बरोबर भावा मानणारा नव्हता पण मराठा समाज हा औरंगजेब कडून जहागीर मिळावी म्हणून शिवरायांवर चालून येणारा होता. संभाजी महाराजांना पकडुन देण्यासाठी मुघलांना मदत करणारा होता.
धनदांडगे मराठा व उच्च पदावरील अधिकारी मराठा हे गरीब मराठ्यांकडून काम करून देण्यासाठी पैसे घेतात यामुळे गरीब मराठा गरीब होत चाललाय याचा पुरावा माझ्याकडे उपलब्ध आहे
याला मराठा मुलांची शायनिंग जबाबदार आहे कामं न करता गळ्यात मोठी सोन्याची चेन पाहिजे, मोठा नंबर टाकलेली गाडी पाहीजे, आय् फोन पाहीजे ढाब्यावर जेवायला पाहीजे, शिक्षण घ्यायचं नाही. बापाला जमीन विकायला लावायची आणि पुढार्यांच्या माग फिरायच. कशी होइल प्रगती .न वि
सर,25, 25लाख रू लगनाला खर्च कर नारे गरीब🎉 लोक अस तात का राहिला प्रश्न शेतीचा जनावरे नस्ल्या मुले शेंखत जमीनिला मिलतनाही त्यामूले शेतीचे उत्पन्न घटले आहे हे एक कारण आहे दूसरे कारण एकाने लग्नामधे दोन तोले सोने हुंडा दिला तर दुसरा पाच तोले हुंडा देता यामुले मराठा समाज मेटाकुटीला आला आहे
सर म्हणतात की शेतीमुळे मागास झाला मग माला सांगा सगळ्या जातीचे लोक शेती करतात, मग फक्ट मराठा जातीचे लोक कसाकाय मागास झाले, 1950 पासून राजकारणामध्ये 90% मराठे मंत्री झाले यांनी मराठा जाती साठी काही केल नाही, फक्ट त्यांचे खिसे भरले.
बहुतांश मराठा समाज शेती करतो आणि शेती कायम तोट्यात आहे।पिकाला भाव नाही। त्यामुळे समाज मागे राहिला आहे। आज पण शेतमालाला भाव मिळाला तर समाज संपन्न होईल।आरक्षण ची मागणी पण कमी होईल।
सर, आखिर बाबा साहेबांचे म्हणणे सत्य ठरले आहे, म्हणतं होते, तुमच्या साठी आरक्षनाची तरतूद केली आहे, पण म्हणत होते आम्हाला गरज नाही, आमच्या कडे भरपूर शेती आहे, आम्हाला आरक्षनाची गरज नाही.ज्यांना द्यायचे त्यांना द्या. पण बाबा साहेब म्हणाले, समोर तुम्हाला गरज पडेल, म्हणून ज्यांना बाबा साहेब कडला, तोच ह्या सर्व काही भानगडी समजू शेकतो. या भूमीवर दोनच महापुरुष होऊन गेले, ज्यांनी जनतेचे आसू पुसले. जय संविधान.
मराठासमाजाला अरषनााची गरज नाही,श्रीमंत आहे ,आज 50.वर्षापासुन महाराष्टावरमराठा समाजाचे वर्चस्व आहे,राजकियनेते मराठा आमदार,खासदार सर्व साखर कारखाने ,शाळा ,काँलेज,मेडकल काँ,मडंळे बँका,जमिनदारी पाटीलकी पो,पाटील मंञी सोसायट्या,ग्रामपंचायत जिल्हा परीषद समीत्या सर्वावर त्यांचे अधिपत्य आहे,60 वर्षापुर्वी त्याची सता होती,गरीब मरठा समाजालाच सवलती द्यायला पाहीजे बाकी श्रीमत मराठ्याना देवु नये
गेली ७५ वर्षापासून शेती आणि शेतकऱ्यांच्या होत असलेल्या शोषणाचा हा परिणाम आहे. म्हणूनच आरक्षणाबरोबरच शेती प्रश्नांवर चर्चा होणे महत्त्वाचे आहे परंतू दुर्दैवाने ती होत नाही. म्हणून हे सर्व घटक जनतेची (शेतकर्यांची) दिशाभूल करत आहेत.
आरक्षित ५०% समाजाने उर्वरीत ५०% ज्य open category साथि शिल्लक आहे तिते (आरक्षित वर्ग) आजीबत आला नाही पाहीजे, ज्यानी त्यानी आपापल्या वर्गवारीनुसारच हक्काने आनी बेमानी ना कर्ता सरकार ने कार्यावही केली पाहीजे
खाजगी उद्योगात आरक्षण देण अगदी अश्यक्य कारण तेथे गुणवत्ता आवश्यक असते , नाहीतर कोणाचीही भरती करुन उद्योग बंद पडतील !सरकारीखात्यामध्ये कसह चालते कारण तोटा झाला तर तो जनतेचा होतो .
