दादा मी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत फॉर्म भरला आणि पेमेंट चा ऑप्शन पण आलेला आहे पण माझ्या शेतात तून लाईन गेलेली आहे माझ्या नावे महावितरणचे कनेक्शन नाही आहे तर मी पेमेंट करू शकतो का कृपया माहिती द्या❤
तुम्ही तुमचा अर्ज नियम अटीत भरलेला असेल आणि महावितरण चे कनेक्शन नावावर नसेल तर माझ्या मते पेमेंट करायला काही अडचण नाही नोंदणी केलेल्या ठिकाणी सर्व नियम अटी वाचून घ्या आणि मगच पेमेंट करण्याचा निर्णय घ्यावा असे मला वाटते
360पूट बोर आहे 3hp मोटार आहे 70मीटर हेड आहे तर चालेल का
तुम्ही बसविला आहे का सोलर❤
@@santoshtipayale7302 होय
तुमच्या मागचा सोलर किती HP आहे भाऊ
5HP
दादा मी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत फॉर्म भरला आणि पेमेंट चा ऑप्शन पण आलेला आहे पण माझ्या शेतात तून लाईन गेलेली आहे माझ्या नावे महावितरणचे कनेक्शन नाही आहे
तर मी पेमेंट करू शकतो का कृपया माहिती द्या❤
ua-cam.com/video/TjMQK9QTMnE/v-deo.htmlsi=RmracWMO7p8Kpv74 अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ बघू शकता
तुम्ही तुमचा अर्ज नियम अटीत भरलेला असेल आणि महावितरण चे कनेक्शन नावावर नसेल तर माझ्या मते पेमेंट करायला काही अडचण नाही नोंदणी केलेल्या ठिकाणी सर्व नियम अटी वाचून घ्या आणि मगच पेमेंट करण्याचा निर्णय घ्यावा असे मला वाटते
@@bhaginathasane4047 👍 Thanks