खूप खूप छान सुंदर आहे मंदिर 🕌🙏👌👌 ताई होम टूर दाखवा ना 😊🙏 देव्हाऱ्याला समोर व दोन्ही बाजूला छान तोरण लावा खूप छान सुंदर दिसेल 👌👌आणि देव्हाऱ्याच्या बाजूला जी जागा आहे तिथे कोल्हापूरची आई अंबाबाई महालक्ष्मी यांचा छान आकर्षक मोठा फोटो लावा खूप छान सुंदर दिसेल 🙏👍👌👌😊🤗 श्री स्वामी समर्थ 🙏🌺 मी शितल जाधव🙏
अप्रतिम आहे देवघर 🙏🏻 देवघर आहे तिथे बाजूला mirror नको, कोणी आले की मग तिथे तयार होणार, आणि मग त्या नंतर पुढे तयारीच्या सर्व गोष्टी आल्या... गॅस सिलिंडरच्या ट्रॉली ला गोल्डन स्प्रे कर म्हणजे अजून छान दिसेल..😊 चांदीचे देव साफ करताना कधी केमिकल युक्त गोष्टींचा वापर करू नये ... मी नेहमी कोलगेट पावडर आणि त्यात लिंबू रस मिक्स करून एक वेगळा दात घासायचा सॉफ्ट ब्रश ने हळूवार क्लीन करते खूप छान स्वच्छ होतात मुर्त्या 🙏🏻🤗
Mandir chya side chya kopryat same length ani hight cha table thewa ani kontihi mothi puja tyavar mandat ja ani another veli to jo plant ahe to middle la thewa as a decor
खूप खूप छान सुंदर आहे मंदिर 🕌🙏👌👌
ताई होम टूर दाखवा ना 😊🙏
देव्हाऱ्याला समोर व दोन्ही बाजूला छान तोरण लावा खूप छान सुंदर दिसेल 👌👌आणि देव्हाऱ्याच्या बाजूला जी जागा आहे तिथे कोल्हापूरची आई अंबाबाई महालक्ष्मी यांचा छान आकर्षक मोठा फोटो लावा खूप छान सुंदर दिसेल 🙏👍👌👌😊🤗
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
मी शितल जाधव🙏
हो ताई हळूहळू सजवायचा प्रयत्न करते .
श्री स्वामी समर्थ🙏🏻
@@Supriyasanaay
खूप छान सजवताय तुम्ही 👍👌🙏😊
साध सरळ सिंपल सोबर खूप छान सुंदर दिसते👌👌 खूप अडचण छान नाही वाटत 😊👍
Khup sunder aahepooja Ghar. Black granite var rngoli kadhu naka. Green granite var rangoli kadha. Shri Swami Samrth 🙏🙏🙏
ताई मन प्रसन्न झालं खुप सुंदर आहे मंदीर 🙏🙏
😊
अप्रतिम आहे देवघर 🙏🏻
देवघर आहे तिथे बाजूला mirror नको, कोणी आले की मग तिथे तयार होणार, आणि मग त्या नंतर पुढे तयारीच्या सर्व गोष्टी आल्या...
गॅस सिलिंडरच्या ट्रॉली ला गोल्डन स्प्रे कर म्हणजे अजून छान दिसेल..😊
चांदीचे देव साफ करताना कधी केमिकल युक्त गोष्टींचा वापर करू नये ... मी नेहमी कोलगेट पावडर आणि त्यात लिंबू रस मिक्स करून एक वेगळा दात घासायचा सॉफ्ट ब्रश ने हळूवार क्लीन करते खूप छान स्वच्छ होतात मुर्त्या 🙏🏻🤗
Thank you 🙏🏻 khup chan tips sangitali sorry late reply kela
Gajlakshmi pn ghe:-(hatti)
Mandir khup Chan ahe
Toran lava mandirala chan disel
खूप सुंदर आहे मंदिर! झुंबर छान दिसते.
Khup ch sunder aahe pujaghr
Jam bhari mandir aahe🙏🙏🙏🙏
Mandir chya side chya kopryat same length ani hight cha table thewa ani kontihi mothi puja tyavar mandat ja ani another veli to jo plant ahe to middle la thewa as a decor
Thank u so much 🙏🏻 👍
Chan ahe mandir..fulancha mala soda tai chan disel ajun
Khup 👌ahe samai chi pp kay ahe
Kharach khup chan mandir banvile aahe,pahtach khup prasnna watat aahe ❤
Thank u 🙏🏻
Khup chan ahe mandir
Size ky ahe mandirachi ni kiti kharch ala andaje white top ahe bappa ahet temarble ahe
Tai khoob chhan Mandir hai khooni
Dhoop Dani kuthe ghetliw
Khup khup chhan.
Jasa tumi theval tasach chan ahe
Khup chhan
खुप छान आहे पुजा मंदीर 👌👌🌹🌹
Ty
अप्रतिम आहे देवघर
Thank u 🙏🏻
Kup Chan
Very nice 👍
देव देव्हार्यात् नाही,
जेल मध्ये आहे सर्वत्र सुद्धा आहे,
देव्हार्यात् येईल घरोघरी येईल
थोड़ा अवकाश आहे
कुठे राहते ताई तू
Mumbai
फर्निचर वाले चा नंबर दे ना ताई
Khup chan mandir.
Khup chan
Thank u