!! अजब न्याय, गजब सरकार!! मी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील कुणबी मराठा आहे, शेजारील विदर्भातील बुलढाणा, अकोला जिल्ह्यात असणारे माझे सर्व नातेवाईक कुणबी आरक्षणाचा लाभ घेतात, पण मराठवाड्यातील आम्हाला एकालाही कुणबी आरक्षण नाही अन् दुर्दैवाने पूर्वी निझाम सरकार मध्ये आम्हाला शिक्षण अन् नोकरी मध्ये कुणबी आरक्षण होते.
पत्रकाराचा इन डायरेक्ट प्रश्न आहे एवढा अमाप हुंडा देना घेणारी जमात त्यांना आरक्षणाची गरज काय त्यासाठी उत्तर दिले साहेब. मराठवाड्यात मराठा केवळ नाव झाला पण सगळ्याच जाती-जमातीत दिला घेतला जातो आदिवासी सोडून..
Maratha garib ka rahila karan, marathayani apla purna aushya Jai Bhim lokavar tika karna tyana shivya denyavar var ghalavla, baki Jai Bhim lok apla kaam karat rahile
उच्च शिक्षणाचा अभाव, अंतर्गत कलह, शेती करता होणारा खर्च अधिक त्याबदल्यात मिळणारे मालाचे बाजारभाव मूल्य कमी, कर्ज काढून शेती करणे, शेतीत तयार होणाऱ्या मालाचा बाजारभाव ठरवण्याचे स्वातंत्र्य नसणे, शेतकऱ्याला मारक असलेल्या विचारहिन सरकारी योजना घोरणे , अंधश्रद्धा, आपल्या बाबतीत घडलेल्या इतिहासातून बोध न घेणे. विवेकाने निर्णय न घेता भावनेने निर्णय घेणे.
जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे आरक्षण द्याला तयार होते तेव्हा तुम्ही च बोलले की आम्ही मराठा अहो आम्हाला भीक नको . बाबासाहेब म्हणाले पण तुम्हाला नंतर याची गरज पडणारच
75/मराठा समाज गरीब आहे शंभर रुपये मिळत नाही कुणबी व मराठा समाज एकच आहे ज्य कुटुंबातील व्यक्ती व्यापार आणि सरकारी नोकरी असेल तर थोडे तरी बरे माझ्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मी बघतो आणि वस्तुस्थिती अशी आहे दुरावस्था आहे मी जबाबदारी ने विवेचन केले आहे आता कर्ज काढून लग्न केले जात नाही बाजारभाव चांगला मिळत नाही निसर्ग साथ देत नाही विश्लेषण खूप मोठे आहे मोठ्या विषयावर छोटे विश्लेषण आहेमी साक्षीदार आहे
सर आपणास विनंती आहे की सर्वांना आरक्षण हमेशा करता दिलेलं नाही आहे तर हे थांबलं पाहिजे कारण जे गरीब आहे ते गरीबच आहे आणि जे श्रीमंत आहे ते श्रीमंत होत आहे तर यावर सरकारने तोडगा काढायला पाहिजे
मराठा गरीब का झाला ? मराठा श्रीमंत कधी होता . 99% मराठ्यांना कुळकायद्यामुळे जमिनी मिळाल्या. त्याआधी ते खंडाने शेती करीत. काही मराठा श्रीमंत आहेत म्हणजे सर्वच मराठा श्रीमंत आहेत असा अर्थ होत नाही.
@@arjunphad1010 1% श्रीमंत असतील. बाकी 99% मराठा समाजाला घालायला धड कपडेही नव्हते. मराठाच काय इतर सर्व समाजांची हीच अवस्था होती . 1970-80 नंतर परिस्थिती बदलत गेली आहे.
@@googleuser4534 madam atach bola ho aarakshan ata have ahe.... aaj maharastrat maratha magas ahe ka ?? rajyat 200 aamdar khasdar samajache... sarv patsavstha, dairy, sakhar karkhane samajache, udyog dhande samajache, bank savstha maratha samajache, tyat kaam karnare 90% adhikari, karmchari ani shipai pan maratha samajache... sarvat jast bagayatdar maratha samajache, bazar samiti madhe sarvat motha hisaa maratha samajacha... adat madhe maratha samaj maharastra madhe sarvat pragat ani sadhhan samaaj maratha ch ahe... sarvat jast sheti kontya samaja kde ahe ? jamini konachya navavar ahet...? ground level varti yeun paha... maratha samajachi ek mothi lobby market madhe kaam karte mg te konte hi shetra aso.. dhangar, vadar, lohar, chambhar ya ani ashya anek jati aaj hi upjivike sathi dharpad karat ahe... ya upar hi je kharech maratha samaj bandhav magas ahet tyana utpnnachi aat theun Aarakshan dyayla have ya matacha ahe mi... pan sar sakat Aarakshan dile trr te na OBC chya faydyach na Maratha samajachya...
