Bachchu Kadu वीज वितरणाच्या ऑफिसमध्ये गेले, अधिकाऱ्यांना घेरलं, पुढे काय झालं? Viral Video | SA4
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- Bachchu Kadu Angry on Officer ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न गंभीर. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना बच्चू कडूंनी धरले धारेवर... शेतकऱ्यांच्या डीपी एक - एक महिना नादुरुस्त. "बच्चू कडूला उद्यापासून आमदार नाही वायरमन करा". "विदर्भातील फडणवीस मंत्री असूनही प्रशासन असं का वागतंय? | SA4
#bachukadu #viralvideo #maharashtrapolitics #lokmat
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
खरा गरिबांचा कळवळा असलेला माणूस म्हणजे बच्चू भाऊ 🙏🙏🙏
महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हे माजून गेले आहेत, कुठून पैसा मिळेल आणि पैसा कसा मिळवायचा याच कामात ते व्यस्त आहेत
नेता असावा तर बच्चू भाऊ सारखा
दरवर्षी या डिपार्टमेंट ला निधी येतो, परंतु लाईट चे पोल 20,20 वर्ष होऊन जात तरी बदलत नाही. ग्रामीण भागात सांगूच नका काय परिस्थिती
Bacchu kadu saheb he garib lokanchi bhavna samajtat ... Asa neta sarviad pahije. Jay Prahar.
22 महिने झाले कोटेशन भरून अजून डी पी नाही कि वीज जोडणी इतर डी पी वरून अधिकारी कर्मचारी काय करतात माहित नाही कडू साहेब जाब तर विचार तात आमचे आमदार काय करतात माहित नाही फक्त मत मागायला येतात अशी अवस्था काही कर्मचारी आणि विधानसभा सदस्य यांनी करून ठेवली कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र
शेतकर्याची विज जोडनी थांबवणे म्हणजे साहेबाला पैसे पाहीजेत हे आहे कारण
हरेक तहसील मध्ये पाहीजे बंचु भाऊ सारखे नेता बाकी काही ही काम बरोबर नाही फक्त आस्वासन देतात हरेक जील्यात असाच धीगाना चालू आहे
म्हणून तर आम्हाला बच्चू भाऊ आवडते ...एक रट्टा दोन तुकडे😅सिधी बात ✅नो बकवास❌🫡
कडू साहेब खरंच माणूस म्हणून भारी आहे❤
Saheb तुमचे 1no प्रश्न आहेत
असा नेता पाहिजे....सलाम तुम्हाला...
मा आ बचचुभाऊ कडू यांचे कार्य खरोखरच योग्य आहे. सर्वसाधारण नागरिकांना हे अधिकारी मानतच नाही. यांना जोडयांनीच हाणायला हवे. मी मा बचचुभाऊंचे समर्थन करतो.
फडणवीस विदर्भातील असून विदर्भाला त्यांचा काहीही फायदा होताना दिसत नाही, ते फक्त नागपूरचे नेते आहेत
खरोखर खुप गाव पातळीवर विचार करणारा गरीबांच्या हक्कांचा मानुस
विहिरीसाठी साठी लाईन साठी अर्ज केला तरी लवकर येत नाही
खरोखर खर ऐक दिवस नाही 🔥 वीर कडू साहेब यांना ५ वर्ष पूर्ण ae करावे कळेल भाऊला खर काय आहे हे
वायरमन नको कनिष्ठ अभियंता बनवला पाहिजे शिंदे साहेब यांनी फडणवीस ऊर्जा मंत्री ला सांगून द्या ओडर
हे अधिकारी मज्जा करतात महिनाच्या महिना पैसे येतात
Ek number saheb
आमदार असावा तर असा
खरा नेता
जर आपले सन्माननीय लोक्रतिनिधींनीच जर कायदा हातात घेण्याचा गोष्टी करत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेच काय ????..... कोणताही प्रश्न हा कायदाच्या चौकटीत राहूनच सोळावला गेला पाहिजे.
Bachu kadu saheb great job, Ase pratyek Amdarane Kam kele pahhije
सगळे शहरालेच सपोर्ट करत आहे फक्त नाटक करतात खेडे गाव नाव घेऊन .
