Indian Wedding : Corona मुळे मुलगा वारला, मग त्यांनी सुनेचं लग्न असं केलं | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 сер 2022
  • #bbcmarathi
    कोव्हिडमुळे एकाच कुटुंबातल्या मुलगा आणि वडिलांचं निधन झालं. मुलाच्या मागे पत्नी आणि दोन मुलं होती. गुजरातच्या राजकोटमध्ये राहणाऱ्या कोटडिया कुटुंबावर हा आघात झाला. पण आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी एका तरुणाला दत्तक घेतलं आणि सुनेचं त्याच्याशी लग्न लावून दिलं. हा लग्नसोहळा मोठा दिमाखात पार पडला.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 359

  • @csoa9322
    @csoa9322 Рік тому +437

    सुनेला मुलगी मानून तीचं पुन्हा लग्न लावून देण्यासाठी मोठं मन लागतं

    • @dj_IMP
      @dj_IMP Рік тому +11

      पैसा पान लगतो

    • @csoa9322
      @csoa9322 Рік тому +14

      @@dj_IMP ते प्रत्येकाच्या निर्णयावर अवलंबून असतं, जर त्यांना थाटामाटात लग्न व्हायला हवं असेल तर अफाट पैसे लागणारच पण तसं नसेल करायचं तरी मोजक्या माणसांच्या उपस्थितीतही करता येतेच की.

    • @csoa9322
      @csoa9322 Рік тому +1

      @@reader1293 तू नामर्द आहेस का तूझ्या बापाचं काय कमी झालं माझ्या कमेंट्स वाचून

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 Рік тому +302

    खूप चांगले विचार आपल्या कुटुंबातील संस्काराला माझ्या परिवाराचा सलाम जय महाराष्ट्र

  • @dineshkadge8023
    @dineshkadge8023 Рік тому +88

    करोनाच्या काळात अचानक घरातील कर्ते पुरुष वारल्यानंतर घरातील ज्येष्ठ मंडळीनी खचून न जाता खूप चांगला निर्णय घेऊन त्या मुलीचे भावी जीवन सुखी केले. मुलीच्या सासूने वेळेवर महत्वाचा प्रश्न सोडवला. अशी कुटुंबात सद्भावनेने वागणारी माणसे हवीत. परमेश्वर अश्या कुटुंबात सर्वांना सुखी आणि आनंदात ठेवो.

  • @rekhasorte557
    @rekhasorte557 Рік тому +51

    याचं सर्व श्रेय......
    आदरणीय सासू बाईला...
    जगात अजूनही चांगले लोकं आहेत..... 👍🙏

  • @kalpanajannu9310
    @kalpanajannu9310 Рік тому +31

    समाजात अशी माणूसकी हवी... सलाम या सासूबाई ,,💯🙏🙏

  • @pdpd3217
    @pdpd3217 Рік тому +55

    सबको ऐसी सद्बुद्धी मिले यही प्रार्थना..🙏🙏

  • @mayurmokal221
    @mayurmokal221 Рік тому +36

    सुनेला मुलगी सारखी वागवत असनार् म्हणून हा विचार केला. 99% लोख सुनेला मुलगी मनात नाही .

  • @anjalikishortoradmal1168
    @anjalikishortoradmal1168 Рік тому +60

    अतिशय प्रेरणादायी विचार... दोघांना सुखी संसाराच्या हार्दिक शुभेच्छा💕

  • @ajinkyaghumatkar1897
    @ajinkyaghumatkar1897 Рік тому +11

    कोटाडिया कुटुंबाचं मनःपूर्वक धन्यवाद, अशीच घटना आमच्या जवळच्या नात्यामध्ये घडली आहे, आम्हीसुद्धा खुप विचार करतोय पण मार्ग सापडत नव्हता आज हा व्हिडीओ बघितला क्षणात त्याचे उत्तर मिळाले खूप खूप धन्यवाद

  • @k.proffesormumbai5712
    @k.proffesormumbai5712 Рік тому +19

    हाच खरा मानवतेचा वारसा आहे.महात्मा फुले,सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा , छ.शिवाजी महाराज .भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात दृढ करण्यासाठी अशा कुटुंबाची गरज आहे...अशा कुटुंबांचे अभिनंदन

  • @swareshthakur9290
    @swareshthakur9290 Рік тому +1

    किती प्रेरणादायी विचार व आचरण जे ह्या कुटुंबातील सर्वांनी मिळून सत्यात आणले व येक आदर्श निर्माण केला. शत शत नमन.

