भाऊसाहेब, वहिनी साहेब आपल्याला बरेच लोक पाहतात, शिकतात. चांगली गोष्ट आहे. याच महाराष्ट्रात कर्मयोगी संत गाडगेबाबा नी अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम केले आहे. कोंबडे -बकरे, नवस देवापुढे कापने निव्वळ अंधश्रद्धा आहे. आपण हि अंधश्रद्धा वाढविण्याचे काम करत आहात, यांचा आपण विचार कराल, हि विनंती
लग्न ठरले कि देवी च्या मंदिरात जावे दर्शनाला ......................... काय गरज दर्ग्यात जायची................... आपले देव काय कमी आहेत का .............................. जय भोले ...............................
@@prajwallonare5060 he jai bhim nahi matang samajache aahet.....aani Babasahebanni yanna itke adhikar aani hakka dile aaplyapeksha jast pn hyanna tilbhar suddha kahi Janiv nahi
अभिनंदन विजय भाऊ बहिणीचं लग्न ठरल्याबद्दल, पण साॅरी तुमच्या घरात बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा फोटो पाहून जयभीम वाले वाटलं पण तुम्ही तर कोंबडे-बकरे कापणारे निघालात. तुम्ही सुशिक्षित असून अशा अंधश्रद्धा पाळत आहात वाईट वाटले. असो बहिणीचे पुन्हा एकदा अभिनंदन जय भीम 🙏
दादा आम्हला तुमचे सगळे व्हिडीओ खूप आवड तात .. पण आज हा तुमचं हा व्हिडीओ बगुन तुमचं राग आला..... का कारण तुम्ही अंधश्रद्धा वाढवत आहात कोंबडे बकरे कापू नये कोणाचा जीव घेऊन आपल्या ला सुख मिळत नसते. हा तुम्हला भाजी म्हणून खायचे to भाग वेगळा पण तुम्ही पेशली कोंबडा कापून व्हिडीओ टाकला.... आणि न्याज दर्गा तुम्ही जरा गाडगे baba वाचा महात्मा फुले वाचा दर्गा मुळे तुम्हला सक्सेस मिळाली नाही तुम्हाला सक्सेस मिळाली ती तुमच्या महनती मुळे.... आणि सर्वात महत्वाचं भारतीय संविधाना मुळे. बाबासाहेब आंबेडकरा न च्या उपकाराची देण आहे तुमची सक्सेस कोण्या drgya मुळे नाही तुम्ही चक अंधश्रद्धा ला वाव दिली या व्हिडीओ च्या माध्यमातून पिलीज असे व्हिडीओ पोस्ट करू नये धन्यवाद 🙏🙏🙏 असे अंधश्रद्धा च्या व्हिडीओ ला आमचा निषेध आहे 😡😡😡😡😡😡😡😡
हिंदू आहात आपण.दर्गा काय जाता भाऊ.मुस्लिम येवढा कट्टर आहे तर आपण धर्मा बाबतीत का नाही. मुस्लिम कधी आला का आपल्या देवाच्या पाया पडायला.मग आपण हा वेडे पणा का करायचा. विचार करा भाऊ.
Congratulations both of you❤❤❤
O app by by hi ino
भाऊसाहेब, वहिनी साहेब
आपल्याला बरेच लोक पाहतात, शिकतात.
चांगली गोष्ट आहे.
याच महाराष्ट्रात कर्मयोगी संत गाडगेबाबा नी अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम केले आहे. कोंबडे -बकरे, नवस देवापुढे कापने निव्वळ अंधश्रद्धा आहे.
आपण हि अंधश्रद्धा वाढविण्याचे काम करत आहात, यांचा आपण विचार कराल, हि विनंती
Right👍
Are dada kadhi vichar karat nahi mukya kombdyacha jiv gheun Ani tyachi bhaji khun, thodi daru mag apan khush Anandi kashe rahu vijay
मटण मास खाणे हे पण चांगल नहीं..मुक्या प्राण्यांच्या जीव घेणं कितपत योग्य आहे
लग्न ठरले कि देवी च्या मंदिरात जावे दर्शनाला .........................
काय गरज दर्ग्यात जायची...................
आपले देव काय कमी आहेत का ..............................
जय भोले ...............................
Dev sagle ekach Aahe Aaple n dusrya che kya Ya madhi
मोरे आणी खंडारे फॅमिली एकत्र खुप छान दिसत आहेत. चांगली बायको मिळाली माझ्या भाच्याला.दोघही हसरे आहेत. असेच आनंदी राहा सगळे. व्हिडीओ खुप मस्त बनला आहे.
