Maa Narmada! Narmada Parikrama! सौ.रेवती जोगदंड सांगतात !!! नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा भाग १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • Maa Narmada! Namami devi narmade!Bhakti song! Narmada mata song! Narmada Mata Bhajan! नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा Pratibhatai ani Sudhir chitale!Narmada Parikrama Experience || interview ||

КОМЕНТАРІ • 62

  • @shrikantpandit4394
    @shrikantpandit4394 Місяць тому +3

    Kiti sunder aahe video khupch chaaaaaaan thanks mam

  • @prakashthite3000
    @prakashthite3000 Місяць тому +5

    नर्मदा परिक्रमा पूर्ण केले हे तुझं सौभाग्य आहे नयना तुला साक्षात तुझ्या अनुभवातून राम दर्शन हनुमान दर्शन झाले हे तुझे सत्कर्म चे फळ आहे

  • @user-du9ij9kx4y
    @user-du9ij9kx4y Місяць тому +2

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 Місяць тому +3

    खूपच छान मूलाखत...
    सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व...
    सडेतोड प्रश्नाना सडेतोड उत्तर...

  • @shekhardeshpande8883
    @shekhardeshpande8883 Місяць тому +1

    अगदी अद्भुत अनुभव.... अप्रतिम 👌👍🙏🌹🙏
    नमामि देवी नर्मदे नमामि माॅं तूं नर्मदे 🙏🌹🙏
    नर्मदे हर जिंदगी भर 🙏🌷🙏 हर हर नर्मदे 🙏🌹 🙏... श्री राम जय राम जय जय राम 🙏 🌷 🙏
    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏 🌷 🙏
    श्री हनुमते नमः 🙏 🌷 💐

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 День тому

    ताई खुप एक निष्ठ अहात भाग्यवान अहात
    शतशःनमन जयश्रीराम

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Місяць тому +2

    खूपच छान अनुभव, नर्मदे हर🙏🙏🙏

  • @malini7639
    @malini7639 Місяць тому +2

    नर्मदे हर ,🙏🙏 ऐकताना सारखं डोळ्यात पाणी येत होते खरंच आपण देवदेवतानजवळ मैय्या जवळ मनाने पोहचत असतो .सारखा चांगलाच ध्यास असतो . जिवनात चढ उतार येतात व जातात आपण मनाने स्थिर रहावे . खुप अनुभव येत असतात . चितळेमैय्याचे पहिल्या वेळा ऐकताना मी नर्मदा मैय्या बरोबर मनानेने ईतके जोडली गेली व्हिडिओ रोज २,३ऐकायची झोपताना आठवायची मैय्येला प्रार्थना करायची . ऐक दिवस सकाळी उठली खुप पाय दुखायचे तळपाय आग आग करायचे खुप ऊन लागले असे झाले मला आठवले मी खुप चालत होते नर्मदा मैय्या परिक्रमेत असे स्वप्न होते का सत्य . लगेच चितळे मैय्याचें पुढचा व्हिडिओ लावला . त्यात त्याचा असाच अनुभव होता . नर्मदा मैय्याचे खुप आभार मानले . देवपुजा करताना देवांना सांगीतले . घरात सर्वांना च आध्यात्मिक आवड असते असे नाही न .

  • @maggic37
    @maggic37 6 днів тому

    नरबदे हर नरबदे हर नरबदे हर
    फारच छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई ❤😮

  • @prasannadd1
    @prasannadd1 Місяць тому +3

    🙏🏼 खूप छान. दोन्ही माताजीनचे आभार. माताजींचे अनुभव आणि नामस्मरणा वरील निष्ठा दोन्ही प्रेरणादायी.