  • @rupeshkadam3327
    @rupeshkadam3327 Рік тому +21

    खूप अभिमानास्पद गोष्ट आहे त्या आईला माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @irfankazi6016
    @irfankazi6016 Рік тому +52

    21. तोफेची सलामी यांच्या कार्याला

  • @reshmaprabhu7948
    @reshmaprabhu7948 Рік тому +75

    I salute the mother in law for keeping her grief aside and for helping her daughter in law get on with life

    • @roshanijadhav4761
      @roshanijadhav4761 Рік тому +1

      Hope this person who married that lady should be good if this person intentions are negative for money then it may go really bad for whole fmly
      Crime petrol real stories are shown

    • @roshanijadhav4761
      @roshanijadhav4761 Рік тому +1

      @Prathamesh Adsul no bcz of crime petrol people become alert of such incidents and don't trust blindly others
      Otherwise criminal mind person don't require any ideas their mind is fast forward in such incidents

  • @naralenitin1
    @naralenitin1 Рік тому +3

    तुमच्या सारखा विचार सर्वांनी करावा , तुम्ही जुन्या रूढी आणी परंपरा जपत मुलगा दत्तक घेऊन त्याचे लग्न सुनेशी लावले. सलाम तुमच्या कार्याला

  • @sureshsalvi5127
    @sureshsalvi5127 Рік тому

    सासू आईने अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा महत्वाचा निर्णय घेऊन आपल्या मुलाच्या निधनानंतर आपल्या सुनेचे आणि नातवांचे सुखी संसार सुखाचा आनंदी राहून जेगणे सोपे जाईल याची काळजी घेऊन दुसर लग्न लाऊन दिलं हे हिंदु धर्मात मोडत नाही पण मानुस्मुर्ती तिच्या सती सांगण्यानुसार तिने सती जाणे नाकारून व कायम विद्दवा राहण्यापेक्षा आपण दुसर लग्न करून आपल्या दोन मुलांचा व आपल्या वर्ध ज्येष्ठ सासू आईच्या आशीर्वादाने मोठ्या संकटात बाहेर पडलो असे तिला वाटले असे ल असे मला वाटते

  • @vedangkale4584
    @vedangkale4584 Рік тому +32

    World is so diverse, where some women are harassing their daughter-in-law for dowry, this woman has shown all together a different side ❤️👌🏻⭐ Literally hats-off 👌🏻

  • @aparnadeshpande5409
    @aparnadeshpande5409 Рік тому +4

    खूप छान कूटूंब संस्कार खूप छान देवाचा आशिँवाद तूमच्पा पाठिशी राहिल

  • @allaround365
    @allaround365 Рік тому +11

    असा विचार करणारे खूप कमी लोक आहेत तुम्ही हे पाऊल उचलल्यामुळे लोक नीदान असं करण्याचा विचार तरी करतील

  • @sohelshaikh9678
    @sohelshaikh9678 Рік тому +40

    Ravi you are good guy in the world 🌍❤️❤️❤️

    • @sagarbatra8680
      @sagarbatra8680 Рік тому

      Ghanta good jhatu ne property ke liye Kara shadi

  • @rajumudaliar1501
    @rajumudaliar1501 Рік тому +49

    Path breaking step
    To be appreciated for their actions.

    • @gyanshwarchavan3471
      @gyanshwarchavan3471 Рік тому

      ¹¹¹

    • @ramakantgarad2498
      @ramakantgarad2498 Рік тому +1

      छान उपकृत असे काम केले त्यांचा आदशॅ घेणे आवश्यक

  • @vinajadhao8734
    @vinajadhao8734 Рік тому +16

    खूप छान तूमचा आदर्श सर्वांनि ठेवावा

  • @jayshrikadu7576
    @jayshrikadu7576 Рік тому +66

    पैसा असल्यावर सर्व शक्य आहे ,हेच एखाघ्या गरीबानी कैल असत तर मुळात ही न्युॅज आली नसती ....आणि आली असती तरी लोकांनी खुप काही सु नवल असत...नालायक आहे अस ठरवल असत

    • @jitendrakhushalpatil1271
      @jitendrakhushalpatil1271 Рік тому +4

      जस आता तुम्ही सुनावताय .

