Nagpur Diksha Bhumi Parking Issue : दीक्षाभूमी प्रकरणी स्मारक समितीचे नेमकं म्हणणं काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
    Nagpur- Diksha Bhumi Smarak Trustee Vilas Gajghate On Parking Issue
    Nagpur Diksha Bhumi | नागपूर दीक्षाभूमी पार्किंग प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

КОМЕНТАРІ • 308

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 місяці тому +34

    दीक्षा भूमी स्मारक समिती ही दीक्षा भूमी , आंबेडकरी समाजा पेक्षा मोठी नाही !!
    जय भीम जय शिवराय 🙏

  • @vishaltayade3045
    @vishaltayade3045 3 місяці тому +52

    ज्यांनी हे काम करण्यास परवानगी दिली त्यांच्या वर गुन्हे दाखल करा

    • @sadashivwaghmare3812
      @sadashivwaghmare3812 3 місяці тому

      बरोबर हो ना हे लबाळ पुलिस जनतेवर गुन्हा दाखल करायला निघाले

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 3 місяці тому +39

    भ्रम आंबेडकरी समाजात नाही. भ्रम फ़क्त स्मारक समितीतील सदस्या च्या डोक्यात भरलेला आहे. जय भीम

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 3 місяці тому +32

    बाळासाहेबांना समाजानी साथ द्यावी.. समाजाला तेच समाजाला योग्य दिशा देतात..

    • @ashokjadhav255
      @ashokjadhav255 3 місяці тому

      ही समिती सदस्यांवर अविश्वास ठराव मंजूर करण्यात यावी. व ही समिती बरखास्त करून संपूर्ण आंबेडकरी जनतेला विश्वासात घेऊन जागतिक किर्तीचे स्मारक उभे राहिले पाहिजे.प
      सदर पार्किंगला प्रखर विरोध केला जाईल.

    • @sanketkhadse
      @sanketkhadse 2 місяці тому

      Ya nivadnuki madhe Maharashtra madhe Tyanna vote deu. Pn BJP la harvaycha target hava

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik 3 місяці тому +61

    याची मुलाखत कायला घ्यायला गेला. याला प्रथम स्मारक समितीतून हाकलून लावा. अत्यंत खोटा बोलत आहे हा.

  • @PratikshaGaikwad777
    @PratikshaGaikwad777 3 місяці тому +24

    तुम्ही समाजाला विचारात न घेता हे काम सुरू केले कसे, तुमची समिती असेल पण तुम्ही दीक्षाभूमी चे मालक नाही सर्व जनता सर्व आंबेडकरी अनुयायी मालक आहेत.

  • @dineshmore5412
    @dineshmore5412 3 місяці тому +17

    दीक्षा भूमी सर्वांची आहे..
    त्या मुळे इतर राज्यातीलच काय जगातील लोक तिथं येतील आणि आपल्याला जाब विचारतील

  • @vasantmane1538
    @vasantmane1538 3 місяці тому +14

    कमिटीला कमिशन किती मिळाले आहे.कमीटी बरखास्त करा

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 3 місяці тому +28

    अरे तुम्ही समाजा पैक्षा मोठे नाही .तुम्ही कोण सांगणार आंदोलन करु नका

  • @SG-wy6lv
    @SG-wy6lv 3 місяці тому +10

    साहेब ज्या वेळी धम्मचक्र परिवर्तन दिन असताना जवळपास 3 किलो मिटर दूर वाहन अडवितात मग अंडरग्राऊंड पार्कींग कश्यासाठी

    • @pankajjamankar1960
      @pankajjamankar1960 3 місяці тому

      Barobar, baki diwas ewadhi bhid nasate. Tithalya packing madhech gadya park hoat hotya. Mag aaj ka bar garaj padali.

  • @dineshmore5412
    @dineshmore5412 3 місяці тому +17

    हा फडणवीस चा माणूस आहे

    • @sadashivwaghmare3812
      @sadashivwaghmare3812 3 місяці тому

      अगदी बरोबर याला गळा भेटला असन ना

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 3 місяці тому +19

    स्मारक समिती बोगस आहे

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 3 місяці тому +5

    पोलीस स्टेशन आंबेडकर विचार झालेला नवीन नाही पोलीस स्टेशन कधीही आम्ही लढू शकतो हजारो आंबेडकर विचारवंत आहेत कोर्टामध्ये वकील

  • @FirojkumarGhadse
    @FirojkumarGhadse 3 місяці тому +10

    अंडरग्राउंड पार्किंग अजिबात नको काही गरज नाही.

