Nana Patole : महाराष्ट्रातून काँग्रेसला जास्त जागा मिळायला पाहिजे, पटोलेंचं विधान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @Karbhari106
    @Karbhari106 2 години тому +6

    स्वबळावर लढा सर्व पक्ष .😂😂😂😂

  • @user-em9bs6pn8q
    @user-em9bs6pn8q 2 години тому +12

    स्वतः स्वतःची काशी करून घेण्यात काँग्रेस एक नंबर 😂😂

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर 2 години тому +7

    हे स्वताचे निर्णय स्वता घेऊ शकत नाही जनते साठी काय करणार

  • @yashcollections
    @yashcollections 2 години тому +2

    नाना महाराष्ट्राचे VINESH PHOGAT आहेत

  • @santoshvarale7756
    @santoshvarale7756 2 години тому +2

    Only Raj thackeray Hindu is Rock

  • @Karbhari106
    @Karbhari106 2 години тому +4

    288 सर्व जागांवर द्या उमेदवार.

  • @architmane9144
    @architmane9144 Годину тому

    आत्ताच असं... मुख्यमंत्री पदासाठी मारामारी होईल😂😂

  • @santoshichke448
    @santoshichke448 Годину тому

    लोकांनी कोणत्या नेत्याकडे पाहून मत देयची..नाना.. तूम्ही सर्व जागी फिरून पण काही होणार नाही.. त्यासाठी ठाकरे साहेब आणि पवार साहेबच..आणि नंतर बाळासाहेब थोरात..

  • @rbk7450-o1u
    @rbk7450-o1u Годину тому

    एकत्रितपणे लढा. सध्या कोणीही एकट्याने लढण्याच्या लायकीच्या नाही है लक्षात ठेवा. उगाच माज करू नका.

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 2 години тому +1

    Patole Saheb Congress La Nahi Aagadila Mhana, Mitra Pakshacha Umedvarana Padaycha Vichar Aahe ka?

  • @BhupendraPatil-fn9db
    @BhupendraPatil-fn9db 2 години тому

    विजय गोविंद पाटील साहेब 133 विधानसभा वसई विजयी होणार

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 години тому +2

    एकटं लढा आणि 288 जागा घ्या

  • @dilippawar299
    @dilippawar299 54 хвилини тому

    नाना पटोले थोडं शांत रहावे लय फड फड करू नये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे तुम्हाला चांगले दिवस आले आहेत हे विसरू नये फक्त एकच नारा भारतीय जनता पार्टी हटाव महाराष्ट्र व मुंबई बचाव जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @yashcollections
    @yashcollections 2 години тому +1

    नाना महाराष्ट्राचे VINESH PHOGAT आहेत