मॅडम तुम्ही माहिती खूप छान देत आहेत मला हा कप चा त्रास सात आठ महिन्यापासून होत आहे दवाखान्याचे उपचार केले पण तात्पुरताच फरक जाणवतो सर्दी अजिबात होत नाही उपचार सांगा
घशात पड जिभेच्या वरच्या भागात चिकट कफ अडकल्या सारखे वाटते त्यामुळे सारखं खाकरावस वाटतं आणि खाकरल्यामुळे कफ बाहेर पडत नाही पण खाकरून खाकरून घसा खूप दुखतो यावर काहीतरी उपाय सांगा
Iam 66 year old. Suffering from cupha. Mi aapan sangitale te padhath khat nahi. Nonvage 3 te 5 time khato. Roj dupari 2hours zopato. Sakali v sandhyakali mouth, teeth, jeeb , talu wash kartana kamitkami 50gm kaph padato v mahinyatun 2 time sardhi hote. Mala dust. Phodni. Dhur yachi alargi ahe. Mi tobaco khup khato v within month 10 te 12 time whiski pito. Pl. Suggest me.
माझ्या घशात छातीत कप पुष्कळ आहे सर्दी नाही खोकला नाही नाकातून सर्दी घशात उतरते आयुर्वेदिक उपचार केले पण अजून तरी बरे वाटले नाही छातीत कप आहे 2 वर्ष झाली सकाळी उठल्यावर खूप कप पडतो. जेवल्यानंतर खूप कप पडतो.
Mam ,२,३ वर्ष झाली सकाळी उठल्यावर घशामध्ये खूप चिकट चिकट कफ जमा होतो सकाळी काढला की तेवढ्या पूरते पूर्ण दिवस काही नाही दुसऱ्या दिवशी सकाळी परत तसेच सर्व उपाय केले फरक पडतच नाही 😢
मॅडम मला पण कफाचा त्रास आहे जवळ जवळ सात आठ महिने झाले होतोय सारखा बाहेर पडतो गर गर पण आवाज येतो संध्याकाळी झोपताना जास्त त्रास होतो व कफ पडला की बंद होतो त्रास आणि परत तोच त्रास चालू होतो यावर उपाय काय आहे मॅडम
मॅडम, घाशामध्ये वारंवार कफ अडकतो आणि कधी नाकाची उजवी बाजू बंद होते तर कधी डावी बाजू बंद होते पूर्णपणे बंद होत नाही परंतु मोकळा स्वास घेता येत नाही तर काय करावे लागेल. उपाय सांगा.
Dr. Mala 7 varshapasun khokla aahey aadi nusta khokla hota aata ghashat chatit cofug asto khup tras hoto khup Dr. Kadey geli tevdyapurt bar vatt parat tech thandit tar khup tras hoto plise Dr. Reply dya.
Mam mazi mulgi 3 varshachi aahe tila satat kaf hotat aani tap yeto tila aamhi IV antibiotics chi treatment pn dili aahe tari hi tila ha tras varnvar hoto Tar ya var kahi upay asel tar kalvavae Dhanyavad
Mam mala khokla nahi pan matr cuf ha आपोआपच येतो बाराही महिने याचा त्रास होतो मला त्यामुळे tondat आपोआपच थुंकी जमा होते जेवताना पण आपोआपच बाहेर येतो त्यावर काही उपाय सागा mam
Mala. Sinus cha problem aahe Post nasal.drip.cha tras hoto Nasal discharge throat madhe yeto. Tyamule winde pape choking vatktw Wheezing sound yeto. Plz.adv solution
माझे नाव सीमा आहे मला खोकला 6वर्ष झाले चालु आहे टीबी या अजारातुन बरी झाले पण अजुन ही त्रास खुप होत आहे दम लागते श्वास गुदमरणे खोकला खुप आला की लगवी होत असते गोळ्या चालु आहेत पण काहीच उपयोग नाही प्लीज़ तुम्हीं काहीतरी उपाय सागा ना माझी मुल ही लहान आहेत मला काही झाल तर माझ्या मुलाना कोण पाहणार काही तरी मार्ग सांगा ज्यानेकरून मी सर्व अजारातुन बरी होईन