  • @ashokmohite7244
    @ashokmohite7244 3 місяці тому +15

    बाबासाहेब दीक्षा देताना फक्त नागपूरकर लोकांना दिली नाहितर भारतातील सर्व लोकांना दिली आहे तेव्हा नागपूर आणि बाहेरचे असा भेदभाव नको हा मुलाखत देत आहे तो बडं वाटत आहेत

    • @prabhakartribhuvan5432
      @prabhakartribhuvan5432 3 місяці тому

      याला वाजवा पहिलं जय भिम जय संविधान जय महाराष्ट्र

    • @sadashivwaghmare3812
      @sadashivwaghmare3812 3 місяці тому

      अगदी बरोबर दादा बाबांनी दिक्षा सगळ्या जनतेला दिली नागपूर करांनाचं नाही

    • @Sanghmitra-dt9qu
      @Sanghmitra-dt9qu 3 місяці тому

      अगदी बरोबर 👍

  • @pranitkhemrajbhaisare2454
    @pranitkhemrajbhaisare2454 3 місяці тому +5

    आंबेडकरी जनतेचा विरोध असल्याने अतिरेक कश्याला. पार्किंग रद्द करा.

  • @ravindrabansode9103
    @ravindrabansode9103 3 місяці тому +13

    या पवित्र दिक्षा भुमीवर तुम्ही धंदा मांडलाय आहे का

  • @dadatilak5227
    @dadatilak5227 3 місяці тому +10

    स्मारक समिती मद्ये याला कशाला घेतल

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 3 місяці тому +8

    आम्हाला पार्किंग नकोच.

  • @snehameshram4177
    @snehameshram4177 3 місяці тому +10

    काल नागपुरचे लोकं पण होते आमच्या सोबत

    • @Sanghmitra-dt9qu
      @Sanghmitra-dt9qu 3 місяці тому

      आम्ही नागपूर चे लोक होतो..... भरपूर प्रमाणात..

  • @salvesunil76
    @salvesunil76 3 місяці тому +3

    विलास गजघाटे सध्या विश्वस्त नाही.. त्याला अध्यक्षाची मान्यता नाही. म्हणुन त्याला गंभीर घेण्याची गरज नाही

  • @RohitSharma-ql7wu
    @RohitSharma-ql7wu 3 місяці тому +4

    समिती संभ्रम निर्माण करीत आहे
    समाज नाही
    म्हणून समिती बर्खास्त करा

  • @ashokdhongde6380
    @ashokdhongde6380 3 місяці тому +3

    दीक्षाभूमी समीतीची नीवड बहुमताने झालीच पाहिजे

  • @pranitkhemrajbhaisare2454
    @pranitkhemrajbhaisare2454 3 місяці тому +3

    दिक्षभूमी प्परककिंग रद्द झालीच पाहिज़े. कितीही कारवाई करा. जनता तयार आहे.

  • @madhukarbhagat6966
    @madhukarbhagat6966 3 місяці тому +3

    Under ground parking ची गरज गरज काय आहे ते सांगा ना आधी

  • @ashishmujamule319
    @ashishmujamule319 3 місяці тому +4

    , तुम्ही कोण आहात हे ठवरणारे राजरत्न आंबेडकर यांच्या स्वाधीन करा दिक्षा भूमी❤❤❤

  • @BhimknyaRajlaxmiB
    @BhimknyaRajlaxmiB 3 місяці тому +4

    आपन म्हणता म्हणून हे खोटे आहे हे कसे माणायचे, तुम्ही बोल ता ह्याचे आपल्याकडे असतील च ते समाजा ला स्पष्ट कराव,म्हणजे समाज शांत राहिल 🙏

  • @indradeojambhulkar727
    @indradeojambhulkar727 3 місяці тому +2

    दिशाभूमी ही पूर्ण भारतीय बुद्ध बांधव च प्रेना स्थळ आहे त्यांच्या बद्दल बोलून हे जनतेत रोस निर्माण करत आहे. जय दिशाभूमी.

  • @salvesunil76
    @salvesunil76 3 місяці тому +3

    आंबेडकरी जनतेवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणल्यास जनता तुम्हाला तुमची औकात दाखवुन देईल... 😅

  • @yashpalkamble358
    @yashpalkamble358 3 місяці тому +1

    स्मारक समिती बरखास्त करा आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्याकडे किंवा बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडे सर्व अधिकार देण्यात यावे.