कोणीही ग्रामीण भागातील ईमानदार लोकांची कदर करत नाही
ये समझ ते है गरिबो का कोई नहीं आप उनके मसिहा बनकर काम कीजिये सर
बच्चू भाऊ शेतकरी नेता
श्रृंगार साहेब जनतेची काहीच काळजी घेत नाही
Bau लई बहारी दादा
Badnera pn asach MLA pahije direct jaun jab vicharnara just like bacchu bahu👌👌👌👌👌
भाऊ माझा गावात 7 वर्षापासून गावठाण लाईट नाही खूब मोठा ब्रस्टाचार आहे देवेंद्र फडणवीस नी केला आहे करोडो रुपयाचं गोटाला केलेला आहे खूब वेळा तक्रारी पण केल्या पण काही फायदा नाही.. टीप आमचं गाव नागपूर पासून 50 km अंतरावर आहे
जय प्रहार भाऊ
Good work sir 👍👏😊
आसा आमदार पाहिजे
Barabar line khoob jaate Hain
Chief minister Maharashtra che asech pahije
असं काम पाहिजे दमदार आमदार ❤
❤bachu bhau
Bacu bahucha nbr patava mala
Sach me yaar 1 number MLA hai aap ۔
Kach ye MLA hamari taraf hute 😮
Bacchu bhau changl file war ghya....pareshan karun thewl ahe MSEB walyani
टेंडर निघते अधिकारी नेते मिलुंन पैसे खातात काम बोगस करतात सरळ सरळ
I am proud of you sir 😊
Zadache pan halle ki laetha gayb ho te bhau
✌️👍👍💯👍
Bacchu bhau ag pump che adwise band ahe
आपण भिडू बच्चू कडू
Worst department Govt. of Maharashtra MSEB.
JAY HIND JAY JAWAN JAY KISAN AAMCHA BACCHU KADU SABASE MAHAN
खरंच गोरगरीब जनतेचा कळवळा असलेला माणूस म्हणजेच बच्चुभाऊ कडू
Bhau amche palghar zilah madhe tar vij bila madhe garib lokanchi loot chalu keli ahe bhau zara laksha diya wada taluka palghar zilha khanivali section cha j e faar hushari karto
जरांगे पाटील जिंदाबाद
Talathi, tahsildar , nagarpalika officer hyanchi pn shala ghya saheb. He janteche sevak ahet visrun gele ahet. Hyana velechi kimat nhi nusta divs fukat bharycha. Apan mast kam karat ahat ithech thambu nka saheb. Ankhi ase kup sarkari department ahet tyanchi pn shala ghya. Mumbai til kokan mhada department chi pn shala ghya saheb kup tras det ahet samanya jantela.
Karajgaon la pan kiti line zate
Paune yetas nahi aata amche gawala
Sagtat tuche gawala kiti lin zate re dada
Uttar nhi yanchya kade shahrat light ka nhi jat.... Garibach maran ahe
❤❤
❤❤❤
Bhauo he Sare Adhikari Be Sharam Zhale.
Adekaca..bi
1000 bil madhey 500 kar ghetat gareeb lok kase bhartil
Zindavad bhav
Kadu la lai maza ala ahey. 50 khoke 😂
अबे कायचा लवळयाचा माज,,, तु गावखेडयाने जा आणि लाईनची काय परिस्थिती आहे ती कळेल,,,
Sarkari karmchari kam kart nahi he warnear disty, tari sarkar action ghet nahi.
इलेक्षण आल्या सारख वाटते
महादेव जानकर, वसंत मोरे, बच्चू कडू,ला तिकीट भेटायला पाहिजे भाजप कडून फिक्स येतील निवडून....💯💯
बच्चु भऊ कडु स्वतः आमदार आहेत त्यांना गरज नाही कोणत्या पक्षाची
बिजेपी पेक्षा,,, भाऊंचा पक्षच दमदार आहे,
50 khoke ekdm ok
आता काय बोलु बे,,,
आता काय बोलु बे,,,
खर आहे गावात पावसाचे वातावरण तयार जरी झाले तरी lghit रात्रभर येत नाही
एखादी पंचवार्षिक आमच्या विधानसभेला या आमदार म्हणून😅
अकार्यक्षम कामं करत आहात...आपण सेवक आहोत, जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे
Salute to Bachhu Bhau 🙏🙏🙏🙏🙏
बच्चुभाऊ बोपनेमताबाद (लोणी च्या 3की.मी.पुढे) मध्ये लाईट राहते नाही कृपया
दखल घ्यावी.
Jay prahar❤
खेडे गावात तर वीजचोरी करता आकडा टाकतात अन लाईट चालू पण या लोकांना कोणी बोलत नाही .
पाऊस येते तासभर, अन लाईन जाते रातभर .
Yana thokle trech he gramin bhagat Kam thik kartil...
बचू भाऊ येक महान ईमानदार आहे साहेब 👍👍👍
शहरातील लोकं यांना हप्ता देतात
गावातल लोकं गरीब शेतकरी असतात
Adekaca. Bar.bade kara
💯
Payja bawa desan nahitr desan kanakhali
Jantene nit vichar kela pahije ko aaplyasathi kam kartoy tyacha.
Bahu bhau nbr dya
Hi
SAMBAR
हे कर्मचारी ,ह्यांना पैसा द्या फक्त खायले