शीर्षक गीत आणि मुक़्या हुंदक्याचे या गीतांमध्ये प्रेमात एकटा राहीलेल्या व्यक्तीच्या मनातील दाटुन आलेल्या व्याकुळ आणि आर्त भावना जशाच्या तशा व्यक्त केल्यात...!! गीतकार, गायक आणि संगीतकार तसेच सर्व वादक मंडळी (विशेष करुन वायलिन वादन मनाला अस्वस्थ, व्याकुळ आणि खिन्न करते ) यांना माझे कोटी-कोटी नमन !!👌👌 ही कैसेट (सप्तसुर माझे) 1991 साली बाजारात विक्रिस आली, तेव्हा मी 11 वीत होतो...घरी वडिलांना आणि त्यांच्या संगतीत आम्हा सर्व कुटुंबियांना संगीताची खुप आवड़ असल्याकारणाने आणि त्यात वाडकर साहेब, अरुण दाते साहेब, अनुराधा बाई पौडवाल विशेष आवडीचे असल्यामुळे अगदी दुसरयाच दिवशी त्यांची कैसेट घरी यायची... एकदा ऐकताच मोजलेल्या पैशांचे चीज़ झाल्यासारखे वाटायचे... मग हा खजिना वारंवार ऐकताना स्वर्गसुखच अनुभवायचो !! एकंदरित सर्व गीते प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा (आनंद, दुःख, विरह,)यांचा अनमोल आणि सुरेल संगम !! ह्याच कलाकृतिंना अजरामर असे म्हणायला हरकत नाही !! ह्याच कलाकृति माणसाला जगण्याची उमेद आणि उत्साह देत राहतात..!! Upload बद्दल अनेकानेक आभार !!👍👍👌👌
सप्तसूर मनाचे आरोग्य अधिकारी यांच्या मते हा संघाने त्यांना ते एकत्र येऊन चांगला असतो आपल्या कंपनीचे कंपन्यांची मक्तेदारी होती मला खूप आवडते पण तुम्ही आता काय करायचं नाही घरातल्या प्रत्येक वेळी त्यांनी घेतले
आवाजात काय जादू आहे ! कितीही ऐकले तरि पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते .सुरेशजी आवाज आणि अशोकजीचे संगीत म्हणजे दुग्धशर्करा योग .शब्दातीत, अप्रतिम ! आभाळ लयाला गेले किरणांचे पक्षी मेले !
अशोक पत्की जी चे स्वर्गीय आनंद देणारे संगीत व त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे सुरेश जी वाडकरांचा आवाज म्हणजे अमृताची बरसात खरचं अशी गाणी माणसांची आयुष्य वाढवितात.
I am north indian but due to beautifully singing of a legend artist like Suresh wadkar I am listening this album.I would get it' translated in hindi by someone who knows marathi.I would have been better if recording company provide a translation booklet of lyrics with translation in hindi or english.Or they should create a website so that non marathi too could understand lyrics besides music paar excellence. Hirdaynath albums must get translation.
शीर्षक गीत आणि मुक़्या हुंदक्याचे या गीतांमध्ये प्रेमात एकटा राहीलेल्या व्यक्तीच्या मनातील दाटुन आलेल्या व्याकुळ आणि आर्त भावना जशाच्या तशा व्यक्त केल्यात...!! गीतकार, गायक आणि संगीतकार तसेच सर्व वादक मंडळी (विशेष करुन वायलिन वादन मनाला अस्वस्थ, व्याकुळ आणि खिन्न करते ) यांना माझे कोटी-कोटी नमन !!👌👌
ही कैसेट (सप्तसुर माझे) 1991 साली बाजारात विक्रिस आली, तेव्हा मी 11 वीत होतो...घरी वडिलांना आणि त्यांच्या संगतीत आम्हा सर्व कुटुंबियांना संगीताची खुप आवड़ असल्याकारणाने आणि त्यात वाडकर साहेब, अरुण दाते साहेब, अनुराधा बाई पौडवाल विशेष आवडीचे असल्यामुळे अगदी दुसरयाच दिवशी त्यांची कैसेट घरी यायची...
