|| साखर चौथ गणपती आगमन 2024 || ऑल स्टार चा राजा ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • || साखर चौथ गणपती आगमन 2024 || ऑल स्टार चा राजा || ‎@PrasadMehervlogs
    .
    .
    .
    .
    .कोळी आगरी समाजात साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर चार पाच दिवसांनी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (साखर चतुर्थीला) गणेशमूर्तींची स्थापना होते. दुसऱ्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. काही साखरचौथ गणपती अडीच ते पाच दिवसांचेही असतात. या साखरचौथीला बसणाऱ्या गणपतींना गौरा गणपती असेही म्हणतात.
    याचवेळी २१ दिवसांचे काही गणपतीही या उत्सवात असतात.
    .
    .
    व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
    .
    .
    .
    .
    चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
    .
    .
    .
    .sakhar chauth Ganapti
    sakhar chauth
    sankashti chaturthi
    Ganapti bappa morya
    Ganapti aagaman
    Ganesh jayanti
    bappa morya
    bappache agaman
    .
    .
    .
    .
    #ganapatibappamorya #arnala #sakharchuth
    #sankashti #morya #majhamorya #aagaman #bappacheaagman

КОМЕНТАРІ • 4

  • @PrasadMehervlogs
    @PrasadMehervlogs  28 днів тому +1

    || साखर चौथ गणपती आगमन 2024 || ऑल स्टार चा राजा || ‎@PrasadMehervlogs
    .
    .
    .
    .
    .कोळी आगरी समाजात साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर चार पाच दिवसांनी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (साखर चतुर्थीला) गणेशमूर्तींची स्थापना होते. दुसऱ्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. काही साखरचौथ गणपती अडीच ते पाच दिवसांचेही असतात. या साखरचौथीला बसणाऱ्या गणपतींना गौरा गणपती असेही म्हणतात.
    याचवेळी २१ दिवसांचे काही गणपतीही या उत्सवात असतात.
    .
    .
    व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
    .
    .
    .
    .
    चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
    .
    .
    .
    .sakhar chauth Ganapti
    sakhar chauth
    sankashti chaturthi
    Ganapti bappa morya
    Ganapti aagaman
    Ganesh jayanti
    bappa morya
    bappache agaman
    .
    .
    .
    .
    #ganapatibappamorya #arnala #sakharchuth
    #sankashti #morya #majhamorya #aagaman #bappacheaagman

  • @jayeshtandel1502
    @jayeshtandel1502 27 днів тому +1

    गणपती बाप्पा मोरया❤🙇🙏

  • @hiteshvasukiya8551
    @hiteshvasukiya8551 21 день тому

    Arnna jetty fish market l beach fish market Koli market video NXT jetty