Neharunni Chhatrapati Shivaji Maharaj yanchi rajmudra indian navy madhe nahi vaparali... Tyanni to maan nahi dila.. te fakta statue ubharayala aale hote.. Ithe modi statue ubharayala navhate aale.. main kaam hote indian navy madhe Chhatrapati Shivaji Maharaj yanchi Rajmudra vaparane.. statue indian Navy ne ubharala symbol mhanun.. Ugach tya neharu la mahan naka banavu.. jeep ghotala karun, ghotalyachi suruvaat tyane keli hoti.. savarkar aani netaji bose yancha kaata tyane kadhalay.. to britishancha tattu hota.. nasata tar tyala britishanni kadhich marala asata. Gulami madhun baher pada aatatari..
नेहरू सुद्धा भामटा होता छत्रपतींवर शिवाजी महाराजांवर टिका केली सम्पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता त्याकाळी... त्यामुळे नेहरू पीएम असूनही जाहीर माफी मागितली होती आणि हे तेच स्मारक आहे ज्या स्मारकाच उदघाटनाला नेहरूला विरोध करण्यात आला होता...
छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला त्याच मला काही घेणं देणं नाही मी फक्त उद्घाटना पुरता होतो =पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही प्रॉडक्ट ची एडवर्टाइजमेंट करताना ती व्यक्ती त्या गोष्टीची जबाबदारी घेत नाही😊😊😊 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
देश चालवायला काँग्रेस च पाहिजे काम स्लो असत पण long term मजबूत अभ्यास पूर्ण असत नाहीतर ...ह्यांचं सगळं फास्ट आणि तकलादू vaccine पण दिली घाई घाई मधे फॉल्टी राम मंदिर पण गळतय 😢
अहो किरण माने आपण छत्रपती चा मालवण येथील पुतळा पडला त्या बद्दल काही लिहले आहे छान पण त्यात तुम्ही प्रतापगड चा उल्लेख केला आहें मी ही किरण माने असल्यामुळे नावातील साधारम्य असल्या मुळे मला काही जणांचे फोन आले व ते म्हणाले तुम्ही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास नाना पाटील भाई जोशी यांच्या चरित्रतात नेहरू ना पसरणी घाटात समितीने केलेली शांतपूर्वक निदर्शने चा भरभरून उल्लेख केला आहे आणि आता नेहरू पसरणी वाई महाबळेश्वर मार्गेच प्रतापगडावर गेले हा खरा इतिहास आहे (माझे वडील कॉम्रेड माने निदर्शनास गेले होते )त्या वेळी संघवाल्यानी नेहरू रस्ता बदलणार अशी अफवा पसरवली होती नेहरू मोदींसारखे डरपोक नव्हते कॉम्रेड किरण माने
त्यावेळी ज्या कलाकाराने पुतळा बनविला तो निष्ठेने व प्रामाणिकपणे तयार केला होता. तसेच ज्यांनी बसविला व उदघाटन केले त्यांनी मनापासून काम केले. त्यावेळच्या राजकारणात असणारे लोक निष्ठा जाणणारे व प्रामाणिकपणे काम करणारे होते. आताच्या राजकारणी लोकांची लाज वाटते. ह्या लोकांना टकमक टोकावरून फेकले पाहिजे.
Nehru used to say our dams, IITs are the temples of new India. He not only backed scientists to establish BARC and ISRO but implemented the scientific methods in each project it seems. Statue standing at pratapgad shows not only the strength of Maharaj but also the marvelous engineering and mettalergy work done by experts.
काँग्रेसच्या काळात प्रताप गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उभारण्यात आला होता त्या गोष्टीला आज ६७ वर्षे झाली तरीही तो पुतळा अजूनही दिमाखात उभा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त आठ महिन्यात कोसळला तरीही सरकार म्हणतेय की याचे राजकारण करु नका? आता यात राजकारण करण्याचा प्रश्न कुठे येतो आहे तो पुतळा अल्पावधीत कसा काय कोसळला याला जबाबदार कोण आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार की पुन्हा जसे घोटाळे बाजांना क्लिन चीट दिली तसाच प्रकार या प्रकरणात घडणार आहे.
नियत ख़राब होती जो व्यक्ति स्वताला शंकरचार्य स्वामी पेक्षा मोठा समझतो व्यापारी वृत्ति स्वभाव चा हा गुजराती ठग पनौती आहे अति दुःख झालं जयहिंद जय महाराष्ट्र
जवाहरलाल नेहरू यांनी उभारलेल्या पुतळा यांच्या हस्ते झाले त्याला 67 वर्षं झाली ते पुतळा पडला नाही आता हा पुतळा 8 महिन्यात पडला यावरून समजले पाहिजे काय झाले असेल हे तुम्ही समजून घ्याल
हे राजकारणी जरी बोलत नसतील पण निसर्गाने ह्यांच खर रूप पुराव्या सह दिला आहे. कमीत कमी आता तरी नेहरूचा उद्धार करू नका. स्वतः चे काही तरी चांगले दिवे लावा.