एकदा ऐकताच मोजलेल्या पैशांचे चीज़ झाल्यासारखे वाटायचे... मग हा खजिना वारंवार ऐकताना स्वर्गसुखच अनुभवायचो !!
एकंदरित सर्व गीते प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा (आनंद, दुःख, विरह,)यांचा अनमोल आणि सुरेल संगम !!
ह्याच कलाकृतिंना अजरामर असे म्हणायला हरकत नाही !!
ह्याच कलाकृति माणसाला जगण्याची उमेद आणि उत्साह देत राहतात..!! Upload बद्दल अनेकानेक आभार !!👍👍👌👌
सप्तसूर मनाचे आरोग्य अधिकारी यांच्या मते हा संघाने त्यांना ते एकत्र येऊन चांगला असतो आपल्या कंपनीचे कंपन्यांची मक्तेदारी होती मला खूप आवडते पण तुम्ही आता काय करायचं नाही घरातल्या प्रत्येक वेळी त्यांनी घेतले
प्रेम करणार माझ्याकडे बघून बघून समाधान आणि तृप्ती कदम यांना लवकर तुम्ही
कधी मी आजारी होती म्हणून झोपले होते ते पण सांगा स्वामी समर्थांचे स्वरूप टाका मला खूप आनंद होतो कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला जातो
आवाजात काय जादू आहे ! कितीही ऐकले तरि पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते .सुरेशजी आवाज आणि अशोकजीचे संगीत म्हणजे दुग्धशर्करा योग .शब्दातीत, अप्रतिम ! आभाळ लयाला गेले किरणांचे पक्षी मेले !
बरसत अशी येऊन सरीसम .....प्रितीने भिजवून ह्रदय मम......काय शब्दरचना आहे....सखोल.... काळजाला हात घालणारी....
Waaaaaahhhh kya bat he,,,, sureshshji. Tu saptsur maza kay sudar gaylat,, man prasan zale God bless you 💐💐💐💐💐💐💐💐💐
सुरेश वाडकर जी मराठी संगीताला लाभलेलं वरदान आहे. मंत्रमुग्ध केल्याबद्दल धन्यवाद सुरेश जी! 💘🎧💕
अप्रतिम आवाज सुरेश वाडकर ..न भुतो न भविष्यति ..तुम्ही सप्तसुर भारताचा श्वास महाराष्ट्राचा !
Bharati Musale nice
sureshji very nice song. Wee love you very much
Ho kharach
Ekdam thakva dur karnari gaani thanks tu suresh wadkar 👌
Kharach Hrudayala sparsh karun jati hi Gani.
शेवटचा चरण.... पूर्ण नतमस्तक झालो मी ❤
तु सप्तसुर माझे,तु श्वास अंतरीचा
अशोकजी सुरेशजी.ची सर्वोत्तम रचना..........
Liriks
Lyrics please
ओथंबलेल्या भावनांची पेरणी करत केलेले सुश्राव्य गायन, अप्रतिम संगीत, तितकेच सुंदर गीत लेखन.
Aapke shabd bi kam nhi hy ky tarif hy
Kahase milte hy ese shabd ?
Bass 77 comments koni aahe ka 2020 madhla like Kara
ganyat kiti feel aahe love u sir
आवाजात जादू आहे सुरेशजींच्या..!! वर्षानूवर्षे ऐकतोय...कॅसेट,सीडी आणि आता यू टयूब...हा अनमोल ठेवा जपुन ठेवण्यासारखा...❤😊🌹👌
खरोखरच हा ठेवा खुप अनमोल आहे...मी सुद्धा वर्षानुवर्षे ऐकतोय..खुप शांत,धीरगंभीर आवाज...सर्व गाणी मनाला खुप भिडतात..🙏🏻🌹
Lahanpanapasun me tumchi gani aiktoy,mazya jivanacha sur tumhich aahat sureshji ........Dhanyavad!