  • @kalyanikshirsagar4829
    @kalyanikshirsagar4829 Місяць тому +2

    खुप छान नयना किते भाग्यवान आहेस तीनतीनदा परिक्रमा झाली मय्या ची त लाडकी आहेस च पण परमेश्वरची विशेष कृपा आहे तुझ्यावर तुला सादर प्रणाम

  • @sangitapawar2737
    @sangitapawar2737 Місяць тому +2

    खुप छान अनुभव.. नर्मदे हर 🙏🙏💐🚩

  • @madhuchapate217
    @madhuchapate217 Місяць тому +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏⚘️

  • @user-mt1od4dd3w
    @user-mt1od4dd3w Місяць тому +1

    फारच सुंदर आपल्याला नमस्कार

  • @anushkakate9447
    @anushkakate9447 Місяць тому +3

    Jay narmada Jay gajanan shre gajanan 🎉 🎉 😊 😊

  • @sonisanjay7228
    @sonisanjay7228 Місяць тому +2

    ,🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🙏🙏🙏

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Місяць тому +1

    Har Har Narmade Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉

  • @diwakarwankhade5478
    @diwakarwankhade5478 Місяць тому +3

    Jai namde

  • @rekhatai6773
    @rekhatai6773 Місяць тому +1

    नर्मदा मैयया कि जय

  • @shaileshagrawal3173
    @shaileshagrawal3173 Місяць тому +1

    Narmade Har 🚩🚩🚩

  • @radhikadighe7613
    @radhikadighe7613 Місяць тому +1

    अतिशय सुंदर मुलाखत...नयना ताई..तुमचा आवाज सुद्धा किती गोड आहे..
    फार आवडले तुमचे अनुभव..तुमची श्रद्धा..भक्ती..
    खरच डोळ्यात पाणी आले किती तरी वेळा 😊
    Narmade Harr..
    Mla तुमचा नंबर मिळेल का..
    बोलायला आवडेल खूप तुमच्याशि

  • @kalpanajoshi3487
    @kalpanajoshi3487 Місяць тому +1

    नर्मदे हर माताजी तुमचे अनुभव ऐकून खूप छान वाटले

  • @prakashthite3000
    @prakashthite3000 Місяць тому +2

    नर्मदे हर 🙏

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 Місяць тому +1

    Very nice 🙂😊

  • @godavariwaghmare6655
    @godavariwaghmare6655 Місяць тому +1

    नर्मदे हर माता मला पण नर्मदा परिक्रमा करायचे आहे तरी मला फोन नंबर पाहिजे तुम्ही कोणत्या गाडीने गेलेत

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 Місяць тому +1

    Namo Narayan

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Місяць тому +1

    नर्मदे हर🙏🌹आपल्या सारख्या मातारम ला मोबाईल द्वारे का होईना भेटणं माझ्यासाठी भाग्याचे आहे... मुलाखत घेणाऱ्या ताई खूप छान... आपला मनाचा सच्चेपणा, प्रामाणिकपणा, साधेपणा खूप भावला... नमामि मातु नर्मदे🙏 🌹

  • @user-du9ij9kx4y
    @user-du9ij9kx4y Місяць тому +1

    रेवा ताई नर्मदे हर.मला पण बस ने परिक्रमा करायची आहे दिवाळी नंतर मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे तुमचा फोन नंबर मिळेल का

  • @revatijogdand5835
    @revatijogdand5835 Місяць тому +1

    नर्मदे हर

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 Місяць тому +1

    पुणे करांना खुप घाण सवय परीक्रमेत आश्वथामा भेटला सर्व देव भेटले आपली येवडी साधना आहे का हे देवता आपल्याल भेटतील आसे

    • @revatijogdand5835
      @revatijogdand5835 Місяць тому +1

      नर्मदे हर दादा. मला अश्वत्थामा किंवा इतर देव भेटले की नाही हे ठरवणे इतकी तुमची साधन आहे का

  • @nilimakarmalkar735
    @nilimakarmalkar735 Місяць тому +2

    नर्मदे हर . मागे माई दिसते छान वाटतं पण सतत हालत असल्यामूळे डोळ्यांना त्रास होतो.बोलणयाकडे बघून ऐकता येत नाही.

  • @nitapaluskar6601
    @nitapaluskar6601 Місяць тому

    मला काकामहाराजांचा फोन नंबर द्याल का. त्यांना कसे भेटायचे

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 Місяць тому +1

    नर्मदे हर 🌹🙏🏻