अफजल खान एक महान सेनापति थे जिन्होंने अपनी सैन्य क्षमताओं और वीरता के लिए प्रसिद्धि प्राप्त की थी। यहाँ कुछ बातें हैं जो उनकी तारीफ में कही जा सकती हैं: 1. सैन्य रणनीति: अफजल खान एक कुशल सेनापति थे जिन्होंने अपनी सैन्य रणनीतियों से कई लड़ाइयों में जीत हासिल की थी। 2. वीरता: अफजल खान एक वीर सेनापति थे जिन्होंने अपनी वीरता के लिए प्रसिद्धि प्राप्त की थी। उन्होंने कई लड़ाइयों में अपनी वीरता का प्रदर्शन किया था। 3. नेतृत्व: अफजल खान एक कुशल नेता थे जिन्होंने अपनी सेना का नेतृत्व किया था। उन्होंने अपनी सेना को प्रेरित किया था और उन्हें लड़ाई में जीत दिलाने के लिए प्रेरित किया था। 4. साहस: अफजल खान एक साहसी सेनापति थे जिन्होंने अपनी साहस के लिए प्रसिद्धि प्राप्त की थी। उन्होंने कई लड़ाइयों में अपनी साहस का प्रदर्शन किया था। इन बातों से पता चलता है कि अफजल खान एक महान सेनापति थे जिन्होंने अपनी सैन्य क्षमताओं और वीरता के लिए प्रसिद्धि प्राप्त की थी।
संसद भवन गळती, राम मंदिर गळती, सरदार पटेल गळती, अटल सेतू वर भेगा , पुल कोसळणे आता महाराजांचा पुतळा हे सर्व भ्रष्टचार ची पोलखोल करत निदान आता तरी 70 वर्षात काय केले की आम्ही किती स्वच्छ असं सांगू नये
देश ज्यावेळी स्वातंत्र झाला त्यावेळी देशात सुई पन बनत नवहती, त्यापासून ते आता पर्यंत IT पर्यंत ज्यांनी प्रगती केली. त्यांना आज् लोकांनी घरी बसवले. इंग्रज काळात ज्यांनी जॉब करून क्रांतिकारी लोकांन वर् गोळया झाडल्या, फासी दिले ते आज्..........
अहो ते नेहरू होते. माझ्या शिवछत्रपतींना सुद्धा माहितीये कोण कसं आहे ते. त्यांनी नेहरुंना आशीर्वाद दिला पुतळा अजूनही दिमाखात उभा आहे, आणि दुसरीकडे काय झाले हे सर्वांना माहितीये. सध्याचा सर्वच घटनाक्रम हा दुर्दैवी आहे.
प्रतापगडावरील पुतळा बांधताना भ्रष्टाचार केला होता नेहरू जी ने म्हणून तो तसाच ऊन, वारा या पासून काही होत नाही. मलवण मधील पुतळा बांधताना कुठलाच भ्रष्टाचार झाला नाही
नेहरूंचा हेतू शुद्ध होता, आता फक्त मतलबासाठी महापुरुषांचा वापर केला जातो 💯😡
❤❤❤🎉🎉🎉🎉
Neharunni Chhatrapati Shivaji Maharaj yanchi rajmudra indian navy madhe nahi vaparali... Tyanni to maan nahi dila.. te fakta statue ubharayala aale hote..
Ithe modi statue ubharayala navhate aale.. main kaam hote indian navy madhe Chhatrapati Shivaji Maharaj yanchi Rajmudra vaparane.. statue indian Navy ne ubharala symbol mhanun..
Ugach tya neharu la mahan naka banavu.. jeep ghotala karun, ghotalyachi suruvaat tyane keli hoti.. savarkar aani netaji bose yancha kaata tyane kadhalay.. to britishancha tattu hota.. nasata tar tyala britishanni kadhich marala asata. Gulami madhun baher pada aatatari..
💯❤❤
नेहरू सुद्धा भामटा होता छत्रपतींवर शिवाजी महाराजांवर टिका केली सम्पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता त्याकाळी...
त्यामुळे नेहरू पीएम असूनही जाहीर माफी मागितली होती आणि हे तेच स्मारक आहे ज्या स्मारकाच उदघाटनाला नेहरूला विरोध करण्यात आला होता...
70 वर्षात काय केले म्हणणाऱ्या भाजपचे नेते फरक साफ आहे
प्रताप गडावरील 'छत्रपती शिवाजीमहाराजांचा' पुतळा दिमाखदार व डौलदार दिसतो. पुतळा बघूनच मन प्रसन्न होते.
❤ प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा.
