'Bharud' on Fake news | फेक न्यूजवरचं भारूड तुम्ही कधी ऐकलंय का? (संत एकनाथ) (BBC News Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • 'बीबीसी मराठी' ने पुण्यात आयोजित केलेल्या 'फेक न्यूज' या विषयवरील एकदिवसीय परिषदेत प्रसिद्ध भारूडकार चंदाताई तिवाडी यांनी 'फेक न्यूज' विरोधातलं भारूड सादर केलं.
    #BeyondFakeNews
    .
    .
    .
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 72

  • @meeragondal5863
    @meeragondal5863 8 місяців тому +1

    आपल्या भारूडातून एक गोष्ट लक्षात येते कि नवीन पिढीला आपल्या सारख्या कलाकारांची गरज आहे आपण खुपच छान भारुड करता ✋✋👍👍

  • @revolutionaryresearcher
    @revolutionaryresearcher 10 місяців тому

    I love you n this bharud too much...

  • @sureshjadhav6417
    @sureshjadhav6417 3 роки тому +5

    अंध श्रद्धेवर विश्वास ठेवू नका
    हेच सांगितलं आहे
    तरी लोक तिकडे जातो हेच मोठं दुर्दैव

  • @plantationchannel1463
    @plantationchannel1463 Рік тому

    विषय चांगला पण व्यासपीठ चुकलंय...

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 3 роки тому +1

    छान झाले भारूड सुंदर रचना

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 5 років тому +8

    आई खुपच चांगले मार्गदर्शन
    आपला हा आती सुंदर कार्यक्रम घेण्या साठी आपला नंबर मिळेल काय
    एकनाथ महाराज यांचे मार्गदर्शन आज या पिढीला किती उपयोगी आहे?
    अप्रतिम विचार आई तुमचे खुपच छान 👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @prakashkavathekar651
      @prakashkavathekar651 3 роки тому

      छान प्रकारे परिवर्तन करणारे भारूड आहे.🌹🌹💐💐

  • @smitapohekar3995
    @smitapohekar3995 5 років тому +10

    आम्हाला लाजवणारी एनर्जी माऊली ....70 री च्या आहात अजिबात वाटत नाही ...
    बोलण्याची कला पण ग्रेटच.....👌👌👌👌👌

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 3 роки тому

    खुप छान वाटले ताई आपले लोक ईतिहास विसरत चालले आहेत असे जागरण झाले पाहिजे धन्यवाद ताई

  • @रमेशभोपाळेघोरदरीकर

    सलाम तुमच्या कार्याला अतिशय चांगले समाज प्रबोधन करताय आई आपण

    • @विजयभवरेभवरे
      @विजयभवरेभवरे 5 років тому

      आई साष्टांग नमस्कार खूप छान समाज प्रभोधन करतात

  • @jalindernathchobhe2672
    @jalindernathchobhe2672 4 роки тому +5

    Great work aggi
    Thanks for it

  • @kartikchavat4030
    @kartikchavat4030 3 роки тому +1

    Khup chan mauli

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 3 роки тому +2

    Tai congratulation ,Salam

  • @satishbade8223
    @satishbade8223 5 років тому +3

    Khup chan Aai✌

  • @balirammegulkar8563
    @balirammegulkar8563 5 років тому +2

    जय हरी माऊली 🌹🌼🌷🙏🌹🌼🌷

  • @arpitweb274
    @arpitweb274 3 роки тому

    खूप छान.

  • @adityamangale9310
    @adityamangale9310 3 роки тому

    खूपच छान काकी

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 3 роки тому

    Chan prabodhan

  • @anirudhgaikwad6506
    @anirudhgaikwad6506 5 років тому +3

    Kiti enegry aahe.khupach chan bharud

  • @prabhakarchavan8199
    @prabhakarchavan8199 3 роки тому

    Good

  • @shrimore1228
    @shrimore1228 5 років тому +7

    माई हैं ऐकुन एवढा आंनद झाला कि डोळ्यातुन आनंद अश्रू बाहेर पडले मन उत्तेजीत झाले.
    रोज प्रवचन करण्यापेक्षा समाजाला कशाची गरज आहे त्याप्रमाणे जनजागृती केल्याने समाजाची प्रर्वतन शक्ति वाढीस लागेल.
    आभार

  • @vidyaambre3703
    @vidyaambre3703 3 роки тому

    Jay Maharashtra navvari lai best

  • @madhavlondhe505
    @madhavlondhe505 4 роки тому +1

    Nice one good news

  • @kundakadam1916
    @kundakadam1916 5 років тому +4

    superb.