  • @nareshadelkar8760
    @nareshadelkar8760 3 місяці тому +2

    हा सदस्य जिथे दिसेल तिथे मारा...आशाच विच्याराच्या लोकांनी डॉ. बाबासाहेबआंबेडकराना त्रास दिला. जय भिम 🙏

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 3 місяці тому +2

    पवित्र ठिकानी पार्किंग नसते .

  • @duryodhanzine7782
    @duryodhanzine7782 3 місяці тому

    दीक्षा भूमी आमची सर्वांची सर्वबाबासाहेबना मानणाऱ्या सर्व भारतीयांची आहे

  • @PallawiBankar-nw1rp
    @PallawiBankar-nw1rp 3 місяці тому +2

    दीक्षाभूमी ला काल आम्ही गेलो होतो दीक्षाभूच्या आतमध्ये पाणी गळत होत तिथे बालटी ठेऊन पाणी जमा करत होते त्याच काय फक्त पैशेच काल का

  • @shardasawant6350
    @shardasawant6350 3 місяці тому

    याचा खरा सूत्रधार फक्त स्मारक समितीच आहे त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे जयभीम नामोबुद्धाय

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 місяці тому +2

    समिती बरखास्त करा.

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 3 місяці тому +2

    स्मारक समितीचे अध्यक्ष सदस्य विकल्या गेलेले आहेत सर्व बौद्ध बांधवांनी यांना समिती मधुनच हाकलून दिले पाहिजे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @kiranbauddh6532
    @kiranbauddh6532 3 місяці тому +3

    Changl hanl pahije yala.

  • @ashishbhasarkar9129
    @ashishbhasarkar9129 3 місяці тому +9

    Samiti che sgde lok khotarde ahe ani RSS che bagal bacche ahe

  • @snehameshram4177
    @snehameshram4177 3 місяці тому +3

    हा तर आला च नाही काल

  • @vasantgaikwad87
    @vasantgaikwad87 3 місяці тому +2

    बौद्ध जनतेच्या भावना त्यात गुंतलेल्या आहेत. काम सुरु करण्यापूर्वी विकास आराखडा जाहीर का केला नाही तुम्ही ट्रस्टी आहात मालक नाही.

  • @Treeplant0.5
    @Treeplant0.5 3 місяці тому +2

    आरएसएस balaal stongly condenm smarka samiti commitee

  • @laxmanbodare6760
    @laxmanbodare6760 3 місяці тому +2

    तू समितीतून पहिले बाहेर पड समितीवर तुझं योग्य काम नाही

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 3 місяці тому +2

    तिथे पार्किंग करू नका म्हटले आंबेडकरी जनतेने तरी केले ज्यांनी केले त्याच्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे तोडणाऱ्या लोकांचा काय दोष केलं नसतं तर लोकांनी तोडल नसतं.

  • @prashantbhoirajput
    @prashantbhoirajput 3 місяці тому

    भारतातल्या प्रत्येक माणसाला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे भारतामध्ये संचार स्वातंत्र्य सर्वांना आहे

  • @VijayWatode-o4v
    @VijayWatode-o4v 3 місяці тому +4

    samiti barkhast kara

  • @jayashreepagare593
    @jayashreepagare593 3 місяці тому

    कृपया तुम्ही राजीनामा द्यावा .कमीटी बरखास्त करावी जयभीम नमोबुधाय 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokdhongde6380
    @ashokdhongde6380 3 місяці тому

    ही समिती बरखास्त करण्यात यावी यासाठी आता मोठ्या आंदोलनाची गरज नाही

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 3 місяці тому +2

    आता समजला खरा चोर कोण? आम्ही सगळे नागपूर आणि बाहेरचे पण होतो तिथे।बाहेरचे असले तरी सगळे अनुयाई आणि दीक्षाभूमि प्रेमी होतो।याला कमेटी मधे ठेवू नये भावना भडकवण्याचे काम करतो।

  • @swapnilgawai275
    @swapnilgawai275 3 місяці тому +6

    Tumhi samitiwale pavitra dikshabhoomi cha Paisa khalla te chalte ka ?? Tumi Kai pan bhurtepana kela te chalte ka ???