अप्रतिम गीते, सुरेल गायकी, सुमधूर संगीत आणि लयबद्ध व अर्थपूर्ण रचना मनाला मोहून टाकते.
अशोक पत्की आणि सुरेश वाडकर एकत्र म्हणजे दुग्धशर्करा.
स्वर्गसुख म्हणतात ते हेच
सगळच सुंदर,गाण्याचे बोल सुंदर,चाल सुंदर,आवाज सुंदर,वादक सुंदर.अशी गाणी एैकायला मिळाली हे आमच भाग्यच.
सुरेश वाडकर यांच्या आवाज म्हणजे आईचे अंगाई गीत सुंदर स्वप्न साकार झाले
Gem .. Patkiji n Sureshji. I wish we get these ppl in Marathi song composition again n get rid of third grade songs which are produced nowadays.
अप्रतिम शब्द व संगीत,आणि तितकाच सुरेशजींचा लगाव
!🎵🎼🎹🎻🎸🎷🎺🎧🎵 !!सप्तसुरेश अप्रतिम अशोक !!🎵🎼🎧🎻🎹🎼🎷🎸🎺🎤
अप्रतिम. गाणी ऐकताना डोळे भरून येतात. तू सप्तसूर माझे 👍खुप सुंदर आवाज
अशोक पत्की साहेब आणि सुरेश वाडकर साहेबांची अजरामर कलाकृती.अप्रतिम....
संगीत म्हणजे हेच कि प्राण सुद्धा इतक्या लवकर जाणार नाही🌹🌹🙏🌹🌹
ह्या आवाजाची जादू कायमच रसिकांच्या मनावर अधिराज्य करत राहील👌👌👌💐💐💐
Dada wonderful !kya baat hai!
Khup chan भावनिक कोमलता
Iam in love of this song Very nice singing suresh जी!!!Dr.shivajirao jagtap kolhapur
We're r u living jagtapji in kolhapur
तू सप्तसूर माझे...मस्तच
तु छेडिता माझ्या मना..
किती सुंदर!!!
Suresh sir tumhala devaane swatahun yeun awaj gift dila ahe. Khup chhan album.actually to tumhi gaayala mhanun itaka sweet vaatato aikayala. Thank you sir.
Thanks
Wonderful composition...and Fantastic Singing Of Great Suresh sir...🙏🙏🙏🙏
केव्हातरी ही गाणी ऐकून मन धडधडडू लागते
🙏👌👍😘
पत्की सर ,सुरेश जी खूप खूप आभार
केवळ अप्रतिम. शब्दातीत.
एकापेक्षा एक अप्रतिम गाणी
सुंदर हो महाराज
ज्या व्यक्ती बद्दल माझ्या मनात, खुप आठवणी आहेत, त्या जेव्हा जेव्हा दाटून येतात, तेव्हा तेव्हा मी हे गाणं ऐकतो, तु सप्तसुर माझे....
खूप छान
अप्रतिम खूपच हृदयाला भिडणारा अन प्रत्येकाला हवा हवासा वाटणा रा
Ekda aikle ki bus,punha-punha aikt rahave,ase vatate.khup sunder.
Evergreen ulbum
सप्तसूर माझे, तुमचे , सर्वाचे
Golden Lyrics by Ashok Patki Ji
अप्रतिम 👌👌
Legend Suresh wadkar ,Ashok patki
Sumadhur..avismaraniy..anubhuti !! Patki saheb aani Wadkar saheb jodi mhanaje apratim gaanyacha aavishkaar !!
Aakashi shubra megh song zakkas mast
तानसेन कधी पहिला नाही, तो हाच का
तानसेन
दूर किनारा राहिला......
Manmohak awaj.
Mazya papaana tyacha papachai aathav ali😭😭 sapatasur majhe he song aikun like song 👍
Tu saptsur maze good awesome song.I really like and enjoy it.specially that one took me in another world..🎷👌
No Words, fakta Aprrrrrrrrratim, Wah.....
सर्वाणी अति सुन्दर कॉमेंट्स केले माझ्या कड़े शब्द ऊरले nahi गुरूजी बेस्ट गायकी
Sir apratim song . Dil salute Thumala.