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 Рік тому +3

      Money can't buy you happiness.
      Kindness in heart and concern for others does.
      What others think is immaterial whether good or bad.
      What matters is the wellbeing of concerned people.

    • @rohinikulkarni5571
      @rohinikulkarni5571 Рік тому +6

      Hi gost khari ahe mulala dattak ghetle property ahe tyamule adhichya mulana sambhalaylacha kharch nahi he gost khari ahe. Jar adpot karyche mulga property nasel tyat adhichya navryachya don mule sambhalychi tar ready nahi honar koni he agadi barobar ahe .

    • @subhashrb684
      @subhashrb684 Рік тому +1

      गरीब व मध्यंम वर्ग कुटुंब समाजाचा विचार करतात समाज पण गरीब लोकांनी केलं की नाव ठेवतात श्रीमंत लोकांनी काही केलं तर त्याचं चालून जात कारण जेव्हा तुमच्या जवळ पैसा असेल तर कुणाची हिम्मत होत नाही काही बोलायची
      पण प्रत्येकाला आपल्या जीवनाचं काय करायचं हा खाजगी अधिकार आहे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांनी आता समाजाला घाबरु नये

    • @rohitw614
      @rohitw614 Рік тому +1

      Lok tynchya vicharamulech garib astat😂 tyana changle vichar ale aste tar garib rahile naste😂

  • @stockguidepragati
    @stockguidepragati Рік тому

    खूप छान . Life made जगण्यासाठी सोबत लागते . हे तिचे सासू सासरे जाणतात. खूप छान वाटल हा व्हिडिओ बघून

  • @sakkk31
    @sakkk31 Рік тому +4

    सलाम त्या सासूला आणि सुनेला....

  • @abhimanyuprakashchavan7642
    @abhimanyuprakashchavan7642 Рік тому +37

    Khupach chan suruvaat 👌👍

  • @Indianarmy-tc8pj
    @Indianarmy-tc8pj Рік тому +2

    Khrch ashi mans ahet jagat 🥺♥️
    Hats off🙌
    Tumhi lokancha vichar kela nahi , as ch jr saglyani kel tr ek divas nakki ha desh sudharel
    Respect 🫡

  • @anushkasalunkhe5201
    @anushkasalunkhe5201 Рік тому +1

    खूप छान केलेत तुम्ही या मुळे तरी समाज आणि देश बदलेल

  • @suniltanuja
    @suniltanuja Рік тому +6

    इस फैमिली के विचार भगवान से कम नहीं you are only great great and great

  • @parikshitrao1822
    @parikshitrao1822 Рік тому +8

    That family has earned loads of respect and punnya.
    God bless them all 🙏

  • @saralapatil9938
    @saralapatil9938 Рік тому +1

    धन्यवाद सासूबाईंचे 🙏

  • @sibonapaul4531
    @sibonapaul4531 Рік тому +52

    Good decision for her and family ❤️

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 Рік тому

    खुपच चांगले निर्णय घेतले आहेत, अनुकरणीय करण्यासारखे विचार आहेत.

  • @purnimakolambkar8441
    @purnimakolambkar8441 Рік тому +2

    खुप चांगला विचार व निर्णय घेतला.

  • @pragatmudra8372
    @pragatmudra8372 Рік тому

    खूप समाधान वाटलं, अशी मानवता सर्वत्र येवो या जगात

  • @rajumule3770
    @rajumule3770 Рік тому +6

    Great thinking ravi ,,and family,,god bless you 👌😊

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 Рік тому +1

    सासूबाइंचे खूप छान विचार.,🙏👍

  • @mathsinmarathibyanillimaye3083

    Hearty congratulations to all the concerned. It's sortwof assurance that our society is reaching tohigher level of understanding, humanity, maturity. Outstanding great act.

  • @shivajilingayat9792
    @shivajilingayat9792 Рік тому

    तुमच्या सारखी माणसं जग सुंदर बनवतात 💐

  • @ashidmanwar8561
    @ashidmanwar8561 Рік тому +4

    परिवर्तन हा निसर्गाचा नियम..