  • @madhavdhole7925
    @madhavdhole7925 3 місяці тому +3

    Balasahebachi mulakhat ghya. Samajala dishya milel..

  • @anildhongade8257
    @anildhongade8257 3 місяці тому +1

    याच्य धरात पार्किंग करा

  • @vishaltayade3045
    @vishaltayade3045 3 місяці тому +3

    तिथे नागपूर चे सामाजिक कार्यकर्ते नव्हते याचा अर्थ काय होतो

  • @VijayJadhav-mw8qq
    @VijayJadhav-mw8qq 3 місяці тому +1

    Only
    No Parking

  • @babasahebtribhuvan975
    @babasahebtribhuvan975 3 місяці тому

    कमिटीवर गुन्हा दाखल करा❤

  • @bhauawhad3484
    @bhauawhad3484 3 місяці тому

    साहेब बाबासाहेबांच्या समतेच्या आंदोलनाची सुरुवात या पवित्र दीक्षाभूमी पासून झालेली आहे आणि तुम्ही सांगत आहात आंदोलन करू नका मुळात आपण समाज भावना लक्षात घेऊन तात्पर्य भूमिगत पार्किंग कामकाजाला थांबविण्यासाठी प्रयत्न करायचा होता बाकी समाजाला जे करायचं आहे ते समाज करणारेच आहे कृपया आपण सल्ला देऊ नये

  • @dhruvaate874
    @dhruvaate874 3 місяці тому

    भुमीगत पार्किंगची गरजच नाही.

  • @SLADE-c6y
    @SLADE-c6y 3 місяці тому +1

    🎉 ( 1 ) गजघाटे साहेब या जमीनीच्या सातबाऱ्या वरती दिक्षा भुमीचे नाव आहे काय ?
    (2) दिक्षा भुमीची जागा ओपनच असुद्या पार्किगची अजीबात आवशकता नाही .
    (3) ओपन (खाली) असलेल्या संपुर्ण जागेला जमीनीवरती गुट्टु लावा म्हणजे पाण्यापासून , चिखला पासून बचाव होइल.
    ( 4 ) लोकांच्या बाबा साहेबाच्या अनुयायांच्या भावचा आदर करा 14. 2024 . ऑक्टोंबरला येणारा जन समुदाय याची काय व्यवस्था तुम्ही करणार . ( 5) जेव्हा केव्हा समाजाचे कोणी तुम्हाला बोला वतात तेव्हा तुम्ही तेथे दिक्षाभु मिवर का येत नाही (5) विधान सभेत मागणी झाल्या प्रमाणेच होणार. 🙏🙏

  • @prajwaldhanke6087
    @prajwaldhanke6087 3 місяці тому

    हा कधीच समाजापुढे आला नाही किंवा स्पष्टीकरण दिले नाही

  • @swapnilgawai275
    @swapnilgawai275 3 місяці тому +5

    Rajinamaa de na be ghari bas ata

  • @kalapanaahireahirekalapana2420
    @kalapanaahireahirekalapana2420 3 місяці тому

    समिती वाल्यांचे पोट भरण्यासाठी त्यांनी अध्यक्ष भूमीचे भ्रम स्वतः तुझ्यात आहे यांना समिती वरून काढून टाका

  • @duryodhannanir541
    @duryodhannanir541 3 місяці тому

    दीक्षाभूमी स्मारक समिती हटाव!!!
    ही समिती कूचकामी आहे!

  • @sargammaske9434
    @sargammaske9434 3 місяці тому

    पार्किंग ची वयवस्था रेशीमबागेत करा..

  • @kamblesanjay5531
    @kamblesanjay5531 3 місяці тому

    पत्रकार साहेबज्या माणसाला हे विचारा अंडरग्राउंड पार्किंग कशासाठी

  • @shubhamdubdube358
    @shubhamdubdube358 3 місяці тому

    आम्हाला अंडर ग्राउंड पार्किंग ची गरज नाही शौचालय बनवा वाचनालय बनवा हॉस्पिटल बनवा ह्या गोष्टी ची गरज आहे कुठून येवडा दिमाग आणला साहेब तुम्ही अंडर ग्राउंड पार्किंग चा

