तुमचेकडे निसर्ग पाहण्या सारखा आहे आम्हाला पण यावं वाटत पहायला तुमचे कष्टाच चीज झाल कष्टाळू माणसाचे पाठीशी देव असतो त्यामुळे आनंदी रहा व सर्वाना आनंद द्या ही सदिच्छा व अपेक्षा 👍👍
आहों दाजी प्लीझ टॉमी साठी घर करा म्हणजे कागदाच केल तरी चालन बंगल्यावर जो काग़द आहेना त्याच करा नायतर कटआऊट कुना आसल त्याच कडनी दगड लावा म्हणजे टॉमी व आजुन कुत्र जाऊन पाऊसात बसल तिथ खुप वाईट वाटल ते तिथ बसलय तुम्ही आस त्याला काय दिल नाही ☹️😔
🌧☔⛰👌👌👌 daji poonam la sanga garm garm bhaji☕ chaha karun pya . Pavsat bhijay mast vatte pillu, apurwa la . Mi Don varsh jhale paus nahi pahila . Valvatat kasla paus .pn tumche video pahun aanad ghetoy pavsacha . Full sapot daji poonam 👍👍 abhinandan new channel la
पाऊस मस्त आलाय 🌧️🌨️टॉमी बिचारा तिच्या अंगावर टाका काही तरी वातावरण लई भारी दाजी pillu shivnya apurva mast भिजवून गेले मुंबईत जास्त नाही पाऊस रिमझिम पाऊस आहे 😊
तुमचेकडे निसर्ग पाहण्या सारखा आहे आम्हाला पण यावं वाटत पहायला तुमचे कष्टाच चीज झाल कष्टाळू माणसाचे पाठीशी देव असतो
त्यामुळे आनंदी रहा व सर्वाना आनंद द्या ही सदिच्छा व अपेक्षा 👍👍
लई लई लई लईच सुंदर पाऊस पडतोय पाहून भिजायला येऊ वाटते अगदी महाबळेश्वर सारखेच आहे वातावरण 👌👌👌👌👌
खुप छान पाऊस पडतोय
Mast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🌧🌧🌧🌧🌧🌧
छान पाऊस झाला आहे
मस्त मस्त 🙏
Paus ach. Paus 🙌🙌🙌🙌🙌
Ek number bolu naka..kanatal yetoy aikayla
Kay Ho Daji fakt tommyavar jeev aahe manta mug tyacha sathi kahi tari kra ki
Mast
👍👍👍👍
Nice
👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌
Tommy chi kalaji ghya. Chotas jaga kra jithe to pavsat bhijnar nhi
पोरीनी पावसात भिजून मस्त आनंद घेतला. धो धो पाऊस पडतोय. पुण्यात आता पाऊस नाही.
मुंबई ला पाठवा पाउस
चांगला पडत आहे पाऊस
खूप मस्त हाय काका
Tomya sathi kay tri kra pausasathi....
😘😘👌
👌👌👌
बिचारा ,,,टॉमी ,,टॉमी ,,,कुड़कुड़त पाऊस मधे अडोसा ला ,,ज़ोपला ,,, दाजी,, किरण,,, आग पोत,, टॉमी चा अंगावर टाका,,,गार नय लागणार तयला
कोणाला सांगताय त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय ते काय आहेत ते स्वार्थी कुठले
दाजी पाऊस खूप भारीच पडतोय आमच्या कडे नाही
👌
आहों दाजी प्लीझ टॉमी साठी घर करा म्हणजे कागदाच केल तरी चालन बंगल्यावर जो काग़द आहेना त्याच करा नायतर कटआऊट कुना आसल त्याच कडनी दगड लावा म्हणजे टॉमी व आजुन कुत्र जाऊन पाऊसात बसल तिथ खुप वाईट वाटल ते तिथ बसलय तुम्ही आस त्याला काय दिल नाही ☹️😔
Ho barobar bolle tumhi🙂👍
Daji mala kam lagel ka tikade
🌧☔⛰👌👌👌 daji poonam la sanga garm garm bhaji☕ chaha karun pya . Pavsat bhijay mast vatte pillu, apurwa la . Mi Don varsh jhale paus nahi pahila . Valvatat kasla paus .pn tumche video pahun aanad ghetoy pavsacha . Full sapot daji poonam 👍👍 abhinandan new channel la
खाट घरात घेतली पाहिजे. पावसात भिजून गंज लागेल.Tommyसाठी पण काही तरी सोय करा.