मराठा समाज हा शेतकरी आहे शेती निसर्गावर अवलंबून आहे शेतीचे विभाजन झाले मराठा समाज खरंच गरीब आहे मराठा समाज खेड्यात राहतो एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भिम 🚩💙
गावागावात जातीवाद वाढवण्यात मराठा समाजाचा जास्त वाटा आहे शेतीवर भरोसा आपट खर्च बोट मोठे समारंभ धार्मिक विधी सप्ताह किर्तन कर्ज काढणे यामुळे हा मराठा समाज आरक्षणास पात्र आहे
Maratha samaj ka aarthik drushtya magas nahich karan tyanchya kade sheti aahe ji sheti he lok purvipadunch bai-Lek nachvinyasathi udalpatti krtat yaat tyanchi swatahchi chuk aahe. Ani Important points is that - Aarakshan ha Aarthik drushtya maagas aslyas nhave tr Samajik drushtya magas asel taravh deta yeto
मैडम ने थोड़े चुकीचे माडल पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आनी कनिष्ठ नोकरी असे धोरन होते पन आता ते उत्तम नोकरी, मध्यम व्यापार एनी कनिष्ठ शेती ऐसी परस्थिति झाली आहे But मैडम ने थोड़ी गड़बड़ केली सागताना आनी मैडम असे मारठ्याना असे दोन भागत विभागु नका निजमचा मराठा एनी छ शिवाजी महाराज याचा मराठा बिनती आहे
राज्यकर्ती जमात म्हणजे का सगळा समाज राज्यकर्ता असतो की काय...? मुघल राज्यकर्ते आज काय करत आहेत हे माहिती आहे काय आपल्याला...? आणि प्रोग्र्याम मराठा आरक्षणा संबंधी आहे की हुंडा विषयाने
बाबा साहेब हे आपल्या महाराष्ट्राचे बाबाच होते .🙏 आज तुम्हाला गरज पडली पण आम्ही धनगर आमचे s.t.मध्ये असताना ४०वर्ष आम्हाला समजले नाही. अशिक्षत असल्यामुळे आज ७० वर्ष झालेले आहेत .किती नुकसान समाजाचे झालेले आहे ?😭😭😭🥲आमचाही विचार करावा ❤🙏🙏🙏🙏🙏 असल्यामुळे
सर्व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवायची असे तर सर्व मराठा समाज आणि मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी 2024 च्या निवडणुकीला कोणत्याही पक्षाला मतदान करायचे नाही मतदानावर बहिष्कार टाकला तरच यांना कळेल की स्वतःच्या स्वार्थासाठी आपण दिलेल्या मताचा गैरवापर करून पक्ष बदलणाऱ्यानीं कोणत्याही पक्षात जाऊन बसले तरी आम्ही मत देऊ तेंव्हाच तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी, सातबारे वाढवणार,ते जे काही आहेत ते मतदारांमुळे त्यामुळे जर न्याय हवा असेल तर 2024 च्या मतदानावर बहिष्कार टाका
Khare marathi nemake kon he tari nith sanga pahile Ekda bolta chatrapati shivaji maharajankde gela ekda mhanta Nijama kade gela maratha. Yamulech Vanshavl Garjechi hoy
शासकीय नोकऱ्यात मराठा समाज अगदी नगण्य म्हणजे खूप कमी आहे म्हनाल्या मॅडम किती खोटं किती खर
उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे आणि अंगी मोठेपणा हे आणणे ही एक गरिबीचे मोठे कारण आहे
राजपुत समाजाने ही असेच झाले
Uniform civil code applied kara mag samajela sarvana
@@DipikeshDicostatya sathi tumhala jamini sodavya lagtil chaltey kaa 😂😂
@@DipikeshDicostajamini jatil bhawa 😂
@@DipikeshDicosta बहिणीला आणि बायकोला जमिनीसोबतच इतर सगळ्या संपत्तीत समान वाटा द्यावा लागेल मग तुम्हाला.
Dr. Babasaheb Ambedkar यांनी सांगितले होते की यांना एक दिवस आरक्षणाची गरज भासेल.
मराठा समाज हा निजामाला मानणारा कधीच नव्हता मराठा समाज हा कायम छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे 🚩🚩
मँडम कांही पण बोलू नका निजामाला माणनारा मराठा मी आजच आयखतो सगळे छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतात एक मराठा लाख मराठा 🚩🚩
मॅडम काही ही बोलू नका निजाम ल मानणार मराठा हे कुठे एकले आहे
मॅडम अगदी खरं बोलल्या मराठ्यांच आणि मूलसमानाचं खरच खूप एकमेकांचं जमत पण इतर जातीचं जमत नाही क्या भई क्या भई म्हणून
मराठा समाज निजाम ला मानणारा कधीच नव्हता ...फक्त आणि फक्त छत्र पतीना मानणारा होता...आणि आहे.
हो अगदी बरोबर आहे तुमचं निजामाला कधीच म्हटलं नाही मराठाने पण निजामाने दिलेल्या पदव्या मात्र अहंकाराने मिरवत आहेत उदाहरणार्थ देशमुखी सरंजामशाही
बरोबर भावा मानणारा नव्हता पण मराठा समाज हा औरंगजेब कडून जहागीर मिळावी म्हणून शिवरायांवर चालून येणारा होता. संभाजी महाराजांना पकडुन देण्यासाठी मुघलांना मदत करणारा होता.