  • @ashokdhongde6380
    @ashokdhongde6380 3 місяці тому

    याला अगोदर प्रश्न वीचारा वीजयादशमीला लाखो जनता येते ती जनता कुट राहनार

  • @duryodhannanir541
    @duryodhannanir541 3 місяці тому

    दीक्षा भूमी नागपूर येथे भूमीगत पार्किंग असण्याचे काही कारणच नाही!!!
    ही दीक्षाभूमी, पवीत्र स्थळ आहे.
    जगातील सर्व आंबेडकरी अनुयायांच्या श्रध्देचा,नीष्ठायूक्त भावना जुळलेल्या आहेत!
    ह्या ऐतिहासिक पवीत्र स्थळी पार्किंगची अजीबात गरज नाही करिता उपस्थित जनसमुदायांच्या भावना अडकल्या नि आंदोलनाचे स्वरूप आले!
    प्रसंगी दीक्षा भूमी समितितील एकही घटक दीक्षाभूमी कडे फिरकला नाही!

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 3 місяці тому

    हा कोणत्या सामाजिक कार्यात सहभागी होता ? आठवत असेल तर कोणी इथे नमुद करा.

  • @snehameshram4177
    @snehameshram4177 3 місяці тому +1

    कमीटी बरखास्त करा

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 3 місяці тому

    भेटू जनते सह धम्म चक्र प्रवर्तन दिनी

  • @shardasawant6350
    @shardasawant6350 3 місяці тому

    अरे अंडर ग्राउंड पार्किंग कोणत्या हिंदू मंदिरात आजे ते आम्हाला दाखवून द्यावे

  • @eknathlandge7926
    @eknathlandge7926 3 місяці тому

    धोका नव्हता म्हणनाऱ्यांना आकल नाही का त्यांनी बौद्ध स्थळे पाहिलेत का पाहिले असतील तर कोणत्या बौद्ध स्थळाजवळ पार्किंग आहे ते सांगावं नसता प्रत्येक ट्रस्टी चा रत्नाकर गायकवाड होईल म्हणून पार्किंग चे काम थांबवा नसता जनता ट्रस्टीच्या लोकांना धडा शिकवेल .

  • @shrimantkharat8295
    @shrimantkharat8295 3 місяці тому

    पत्रकाराने त्यांना विचारा पार्किंग कोणासाठी होती ते पहिले सांगावे,

  • @RohitSharma-ql7wu
    @RohitSharma-ql7wu 3 місяці тому +1

    यानेच एक तारखेला भेटायचे समाजाला आश्वासन दिले होते
    मात्र एक तारखेला हा समाजा समोर आला नाही. आणि इथे खोटं बोलत आहे.

    • @Sanghmitra-dt9qu
      @Sanghmitra-dt9qu 3 місяці тому

      अगदी बरोबर 👍 आम्ही होतो १६ता ..ला...

  • @khemdeogedam2275
    @khemdeogedam2275 3 місяці тому +6

    Ha sarva khota bholtay

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 3 місяці тому

    अरे बाबा,दीक्षा भूमि बनलि,बाबासाहेब असतांना,बनवली कुण,जयभिम,नारा,कुठुन, ,,बीनडोकाची फोज, आलि असाव,, याच्या मुखियाले,जेलमधे घालावं,

  • @Swapnil.Mh.27
    @Swapnil.Mh.27 3 місяці тому +4

    Bagad Billa ahe ha

  • @yashpalkamble358
    @yashpalkamble358 3 місяці тому

    अरे पन पार्किंग कोणाला व कशासाठी पाहिजे 😡😡😡😡

  • @jayashreepagare593
    @jayashreepagare593 3 місяці тому

    यांना का दिसत नाही दिक्षा भुमी ला धोका आहे हे.किती पैसा मिळाला यांना.

  • @snehameshram4177
    @snehameshram4177 3 місяці тому +1

    पार्कींग नाही म्हणते हा मग पार्कींग चा काम कसा बंद झाला

  • @prashantdasud6778
    @prashantdasud6778 3 місяці тому

    दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंग साठी खड्डे खोदले कॉलम भरून बेड लेवल होई पर्यंत विदर्भातील आंबेडकरी जनता उघड्या डोळ्यांनी पाहत राहिली याचं दुःख वाटलं

  • @kamblegautam5897
    @kamblegautam5897 3 місяці тому

    यांना बाबासाहेबाच्या नावावर स्वताची पोळी भाजून घेण्यासाठी हा डाव दिसतोय

  • @ashwiniwankhede5290
    @ashwiniwankhede5290 3 місяці тому

    किती ईजीनीयर नी यांच्या आधी उडान पुल बांधले व त्यांचे तपासणी करुन परवानगी दिली परंतु ते सुद्धा पडले मग कोनत्या ईजीनीयर ची ग्यारंटी सांगत आहे. हे सर्व पैसे घेवून बसले आहे.ज्याची गरज नाही ति पार्कींग का मंजुरी दिली.

