Dhananjay Munde Parali l आज मला मोकळं बोलु द्या' परळीत धंनु भाऊची विरोधंकावर फटके बाजी l Ajit Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 58

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 Місяць тому +8

    तुम्ही दादाचे लाभार्थी आहात. हे सर्वांना माहीत आहे. जरा सोयाबीन अनुदान , पिक विमा, दुष्काळ मदती वाटपा बाबत बद्दल जरा बोला. तुम्ही कृषी मंत्री आहात हे लक्षात ठेवा

  • @sureshkute4036
    @sureshkute4036 Місяць тому

    फक्त आणि फक्त माहविकास आघाडी चा झिंदाबाद झिंदाबाद शरद चंद्र पवार साहेब झिंदाबाद झिंदाबाद

  • @vilasphad551
    @vilasphad551 Місяць тому +4

    मला कमेंट बघण्यात अवडतात म्हणून मि प्रत्येक युट्यूबवर पाहत असतो

  • @SadashivJogdand-zy4re
    @SadashivJogdand-zy4re Місяць тому +9

    अनुभव आपण कृषिमंत्री झाल्यानंतर बीड जिल्ह्यासाठी काय केलं ते प्राणी प्रामाणिकपणे जनतेला सांगावे

  • @adityashinde2580
    @adityashinde2580 Місяць тому +4

    पोपटराव मर्यादित बोला शर्मा टिपणार सावज शेती वर काय बोलणार का

  • @santoshadode4677
    @santoshadode4677 Місяць тому +4

    परळी मतदारसंघात सोयाबीन अनुदान आले नाही साहेब

  • @sanjayyede1551
    @sanjayyede1551 Місяць тому +3

    अनुदान आले नाही अजुन कृषिमंत्री साहेब

  • @subhashdharekar5501
    @subhashdharekar5501 Місяць тому +1

    आनुदान येतय म्हणत म्हणत 6 महिने गेले

  • @subhashdharekar5501
    @subhashdharekar5501 Місяць тому +1

    सर्व गुलाबीच दिसतय

  • @KUMARDONGARE-d6s
    @KUMARDONGARE-d6s Місяць тому

    जाम भिला आहे धनू भाऊ, भाषणातून समजतं

  • @shivajishelke6439
    @shivajishelke6439 Місяць тому +5

    विधासभेला तु माजी होणार बिड साठी काहीच केल नाही

  • @vijaylahane7779
    @vijaylahane7779 Місяць тому

    ़एकाच नबर धनुभाऊ

  • @DaneshavrLad
    @DaneshavrLad Місяць тому +1

    ❤😂🎉❤

  • @navnathdevade2943
    @navnathdevade2943 Місяць тому +3

    धनु आर कर्ज माफ कर

  • @subhashdharekar5501
    @subhashdharekar5501 Місяць тому +2

    धनुभाऊ तुमचे काम चांगलेच आहे पण खालचे लोक आरेरावीची भाषा करतात या कडे लक्ष द्या. आम्ही कायम आपल्या सोबत आहोत 👍👍

  • @Terevicky-fn7mx
    @Terevicky-fn7mx Місяць тому +1

    लवकरच तुमच्या खुर्च्या खाली करतील शेतकरी😂😂

  • @pramodnighot5001
    @pramodnighot5001 Місяць тому +2

    टार्गेट मिशन धनुला पाडा कितीपण गोड बोल पवार साहेबांची एक सभा होऊ दे फक्त हीच समोरची लोक तुझा कार्यक्रम करणार

  • @uddhavbharati8084
    @uddhavbharati8084 Місяць тому +2

    धनूभाऊविमाबदलंआपनजिभनाहीउचली

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 Місяць тому

    तुम्हाला यापुढे फक्त असंच बोलतं राहावं लागलं आता तुम्हच लवकरच माजी आमदार म्हणुन गौरव केला जाईल