@@Rebel51064संभाजी महाराज यांना कोणत्या मराठयाने पकडून दिले?
@@dr.bhartimadhwai9097खरे मराठे पश्चिम महाराष्ट्र मधील
@@sks1464 सारा महाराष्ट्र जाणतो त्यांना त्यांच्या फितुरीमुळे.
राजकारणात जास्त रस अणि व्यवसाय न करणे, गुजराती मारवाडी, सिंधी up बिहारी सुद्धा श्रीमंत आहेत Maharashtrat.
मि माराठा आहे मी आपल्या मताशी सहमत आहे
मराठा समाजाला आरक्षण का दिले पाहिजे याचे खूप छान विश्लेषण केले तुम्ही सर्वांनी 🚩🚩🚩🚩🚩
धनदांडगे मराठा व उच्च पदावरील अधिकारी मराठा हे गरीब मराठ्यांकडून काम करून देण्यासाठी पैसे घेतात यामुळे गरीब मराठा गरीब होत चाललाय याचा पुरावा माझ्याकडे उपलब्ध आहे
याला मराठा मुलांची शायनिंग जबाबदार आहे कामं न करता गळ्यात मोठी सोन्याची चेन पाहिजे, मोठा नंबर टाकलेली गाडी पाहीजे, आय् फोन पाहीजे ढाब्यावर जेवायला पाहीजे, शिक्षण घ्यायचं नाही. बापाला जमीन विकायला लावायची आणि पुढार्यांच्या माग फिरायच. कशी होइल प्रगती
.न वि
बरोबर
एकदम बरोबर आहे
आम्ही आमच्या बापाच्या पैश्या वर जगतो ,आम्ही पाटील आहोत ,देशमुख आहोत आम्ही मराठा आहोत तुमच्या सारख रेशन वर जगतोय का ? अस म्हणतात हे लोकं 😂
Brobar
मी Maratha पन् ही vastustiti आहे.
सर,25, 25लाख रू लगनाला खर्च कर नारे गरीब🎉 लोक अस तात का राहिला प्रश्न शेतीचा जनावरे नस्ल्या मुले शेंखत जमीनिला मिलतनाही त्यामूले शेतीचे उत्पन्न घटले आहे हे एक कारण आहे दूसरे कारण एकाने लग्नामधे दोन तोले सोने हुंडा दिला तर दुसरा पाच तोले हुंडा देता यामुले मराठा समाज मेटाकुटीला आला आहे
सर म्हणतात की शेतीमुळे मागास झाला मग माला सांगा सगळ्या जातीचे लोक शेती करतात, मग फक्ट मराठा जातीचे लोक कसाकाय मागास झाले, 1950 पासून राजकारणामध्ये 90% मराठे मंत्री झाले यांनी मराठा जाती साठी काही केल नाही, फक्ट त्यांचे खिसे भरले.
शेती मधल्या मालाचा भाव कोण काढत असतो
राज्यातलं सरकार काढत असतो
याच्यापुढे बरेच काय लिहिण्यासारखं होतं
गरीब होण्याचे एकमेव कारण म्हणजे अंधश्रद्धा बाळगतात जत्रा बाबा बुवावर हे पैसे उडवतात
बहुतांश मराठा समाज शेती करतो आणि शेती कायम तोट्यात आहे।पिकाला भाव नाही। त्यामुळे समाज मागे राहिला आहे। आज पण शेतमालाला भाव मिळाला तर समाज संपन्न होईल।आरक्षण ची मागणी पण कमी होईल।
Maratha samajane sheti vikavi amhala arkshanachi kahi garj nahi. Kahi garj nahi
सरकार फेल आहे शेती तोट्यात जाण्यासाठी
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद तुमचं ताई
भंडारा व गोंदिया जिल्हा वगडता जवड जवड पुर्ण महाराष्ट्रा मध्ये हुन्डा चालतो सर्वात सुसंस्कृत लोक जास्त हुन्डा घेतात.
50 टक्के sc, st, obc साठी,
मग उरलेल्या 50 टक्के मध्ये सरकारी नोकरीत कोण लागतो ? 🤔🤔.
@@shivamsawarikar तेच तर बोलतो आहे मी , ज्याचे शिक्षण झाले आहे त्यांना या प्रश्नाचे उत्तर माहित आहे...
एक म्हणजे मराठा समाजातील मुलांना अभ्यास करायचा नसतो
फक्त 50 एकर, 100 एकर, 200 एकर वावराचा माज दाखवायचा.
मराठा समाजाचा अस्तित्वाची लढाई..... मराठा समाजातील गोरगरीब लेकरा बाळाच्या मुला मुलींचा भविष्यासाठी..... सत्ता आणि राजकारण गेलं.........
