भव सागर हा पार कराया नाम तुझे घ्यावे (२) हरी नाम मुखी जे घ्यावे भाजनी तव राहावे .... . . नारायण जय नारायण जय हरी..(२) . भाव सागर हा (१) नाम संग कीर्तन साधन है शोभे ...(२) . जळतील पापे जन्मतरी ची (२) . नारायण जय नारायण जय हरी (२) भव सागर हा पर जराया नाम तुझे हे घ्यावे.. . ब्रम्हा नंदे ध्यान करावे..(२) हरी भाजनासी तल्लीन व्हावे...(२) . नारायण जय नारायण हजाय हरी .(२) भवसागर पर कराया नाम (१)
Khup chaan...
अभिनंदन माऊली अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण छान
अतिशय सुंदर...
👌👌
1 no. Yaar ❤
खुप सुंदर 👍🏻🙏🏻
Kadakkk 👌🏻
Khup sudar buva ❤
भव सागर हा पार कराया नाम तुझे घ्यावे (२)
हरी नाम मुखी जे घ्यावे भाजनी तव राहावे ....
.
. नारायण जय नारायण जय हरी..(२)
.
भाव सागर हा (१)
नाम संग कीर्तन साधन है शोभे ...(२)
.
जळतील पापे जन्मतरी ची (२)
.
नारायण जय नारायण जय हरी (२)
भव सागर हा पर जराया नाम तुझे हे घ्यावे..
.
ब्रम्हा नंदे ध्यान करावे..(२)
हरी भाजनासी तल्लीन व्हावे...(२)
.
नारायण जय नारायण हजाय हरी .(२)
भवसागर पर कराया नाम (१)
Khup chan राम कृष्ण हरी.. माऊली 🙏
❤
कितीही ऐकावं मनच नाही भरत.... धन्यवाद भजनासाठी 🙏🏻 राम कृष्ण हरी
अभिनंदन अप्रतिम आवाजातील अभंग सादरीकरण
बुवा अतिशय सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण नमस्कार
बुवा खुप छान पुर्ण भजन सादर करा आवाज खुप छान
सुंदर खुप सुंदर 👌🏻
Bhari Buva 🤩👌
बाकी कडक सादरीकरण❤
Jay ram Krishna
बुवा एक नंबर 💐
Waa Buwaa Kdkk👌🥰❤️
Khuapch chhan
खूप छान बुवा 🔥🔥
Apratim Buva ❤❤
Mast Putnya
खुप छान
Vaa buva
वा छान
👀❣️⚡💫
छान
very nice 😊
😍🚩
❤❤
हाय 🎉😂
Nutrition
🔥👌❤️
Lyrics parthv na re