तळोजा आणि द्रोणागिरी | घरांच्या सोडतीच्या तारिखेमध्ये पुन्हा बदल | Taloja | Dronagiri | CIDCO

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • तळोजा आणि द्रोणागिरी
    घरांच्या सोडतीच्या तारिखेमध्ये पुन्हा बदल
    सिडकोने घरांच्या सोडतीची तारीख पुन्हा बदलली; आता १९ जुलैला ठरणार भाग्यवंत कोण?
    सिडकोने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ घरांची योजना जाहीर केली होती.
    आता १६ जुलैऐवजी १९ जुलैचा मुहूर्त ठरविण्यात आल्याने अर्जदारांत पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    घरांच्या सोडतीची तारीख आता बदलली जाणार नसल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. सिडको भवनच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ही संगणकीय सोडत होणार आहे.
    CIDCO lottery draw date has been changed for Taloja and Dronagiri
    CIDCO changed the date of houseing lottery draw again; Who will be the lucky one on July 19?
    CIDCO had announced lottery for 3,322 houses in Taloja and Dronagiri nodes on the eve of Republic Day.
    Now, instead of 16th July, the date of 19th July has been decided, and again the atmosphere of confusion has been created among the applicants.
    The concerned department of CIDCO has clarified that the date of allotment of houses will not be changed now. The computerized draw will be held on July 19 at 11 am in the auditorium on the seventh floor of CIDCO Bhavan.
    #cidco #cidcolottery2024 #cidcolottery #taloja #talojaphase2 #talojaphase1 #dronagiri #ulwe #latestnews #latestnewsupdate #latestupdate #lottery #dronagiri #housingscheme #mhadalottery2024

КОМЕНТАРІ •