मित्रांनो सदर आमदार आदिवासी जिल्ह्यातून येतात,त्यांची भाषा ही आदिवासी भाषा आहे म्हणून त्यांना बोलतांना थोडा त्रास होतआहे,किती नालायक सरकार आहे की एक सामान्य आमदाराला बोलू देत नाही,
आमच्या शेजारील नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुवा मतदार संघाचे आमदार आहेत. धडगाव तालुका गुजरात राज्याल लागून आहे, तिथे फक्त कोकणी आणि पावरी आदिवासी भाषेत लोक संवाद करता, त्यांना पुणेरी शुद्ध मराठी भाषा येत नसेल, परंतु भावना प्रामाणिक आहे. अतिशय दुर्गम भागातील आमदार आहेत म्हणून धड मराठी येत नाही, परंतु हीच खरी लोकशाही की वंचित, अती दुर्गम व सामान्य माणूस देखील आमदार होऊ शकतो, काही फेक त्रोलिंग करता आहेत😅
या अधिवेशनात बहुतेक नवीन सदस्य आपल्या आपल्या मतदारसंघातील समस्या जोरकसपणे मांडत आहेत माननीय अध्यक्ष महोदयांनी त्यांना अधिकचा वेळ पुडच्या अधिवेशनात द्यावा ही विनंती
❤❤❤❤❤एकदम सही आमाचा आदिवासी भागा मध्य जे बूजूग आहे बाकी शिकले भाकी शिकले नाही मराठी थोडी शूद भाषा मध्य येणार नाही म्हणून सर्व आमदार ना विनती आहे आदिवासी आमदार बोलला तर हसु नका मागचा आमदार हसत आहे ❤❤❤❤❤
Bhai ladhta he ye sahi he. Language is just a way to communicate. Bhashevar jau naka be lokaho, public madhun nivdun alela amdar he, mhanje public support ahe thodatari ka asena
भाऊ ते गुजरात बॉर्डर वरील धडगाव अक्लकुव्वा मतदासंघांचे आमदार आहेत तिथे त्यांची लोकल भाषा बोलली जाते कोकणी आदिवासीं तिथे मराठी भाषा कोणी बोलत नाही त्यामुळे त्यांचा मराठी भाषा बोलण्यात प्रॉब्लेम येतं आहे
खूप भारी..मागणी तर मागत आहे गरीब लोकांना साठी...भावना शूद्ध आहे त्यांच्या
पुणेरी शुद्ध मराठी आम्हाला येत नाही कोणी आमची टिंगलं करू नका
जय आदिवासी
आमदार साहेब 100%बरोबर आहे साहेब ❤❤❤❤
लोकशाही मध्ये एक चहावाला अडणी पंतप्रधान होत असेल तर एक आदिवासी आमदार झाला तर त्याचे कौतुक का होत नाही हाच खरा प्रश्न आहे
Pm chi बरोबरी करतो का ब्रेलेंट टैलेंट हुसार आहे संपूर्ण भाषा आवगत आहेत पीएम सराना आनी बोलता येता त
@NarbaBaikare-rw8ej म्हणून तर शिक्षण नसताना देशाचे पंतप्रधान झाले मग आदिवासी आमदार होऊ नये का ते तरी सांगा
@@SureshMorye-ql6cnकुणी सांगितले शिक्षण नाही म्हणून..
😂😂😂😂😂fkt hindi yete@@NarbaBaikare-rw8ej
शपथ विधी घेता नाही आली म्हणून काय झालं आपल्या मतदार संघातील जनतेचे प्रश्न मांडत आले पाहिजे
अडाणी आहेत पण तळमळ आहे मतदार संघा विषयी
ओरोग्य शिक्षण रस्ते हे फार महत्वाचं आहे
मित्रांनो सदर आमदार आदिवासी जिल्ह्यातून येतात,त्यांची भाषा ही आदिवासी भाषा आहे म्हणून त्यांना बोलतांना थोडा त्रास होतआहे,किती नालायक सरकार आहे की एक सामान्य आमदाराला बोलू देत नाही,
Sarkar pan tacha cha ahe Ha shinde cha amdhar ahe😂
आमच्या शेजारील नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुवा मतदार संघाचे आमदार आहेत. धडगाव तालुका गुजरात राज्याल लागून आहे, तिथे फक्त कोकणी आणि पावरी आदिवासी भाषेत लोक संवाद करता, त्यांना पुणेरी शुद्ध मराठी भाषा येत नसेल, परंतु भावना प्रामाणिक आहे. अतिशय दुर्गम भागातील आमदार आहेत म्हणून धड मराठी येत नाही, परंतु हीच खरी लोकशाही की वंचित, अती दुर्गम व सामान्य माणूस देखील आमदार होऊ शकतो, काही फेक त्रोलिंग करता आहेत😅
पाडवी साहेब...तुमच्या विधानसभेतील आक्रमक रूप साठी सलाम....तुमी आगे बडो...आमु तुम्हारे हारी हाय..जय हिंद..जय आदिवासी
Khup chhan . Barobar bolale
या अधिवेशनात बहुतेक नवीन सदस्य आपल्या आपल्या मतदारसंघातील समस्या जोरकसपणे मांडत आहेत माननीय अध्यक्ष महोदयांनी त्यांना अधिकचा वेळ पुडच्या अधिवेशनात द्यावा ही विनंती
बाजूला बसलेला लय हसतोय 😂
जय आदिवासी...