शेती व्यवसायाची अधोगती झाल्यामुळे मराठा वर्ग आज मागासलेला होत आहेत
Good
सर, आखिर बाबा साहेबांचे म्हणणे सत्य ठरले आहे, म्हणतं होते, तुमच्या साठी आरक्षनाची तरतूद केली आहे, पण म्हणत होते आम्हाला गरज नाही, आमच्या कडे भरपूर शेती आहे, आम्हाला आरक्षनाची गरज नाही.ज्यांना द्यायचे त्यांना द्या. पण बाबा साहेब म्हणाले, समोर तुम्हाला गरज पडेल, म्हणून ज्यांना बाबा साहेब कडला, तोच ह्या सर्व काही भानगडी समजू शेकतो. या भूमीवर दोनच महापुरुष होऊन गेले, ज्यांनी जनतेचे आसू पुसले. जय संविधान.
बाबा साहेब, आणि शिवाजी महाराज.
बरोबर आहे ताई
आर्थिक निकषावर आरक्षण लागू करावे.... 40 एकर जमीन बागायती शेती आहे त्यांना देऊ नये
मराठा समाज गरीब का झाला याचे अनेक कारणे आहेत .
आम्ही मागास आहोत असं घसा फाडून सांगण्याची वेळ आली आहे
मराठा समाज मी मराठी आहे काम करणार नाही पाटील गिरी करणार महणुन ही वेळ आली आहे
Barobr bhawa
@@joshi_5633
Ho ani yaach maaj yanla budvel
100% सहमत
मराठासमाजाला अरषनााची गरज नाही,श्रीमंत आहे ,आज 50.वर्षापासुन महाराष्टावरमराठा समाजाचे वर्चस्व आहे,राजकियनेते मराठा आमदार,खासदार सर्व साखर कारखाने ,शाळा ,काँलेज,मेडकल काँ,मडंळे बँका,जमिनदारी पाटीलकी पो,पाटील मंञी सोसायट्या,ग्रामपंचायत जिल्हा परीषद समीत्या सर्वावर त्यांचे अधिपत्य आहे,60 वर्षापुर्वी त्याची सता होती,गरीब मरठा समाजालाच सवलती द्यायला पाहीजे बाकी श्रीमत मराठ्याना देवु नये
khup श्रीमत् होता हा समाज
तशी त्यावेळी गरज नव्हती व आज गरज आहे
गेली ७५ वर्षापासून शेती आणि शेतकऱ्यांच्या होत असलेल्या शोषणाचा हा परिणाम आहे. म्हणूनच आरक्षणाबरोबरच शेती प्रश्नांवर चर्चा होणे महत्त्वाचे आहे परंतू दुर्दैवाने ती होत नाही.
म्हणून हे सर्व घटक जनतेची (शेतकर्यांची) दिशाभूल करत आहेत.
एकतर मराठा समाजाला त्याच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या नसेल तर समान नागरी कायदा करा
आरक्षित ५०% समाजाने उर्वरीत ५०% ज्य open category साथि शिल्लक आहे तिते (आरक्षित वर्ग) आजीबत आला नाही पाहीजे, ज्यानी त्यानी आपापल्या वर्गवारीनुसारच हक्काने आनी बेमानी ना कर्ता सरकार ने कार्यावही केली पाहीजे
145 आमदार आणि निम्मे पेक्षा ही अधिक खासदार आणि तरीही मागास कसा असू शकतो.
जर डाॅ ़बाबासाहेब आंबेडकर मराठा समाजाला आरक्षण देणार होते तर बाकी च्या लोकाना काय अड़चन आहे
खाजगी उद्योगात आरक्षण देण अगदी अश्यक्य कारण तेथे गुणवत्ता आवश्यक असते , नाहीतर कोणाचीही भरती करुन उद्योग बंद पडतील !सरकारीखात्यामध्ये कसह चालते कारण तोटा झाला तर तो जनतेचा होतो .
बरोबर आहे 🚩🚩
माझ्या मते मराठा मागे का तुलनात्मक विचार केला तर त्याला आरक्षन जबाबदार आहे
Jai shree ram
!! अजब न्याय, गजब सरकार!!
मी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील कुणबी मराठा आहे, शेजारील विदर्भातील बुलढाणा, अकोला जिल्ह्यात असणारे माझे सर्व नातेवाईक कुणबी आरक्षणाचा लाभ घेतात, पण मराठवाड्यातील आम्हाला एकालाही कुणबी आरक्षण नाही अन् दुर्दैवाने पूर्वी निझाम सरकार मध्ये आम्हाला शिक्षण अन् नोकरी मध्ये कुणबी आरक्षण होते.
आणि जे पूर्व विदर्भाचे कुणबी आहेत त्यांचे काय विरोध तर त्यांचा आहे
मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे
मँडम हुडा जरी दिला तरी ते समाजात किंवा जातीतच देत असतील ना मग त्याने काय फरक पडतो देन आणि घेन दोनी गोष्टी होत आहे
पत्रकाराचा इन डायरेक्ट प्रश्न आहे एवढा अमाप हुंडा देना घेणारी जमात त्यांना आरक्षणाची गरज काय त्यासाठी उत्तर दिले साहेब.
