गायीचे महत्त्व आपल्या जीवनात जितके आहे, तितकेच तिच्या संरक्षणासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. यामुळेच गायीला “गोमाता” म्हणून संबोधले जाते, कारण ती आपल्या जीवनाला समृद्धी आणि शांती प्रदान करते. खरोखर माऊली गायीची जीवन गाथा तुम्ही तुमच्या लेखणीतून आणि तुमच्या गोड गळ्याच्या कंठातून लोकांन समोर गाय आणि माय काय असते यांचे जिवंत उदाहरण या गीतातून करून दिलात.डोळ्यातून पाणी काढले.माऊली अशीच गाणी लोकांन पर्यंत पोहोचवत रा माऊली आपला आदर्श कवी शाहीर संदीप सावंत
Khup sundar lekhani jharaji buva koti koti pranam tumhala mauli. 🙏🙏🙏
हुबेहुब चित्र समोर उभ केलंत गुरुमाऊली ❤ आपसूक डोळ्यातून पाणी आलं
खुप छान भाऊ
माऊली खूप सुंदर गीत रचना आहे तसेच आवाज पण मधुर यातुन शेतकरी बांधव यांचे दुःख स्पष्ट पणे दिसून येत आहे. अशीच नवीन नवीन गाणी येत रहुदेत चॅनल ला ♥️🥰🙏🙏🙏
गायीचे महत्त्व आपल्या जीवनात जितके आहे, तितकेच तिच्या संरक्षणासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. यामुळेच गायीला “गोमाता” म्हणून संबोधले जाते, कारण ती आपल्या जीवनाला समृद्धी आणि शांती प्रदान करते.
खरोखर माऊली गायीची जीवन गाथा तुम्ही तुमच्या लेखणीतून आणि तुमच्या गोड गळ्याच्या कंठातून लोकांन समोर गाय आणि माय काय असते यांचे जिवंत उदाहरण या गीतातून करून दिलात.डोळ्यातून पाणी काढले.माऊली
अशीच गाणी लोकांन पर्यंत पोहोचवत रा माऊली
आपला आदर्श
कवी शाहीर संदीप सावंत
🙏🙏
माऊली खुप छान गीत झाले आहे
झराजी काव्यरचना, लोकेशन ची निवड, फोटोग्राफी आणि सरतेशेवटी गायकी व सादरीकरण सर्वच उत्कृष्ट मानाचा ठाव घेणारे
🙏🙏🙏
खुप छान... सुंदर गित...गायलेयहि सुंदर..सर्व टिमला मनापासून शुभेच्छा
जबरदस्त गाणं
छान अप्रतिम गीत..👌👌
खुप छान गीत माऊली 🙏👍👍😍😍
गुरुमाऊली👏 अप्रतिम काव्य लेखनी आणि अप्रतिम गायन व सादरीकरण👌❤ सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन💐
खुप छान
खूप छान माऊली ❤️
खूप छान ❤ अप्रतिम ❤
Khup mast 🎉
गीत ऐकताना डोळ्यातुन पाणी आलं
एक हुबेहूब अशी कल्पना सादरीकरण केली आहे अप्रतिम गायन सुंदर शब्द रचना भावोजी खुप आवडलं गाणं
गुरुवर्य झराजी वीर माऊली.... अभिनंदन 🎉❤.... भावनिक विषय .... एडिटिंग ❤
🙏🙏❤️❤️
खूप सुंदर विषय.....लय भारी
मस्त गाणं आहे 👌👌👌🙏
अप्रतिम, खुप छान
अप्रतिम भावनिक गीत
खरच गाय म्हणजे आपली दुसरी माय !!
खुप सुंदर अप्रतिम ❤❤❤
अप्रतिम भावनिक गीत, तसंच शूटिंग सुद्धा समर्पक कामं 👍💐💐🚩
🙏🙏❤️
छान 👍
खुप छान गीत माऊली❤❤
❤❤🎉अप्रतिम गीत माऊली 🎉❤❤
Khup chan mauli ❤🎉💐🙏
खूप सुंदर सादरीकरण अशा नवीन संकल्पना पुढे आल्या पाहिजेत समाज प्रबोधन करायला हात भार लागेल. निलेश चौघुले, गाव आगरनरळ
Khup Chan sankalpana
गाणं तर सुंदर आहेच परंतु व्हिडीओ शूटिंग ही अतिशय सुंदर केली आहे ❤❤👌🏻👌🏻💪🏻💐
🙏🙏
❤🎉mast
अप्रतिम गित 👌
मस्तच 👌👌👌❤❤❤
अप्रतिम गायन आणि गीत.... ❤️
❤❤मस्त गाणं ❤❤
लाजबाब.... खुप सुंदर
अप्रतिम गीत ❤❤
❤ खूपच भावनिक विशय विर साहेब
Khup chan
❤👌
🔥👌👌
👌👌👌❤️❤️❤️
❤❤❤
आपण कुठून सचिन
खुप छान
❤❤❤
❤❤