मा आमदार पाडवी साहेब, आपण आपल्या आदिवासी स्थानिक भाषे मध्येच बोला ...
😂😂😂.smjanar konala pn
ह्याला म्हणता लोकप्रतिनिधी
अतिदुर्गम भागातून आलेले आहे तरी यांना बोलू द्या
खूप छान आमदार साहेब ❤❤❤❤
शपथ घेताना अडखळत बोले मतदार संघात दवाखाने आहेत डाॅकटर नाहीत या पुढे प्रश्न विचारत रहा हुशार आहात
बाबा खूब भारी मुद्दा हाय 👍
डायरेक्ट पैसे मंजूर करा 😂😂😂
❤❤❤❤❤एकदम सही आमाचा आदिवासी भागा मध्य जे बूजूग आहे बाकी शिकले भाकी शिकले नाही मराठी थोडी शूद भाषा मध्य येणार नाही म्हणून सर्व आमदार ना विनती आहे आदिवासी आमदार बोलला तर हसु नका मागचा आमदार हसत आहे ❤❤❤❤❤
कोणी टीका करू नये कारण ते आदिवासी आमदार आहेत तरी भावना शुध्द आहे आणि असले आमदार खासदार काम करतात
Khup changle bolle saheb
बाबासाहेबांची पुन्याई म्हणायला काही हरकत नाही जय भीम जय महाराष्ट्र
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
❤❤❤❤ खुपचं छान साहेब❤❤❤
Good Job MLA Amshya Dada🙏💐
शिकल बोलायला.. पण जनतेचे प्रश्न माडले
छान ❤
Amdar saheb danyavad chan bolale
जय हो दादा
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
बरोबर आहे अध्यक्ष जरा कुणी मुद्दा उपस्थित करायला लागल की तींग टिंग करतात
एक नंबर सर
मागचा कोण आहे हसणारा....निर्लज्ज
आनंद तिडके नांदेड दक्षिण आमदार
बरोबर आहे साहेब त्यात हसण्यासारखे काय आहे. ते आमदार साहेब तळमळीने आपला प्रश्न मांडत आहेत. ❤
छान
👍👍
1.nambar.saheb.verry.good
धन्य आहे शिंदे माजी मुख्यमंत्री अशा आमदार निवडून आणला.
जय हो 😂
बाजूला बसलेला नालायिक लय हासतोय
👌👌
1.nambar.dada
👍💯💫
SUPPORT TO AAMSHYA DADA .
शेरो के शेर आमवश्या शेर😅
अडाणी आमदाराचा राजीनामा घ्या
त्यांची नियत साफ आहे, त्यांची तळमळ दिसत आहे
Kharch bhari ❤❤
काय भारी
Jay आदिवासी
❤❤
❤
जय आदिवासी जिंदा बाद
जय आदिवासी
Padvi saheb aadivasi che gaurov netaji aahet saheb ne je magnya kelya te agdi barabar aahe khub khub dannyovad saheb 🙏🙏
भारीच आहे राव.. माणूस 🤣🤣
बाबा कोणी काहीही बोलू द्या आवाज तर तुमचा च आहे
Chyan. Aplya bhaghatale prashna mandale.
Jai adivasi
Bhai ladhta he ye sahi he.
Language is just a way to communicate. Bhashevar jau naka be lokaho, public madhun nivdun alela amdar he, mhanje public support ahe thodatari ka asena
❤❤❤❤❤
Imp question ahet hyanche...laaj watudya adhakshya tumhala
तुला वाचता येत का नीट 😂
Magcha nirlajja sarkha hasat aahe
😂😂😂😂
दुसरा रामदास आहे हा
Kay tingal karta. To MA in international and entire political science cha Professor aahe.
याला शपथ घेता येत नाही नीट....लिहून आणलेलं नीट वाचता येत नाही आणि 3 दिवस बसलो म्हणून सांगतो...
बोलू दे ना तुला काही अडचण आहे का..नसल वाचता येत पण तळमळ तर आहे ना भाऊ...
तुझा बाप आहे तो
ज्यांना वाचता येते त्यांनी काय दिवे लावलेत😂
भाऊ ते गुजरात बॉर्डर वरील धडगाव अक्लकुव्वा मतदासंघांचे आमदार आहेत तिथे त्यांची लोकल भाषा बोलली जाते कोकणी आदिवासीं तिथे मराठी भाषा कोणी बोलत नाही त्यामुळे त्यांचा मराठी भाषा बोलण्यात प्रॉब्लेम येतं आहे
Bolu dhya. Fake degree wala PM tar Adani MLA bara.
❤😂
😂😂
देवा काय आमदार लाभले हे 😅😅😅
देवा चहा वाले प्रधानमंत्री पण आहेत होईल हळू हळू चांगले जनतेनी निवडून दिले तो जनतेचा सेवक आहे जसा प्रधान सेवक आहे तसा.
Jai adivasi jai maratha jai amdar padvi saheb......aryan maratha adivasi group cha Vijay aso
वाचायला येत का तुला 1 मिनिट झालं
जास्त नको शिकवू तु
@@samirsagar3759 aa nit bol tu
Aare banuvn dakhavu na
❤❤❤❤
❤❤❤❤❤