नमस्कार मॅडम मी पाहुणे दोन वर्ष झाले तुम्ही सांगितल्याप्रमाणे छातीत सायन्स मध्ये माझ्या वारंवार होतो आणि घशात अडकतो रात्रीच मॅडम तुमचा दवाखाना कुठे आहे मला हे वारंवार कफ होतो तुम्ही बोलत आहात ते बरोबर आहे मी दिवसा झोपती गोड पण खाते तळलेले पण खाते आता खाणार नाही दिवसात तुमचा दवाखाना कोठे आहे आठ महिने झाले औषध उपचार करते काही फरक पडत नाही आता आयुर्वेदिकच डॉक्टर आहेत मॅडम तुम्ही जी माहिती दिली च ते म्हणतात स्कॅन करूग बघूया
मॅडम नमस्कार आपण खूब छान महती दिली धन्यवाद
मॅडम नमस्कार आपण कफा बद्दल ची माहिती खूप छान दिली. धन्यवाद मॅडम
फार छान माहिती आहे
डॉक्टर तुम्ही खूपच छान माहिती सांगितली मला खूप खूप आवडली
माहिती छान दीली धन्यवाद 🙏
मैडम, फारच ऊपयूक्त माहिती दिली, धन्यवाद
माहिती उत्तम आहे व्हिडिओ दाखवत असताना जे संगीत ठेवले त्याच्यामुळे नीट ऐकू येत
होय, ती त्रुटी कमी करून दुसरा व्हिडिओ बनवला आहे
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती दिली मॅडम थँक्यू
मॅडम तुम्ही माहिती खूप छान देत आहेत मला हा कप चा त्रास सात आठ महिन्यापासून होत आहे दवाखान्याचे उपचार केले पण तात्पुरताच फरक जाणवतो सर्दी अजिबात होत नाही उपचार सांगा
Online consultation साठी discription मधील लिंक दाबा तुमचे नाव वय आजार लिहून पाठवा तुम्हाला वेळ दिली जाईल
छान माहिती मॅडम 🙏
खुप चांगली माहिती सांगितलीत. काय खायचे हा प्रश्न आहे
उत्तम - माहिती दिली आहे
Mam majha ghashyamadhe kahi tari chitkun basat aahe asa vatata yavar aahe ka kahi uhypaya madam assel tr sanga dhanyawad 🙏🙏
माहीती छान दीलीत धन्यवाद
माहिती सुंदर
Khup hushar aahet tumhi
फार सुंदर माहिती.
7
Very nice information
माझ्या घशात वारंवार कफ होतो आणि उबळ येते बऱ्याच दिवसापासून दोन-चार वर्षे झाले उपाय सांगा
खूप छान माहिती
सतत तोडांतून खाकरल्याने कप बाहेर पडतो तेव्हा मँडम कप कोठे तयार होतो आणि कसा होतो ते सांगा आणि उपाय सांगा 🙏🏻🌹
घशात पड जिभेच्या वरच्या भागात चिकट कफ अडकल्या सारखे वाटते त्यामुळे सारखं खाकरावस वाटतं आणि खाकरल्यामुळे कफ बाहेर पडत नाही पण खाकरून खाकरून घसा खूप दुखतो यावर काहीतरी उपाय सांगा
याचा रिप्लाय द्या
Discription मधील माहिती वरून माझ्याशी online consult करू शकता
उपाय सांगा
मॅडम माझ्या घासचात चिकट होतं सारखं खाकरु वाटतंय काय उपाय सांगा
श्वास घेयला त्रास होतो का
@@mirabaijadhav2668मराठी
@@mirabaijadhav2668 rebook
@@mirabaijadhav26680q0q
चिकट कफ होतो
ताई मीप्रेग्नंट आहे घशात कप झाला आम्ल पित्त झाले यावर उपाय सांगा
TXn madam
खूप छान माहिती ताई
Thank you
रात्री दुधाचे सेवन करावे का? बाकी खूप सुंदर माहिती दिलीत आभारी आहे.
रात्री दूध घेऊ नये
Kay karaych te sanga madam
माहिती चांगली आहे. पण बॅकग्राऊंड म्युझिक ने खूप इरिटेट केलं.