मराठवाड्यात मराठा केवळ नाव झाला पण सगळ्याच जाती-जमातीत दिला घेतला जातो आदिवासी सोडून..
Maratha garib ka rahila karan, marathayani apla purna aushya Jai Bhim lokavar tika karna tyana shivya denyavar var ghalavla, baki Jai Bhim lok apla kaam karat rahile
उच्च शिक्षणाचा अभाव,
अंतर्गत कलह,
शेती करता होणारा खर्च अधिक त्याबदल्यात मिळणारे मालाचे बाजारभाव मूल्य कमी,
कर्ज काढून शेती करणे,
शेतीत तयार होणाऱ्या मालाचा बाजारभाव ठरवण्याचे स्वातंत्र्य नसणे,
शेतकऱ्याला मारक असलेल्या विचारहिन सरकारी योजना घोरणे , अंधश्रद्धा,
आपल्या बाबतीत घडलेल्या इतिहासातून बोध न घेणे.
विवेकाने निर्णय न घेता भावनेने निर्णय घेणे.
😊
जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे आरक्षण द्याला तयार होते तेव्हा तुम्ही च बोलले की आम्ही मराठा अहो आम्हाला भीक नको . बाबासाहेब म्हणाले पण तुम्हाला नंतर याची गरज पडणारच
Please give the reference
Kunipan hech sangat kuthe ahe reference dakhva ekada tya ambedkarachya maycha bhosda
त्याच बाबासाहेब आंबेडकर यांनी भटक्या जमाती ना sc st मध्ये समाविष्ट का केलं नाही ???
75/मराठा समाज गरीब आहे शंभर रुपये मिळत नाही कुणबी व मराठा समाज एकच आहे ज्य कुटुंबातील व्यक्ती व्यापार आणि सरकारी नोकरी असेल तर थोडे तरी बरे माझ्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मी बघतो आणि वस्तुस्थिती अशी आहे दुरावस्था आहे मी जबाबदारी ने विवेचन केले आहे आता कर्ज काढून लग्न केले जात नाही बाजारभाव चांगला मिळत नाही निसर्ग साथ देत नाही विश्लेषण खूप मोठे आहे मोठ्या विषयावर छोटे विश्लेषण आहेमी साक्षीदार आहे
ही महिला खोटं बोलतेय.. एकही असं खात मिळणार नाही ज्यात मराठा प्रतिनिधित्व करत नाही.. उगाच गायकवाड अहवाल फेटाळला काय sc ने
आरक्षण नाही शैक्षणिक नाही नोकरीत आरक्षण नाही म्हणून तर
सर आपणास विनंती आहे की सर्वांना आरक्षण हमेशा करता दिलेलं नाही आहे तर हे थांबलं पाहिजे कारण जे गरीब आहे ते गरीबच आहे आणि जे श्रीमंत आहे ते श्रीमंत होत आहे तर यावर सरकारने तोडगा काढायला पाहिजे
देशातील सगळी लोक मुस्लिम व इंग्रजांचे गुलाम होते तर देश स्वतंत्र झाल्या वर काही लोकांकडे हजारों एकर जमीन कश्या आल्या ते सांगा पहिले
Correct
जयांच्या सेवेत होते त्यांच्याकडून यांना जहागीर किंवा इनाम मिळाल्यामुळे
मराठा तुमच्या मोठा भाऊ आहे
Nice 👍 madam
शेती मध्ये खर्च जास्त ऊत्पन्न कमी असे झालेलं आहे.
हुंडा मागतो त्याला मुली देऊ नका ना 50 /50 तोळे तोळे हुंडा देता. वरून म्हणता हुंडा द्यावा लागतो मग गरीब कोण? 🙏
कोकणामध्ये हुंडा मागणाऱ्याला मुलगीच देत नाहीत
मराठा गरीब का झाला ? मराठा श्रीमंत कधी होता . 99% मराठ्यांना कुळकायद्यामुळे जमिनी मिळाल्या. त्याआधी ते खंडाने शेती करीत. काही मराठा श्रीमंत आहेत म्हणजे सर्वच मराठा श्रीमंत आहेत असा अर्थ होत नाही.
Pan maratha samaj purvi pasunch sadhaan hota... aaj hi maharastrat sarvat sadhan maratha ch sadhan ahe... banka, patsavstha, dairy, karkhane ani etr sarv udyog dhande maratha samajache ahet... sni kaamgar pan maratha mothya pramanat ahet...
@@arjunphad1010 1% श्रीमंत असतील. बाकी 99% मराठा समाजाला घालायला धड कपडेही नव्हते. मराठाच काय इतर सर्व समाजांची हीच अवस्था होती . 1970-80 नंतर परिस्थिती बदलत गेली आहे.
