Santosh Deshmukh Beed |आरोपींना फाशी नाही जन्मठेप द्या, भाऊ Dhananjay Deshmukh यांची मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 215

  • @shauryak9857
    @shauryak9857 2 дні тому +183

    या घटनेमुळे पूर्ण राज्य हळहळतेय , धनंजय आपल्या कुटुंबासोबत पूर्ण महाराष्ट्र उभा आहे

    • @balasahebpatil2144
      @balasahebpatil2144 2 дні тому +13

      Dhanu, I know, God bless all of you. We are with u during this hard time.

  • @--------2828
    @--------2828 2 дні тому +117

    DM अन् वाल्मीक कराड हेचं मुख्य सूत्रधार आहेत 😡😡

  • @shrikantpatil2038
    @shrikantpatil2038 2 дні тому +128

    तुम्ही जर मारेकरी प्रत्यक्ष पाहिले असतील तर बदला घ्या

    • @TejasJadhav-v3p
      @TejasJadhav-v3p 2 дні тому +21

      To ter honar na bhau pan sarkar ky shatt uptay thevlay ka

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh День тому

      ​@@TejasJadhav-v3p tumhi comment sodun khi kru shakat nhi 😂

  • @harshamore6970
    @harshamore6970 2 дні тому +51

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 न्याय मिळाला पाहिजे.

  • @s.shinde6363
    @s.shinde6363 2 дні тому +74

    न्याय पाहीजे आमाला

  • @Human12358
    @Human12358 2 дні тому +14

    माझा कट्टया वर ..ह्या प्रकरणाबदल बोलण्या साठी .सुरेश अण्णा धस ला बोलवावे please ABP maza.. सत्त्या ला न्याय द्या

  • @मदनजाधव-घ9ग
    @मदनजाधव-घ9ग 2 дні тому +28

    खूब आदर्श व्यक्ति महत्व आहेत आहे सरपंचाचे भाऊ सुध्दा तर सरपंचाचे विच्यार कसे आनी किती महान असतेन ते मि एक बंज्यारा समाजाचा मुलगा आहे आनी माझ अस सांगन आहे अतीशय कठोर शिक्षा झाली पाहिजे हिच श्यासनाला विनंती आहे

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 2 дні тому +2

      भाऊ आपण मुंडे ना साथ देऊन चुक झाली हे तर राक्षस निघाले संतोष अण्णा खरच देवमाणूस होते रे😢😢

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 2 дні тому +51

    निष्पाप माणसाला हकनाक जिवानिशी जावं लागलं खुप वाईट आणी दुर्देवी घटना घडली 😢😢😢😢😢😢😢

  • @Cse_23_dhruv
    @Cse_23_dhruv 2 дні тому +62

    धनंजय मुंडे ची चौकशी करा

    • @shivajishinde7676
      @shivajishinde7676 2 дні тому

      हाच ऐक नबर भाडखाऊ गदार चोर

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 дні тому +63

    संपूर्ण मराठा तुमच्या पाठीशी आहे.

  • @dhairyashildeshmukh7775
    @dhairyashildeshmukh7775 2 дні тому +17

    धनंजय देशमुख आम्ही तुमच्या पाठी मागे खंबीर पणे उभे राहू हे 100%

  • @sadashivshinde8529
    @sadashivshinde8529 2 дні тому +31

    आता आती होतय मराठा समाज काय करु शकतोय हे दकवण्याची वेळ आली आहे.
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 2 дні тому +22

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 дні тому +16

    एका गावप्रतीनीधीला न्याय मिळत नसेल तर सर्वसाधारण जनतेच काय होईल जनतेच्या मनात भिती निर्माण झाली आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 дні тому +20

    धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना पण मुल बाळ असेल ना नसेल तर अश्या प्रवत्या मिठुन टाकल तेच योग्य राहिल 😡😡😡