  • @SachinPawar-bv3ie
    @SachinPawar-bv3ie Місяць тому +2

    विम्याचा विषयावर बोला

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 Місяць тому

    या पुढे कधीच आमदार नाही होणार

  • @santoshthorat-ox7kg
    @santoshthorat-ox7kg Місяць тому

    ह्यावेळेस तुमचा पराभव अटळ आहे

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht Місяць тому +1

    तुम्ही आता येणार नाही साहेब जाता जाता कर्ज माफी करून जावा

  • @Sunil_pawar1
    @Sunil_pawar1 Місяць тому

    मायाच्यान सांगतो फडणवीस साहेब, पवार साहेबांचा नाद नका करू

  • @uddhavbharati8084
    @uddhavbharati8084 Місяць тому +2

    धनूभाऊविमाबदलंआपणजिभनाहीउचलली

  • @TNM1988
    @TNM1988 Місяць тому +3

    तुम्ही सर्व जण माजी होणार आहेत आता😂

  • @bapuravghule1087
    @bapuravghule1087 Місяць тому

    kahihikara.pan.only.pawar.saheb

  • @patilsubhash8006
    @patilsubhash8006 Місяць тому

    शरदचंद्र पवार नाद करू नको फिक्स पडणार

  • @avinashsawant3720
    @avinashsawant3720 Місяць тому +2

    पवार साहेबांनी यांची जागा दाखवावी

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 Місяць тому +1

    जन सन्मान यात्रा आहे की जन अपमान यात्रा आहे.. सगळे एका पक्षातून मते घेतली आणि दुसऱ्या दुसऱ्या पक्षात जाऊन स्वतः घेतली आणि तेच सांगतायत जन सन्मान यात्रा.. खरेतर जनता ठरवेल जनसंवाद यात्रा आहे हे जण अपमान यात्रा आहे..

  • @mahendrachavan5764
    @mahendrachavan5764 Місяць тому

    साहेब साहेब ‌दादा दादा परत ‌देवा भाऊ

  • @uddhavbharati8084
    @uddhavbharati8084 Місяць тому +1

    धनूभाऊहिदेखावातुमचाप्रामानीकपनाआहेका

  • @bhimraokendre9320
    @bhimraokendre9320 Місяць тому

    ओकेसाहेब

  • @sachidanandmundhe341
    @sachidanandmundhe341 Місяць тому +2

    एकच नंबर भाऊ

  • @mohanamrutraoKande-ii4zj
    @mohanamrutraoKande-ii4zj Місяць тому

    विनाअनुदानित शिक्षकांना टप्पा वाढ द्या,मेले ते बिनपगारी

  • @SanjayKamble-d4j
    @SanjayKamble-d4j Місяць тому

    500/_....chi.....gardi....bola...mokle

  • @वसंतदहिफळे
    @वसंतदहिफळे Місяць тому

    ईमादेदादामगबेल
    4:17

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 Місяць тому +1

    Sharad Pawar cha nadala lagu nko bollh hota tumi

  • @gulabraoborkar2585
    @gulabraoborkar2585 Місяць тому

    Natakipana vatato.
    Nikki padnar.No use of pink colour.

  • @sandeeplahane964
    @sandeeplahane964 Місяць тому +1

    2023 ch Pikvima dya agodhar. Nantr moth bola

  • @PanduSarode
    @PanduSarode Місяць тому

    Nko bhuku

  • @satishbhagat6609
    @satishbhagat6609 Місяць тому

    मंत्री पदावर संधी देणारे पण आम्ही मंत्रिपदावरून काढणार पण आम्ही

  • @sachinpotkhule939
    @sachinpotkhule939 Місяць тому +1

    दम असेल तर धनंजय मुंडे ला पराभुत करून दाखवाच... स्वतः पवार साहेब उभे राहिले तर अडचण येणार नाही..

    • @decidueye2247
      @decidueye2247 Місяць тому

      अगदी बरोबर 👌👌

    • @parbatpawar4010
      @parbatpawar4010 Місяць тому

      जास्त अकलेचे आहात तुम्ही

  • @sharadsawant8974
    @sharadsawant8974 Місяць тому

    Tumchi sutti taich karnar.