Dargah ver jatana tumhi lokanni dokyaver padar ghetla he baghun khup avadla
Tumhi kiti maan thevtat
Lots of respect to u both ❤❤❤❤❤
दादा नवीन घर घेतले काय तुम्ही ..काय भाङ्याने घेतले ...सांगा रील्पाय द्या
Tu 14April Dr. Babasaheb Ambedkaranchya jayanti nimitta kahich nahi takl tuzhya videos madhe
हे नकली जय भीम वाले आहेत🙏
@@prajwallonare5060 he jai bhim nahi matang samajache aahet.....aani Babasahebanni yanna itke adhikar aani hakka dile aaplyapeksha jast pn hyanna tilbhar suddha kahi Janiv nahi
@@rupaliarakharao8110 यांना बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराची जाणीव नाही आहे.. यांनी बाबासाहेब वाचलेच नाही... हे आजही मनुवाद्यांचे गुलाम आहेत..
Right..
Yaana tyach awsthet thevayla pahije hote..gulamit..mg smjl aste yana babasaheba
त्या मासोळी ची व महिमापूर च्या विहीर ची लय मोठी कहाणी आहे
काहानी सांगाना प्लीज🙏🙏
@@maharashtracomedycartoon4191 20:31
अभिनंदन विजय भाऊ बहिणीचं लग्न ठरल्याबद्दल, पण साॅरी तुमच्या घरात बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा फोटो पाहून जयभीम वाले वाटलं पण तुम्ही तर कोंबडे-बकरे कापणारे निघालात. तुम्ही सुशिक्षित असून अशा अंधश्रद्धा पाळत आहात वाईट वाटले. असो बहिणीचे पुन्हा एकदा अभिनंदन जय भीम 🙏
👍🏻 खूप छान रिप्लाय दिलात.
आले कॉमेंट करायला सुशिक्षित कोंबळे खाणारे स्वतः हॉटेलात जाऊन चिकन बिर्याणी आनंदाने खातात ते चिकन कोंबळा न कापता खाता का
जय भीम खात नाही का मटण
@@latakatore9114 te gu k....
@@things5698 tu kha
सुखी रहा आनंदी रहा
दादा आम्हला तुमचे सगळे व्हिडीओ खूप आवड तात ..
पण आज हा तुमचं हा व्हिडीओ बगुन तुमचं राग आला.....
का
कारण तुम्ही अंधश्रद्धा वाढवत आहात
कोंबडे बकरे कापू नये
कोणाचा जीव घेऊन आपल्या ला सुख मिळत नसते.
हा तुम्हला भाजी म्हणून खायचे to भाग वेगळा
पण
तुम्ही पेशली कोंबडा कापून व्हिडीओ टाकला....
आणि न्याज दर्गा
तुम्ही
जरा गाडगे baba वाचा
महात्मा फुले वाचा
दर्गा मुळे तुम्हला सक्सेस मिळाली नाही
तुम्हाला सक्सेस मिळाली ती तुमच्या
महनती मुळे....
आणि सर्वात महत्वाचं भारतीय संविधाना मुळे.
बाबासाहेब आंबेडकरा न च्या उपकाराची देण आहे
तुमची सक्सेस
कोण्या drgya मुळे नाही
तुम्ही चक अंधश्रद्धा ला वाव दिली या व्हिडीओ च्या माध्यमातून
पिलीज असे व्हिडीओ
पोस्ट करू नये
धन्यवाद 🙏🙏🙏
असे अंधश्रद्धा च्या व्हिडीओ ला आमचा निषेध आहे
😡😡😡😡😡😡😡😡
Khup chan 🙏🙏🙏🙏bhau family mastch ahe mnmokle pna sadhepana kupc chan asa c swabhav theva aapulki vate aaple pna vatto tumcya bollyane kupc chan video ahe t tumche abhinadan
हिंदू आहात आपण.दर्गा काय जाता भाऊ.मुस्लिम येवढा कट्टर आहे तर आपण धर्मा बाबतीत का नाही. मुस्लिम कधी आला का आपल्या देवाच्या पाया पडायला.मग आपण हा वेडे पणा का करायचा. विचार करा भाऊ.
Masta aamhi gelelo cchan ahe uprayi .... Ani mahimapurchi vihir suddha aamhi gelo hoto tevha ti lokhandi jali laun ahe tith paryanta Pani hota bharun😊
Main bhi uprai se hoo dada
खूप छान बहिणीचे लग्न ठरले तर खूप बरे वाटले
Verynice family👪❤
Tumchi Jodi khup chan Aahe
विजय दादा आमी पन ऊपराईला जात असते रोडगे असते आमचे हर साल तुंम्ही याल का मी बोलवेल तुंम्हाला आहे यान दादा वैनीला घेऊन
Mukya kobdyacha jiv gheun apan khush kase rahu
Khup Chan 👌svaympak kela ekdam Tasty 😋
Jya devala nonveg pahije tar mag belt kashala chalt nahi,kiti vichitra
cute family... bas asech khush raha...hasat khelat raha....