  • @rameshpadav2253
    @rameshpadav2253 2 дні тому +43

    तालिबानी कृत्य आहे किती radav hech कलत nahi

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 дні тому +64

    उदयनराजे येत आहेत, वाल्मिकी धण्या तुमची पळता भुई थोडी

    • @dnyaneshwarkhedkar1780
      @dnyaneshwarkhedkar1780 2 дні тому

      लाज वाटू द्या बोलताना

    • @rushikeshshinde5638
      @rushikeshshinde5638 2 дні тому +7

      Raja mhnayla laj vatate yana

    • @suvarnamohite6873
      @suvarnamohite6873 День тому

      बरोबर​@@rushikeshshinde5638

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e День тому

      Nahi yet udyan ikde😂😂 ......dam pahije 💪💪

    • @Ravikantlokhande123
      @Ravikantlokhande123 День тому

      ​@@Suresh-l1t5eamhcha mulshiwalyancha tapha jar ala na mutayla pan nay yenar tumha vanjardyana kutryaghat hanu naad nay karaycha marathyancha parat Rajasthan la pathvnyat yeil

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 2 дні тому +18

    Evm मुख्यमंत्री अणि राजकारणी सामील आहेत मता साठी किती चाटू गिरी करतात हे राजकीय नेते. सरकारला अजिबात गभिर नाही.

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 дні тому +27

    संपूर्ण राज्यातील मराठा कँडल मार्च करतील 😢😢😢

    • @ranjitdongare4083
      @ranjitdongare4083 2 дні тому +3

      Tyane kay honar te farar aahet photo viral kara shodha

  • @RajuSheaikh-p7q
    @RajuSheaikh-p7q 2 дні тому +43

    aropina fashich zhali pahije

  • @shitaramkadhane6765
    @shitaramkadhane6765 2 дні тому +44

    झालं ते फार वाईट झालं आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 2 дні тому +10

    भाऊ आपला संतोष भाऊ नाही म्हटलं तरी इतक्या चे परळी कनेक्शन आहे

  • @sataratopview
    @sataratopview 2 дні тому +6

    हिवाळी अधिवेशनात आवाज उठवा आमदारांनी हे बिहार नाही ये कायद्याचं राज्य आहे असं कृतीतून दाखवा आणि आरोपींना पाठीशी घळणाऱ्यला सहआरोपी करा....

  • @kiranugale88
    @kiranugale88 День тому +1

    या घटनेमुळे पूर्ण राज्य हळहळतेय. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 न्याय मिळाला पाहिजे.

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 дні тому +10

    धनंजय मुंडे पंकजा मुंडे या कुंटुबाला भेट द्यायला का आले नाहीत??

    • @dattajadhav2011
      @dattajadhav2011 2 дні тому

      मुंडे भाऊ व बहीण यांनी च खुनी आणि जबाबदार आहेत त्यामुळे येऊ शकत नाहीत

    • @sureshkadam2718
      @sureshkadam2718 День тому

      नीच आहेत भाऊ बहिन

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 дні тому +7

    लोकसभेचा झालेला पराभव याचा बदला घेतला या लोकांनी

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 2 дні тому +8

    गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी

  • @annajadhav7854
    @annajadhav7854 2 дні тому +7

    भावा बदला घे सोडू नको

  • @chetanborse8364
    @chetanborse8364 2 дні тому +4

    दादा हिम्मत नका हारू सोडू नका त्यांना तो कोणीही असो एकेकाला मारा, सरकार न्याय देणार नाही

  • @devroy9801
    @devroy9801 2 дні тому +3

    हे सर्व अंतरवली मुळे सुरू झाले...त्यामुळे उपोषण तात्काळ सुरू करावे..

  • @swapnildeshmukh496
    @swapnildeshmukh496 2 дні тому +6

    BJP ने सगळं मराठा समाज संपवला..

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p День тому +3

    मुंडे न साधी भेट दिली नाही.काय तरी पाणी मुरतय.तुम्ही पण बदला घ्या खुन का बदला खुन करा.
    आपल्या देशात न्याय देणारी व्यवस्था च भाजपाने विकत घेतली.स्वतच शस्त्र उचलले पाहिजे

  • @pravinpatil7663
    @pravinpatil7663 День тому

    दादा तुमचं भाषण ऐकून अक्षरशः अंगावर शहारे येत आहेत.

