजगतापपाटील धारूर किल्ल्याला भेट दिली आहे
@@SachinPuriVlogs तूम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात 🙏
ट्रेक la जाऊन जोरात आरडाओरडा करणे चुकीचे आहे असे मला वाटते
नक्कीच ट्रेकला गेल्यावर आरडाओरड करू नये पण सांधण दरी मध्ये गेल्यावर थोडातरी एन्जॉय होतोच आणि त्यात एवढी हजारोनी पब्लिक होती की त्यात आमचा आवाज काहीच नव्हता 🤗
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी 🙏
Bahujananche nayak
Chatrapati Shivaji maharajancha vijay aso
धन्यवाद आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी ❤️ असाच पुढेही सपोर्ट राहू द्या 🙏