हे भजन पहिल्यांदा गायले ताईंनी | रेखा ताई कल्याणकर | Rekha Tai Kalyankar
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
मराठी HOT SPOT
/ marathihotspot
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathi_hotspot1
ताई प्रथम नतमस्तक होतो आपला आवाज कोकिळा सारखा मनाला वेड लावणारा आवाज
खुपच भारी आवाज व ताल लात गायिले आहेत पंढरीनाथ. बोलकर. पोलीस निरीक्षक. सेवा निवृत्त. औरगाबाद.
अप्रतिम गायन सुंदर आवाज वाद्य वादक साथ संगत खुपच छान आहेत
अगदी एक नंबर ताई
वा ताई खुप छान तुम्हाला माऊलीच्या वतीने खुप खुप आशिर्वाद
अतिशय सुंदर व गोड आवाज ताईचां राम कृष्ण हारी माऊली 😅
🙏 खूप सुंदर गायन,राम कृष्ण हरी
लय भारी 🎉
अतिशय गोड आवाज मंत्रमुग्ध करणारा खरंच ताई तुमची अभंगवाणी ऐकत असताना मन तल्लीन होतं जीवाला परमात्मा विषयी आवड निर्माण होते आणि सतत तुमच्या अभंग वाणी कानावर पाडावीशी वाटते
सुंदर गायन अभिनंदन
वा अतिशय सुंदर ताईसाहेब राम कृष्ण हरी
अप्रतिम आवाज
वाह 👌👌👌👏👏🙏राम कृष्ण हरी
मला हा अभंग खूप आवडला आवाजात वेगळीच गोडी आहे 👍
जढ
झढडझझडड
ढडड
ढढ
डज
खुप छान 🙏
Raosaheb Aher
जय हरी ताई खूप छान
ताई खूप छान मी ARMY मधे आहे आज J& K मधून बघतोय
Kharach khup chhan Aahe tumcha Aavaj
खुप सुंदर अवाजात सादरी करण
Khup sundar 👌💐🎊
Khupach Chan Tai you are my fan
अप्रतिम गायन आणि तितक्याच लय बध्दतेने टाळ वाजवला ताई पखवाज ची सुंदर साथ मन तृप्त झाले अतिशय सुंदर आवाज कितीही वेळा ऐकावे अस दर्जेदार गायन
8
Jay Maharashtra
खूप खूप सुंदर सुभेचया 🎉🎉
खूप छान गायली चाल राम कृष्ण हरी
अप्रतिम आहे 🙏🙏
ताई काय आवाज कोठे हे धन सापडलय आम्हाला ही तुमची कृपा आसु द्यावे जय मल्हार धन्यवाद🙏🙏
.akshlohkaf
राम कृष्ण हरी ताई खुप सुंदर गायन आवाज लय भारी
खूपच छान आवाज
टाळ खुप छान वाजवता ताई
Tai khup Chan aavaj ahe tumcha
Khup chan1no👌🎤🎤
ताई आजपासून माझी गुरू असेल.......
खूप छान
❤वा रेखाताई तुझा आवाज खुप सुंदर आहे अभिनंदन ताई जय श्री राम राधे राधे❤
वा रेखा चा आवाज चाल भारी आहे
Chan tai
धन्य माता पिता तयाचे
खुपचछान,ताई
छान गायन
अति सुंदर अप्रतिम.
अप्रतिम
1 नंबर
Super 👌👌👍👍🙏🙏
Khup chan tai gayan
Kay aawaj aahe tai khupch chhan manala bhidnara aawaj aahe man Barun aan aaiktach 😊
सुपर 🎉❤
Very nice Tai
छान आहे
3
आवाज छान ताई
वा ताई खुप छान 👌🙏🌹
Tai khup Chan Jay Maharashtra
Tae
Tai khup chan jay Mahrastra
👌👌सुंदर आवाज👌
Very nice
जय रामकृष्ण हरी
मस्त गायण
Super
👌👌👌👌👌
🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
रामकृष्ण हरी
ताई हे आवाजाचे धन कोठे सापडले आम्हाला सांगा आम्ही जातो घ्यायला धण्य आहे तूमच्या आवाजाने आत्मा शांत होतो छान आहे गोड आहे असेच नाव पांडूरंग भक्तीत नावं लौकिक होओ हीच पांडूरंग चर्नी प्रार्थना करतो जय हरी ताई
आवाज खूप छान आहे
Q ki Hari Naam ka dum h m rt nirab pay na nombar baHossain mHossain m rt hon Shri m rt nirab pay na se nicher
😅😅😅😅😅
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎉🎉
1.no
अहो ताई,माझीया नाही. माझ्या असे आहे.
ताई,आपला आवाज अतिशय सुंदर...
मला आपल्या गोदावरी मुंडे या ताईची आठवण करून दिलीत..अगदी हुबेहूब गोदावरी ताईची ढब...आपल्या गायकीने मन तृप्त झाले...
अभंग द्या माझी बोबड्या बोला अभंग
एकदम भारी
Rajaram narkar
Eco mashin lau naka mag aavaj bhaga
Are shevti quality aaste
रेखाताई गर्वामध्ये भजन करू नका
tai cha contact number bhetal ka?
Khup chhan gayan
खुप सुंदर