Any one in 2019.... Bachpan mein bahut Suna hai....👌👌🙏🙏
Bhaau Marathi bola ki
Khup chan
Evergreen Album 😍🙏
अप्रतिम गीत ❣️❣️
Ha album, itihaas rachun gela...!!! Yaatil geete aiktaana college chya diwasanchi athavan yete....
मज पामराने आपणांस
कमेंट देने योग्य होणार नाही सुरेशजी....I am speechles... दिर्घायुष्य लाभो......
खरं आहे विशाल
अशोक पत्की जी चे स्वर्गीय आनंद देणारे संगीत व त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे सुरेश जी वाडकरांचा आवाज म्हणजे अमृताची बरसात खरचं अशी गाणी माणसांची आयुष्य वाढवितात.
Suresh means Sur + ish it maintained in his name .
रहस्य हा विषय विश्वाचा ssaankentaak तेआहे गूढ
Very nice...... अप्रतिम.......
स्वर्गीय अनुभव........
अप्रतिम
BharAt ratna denyaachi garaj naahi waadakar saahebaanaa रत्नजडीत आहेत बाबा माझे
कर्णमधुर..।👌👌👌
👌👌👌
काळोख ...काय सुंदर गाणं आहे
Mahan Sur maaaaaaster.
I am north indian but due to beautifully singing of a legend artist like Suresh wadkar I am listening this album.I would get it' translated in hindi by someone who knows marathi.I would have been better if recording company provide a translation booklet of lyrics with translation in hindi or english.Or they should create a website so that non marathi too could understand lyrics besides music paar excellence.
Hirdaynath albums must get translation.
Great👏 avismarny
God bless you Wadkar guruji
Door kinara rahila ❤❤atisundar❤❤💞💞
Anyone listening in 18 june2019??
mastcha sang
"सप्तसुर माझे "अप्रतिम सुरेशजी वाडकर साहेब
Manaatil anek goshti agdi manah purvak aani bhaavapurvak saangun geleli gaani...sarva gaani majhe shraddha sthaan aslelya vyaktis arpan..he gaani aiktana tichi aathavan aalyavachun rahat naahi. hya sarva ganyatil bhaav ekekali jaglo hoto !! Manasik ritya kosalalya nantar yach ganyanni jaganyachi ubhaari dili hoti... album banavnaryanche shatashahaa aabhaar !!! Long live Wadkar saheb aani Patki saheb !!
👍👍👍
अप्रतिम आवाज दैवी देणगी आहे ही आपल्या आवाजात, बेधुंद करणारी अशी ही गीते.
Very nice song
अप्रतिम......!!!
Mazhe Aawadte gayak Aadarniy Suresh ji Wadkar
I saved all these songs in MP3 format since 2008
Nice can you whatsap me mp3 songs... If possible.. Thx in advance my whatsap number is 9511746323🙏🙏🙏
Thanks for uploading this, one of the gr8 album
🙏🙏🙏
🌹🌹🌹
दुर किनारा राहीला
khupach God aahe ha album
no words.. I m fade up. salute.
निशब्द
Kalakar. Bante. Nahi. Janm. Lete h
Thanks for uploading this, one of the great album ever made in Marathi
Chxjcjxcj
गाण्यात माधुर्य असलेले गायक रफी साहेब, अजिज साहेब व वाडकर साहेब.
रफी साहेब 26000 गाणे, अजिज 20000 व वाडकर साहेब माहित नाही.माहित असल्यास सुचवावे.
I like this song very very much
God bless you Ashok parking kaka
Parking 😂
dur kinara rahila
Santosh Puranik maazi vyatha!!
va mast
Nice.....
Ashok jee ,Suresh jee...kharach hatsoff to you both .!
Aaicha kAlij aahet waadakar saaheb tulanaa. Keeli jaau shaakat naahi
अप्रतिम
Very very heartly songs
सुरांचा ईश्वर.... सुरेश वाडकर...!!!❤
Beautifull 😍 Song