Ok,
माझा पण घसा मोकळा होत नाही, खाकरावे लागते
माझे sardimule khuup doke dukhte nehami tr tumhi मला aushdh द्याल ka
Maje mr sasat thukat asatat. Mla khup kalaji watate
मॅडम माझ्या घशात कप सारखा असतो व घसा कोरडा वआवाज बसतोय आौषध सागा
डॉक्टर मी अंधेरीला राहते वेस्टला अंधेरी वेस्ट अंधेरी वेस्ट ला कुठे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत का असे कृपया मला सांगा
Bakicha pasara Kami kara
Very much useful information madam 🙏🙏🙏🙏
Thank you
@@AyurvedaforallbyDrSheetalLomte😮एक ई 😮दिवाळी 😅
आजार पूर्ण बरा होतो का
मैडम , बॅकग्राऊंड म्युझिक ऐकावं , कि तुमचं बोलणं ?
Iam 66 year old. Suffering from cupha. Mi aapan sangitale te padhath khat nahi. Nonvage 3 te 5 time khato. Roj dupari 2hours zopato. Sakali v sandhyakali mouth, teeth, jeeb , talu wash kartana kamitkami 50gm kaph padato v mahinyatun 2 time sardhi hote. Mala dust. Phodni. Dhur yachi alargi ahe. Mi tobaco khup khato v within month 10 te 12 time whiski pito. Pl. Suggest me.
Discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलून online consult करू शकता
आपले clinic कुठे आहे ? पत्ता सांगा.
Nice information... 👌👍
Mala hach problem aahe mam,KY upaay
Mala pan khub ko khala hoto Ani kaf
जेवण झाल्यावर कफ तयार होते कशामुळे
नमस्कार
सोलापूर येथे सर्व आयुवेर्दिक दवाखाना करून थकलो आहे मला तुमचा दवाखाना कोठे आहे
सागता का
दवाखाना ची वेळ काय आहे
दवाखाना कोठे आहे
Discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता
🎉nice
Mam mala 6 manth zale khokla aahe cup adklya sarkha vatto ghashyat
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी consult करू शकता
नाकामध्ये रात्री आणि सकाळी खपली जाते
घशात पण तसंच होत यावर काय उपाय आहे का
Ok video बनवेल
Very useful information Dr..👍👌✌
माझ्या मुलाला जास्त कफ होतो आहे
माहिती चांगली आहे.परंतु आवाजाचे रेकॉर्डिंग चांगले झालेले नाही आवाज घुमतो.
मी पुन्हा record करून upload करते
Is Regularly milk consumption cause of cough?
Buffalo milk regular consumption can cause cough, cow milk is better for regular
Mazaya patnila pan aahe hi shikayet aanchayavar kay upay aahe mala mahiti dya bar madam
Ok
Dama asnarya ne kay karave
याविषयीचा video आहेः,तो बघू शकता
मॅडम मला पाच महिन्यांपासून खोकला आहे कमी होत नाही तर काय कारवा
Online consultation साठी discription मधील फोन वर वॉट्स अप मॅसेज करा
Sunder but no side music please
Ok, same dusra video aahe, tumhi baghu shakta
डॉ गिलोयघन वटी कायम घेऊ शकतो का.
होय
अस्थमा असेल तर दूध चालत नाही का
दूध घेऊ नये
माझ्या घशात छातीत कप पुष्कळ आहे सर्दी नाही खोकला नाही नाकातून सर्दी घशात उतरते आयुर्वेदिक उपचार केले पण अजून तरी बरे वाटले नाही छातीत कप आहे 2 वर्ष झाली सकाळी उठल्यावर खूप कप पडतो. जेवल्यानंतर खूप कप पडतो.
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता
मला तीन वर्षापासून कपाचा त्रास होतो ॲलोपॅथीच्या दोन वर्षापासून ट्रीटमेंट चालू तात्पुरता फरक पडतो मला आयुर्वेदिक औषधे सांगा
मला दोन वर्षापासून घशातील कफ खूपत्रास होतो ऍलोपॅथिक उपचार केले परंतु फरक पडला नाही आयुर्वेदिक उपचार सांगा
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी consult करू शकता
फोन no
Hii
My grand son 1 year old,
Suffering from cough
Pl tell us ayrwedik medicine
for one year old child.