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 3 місяці тому

    आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी समाजाविषयी असता असल्यामुळे नागपूर शहराला केव्हा लागेल तर पत्ता लागणार नाही प्रशासन विविध दखल घेऊन स्मारक पार्किंग थांबवावी

  • @shardasawant6350
    @shardasawant6350 3 місяці тому

    बाहेरून भीमसेनीक आले होते कोणी दुसरे नाही

  • @umeshwagh4099
    @umeshwagh4099 3 місяці тому

    निषेध केस केल्या तर महाराष्ट्र पेटून उठतो

  • @harshkumarnikhade9040
    @harshkumarnikhade9040 3 місяці тому

    तिथे पार्किंगची काय आवश्यकता आहे ....ते स्पष्ट करा.....आणि..... मनूवादींच्या दावणीचे दलाल होणे केव्हा बंद होणार.....अजुनही दिक्षाभुमी रेकार्डवरती नाही.....

  • @pratapkamble2056
    @pratapkamble2056 3 місяці тому

    तुम्ही दीक्षा भूमी नष्ट करा...आणि आमच्यावर केस लावा

  • @arunwankhade8509
    @arunwankhade8509 3 місяці тому +1

    Ya parking kona karita asnar

  • @kailaspawar4545
    @kailaspawar4545 3 місяці тому

    आम्ही खुप लांबु येतो दिक्षा भुमिला
    आम्हाला पार्किंग नको
    पार्किंग झाली कि यांचे धंदे चालू होतील
    आपल्या कडुन पैसे घेतील
    पावती फाड म्हणून
    जि जागा 22 एकर आहे ति जागा कमी होईल
    आपल्या ला बसण्याठी जागा नाही राहणार
    आम्ही दिक्षा भुमिला आलो कि
    दोन दिवस तिथे राहतो
    22 एकर जागा आपली पार्किंग ला
    5 एकर गेली तर जागा शिल्क 17 एकर
    रहील
    नको पार्किंग
    नको पार्किंग
    नको पार्किंग
    नको पार्किंग
    नको पार्किंग
    नको पार्किंग
    नको पार्किंग
    नको पार्किंग
    जय भीम

  • @कृष्णारामचंद्रकांबळेकांबळे

    हा माणूस खोटं बोलत आहे

  • @kuldipbankar4200
    @kuldipbankar4200 3 місяці тому

    स्मारक समिती बरखास्त कर

  • @maheshjadhav3060
    @maheshjadhav3060 3 місяці тому

    याच्यावर पहिला गुन्हा दाखल करा

  • @sonakshi_888
    @sonakshi_888 3 місяці тому

    अंडरग्राऊंड पार्किंग कशासाठी

  • @shubhamgangurde-wp2pw
    @shubhamgangurde-wp2pw 3 місяці тому

    ज्याच्या नावावर अध्यक्ष झाला त्यांनाच दम द्याला लागला हा भाऊ विसरला असेल वाटत
    घरच रस्ता कुठे राहील है पण माहित आंबेडकरी जनता है पण विसरवून नको जाऊ

  • @shardasawant6350
    @shardasawant6350 3 місяці тому

    मग दीक्षाभूमी मधेच का पार्किंग करता तुम्हींअगोदार मंदिरात अंडर ग्राउंड पार्किंग करा ना तुम्हाला दीक्षाभूमी उध्वस्त करायची आहे का पण समाज असे होऊ देणार नाही पहिले स्मारक समिती बरखास्त झाली पाहिजे

  • @ashokdhongde6380
    @ashokdhongde6380 3 місяці тому

    लाखो जनता एका बाजूला आणि हा दीडशाहा एकला एका बाजूला

  • @dadajobdand
    @dadajobdand 3 місяці тому

    हा आधी कुठल्या जातीचा आहे हे पाहून घ्या

  • @sagarmohite3561
    @sagarmohite3561 3 місяці тому

    म या अगोदर च करायला पाहिजे होते

  • @ramdassawale2811
    @ramdassawale2811 3 місяці тому

    भूमिगत पार्किंग मध्ये कोणाच्या गाड्या पार्क करणार आहेत ?