कापूर कसा आहे दाखवा पुनम
Tumach gav kuthe ahe
शोभा ननोरे
हाय तायी
पाउस नाही
मी नागपुर वरून अआहे
Mst mst 👌
Tumch gaav kont aahe poonam tai & Bhauji
❤❤
Amchykade khup paus ahe daji punamtai
👌👌👌👌👌
आमच्या कडे.याच्या.पेक्षा.जास्त.पाऊस.आहे.महाबळेश्वरला.🌧️🌧️🌧️☔☔⚡
दाजी आमच्याकडे पाऊस लावून द्या
👌👌
आमच्या कडे pavus नाही दाजी पाठवून द्या पुण्याला...
Punyat paus nhi aata
बिचारा टॉमी पावसात भिजतोय रोज त्याची पण थोडी काळजी घ्या
तेवढं टॉमी ला आडोशा करायचं होतं दाजी ती खाट तरी आडवी करून कागद टाकून बसवत जा बिचारा टॉमी
Aamchya kade tar khoop un aahe
Daji tumchya gavach nav Kay ahe sanga na 🙏🙏🙏🙏👍👍
Aamchya kade tr paus nhi khup kharab condition aahe😒
Chhaanch😂 pause aahe enjoy😊
Porina srdi hoil
आमच्याकडे पाऊस नाही
Daji pavsat naka feru....
Ghar kunach aahe kam chalu aaslel
Aamchykde paus nhi shirdil
आमच्याकडे पाऊस नाही बदलापूर
टाॅमिची काळजिच करत नाही तूम्ही त्याला घरातरी बसुदय एका साईडला
पाऊस मस्त आलाय 🌧️🌨️टॉमी बिचारा तिच्या अंगावर टाका काही तरी
वातावरण लई भारी दाजी pillu shivnya apurva mast भिजवून गेले मुंबईत जास्त नाही पाऊस रिमझिम पाऊस आहे 😊
O kaka.. paus same asto..
दाजी आमच्या कडे नाशिक ला पाऊस नाही ईकडे पाठवा पाऊस
Amchade nahi daji paus
घर नको पण थोडासा आडोसा तर करा त्या टोम्याला सगळं करायला वेळ आहे पण तुम्हाला पण त्याला आडोसा करायला वेळ नाही कठीण आहे
टाॅमीला घर करा लवकर 👍👍
Amchay kade pavuch nahi fakt aani fakt garam hot aahe khup jast garmi aahe
हे नवे घर कोणाचे बांधले जात आहे दाजी
दाजींचेच आहे
Aamchya ethe nahi pause
Porina naka pavsat bhju......
इकडे पाऊस नाही. पुण्यात काही ठिकाणी पडतो.हडपसर पाऊस नाही.
पुनम ताई घराचं काम कुट वर आलय बांधकाम झाल नाही का अजुन
टॉमीला घर करा पावसात भिजतो लाकडाचं करायचं इकडे कोल्हापूरला पाऊस नाही
पोरीना पावसात भिजुदेऊ नका दाजी आजारी पडतील
Aadhi don channel che tari video neat banva mag tisra channel banva khup paise miltat vatte you tube madhun.
Sarvikade paus same asto 😂😂
दाजी कसे आहेत
Amchya kd pn paus ahe parbhani la
Ata yetoy ka daji
Tuzya muli baghin amhala amch lahanpn athavl
आमच्याकडे पाऊस नाही इकडे ऊन पडलंय घोटी इगतपुरी आशिक
$ त फफ $
भिजू.नका बाळांनो
नमस्कार दाजी ताई 🌦
काय पन पाऊस पाठवू
Tomy sathi basaychi vyavastha kar
PAusat bhijto
मि समजलो नाही. काय बोला
👌👌
👌👌
👌👌