  • @Akshay-d3d
    @Akshay-d3d 2 дні тому +9

    धनंजय मुंडे ला शिक्षा व्हावी

  • @sdnd986
    @sdnd986 2 дні тому +9

    वाल्मिकी चा वाल्या झाला

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 2 дні тому +28

    आत्ता आला का abp चा प्रतिनिधी,
    खांडेकर
    बिडच्या बातम्या लावत नाहीये

  • @sandeepchoudhari8514
    @sandeepchoudhari8514 День тому

    भाऊ लाॅरेंस भाई ला जांइन्ट होयचं बाकीच्या चे आपोआप लवडे लागतात.जय शिवराय 🚩🚩🚩

  • @Sid-q5e
    @Sid-q5e 2 дні тому +2

    प्रशासन काम करत नसेल तर जनता समोर येउं करेल आशी परिस्थीती आहे

  • @pranaygaming9577
    @pranaygaming9577 2 дні тому +5

    Patrakaar Dada
    Jay Maharashtra

  • @NirantEats-zu4jz
    @NirantEats-zu4jz 2 дні тому +10

    Ajun BJP la vote dya yech honar ,ye tar shuruvat aahe ajun kay hote te bagha vikle gela tumhi 1500 madhe

  • @Adityakingdrl2y
    @Adityakingdrl2y 2 дні тому +12

    २०२९ मधी वाल्मीक कराड dm च्या विरोधात उभा टाकू नये त्याच्या आधी जेल मधी जवाव मानून dm नी हे सगळं केलंय😂😂dm नी राईट वाल्मीक करडचा टाका काडला

  • @pravinpatil7663
    @pravinpatil7663 День тому

    अरे रे खुप वाईट वाटत भावा

  • @ArchanaKuhire-ee9oj
    @ArchanaKuhire-ee9oj День тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली brother

  • @nalinikoli5440
    @nalinikoli5440 День тому

    आरोपीना शिक्षाही झालीच पाहिजे. जेणेकरुन असा गुन्हा परत कोणी करणार नाही. राजकारण्यांच्या वरदहस्तानेच हे गुन्हे होत आहे. चांगल्या व्यक्तिंमुळे राज्यकर्त्यांना धोका आहे असे वाटते, त्यामुळेच त्यांचा गेम केला जातोय. राज्यकर्त्यांच्या विचारांची पातळी खालावलीय. याला भ्रष्ट यंत्रणाच जबाबदार आहे.

  • @Dj_Pawan_8890
    @Dj_Pawan_8890 8 годин тому

    manle bhau tula Stay Strong

  • @vdvideos9841
    @vdvideos9841 День тому

    प्रस्थापितांच्या राजकीय कारकिर्दीला आव्हान उभे करणारे नेतृत्व नष्ट केले आहे असेच दिसते.

  • @krushnajadhawar2540
    @krushnajadhawar2540 2 дні тому +1

    परवा च्या दिवशी हा घाट नांदूर चया धाब्यावर होता
    मी त्या ठिकाणी होतो.
    वाईट वाटल😢

    • @RayDes-h5e
      @RayDes-h5e День тому

      Tu waiter aahe ka tith

    • @subhashkakade5326
      @subhashkakade5326 День тому

      तुझी भांडी घासून पुसून झाली होती का धाब्या वर भाडी घाश्या

  • @ommagar4009
    @ommagar4009 21 годину тому

    न्याय मिळायसाठी काही पण ण करू न्याय मिळालाच पाहिजे

  • @RDX.maratha
    @RDX.maratha 22 години тому

    सामान्य माणसासाठी न्याय शिल्लक आहे का? असेल तर यांना न्याय भेटला पाहिजे

  • @BhausahebGharat
    @BhausahebGharat 12 годин тому

    आदी 5:57 पोलीस ते पोलीस कर्मचारी फासावर चढवा परत कुटला क 5:49 र्मचारी आस करणार नाही