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Рік тому +2

    एक आदर्श कुटुंब. 👏👏👏

  • @latanikam8144
    @latanikam8144 Рік тому

    खुप. प्रेरणादायी विचार आहेत

  • @jayashreeshinde7173
    @jayashreeshinde7173 Рік тому

    सर्वांचे खूप खूप अभिनंदन। कौतुकास्पद

  • @HIND251
    @HIND251 Рік тому +7

    इच्छा असेल तर विधवा विवाह.आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजेत जबरदस्तीने नको.आधार प्रेम आपुलकी काळजी खूप महत्त्वाची आहे.समाजाने त्यांना साथ दिली पाहिजे.

  • @kedarkelkar4139
    @kedarkelkar4139 Рік тому +2

    Boy has got everything ready made....wife, kids,money.... enjoy brother..... have fun 😊

  • @thejohn6422
    @thejohn6422 Рік тому +7

    That Boy and Girl's Mother In Law Deserve Grand Salute...!

  • @suchita9719
    @suchita9719 Рік тому +12

    Its good but i hope he will be a good father too... Its difficult for kids to accept him as dad... I just hope he will be a dad who is unbiased and views kids as his own..

  • @pavangoswami3190
    @pavangoswami3190 Рік тому +1

    Khup chan vichar aahet...great ahat tumhi

  • @rajashreeekbote3105
    @rajashreeekbote3105 Рік тому +2

    Such a great humanity......

  • @samadhan5337
    @samadhan5337 Рік тому

    खरच खुपच सुंदर आहेत ही माणसे

  • @shaikhsohel6566
    @shaikhsohel6566 Рік тому +2

    Heartouching story ♥

  • @poonambane35
    @poonambane35 Рік тому

    khup changla kam Kel Ektachya sasubaini 👏👏👌👌

  • @Vishwapal123
    @Vishwapal123 Рік тому +2

    Thank you

  • @sujatawaghchoure8161
    @sujatawaghchoure8161 Рік тому +1

    कोटडीया परिवार यांचे मनःपूर्वक आभार असे आई वडील सर्वा ना लाभो

  • @chandrashekharkadam9484
    @chandrashekharkadam9484 Рік тому

    Khup chhan mature thinking makes life heaven

  • @nishalpadrat9813
    @nishalpadrat9813 Рік тому +1

    Kup chan vichar ahet tumche

  • @mayagadhave5083
    @mayagadhave5083 Рік тому +1

    खरंच खूप छान विचार आहे

  • @jyotishinde6226
    @jyotishinde6226 Рік тому +4

    Great family.They took right decision.

  • @kailaskature8310
    @kailaskature8310 Рік тому

    Great salute..Braveheart family..

  • @smitakamble7827
    @smitakamble7827 Рік тому +3

    Very well done. Appreciated

  • @dpadirajsuresh
    @dpadirajsuresh Рік тому +1

    Salute your Big heart

  • @sandipshinde5132
    @sandipshinde5132 Рік тому +2

    अप्रतिम

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 Рік тому

    Kaay chaan ani uccha vichar hya family che aahet hatts off to them

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 Рік тому +1

    चांगला निर्णय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @HighTech02
    @HighTech02 Рік тому

    Too.... Good अशे निर्णय घ्यायला आणि अश्या निर्णयाचे समर्थन करायला खुप मोठं मन लागत बोणून दाखवण्या येवढं सोप नसत बाबा हे ....😓🥺

  • @sanjaybhoir5489
    @sanjaybhoir5489 Рік тому +4

    Great family 🙏🙏

  • @purtipotdar1877
    @purtipotdar1877 Рік тому +3

    Great Family

  • @shitaljadhav3655
    @shitaljadhav3655 Рік тому

    100 koti Salam ya matela jine ya sunecha itka vichar kela 🙏🙏🙏🇮🇳

  • @dhirajkadam523
    @dhirajkadam523 Рік тому +2

    Please provide such kind of information to public 👍

  • @mrunmaibhosale965
    @mrunmaibhosale965 Рік тому

    सासूबाई नं चे कौतुक 👏🏻👏🏻👏🏻

  • @ratnanagapurevlogs4162
    @ratnanagapurevlogs4162 Рік тому +1

    शब्दच नाही 🙏

  • @bhausahebdhone9325
    @bhausahebdhone9325 Рік тому

    खरच खुप छान विचार आहेत

  • @varshadesai6689
    @varshadesai6689 Рік тому +1

    Very nice thoughts 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @uselesstraveller2810
    @uselesstraveller2810 Рік тому +3