  • @bhikajipatil5647
    @bhikajipatil5647 3 роки тому

    super

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 5 років тому +1

    Mast , please forward this to Arnab and sudhir

  • @prakashghuge32
    @prakashghuge32 4 роки тому +1

    chandhtie tie is great

  • @narayankadam9970
    @narayankadam9970 5 років тому +3

    1 number 👌👌👌👌👍

  • @subhashchhapariya7167
    @subhashchhapariya7167 3 роки тому

    कीर्तन करा पेक्षाचांगले प्रबोधन आहे

  • @shantaramgawade746
    @shantaramgawade746 3 роки тому

    Chandabai very grate

  • @eshwarnaikwade
    @eshwarnaikwade 3 роки тому

    कोण हे भारुड २०२१ मधे पहात आहेत 😂

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 5 років тому +3

    Super

  • @yashmali3889
    @yashmali3889 5 років тому

    अतिशय छान

  • @नीनाउवाच
    @नीनाउवाच 5 років тому +4

    मला तुमच्या भारूडांचा संग्रह हवा आहे कुठे मिळेल

  • @popatgarje658
    @popatgarje658 4 роки тому +4

    Great energy Aaji

  • @arvindjadhav1175
    @arvindjadhav1175 5 років тому +1

    It's a reality... very nice

  • @bestforneet5023
    @bestforneet5023 3 роки тому +2

    👍👍👍

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 3 роки тому +1

    1

  • @harunnadaf6095
    @harunnadaf6095 5 років тому +2

    Mie very nice

  • @nivruttipawar287
    @nivruttipawar287 5 років тому +3

    Very nice Bharud

    • @indianclasher358
      @indianclasher358 5 років тому

      चंदाताई ना नमस्कार

    • @indianclasher358
      @indianclasher358 5 років тому +1

      रविंद्र वेडूनाध मोरे सटाणा

  • @rambhaukasabe5587
    @rambhaukasabe5587 3 роки тому

    ,न

  • @dnyaneshwardhanke8084
    @dnyaneshwardhanke8084 4 роки тому

    संतांच्या अभंगातून बोलन्याची तुमची लायकी नाही म्हणून संतांचं वाग्मय खराब करण्याचे काम करू नका ... पोटासाठी भरपूर व्यवसाय आहेत

    • @rajendrasuryawanshi6708
      @rajendrasuryawanshi6708 3 роки тому

      खूप खूप छान माऊली चे भारूड

    • @sharadachougule5323
      @sharadachougule5323 3 роки тому

      खूपच छान वाटत होते ते म्हणजे काय भारूड, एक नाथ महाराज यांचे

  • @रमेशभोपाळेघोरदरीकर

    सलाम तुमच्या कार्याला अतिशय चांगले समाज प्रबोधन करताय आई आपण

    • @chandrashekharpandit2424
      @chandrashekharpandit2424 3 роки тому

      आपण केलेल्या प्रबोधनासाठी अनेक हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद.

  • @ganeshlahane9608
    @ganeshlahane9608 4 роки тому +5

    खूप छान समाजात जागृती अभियान राबविण्यात यावी यासाठी प्रयत्न तुमच्या एकनाथ महाराज यांच्या भारड खूप छान आई जय हो तुमारी आई भारत माता की जय

  • @gajananshinde8371
    @gajananshinde8371 5 років тому +2

    Super

    • @भागुजीकोतकर
      @भागुजीकोतकर 5 років тому

      GAJANAN SHINDE जयहरि माऊली लयभारी या वयात तुम्हीलयभारी छानपैकी काय॔क्रम भारूड करताआहेत धन्यवाद माऊली जयहरि

    • @jagannathshinde9484
      @jagannathshinde9484 5 років тому

      खुप छान प्रबोधन

  • @dakshayanisonatakke6390
    @dakshayanisonatakke6390 5 років тому

    खूपच छान

  • @panduranggawali
    @panduranggawali 5 років тому +6

    एकच नंबर... चंदाताई... खरंच तूम्ही बुध्दीमान आहात... धन्यवाद 🙏 ⛳

  • @alkahukke1323
    @alkahukke1323 3 роки тому

    खूपच सुंदर भारूड आहे ताई

  • @manikraomunde4283
    @manikraomunde4283 4 роки тому

    फार छान आहे हे भारूड आहे आई तुम्ही फारच योग्य आहे असे माडणीकेली आहे

  • @namdevkankarne507
    @namdevkankarne507 5 років тому +3

    Mai kharach tumach samaj prabodhan kalachi garaj...?

  • @ganeshjadhav9556
    @ganeshjadhav9556 5 років тому +2

    Mast

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 5 років тому +2

    सेल्यूट आहे तुम्हाला कले च अगदी छान चीज केल आहे तुम्ही ग्रेट

  • @vitthalnagapure13
    @vitthalnagapure13 3 роки тому

    p

  • @govindvyas6637
    @govindvyas6637 5 років тому +1

    चंन्दा ताई तुमी खुप ग्रेट आहा

    • @nrlk9413
      @nrlk9413 4 роки тому

      Namaste bai, dev bappa tumchya pathi Aahe. Tumhi daivi shakti aAahat. Dev tumche bhale karo.