|| साखर चौथ गणपती विसर्जन 2023 || निरोप घेतो देवा आज्ञा असावी || चुकले आमचे काही आता क्षमा असावी ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • || साखर चौथ गणपती विसर्जन 2023 || निरोप घेतो देवा आज्ञा असावी || चुकले आमचे काही आता क्षमा असावी ||
    .
    .
    .
    .
    . गणेश उत्सवाची सुरुवात
    भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.
    .*ऑल स्टार ग्रुप*
    .गेली 10 वर्ष झाले आमचा मित्र परिवार ऑल स्टार ग्रुप भाद्रपद संकष्टी दिवशी गणपती बाप्पाचे पूजन करतात.
    बाप्पाच्या निमित्ताने सर्व मंडळी कोणतीही कारण न देता पूर्ण ग्रुप एकत्र येतो.सर्व हसत खेळत राहतात मज्जा करतात.
    बाप्पाचा आशीर्वाद असाच आम्हा सर्वांवर असूद्या आणि असच आम्ही सर्व जण हसत खेळत असू द्या. आम्ही तुमची दरवर्षी अशीच पूजा अर्चा करावी म्हणून आमच्या पूर्ण ग्रुप ला असच एकत्र ठेवो. हीच बाप्पा जवळ आराधना .
    गणपती बाप्पा मोरया
    .
    .
    साखर चौथ गणपती || भाद्रपद संकष्टी चतुर्थी चा गणपती || ऑल स्टार नाखवा राजा|| वर्ष 10 वे
    .
    .
    .
    कोळी आगरी समाजात साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर चार पाच दिवसांनी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (साखर चतुर्थीला) गणेशमूर्तींची स्थापना होते. दुसऱ्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. काही साखरचौथ गणपती अडीच ते पाच दिवसांचेही असतात. या साखरचौथीला बसणाऱ्या गणपतींना गौरा गणपती असेही म्हणतात.
    याचवेळी २१ दिवसांचे काही गणपतीही या उत्सवात असतात.
    .
    .
    व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
    .
    .
    .
    .
    चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
    .
    .
    .
    .sakhar chauth Ganapti
    sakhar chauth
    sankashti chaturthi
    Ganapti bappa morya
    Ganapti aagaman
    Ganesh jayanti
    bappa morya
    bappache agaman
    .bappa visarjan
    Ganapti Bappa visarjan
    sakhar chauth visarjan
    Ganapti bappa moraya
    morya
    arnala Ganapti visarjan
    .
    .
    .
    #ganapatibappamorya #arnala #sakharchuth
    #sankashti #morya #majhamorya #aagaman #bappacheaagman

КОМЕНТАРІ •