    I have no words remains ....🙌🙌🙌🙌🙌😎🙂🙂

  • @sahebraoadkine373
    @sahebraoadkine373 Рік тому

    God bless you

  • @shitalnanegaonkar2996
    @shitalnanegaonkar2996 Рік тому

    Very Nice disigion

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 Рік тому +4

    अभिनंदन 💐💐💐

  • @kiranbagde4067
    @kiranbagde4067 Рік тому

    Ati uttam ...far chhan vichar ahet aple

  • @sunilb1
    @sunilb1 Рік тому

    बहोत अच्छा कार्य किया है
    आप लोगो को हमारा सपोर्ट है, और रहेगा

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 Рік тому +1

    very different thing happened

  • @ekbalsayyad5750
    @ekbalsayyad5750 Рік тому

    Very good thanks.

  • @Pawanboss705
    @Pawanboss705 Рік тому

    Wah wah khup sunder vichar

  • @rudranigosavi9525
    @rudranigosavi9525 Рік тому +1

    Great initiative

  • @nutanmohod2043
    @nutanmohod2043 Рік тому +2

    Great family 👌

  • @poonampanari7271
    @poonampanari7271 Рік тому +1

    खूपच छान

  • @aartiithape3197
    @aartiithape3197 Рік тому +2

    Great thoughts 👍

  • @vaibhavramtirthe
    @vaibhavramtirthe Рік тому +2

    Khup chan

  • @rpawar5488
    @rpawar5488 Рік тому +19

    गेल्या आठवड्यातून 10 व्यादा bbc मराठीवर गुजराथी बातमी आली आणि तिकडे bbc गुजराथी मराठी एकदाही नाही , @bbc मराठी बातम्या द्यायला नसतील तर गुजराथी मराठी मध्ये merge करा. कितीदा सांगायचं तेच ते.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Рік тому +1

      तुम्ही पण पवार न😂😂😂

    • @rpawar5488
      @rpawar5488 Рік тому

      @@bhaiyya3089 नाही कळलं?

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Рік тому

      @@rpawar5488 यात काय आलं मराठी गुजराती. काही पण

    • @rpawar5488
      @rpawar5488 Рік тому

      @Ankit यापेक्षा कैक पटीने पोसिटीव्ह बातम्या महाराष्ट्रात आहेत आधी त्या दाखवाव्यात, bbc गुजराथी पहा तिकडे एक तरी बातमी महाराराष्ट्राची येते का?आणि गुजराथी ते लोक जव बोलतात ते पूर्ण हे चुकीच्या पद्धतीने सांगतात.🎂

    • @rpawar5488
      @rpawar5488 Рік тому

      @Ankit कधीतरी मुद्देसूद विचार करा गुजराती मराठी यांबद्दल नाही सांगत आहे मी.

  • @vinayakkhanzode5134
    @vinayakkhanzode5134 Рік тому +1

    That's great 👍

  • @hanmantkadam2304
    @hanmantkadam2304 Рік тому

    Salute tumala nice

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh Рік тому +1

    खूप छान 👌👌👌👌

  • @ganeshbharati4589
    @ganeshbharati4589 Рік тому

    Khup changale vichar

  • @vaishaliramteke9791
    @vaishaliramteke9791 Рік тому +3

    Khub chan widow getting married is next too helping a gau Mata
    Bhagwan apke joli mai duniya ko khushiya milay maa aur wedded couple ko
    khub khub best wishes maa ko sambala na bhai
    🙏

  • @govindwagalgave8506
    @govindwagalgave8506 Рік тому

    Really great people

  • @meetashah198
    @meetashah198 Рік тому

    Great people aaj Samaja me enki jarurat he

  • @rahuljambhule3628
    @rahuljambhule3628 Рік тому

    So good thinking

  • @kirtisurve4473
    @kirtisurve4473 Рік тому

    Khup Mast. Vidhva baykancha aadar Kara. 👌👌

  • @shripadcontainermovers4594
    @shripadcontainermovers4594 Рік тому

    salute to the family

  • @ramchandrasonawane140
    @ramchandrasonawane140 Рік тому

    Khup changale ,Abhinandan

  • @avinashjadhav3029
    @avinashjadhav3029 Рік тому +1

    💐💐