  • @Shankarsalunkeo5
    @Shankarsalunkeo5 2 дні тому +4

    घटना फार दुर्दैवी आहे, काय बोलाव हेच कळत नाही

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d День тому

    जरागे पाटलाने आवाज उठवला पाहिजे पाटील आता शांत बसू नका संतोष देशमुख साठी

  • @thebmbm4374
    @thebmbm4374 23 години тому +1

    २ वर्ष जाती चे वीष पेरले तै आता दीसत आहे

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d День тому

    हिवाळी अधिवेशनात मराठा आमदार आवाज ऊठवला पाहिजे प्रश्न उपस्थित केला पाहिजे

  • @sonalidarade9130
    @sonalidarade9130 2 дні тому +8

    पूर्ण kaij चे पोलिस नोकरी वरून काढून टाकायला पाहिजेत 😡

  • @SantosDage
    @SantosDage 22 години тому +1

    Aropina fhshich dene

  • @darpankorade1606
    @darpankorade1606 День тому

    भाऊ भावपूर्ण श्रध्दांजली चुकन हा भेटला तर......

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d День тому

    उदय राजे येनार आहे लक्षा त ठेव

  • @ManojPatil-bw7ff
    @ManojPatil-bw7ff День тому

    धनंजय दादा तुम्ही कुटुंबाचे सत्वन करा

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 2 дні тому +1

    Fast track mdhe Shiksha kra

  • @deepaksuryawanshi6103
    @deepaksuryawanshi6103 2 дні тому +2

    Maratha samaj kasa shant aahe, asech jhale tar astitv dhokyat yeil maratha samajache

  • @AvinashPatil-gt5rq
    @AvinashPatil-gt5rq День тому

    देव माणूस होता 😢

  • @nitindeshmukh1631
    @nitindeshmukh1631 День тому

    💯👌😢💐

  • @Royalkingbhau
    @Royalkingbhau 2 дні тому +1

    This is injustice to sarpanch Late Santosh deshmukh family so all result and guilt to killer person so fast track is ultimate solution and all is possible this to police officers .

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 дні тому +3

    Ek Maratha kothi Marathi

  • @jayshrigujar2233
    @jayshrigujar2233 День тому +1

    Mare karyana loknachya tabyat dya lok baghun ghetil bhar chukat tyana shiksha detil ki parat ase crime' honar nahit😢😢

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 2 дні тому +11

    यात आमदार खासदार जरी कोण असला तरी सुद्धा त्याला जन्मठेप द्या देवेंद्र फडणवीस ला एक संधी आहे मराठ्यांच्या मनामध्ये चांगले स्थान मिळवण्याची एक चांगला गृहमंत्री म्हणून

    • @VinayJaykar-w1q
      @VinayJaykar-w1q 2 дні тому

      Hoy. Ani jar ya mage maratha nighala tar kay karayach. Tyala dyaychi ka janmathep. Are kay lavlay dhanda. Ek kutumb uddhvast zale ani tumch kay maratha maratha.

    • @brtmumbai7306
      @brtmumbai7306 2 дні тому

      जात धर्म बाजूला ठेवा..... आरोपीला जात धर्म नसतो..... गुन्हेगार तो गुन्हेगार..... मराठा लोकांची कीव येते व वाईट सुद्धा वाटतेय..... यांच्या ज्ञाना बद्दल

    • @VinayJaykar-w1q
      @VinayJaykar-w1q 2 дні тому

      @@brtmumbai7306 are maratha sudha bhauch ahet aamche .majhe mitr marathyanche ahet sakhya bhava sarkhe ahet. Kashala ugach jat pat karayach. Jyane koni kelay tyala shiksha zalich pahije. Nahitar maharashtra punha 100 varsh mage jail.

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 дні тому +3

    abp Baman maza

  • @BhaktiBagal-f5h
    @BhaktiBagal-f5h 2 дні тому

    🎉🎉🎉

  • @RajuSheaikh-p7q
    @RajuSheaikh-p7q 2 дні тому +7

    Joparenyt bjp sarkar aahe to parent asech honar satrkh raha

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 2 дні тому +4

    हि झाली घटना खूप वाईट आहे पण ह्यात जातीवाद कशाला आणता

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 2 дні тому

      कुठला जातीवाद दिसला तुला.