For consultation see discription
2
Mala saha mahinya pasun tras ahe tumahala contAct ksa karav
Maam mala kuf aahe ani maza tyamule kan dukhto, ani zoplaki kanat kahi tari khalu yetay asa watatay
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी contact करू शकता
Mam ,२,३ वर्ष झाली सकाळी उठल्यावर घशामध्ये खूप चिकट चिकट कफ जमा होतो सकाळी काढला की तेवढ्या पूरते पूर्ण दिवस काही नाही दुसऱ्या दिवशी सकाळी परत तसेच सर्व उपाय केले फरक पडतच नाही 😢
Online consultation साठी discription मधील माहिती बघा
तुमचे हॉस्पिटल कुठे आहे
Aurangabad, पण तुम्ही online consultation साठी वेळ घेऊ शकता, discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता
फक्त उपाय सांगा
Madam mala Sardi cha traas aahe
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी बोलू शकता
VA chhan mahit
मॅडम मला पण कफाचा त्रास आहे जवळ जवळ सात आठ महिने झाले होतोय सारखा बाहेर पडतो गर गर पण आवाज येतो संध्याकाळी झोपताना जास्त त्रास होतो व कफ पडला की बंद होतो त्रास आणि परत तोच त्रास चालू होतो यावर उपाय काय आहे मॅडम
Online consultation साठी कॉल करू शकता, discription मधील माहिती वरून माझ्याशी contact करू शकता
माझ्या घश्यात चिकट कफ अडकतो श्वास घ्यायला त्रास होतो संध्याकाळी ज्यादा त्रास होतो उपाय सांगा
मॅडम, घाशामध्ये वारंवार कफ अडकतो आणि कधी नाकाची उजवी बाजू बंद होते तर कधी डावी बाजू बंद होते पूर्णपणे बंद होत नाही परंतु मोकळा स्वास घेता येत नाही तर काय करावे लागेल. उपाय सांगा.
Online consultation साठी discription मधील माहिती बघा
व्हिडिओ किती लांबवता शॉर्ट मध्ये करा
सावकाश निवेदन करावे,समजेल. आवाज घुमतो.
त्यामुळे असाच same video बनवला आहे
Dr. Mala 7 varshapasun khokla aahey aadi nusta khokla hota aata ghashat chatit cofug asto khup tras hoto khup Dr. Kadey geli tevdyapurt bar vatt parat tech thandit tar khup tras hoto plise Dr. Reply dya.
तुम्ही पंचकर्म करून घ्या ,जवळच्या Dr kadun
मँडम मला दम्यामुळे होणारे कप आहेत मग फिरणे ,जिमवैगरे योग्य आहे का ?
आपल्या शक्ती अनुसार करू शकतो
वजन बाढते
का यामुळ5
Nahi
बॅग्ज राउड मुजिक मुळे व्यवस्थित आवाज येत नाही
Ok
@@AyurvedaforallbyDrSheetalLomte धन्यवाद आवाज फट हुआ लगता है
🙏 मॅडम मला छातीत घर घर करून खोकला येतो आणि खोकल्यामुळे डोके दुखते आणि
For online consultation see discription
फोन नंबर पाठव मला
स्पष्ट आवाज ऐकू येत नाही
दवाखाना कुठे आहे
Aurangabad,pn tumhi online consultation साठी कॉल करू शकता discription बघा
आवाज बसला आहे जवळपास महिना झाला तरी बरा होत नाही, कफामुळे एवढे दिवस त्रास होऊ शकतो का?
असे सांगता येणार नाही,for online consultation see discription
आवाज स्पष्ट येत नाही. ECO sound. मागे जे संगीत लावले आहे त्या मुळे आणखी अस्पष्टता वाढली आहे.
