तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पुरत नाही मणी मोजून नाव घेऊन माझं मन भरत नाही चराचरात भरलेला तू ब्रह्यांड व्यापून उरलेला तू अशा रूपाला समजावं कसं जपाच्या माळेत मोजावं कसं जपमाळ म्हणजे एक बंधन मनाला स्थिर करण्याचं साधन या बंधनापलिकडे यायचंय अखंड नामात रंगून जायचंय नाम यावं सहजपणे जितका सहज येतो श्वास श्वासाबरोबर नाम यावं फुलाबरोबर जसा सुवास हे आयुष्यच एक जपमाळ रोजचा दिवस या माळेतील मणी तुझी कृपा ही समजेल ज्याला तोच तर खरा समाधानी तुझ्या चिंतनात रंगून जपावा रोजचा दिवसरूपी मणी तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं हरघडी अन् हरक्षणी जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. 🌹🌹🌹🌹🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🌺🌿🌸 🙏🏻जयाचा जनी जन्म नामार्थ झाला | जयाने सदा वास नामात केला || जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती l नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती ll *श्रीराम जय राम जय जय राम* जय जय रघुवीर समर्थ
तुझं नाव घेण्यासाठी
एक जपमाळ पुरत नाही
मणी मोजून नाव घेऊन
माझं मन भरत नाही
चराचरात भरलेला तू
ब्रह्यांड व्यापून उरलेला तू
अशा रूपाला समजावं कसं
जपाच्या माळेत मोजावं कसं
जपमाळ म्हणजे एक बंधन
मनाला स्थिर करण्याचं साधन
या बंधनापलिकडे यायचंय
अखंड नामात रंगून जायचंय
नाम यावं सहजपणे
जितका सहज येतो श्वास
श्वासाबरोबर नाम यावं
फुलाबरोबर जसा सुवास
हे आयुष्यच एक जपमाळ
रोजचा दिवस या माळेतील मणी
तुझी कृपा ही समजेल ज्याला
तोच तर खरा समाधानी
तुझ्या चिंतनात रंगून जपावा
रोजचा दिवसरूपी मणी
तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं
हरघडी अन् हरक्षणी
जपमाळ माझ्या आयुष्याची
तुझ्या नामात चिंब भिजावी
तुझ्या कृपेने झालेली सुरुवात
तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी.
🌹🌹🌹🌹🙏
श्रीराम जयराम जय जय राम
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
🌺 श्री राम जय राम जय जय राम 🌺
Ram krushna hari
नमस्कार
वा!! खूप छान
श्रीराम समर्थ..
जय सद्गुरू 🙏🙏👌
🙏🙏🙏🙏mast
Khupach Chan 🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏🌺🌿🌸
🙏🏻जयाचा जनी जन्म नामार्थ झाला | जयाने सदा वास नामात केला || जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती l नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती ll *श्रीराम जय राम जय जय राम* जय जय रघुवीर समर्थ
Khup Sundar ..........Gurudev.....Jay Shriram.