@@googleuser4534 madam atach bola ho aarakshan ata have ahe.... aaj maharastrat maratha magas ahe ka ?? rajyat 200 aamdar khasdar samajache... sarv patsavstha, dairy, sakhar karkhane samajache, udyog dhande samajache, bank savstha maratha samajache, tyat kaam karnare 90% adhikari, karmchari ani shipai pan maratha samajache... sarvat jast bagayatdar maratha samajache, bazar samiti madhe sarvat motha hisaa maratha samajacha... adat madhe maratha samaj
maharastra madhe sarvat pragat ani sadhhan samaaj maratha ch ahe...
sarvat jast sheti kontya samaja kde ahe ?
jamini konachya navavar ahet...?
ground level varti yeun paha... maratha samajachi ek mothi lobby market madhe kaam karte mg te konte hi shetra aso..
dhangar, vadar, lohar, chambhar ya ani ashya anek jati aaj hi upjivike sathi dharpad karat ahe...
ya upar hi je kharech maratha samaj bandhav magas ahet tyana utpnnachi aat theun Aarakshan dyayla have ya matacha ahe mi... pan sar sakat Aarakshan dile trr te na OBC chya faydyach na Maratha samajachya...
हुंडा चार वर्षांपासून पुर्णपणे बंद झाला.मुलीच मिळत नाहीत तर हुंडा कोण देणार. त्यामुळे तुमच्या चर्चेतुन हुंडा शब्द आम्हाला पटत नाहीत.
Maratha samajakde purvi hi sheti hotich aani aajhi aahech pn he sheti tyanna purenashi zhali aahe karan yancha maaj, shining, mi maratha mhanun krnare mirvanuki, bai- lekin vrti krnare atyachar hech sarnazhalet yanche.
Marathi manse purvihi 10 lok sobat gheun shahanpna dakhvinyacha praytn krt hotevh purvihi marhan, baya nachvine tyanchya vr udalpati krne he krtch hote aani aajhi maratha por hech kaam krtat.
Shikshan n shikta aait sarv pahije aahe yanla ani hi jaat purvipasunch other castes vrti jalat aaleli aahe mhanun aata bhik magat aahe.
Aarkshan ha Dr Babasaheb Ambedkar yanni dilela ashirvaadh aahe aamhala.
Jai bhim
Khar ahe 😂
@@aashokshindeaashokshinde4372
Thanks bhawa
आत्ता माज उतरेल हळू हळू का होईना..😅
@@being_eccendentesiast
Brobr bollas bhawa 😂
शेतीमालला भाव नाही, हे एक कारण
Social reform needed about dowry than reservation
Maratha samajakde purvi hi sheti hotich aani aajhi aahech pn he sheti tyanna purenashi zhali aahe karan yancha maaj , shining, mi maratha mhanun krnare mirvanuki, bai- lekin vrti krnare atyachar hech sarnazhalet yanche .
Marathi manse purvihi 10 lok sobat gheun shahanpna dakhvinyacha praytn krt hotevh purvihi marhan, baya nachvine tyanchya vr udalpati krne he krtch hote aani aajhi maratha por hech kaam krtat
ताई आपण शेती करत जे शेती करतात त्यांनाच पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणताही निष्कर्ष सांग ना चुकीचा आहे
शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेती कामे सुद्धा केलेली आहे त्यामुळे लहानपणापासून शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान माझ्यासाठी नवीन नाही
अहो मैडम सर्व कारखाने पत saunstha ,ZP कोनाकड़े आहेत, maanun आर्थिक निकाशावर आरक्षणद्या
आजही बौद्ध समाजावर कोणता समाज आन्याय आत्याचार करतो . ?
EWS मध्ये आरक्षण घ्या.
Maratha chi vaat laagali karan Maratha ne, swatala ucch samjun swatachi vaat lavali.
मराठा समाज हा शेतकरी आहे शेती निसर्गावर अवलंबून आहे शेतीचे विभाजन झाले मराठा समाज खरंच गरीब आहे मराठा समाज खेड्यात राहतो एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भिम 🚩💙
गावागावात जातीवाद वाढवण्यात मराठा समाजाचा जास्त वाटा आहे शेतीवर भरोसा आपट खर्च बोट मोठे समारंभ धार्मिक विधी सप्ताह किर्तन कर्ज काढणे यामुळे हा मराठा समाज आरक्षणास पात्र आहे
शेतकर्यांचा पिकाला चांगला भाव द्या ते तुम्ही देऊ शकत नाही तर आरक्षण द्या
i think Reporter also know why maratha become poor...
ही बाई लयं शिकलेली आहे वाटतं 😅
स्वतःला डॉक्टर म्हणते अनाडी..इतिहास काही माहीत नाही, गरीब आहे आरक्षण द्या म्हणते..😂
Vanshaval dakhva ani aarkshan ghya athva bajula hwa 👈 Atyant uttam Nirnay aahe ha Sarkar cha
अगदीच बरोबर आहे,
Maratha samaj ka aarthik drushtya magas nahich karan tyanchya kade sheti aahe ji sheti he lok purvipadunch bai-Lek nachvinyasathi udalpatti krtat yaat tyanchi swatahchi chuk aahe.