होय
Mam mazi mulgi 3 varshachi aahe tila satat kaf hotat aani tap yeto tila aamhi IV antibiotics chi treatment pn dili aahe tari hi tila ha tras varnvar hoto
Tar ya var kahi upay asel tar kalvavae
Dhanyavad
For online consultation see discription
मेसेज केलेला रिप्लाय कधी
कुठे केला
Mam mala khokla nahi pan matr cuf ha आपोआपच येतो बाराही महिने याचा त्रास होतो मला त्यामुळे tondat आपोआपच थुंकी जमा होते जेवताना पण आपोआपच बाहेर येतो त्यावर काही उपाय सागा mam
Treatment घ्यावी लागेल
Online consultation साठी discription बघा
Madam hospital kote ahe aapal
Aurangabad
तुमचा दवाखाना कोठे आहे मॅडम मी पुण्यात राहते
Mi Aurangabad la aste , online consultation साठी कॉल करू शकता
Discription bagha
Mala. Sinus cha problem aahe
Post nasal.drip.cha tras hoto
Nasal discharge throat madhe yeto.
Tyamule winde pape choking vatktw
Wheezing sound yeto.
Plz.adv solution
पंचकर्म साठी साधारण किती खर्च येईल?
पेशंट ला तपासल्यावर सांगता येईल की त्यांना कोणते पंचकर्म करावे लागणार व त्यासाठी खर्च किती येईल
मॅडम मला रोज सदी होते रोज एक नाकपुडी बंद होते गोळ्या बंद केल्या का लगेच नाकातून खूप पाणी येतं नाही यावर कूपया उपाय सांगा हि नम्र विनंती
तुम्हाला आयुर्वेदिक औषधोपचार करावा लागेल. online consultation साठी discription मधील लिंक दाबा तुमचे नाव वय आजार लिहून पाठवा तुम्हाला वेळ दिली जाईल
मॅ.घस्यात कफ अडकून ठसका जातो .कधीकधी स्वास अडकतो.
मॅडम मला कफाची अॅसीडीटी आहे
माझे नाव सीमा आहे मला खोकला 6वर्ष झाले चालु आहे टीबी या अजारातुन बरी झाले पण अजुन ही त्रास खुप होत आहे दम लागते श्वास गुदमरणे खोकला खुप आला की लगवी होत असते गोळ्या चालु आहेत पण काहीच उपयोग नाही प्लीज़ तुम्हीं काहीतरी उपाय सागा ना माझी मुल ही लहान आहेत मला काही झाल तर माझ्या मुलाना कोण पाहणार काही तरी मार्ग सांगा ज्यानेकरून मी सर्व अजारातुन बरी होईन
घशात कप तर खुप होत जेवन ही पचन नाही होत
Online consultation साठी discription मधील माहिती वरून माझ्याशी contact करू शकता,वेळ घेऊ शकता
मॅडम मुलगी8 वर्षाची आहे घशामध्ये अडकल्यासारखे वाटते व घाबरल्यासारखे करते गिळताना दुखत नाही 🙏🙏
😂
👍👍
मॅडम माझ्या घशाला नेहमी कप चिकटतो खाकरा करून काढावा लागतो यावर काही ट्रीटमेंट आहे का
Discription मधील माहिती वरून माझ्याशी consult करू शकता
नमस्कार मॅडम मी पाहुणे दोन वर्ष झाले तुम्ही सांगितल्याप्रमाणे छातीत सायन्स मध्ये माझ्या वारंवार होतो आणि घशात अडकतो रात्रीच मॅडम तुमचा दवाखाना कुठे आहे मला हे वारंवार कफ होतो तुम्ही बोलत आहात ते बरोबर आहे मी दिवसा झोपती गोड पण खाते तळलेले पण खाते आता खाणार नाही दिवसात तुमचा दवाखाना कोठे आहे आठ महिने झाले औषध उपचार करते काही फरक पडत नाही आता आयुर्वेदिकच डॉक्टर आहेत मॅडम तुम्ही जी माहिती दिली च ते म्हणतात स्कॅन करूग बघूया
Discription madhe no. Aahe what's app massege करा,तुम्हाला वेळ दिली जाईल
@@AyurvedaforallbyDrSheetalLomte मॅडम आईचे वय 100आहे.घशात कप अडकला आहे. संडास वाटे पडण्यासाठी औषध सांगा.
👍
मला कफ घशात येतो व उजव्या बाजूला पाठ व छाती दुखते डोकं जड पडते
Online consultation साठी कॉल करू शकता, discription मधील माहिती वरून माझ्याशी contact करू शकता
माझा कफ सारख तोंडातून बाहेर येतो आणि खोकला सारखा होतो सगळे औषधउपचार केले फरक पडत नाही उपाय सांगा
Asahu