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 2 дні тому +1

      गुन्हेगारांना सजा द्या बोलतोय आम्ही आणि परळीत वाल्मिक कराड गुंडावर गुन्हा दाखल करू नका म्हणून बंद पुकारत आहेत मग जातीवाद कोण करतय

  • @dnyaneshwarkhedkar1780
    @dnyaneshwarkhedkar1780 2 дні тому +1

    लोकांचं नाव घेऊ नको सत्य बाहेर काढा

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami 12 годин тому

    गम्भीर बाब आहै. सरकार गभीर दखल घेणे आवशक. राजकारणात गुन्डाना पोसल जातय हे दुर्दैवी आहे....

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha 2 дні тому

    Media बस करा...आता,...

  • @RajuSheaikh-p7q
    @RajuSheaikh-p7q 2 дні тому +13

    bjp sarkar hatva desh vachva

  • @charmar6784
    @charmar6784 2 дні тому +1

    Utttam manus gamavla 😢😢😢😢

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 День тому

    Bhava tuzya bhavacha shap lagel vte lok aaushyatun uthatil he nakki aahe he trivar sattya aahe sarkarne aashya lokana kthor shisha dyavi yana jar shisha kami zali tar aaropiche manobal vadhel v punha gunha karnyas chalu kartil

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 2 дні тому +1

    जातिवाद करु नका फक्त...

  • @nivruttipalve1901
    @nivruttipalve1901 День тому

    जरंगे काय करतो

  • @RajuSheaikh-p7q
    @RajuSheaikh-p7q 2 дні тому +7

    bjp hatva lokshahi vachva

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 2 дні тому

      आणि तुम्ही इस्लाम स्थापन करा 🤣🤣

  • @dattatrayathorat888
    @dattatrayathorat888 2 дні тому

    Fashichi ch shixa zali pahije

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 дні тому +2

    Aaropi che haata payachi bote kaadavit,, dolyaa made acids taknyaat yave... Daroroj tyana yum yatana deun marnyat yave

  • @SRRode-oq4qz
    @SRRode-oq4qz 2 дні тому +1

    Kurasn parakas sarakha adikari paheje

  • @anandikhodse1041
    @anandikhodse1041 День тому

    Jya manrtyanvha support ne he krur krutya jhal aahe tya mantryachya gharchna asach marayla hav ...mhnje tyanchi aakkla jager yel...

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 дні тому

    Maharashtra santosh dada chya pathishi uba aahe.... Aaropina jaast diwas theu naye...

  • @sagarshinde6607
    @sagarshinde6607 2 дні тому +1

    Bjp la koni vot nahi dile tyani thumb lava 👍 asa

  • @RanjeetGaikwad-t2e
    @RanjeetGaikwad-t2e 2 дні тому +1

    Pahle Dhananjay Munde chauk kaise Kara

  • @navnathpawar3997
    @navnathpawar3997 День тому

    Ithun pudhe 5 varshe maharashtratil lokana he bogave lagnar bahutek

  • @SubhashGawate-k4c
    @SubhashGawate-k4c День тому

    Zatya.upad.dhanya.fadya

  • @NavnathPoul-i3f
    @NavnathPoul-i3f 2 дні тому

    😂😢😢😢😢

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 2 дні тому +1

    बदला घ्या! पण आरोपीच्या कुटुंबला त्रास देऊ नका!त्याचा दोष नाही

  • @akshaykumbhar3632
    @akshaykumbhar3632 2 дні тому +2

    कराड कर च काय नाही होणार... जसा जसा वेळ जाईल तस हे पण प्रकरण पण विजणार 😢

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 2 дні тому +2

    😢😢

  • @simpleman8322
    @simpleman8322 2 дні тому +1

    कितीही षड्यंत्र रचा काहीच फरक पडणार नाही वाल्मीक अण्णा ❣️💪🏽🔥

  • @seemanehete9149
    @seemanehete9149 2 дні тому +1

    धनंजय मुंडे ची चौकशी करा

  • @dhananjaymore-hk5rj
    @dhananjaymore-hk5rj 2 дні тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @RajuSheaikh-p7q
    @RajuSheaikh-p7q 2 дні тому +8

    bjp sarkar hatva desh vachva

  • @RutujaPatil-u9w
    @RutujaPatil-u9w День тому

    भावपूर्ण श्रद्धांजली