Ani Important points is that - Aarakshan ha Aarthik drushtya maagas aslyas nhave tr Samajik drushtya magas asel taravh deta yeto
जमिनी सुद्धा सामान करा, मंत्री पद सुद्धा संख्येच्या प्रमाणात, medical college, Eng college, chairman of different organization equality every where
सव जातीत फक्त गरीबांना आरक्षण द्या.बाकिच्यांना आरक्षण देऊ नये...
मैडम ने थोड़े चुकीचे माडल
पूर्वी
उत्तम शेती, मध्यम व्यापार आनी कनिष्ठ नोकरी असे धोरन होते पन
आता ते उत्तम नोकरी, मध्यम व्यापार एनी कनिष्ठ शेती ऐसी परस्थिति झाली आहे
But मैडम ने थोड़ी गड़बड़ केली सागताना आनी
मैडम असे मारठ्याना असे दोन भागत विभागु नका निजमचा मराठा एनी छ शिवाजी महाराज याचा मराठा
बिनती आहे
Vanshaval dakhva ani aarkshan ghya athva bajula hwa 👈Atyant uttam Nirnay aahe ha sarkarcha
Bramhananchya vichyarane.
100 💯
मुळात वैद्यकिय क्षेत्राचा आणि शिक्षण क्षेत्राचा बाजार झाला आहे त्यामुळेच अश्या अडचणी उद्भवत आहेत.
लोकांनी बायका वर पैसे उडवले नसते तर आज ही वेळ आली नसती 😅😂😅😂😅😂😅😂
Jyanchya var paise udavle te Sheth jhale Ani yaaana bhika laglyam
Ews कोणासाठी आहे मला सांगा.
जर माणसाला भूक नसेल तर माणूस
राज्यकर्ती जमात म्हणजे का सगळा समाज राज्यकर्ता असतो की काय...? मुघल राज्यकर्ते आज काय करत आहेत हे माहिती आहे काय आपल्याला...?
आणि प्रोग्र्याम मराठा आरक्षणा संबंधी आहे की हुंडा विषयाने
Barobar bolt ahe..bai...nijam mananare patil,deshmukh,ee ahet
बाबा साहेब हे आपल्या महाराष्ट्राचे बाबाच होते .🙏 आज तुम्हाला गरज पडली पण आम्ही धनगर आमचे s.t.मध्ये असताना ४०वर्ष आम्हाला समजले नाही. अशिक्षत असल्यामुळे
आज ७० वर्ष झालेले आहेत .किती नुकसान समाजाचे झालेले आहे ?😭😭😭🥲आमचाही विचार करावा ❤🙏🙏🙏🙏🙏
असल्यामुळे
Need to include Dhangar in schedule tribe categories immediately jai shivaji jai maharashtra jai hind
भावा संपूर्ण मराठा समाज हा धनगर सोबत आहे,आज आपण मराठा आंदोलनाला साथ द्यावी,आम्ही देखील तुमच्या सोबत राहू,जय शिवराय, जय मल्हार
बे भरोशाचा शेती उद्योग
Saglyancha arakshan kahdhun taka
सर्व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवायची असे तर सर्व मराठा समाज आणि मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी 2024 च्या निवडणुकीला कोणत्याही पक्षाला मतदान करायचे नाही मतदानावर बहिष्कार टाकला तरच यांना कळेल की स्वतःच्या स्वार्थासाठी आपण दिलेल्या मताचा गैरवापर करून पक्ष बदलणाऱ्यानीं कोणत्याही पक्षात जाऊन बसले तरी आम्ही मत देऊ तेंव्हाच तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी, सातबारे वाढवणार,ते जे काही आहेत ते मतदारांमुळे त्यामुळे जर न्याय हवा असेल तर 2024 च्या मतदानावर बहिष्कार टाका
Nashik - here's no Hunda
निजामाने मराठवाड्यावर राज्य त्याला मानणारा नाहीमराठा छत्रपती शिवाजी महाराज मानणारा मराठाच काय सर्वचसमाज आहे
Khare marathi nemake kon he tari nith sanga pahile
Ekda bolta chatrapati shivaji maharajankde gela ekda mhanta Nijama kade gela maratha.
Yamulech Vanshavl Garjechi hoy
निजामाला माननारा हे पहीलयादांच ऐकतोय,आमचा सर्व राजपुत समाज शिवरायाना मानतो,जय शिवराय,जय महाराणा प्रताप सिंह
आमच्या धनगर समाजाचं पण असच झालाय
Aarkshan he aarthik drushtya magas asel tr nahi aste Samajik drushtya maagas aslyas milto he lakshyat ghya pahile .
हुंडा का मुलगी शिकवली नाही ही चूक कोणाची सरकार ची का
Exactly .. 👍👍, हुंडा द्यावा लागतो कारण कोणीही घर बसली पोरगी फुकटची पोसायला सून म्हणुन करुन घेत नाही.