Abhinandan Achal che lagna tharle.❤❤❤❤❤
गुड खुप छान ताई दादा
कोण ते गाव आहे ताई तुमच
Uprai madhe shahdawal baba cha urus kevha asto
कोंबडा खाण्यासाठी आम्ही पण आलो असतो पण तुम्ही बोलवल नाही मस्त enjoy करा
Amhi yevu ka Tai jevayla
ते मातंग म्हणजे धर्म हिंदू आहे म्हणून कॉमेंट करणार्यांनी थोड माहिती करून comments करावी
Happy Birthday to you 🎉 Vijay dada😊
जय शिवराय ❤
Jay bhim aahat dusrya devala manta
जय भिम आहे म्हनुन तुला कोनी सांगीतल 😂😂😂😃
Hi mi pan amravati chi ahe ani mi sudhaa uprai la geli ahe
नवीन घर घतले का आणि अभिनंदन आचल✌👍👍👌
Amcha kuldaivat pn Tech ahe tumch gav konta ahe sanga
Amhee yu ka jevan Karyla lagnala bolvja bhau Aamhla
Vijay bhau Dua madhe yaad rakha...
Gao konte aahe
Kaha ki dargah hai ye
Tumchya fyamely la majya ghri vastu la bolvayc aahe
Bolan uttr dyan
Dam dam dam sahe Vijay bhau,,
Congratulations taai🎉
Verynice cuples🌹❤
Aamchya gava chi ch ahe te vihir 3 gava la Pani det Jay
Kuthalya dharmache ahet rumi? Kuthala dharma oalata
Khup chan
उपळी गुरुदेव आहे
Home visit plz
Dada yukame kobad khayla
Congratulation tai nice
Asle video naka taku...tumhi...jay bhim namo bhudhay...
नवीन घर बाधल भावा
Nice family
Ghar swatach ahe ka bhau
Tumch Ghar bhangoda ahe ka Tai?
Konha day gelta ga ..amhi t 13 la hoto tith 12 wajta
Very good
Trupti navin ghar ghetle ka g
Dada aamache pan kuldaivat ahe shadal baba
❤
मस्त 👌👌👌👌
Plz Home Tour kra..na
Kay karte jawai
Congratulations
मला वाटलं पाणी च आहे का
Bhau aami pn gele hoto drshanala
ami pan jat aasto darshanasathi
Vijay dada kontya ariya madhye rajata tumhi please reply ❤❤❤
का विचारताय आस भेटायच का
Congratulation Tai nice ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Ghar Navin ahe ka
Tumale aaple dev nahi ka muslim samaz. Aete ka hindu devale
Super funny guys 😂😂🤣🤣 mast video hai
विजेच्या घरात फक्त हिंदू फोटो
लाज वाटली पाहिजे तुम्हाला
Achal chaan krte polya❤
Chan
aamche pan kul dewat hech ahetw
Vijay bhau mast 👌asech roj navin video aani vlog takat raha
घर नवीन घेतले कि भाड्याचे आहे
Congratulation tai
Supar
Trupti amchi sarwagun sampppana❤❤❤
CONGRATS SAMI MUKADAM DOHA QATAR
❤❤❤ super 🌹🌹🌹
Khup chukicha sandesh savdha raaha bhau
विडीओ खालची रिळ खोड शब्द चुकलाय जेवायची पाहिजे तिथं जवायची झालं हाय
Jewaychi nhi ahe to shabd jawayachi mhanje bahinichya honarya mr chi family asa ahe te
morshi hiwarkhed the Puri gale Aahat ka
जय भिम अभिनंदन
Karan mala anubhav Ala ki apan majbur ahe ki anandi
👌👌😘🥰
Congratulations 🥳 an aamale gi patrika deshin ka nahi bava
Hi you
Vijay dada kombda ghari bhula
Congratulations ❤️❤️
अभिनंदन
Mala rasha avdtho you ka
Vijay bhau majh gao pn tith ch ahe mi yeu ka jevaylala
Ami yeu kay be...?
@@chandrawakalkar6530 yen
Dhevala khobada dhene khonthay phustkat ahi
Mi navya nilesh dhoke vichori chi aahe
Good offer noon