हा पनोती माणूस आहे....हा स्टेडियम च नाव एका रात्री बदलू शकतो....तर हा महाराजा च पुतळा पाडून स्वतचं पण बानधेल.....असा हा माणूस
Kahi jari zhale tyancha putla bandhu nahi dyacha asli panoti nako Maharashtra la
Khar aahe bhava❤❤
छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला त्याच मला काही घेणं देणं नाही मी फक्त उद्घाटना पुरता होतो =पंतप्रधान नरेंद्र मोदी
कुठल्याही प्रॉडक्ट ची एडवर्टाइजमेंट करताना ती व्यक्ती त्या गोष्टीची जबाबदारी घेत नाही😊😊😊
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
उदघाट्न मंत्री बनवायला हरकत नाही
सर्वात सुंदर पुतळा आहे 🙏
देश चालवायला काँग्रेस च पाहिजे काम स्लो असत पण long term मजबूत अभ्यास पूर्ण असत नाहीतर ...ह्यांचं सगळं फास्ट आणि तकलादू vaccine पण दिली घाई घाई मधे फॉल्टी राम मंदिर पण गळतय 😢
Very True🔥🔥
Sansad pan galt, Varanasi corridor la tada gelya, samrudhi mahmarg la sudha bhega padlya
Correct
Very true
Ho bhau pn jati, dharma, cha vishay kdla ki lokana kalat nhi
अहो किरण माने आपण छत्रपती चा मालवण येथील पुतळा पडला त्या बद्दल काही लिहले आहे छान पण त्यात तुम्ही प्रतापगड चा उल्लेख केला आहें मी ही किरण माने असल्यामुळे नावातील साधारम्य असल्या मुळे मला काही जणांचे फोन आले व ते म्हणाले तुम्ही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास नाना पाटील भाई जोशी यांच्या चरित्रतात नेहरू ना पसरणी घाटात समितीने केलेली शांतपूर्वक निदर्शने चा भरभरून उल्लेख केला आहे आणि आता नेहरू पसरणी वाई महाबळेश्वर मार्गेच प्रतापगडावर गेले हा खरा इतिहास आहे (माझे वडील कॉम्रेड माने निदर्शनास गेले होते )त्या वेळी संघवाल्यानी नेहरू रस्ता बदलणार अशी अफवा पसरवली होती
नेहरू मोदींसारखे डरपोक नव्हते
कॉम्रेड किरण माने
बरोबर आहे!
त्यावेळी ज्या कलाकाराने पुतळा बनविला तो निष्ठेने व प्रामाणिकपणे तयार केला होता. तसेच ज्यांनी बसविला व उदघाटन केले त्यांनी मनापासून काम केले. त्यावेळच्या राजकारणात असणारे लोक निष्ठा जाणणारे व प्रामाणिकपणे काम करणारे होते. आताच्या राजकारणी लोकांची लाज वाटते. ह्या लोकांना टकमक टोकावरून फेकले पाहिजे.
👍right
Because.... OLD IS GOLD ❤
त्यावेळी चे राजकारण ही वेगळे होते.. जे जनतेला पटेल असे होते आणि आजचे 🤬🤬🤬🤬🤬
मोदी म्हणजे देशाची एक पणोती आहे... नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा शत्रू नंबर एक आहे... मोदी/शहा/भाजपा हठाओ देश बचाओ.. जयमहाराष्ट्र.. जयहिंद ❤❤
शुद्ध आणि ईमानदारीचे प्रतिक आहे शिवाजी महाराज ...
बेईमान लोकांना ते जमणार नाही...
पंतप्रधान नेहरूंनी केल ते तसे करणे
ऐरेगैरे करू शकत नाहीत...
Barobar
जुनं ते सोनं 🙏🎉🎉👑👑👑✨❤
प्रतापगड चा पुतळा शोभतो खरा.🚩🚩
3600 कोटी खर्च करून पुतळा 6 महिन्यात पडला, आणि यांना 60 वर्षाचा हिशोब पाहिजे
Mast 😂
बीजेपी चा जाहीर निषेध 😡😡🖤🖤
देश चालवावा तो कॉंग्रेसने..
नेहरू... ❤
We Solute Pandit नेहरू 🎉🎉
त्याला मन मोकळे आणि मोठे असावे लागते?
असंच हे सरकार पण कोसळून जाईल
हे सरकार फक्त कोसळणार नाही तर कायमचे गाडले जावे... अब की बार भाजपा हद्दपार
नियत साफ लागते त्यासाठी.....नेहरूजी चे अभिनंदन ❤❤🇮🇳🇮🇳💐💐
2024 संपे पर्यंत दिपक केसरकर
ह्यांचा पुतळा उभारणार आहे. हे चांगल
घडणार आहे.
😀😀😀
हा नालायक माणूस पुतळा उभारण्याच्या लायकीचा नाही साहेब
जिवंतपणीच???😊
Maza Sandas Rikama aahe tithe Dipak Kesarkar chya saat pidhyanche chhote putale basavu
लाज वाटायला पाहिजे प्रथम नागरिक
महायुती सरकारचे दररोज नव-नवीन प्रताप समोर येत आहेत.
पुतळे पण सुरक्षित नाही.😢
नेहरु भारताचे पुत्र होते हा अडाणी पुत्र आहे
Padit Nehru ji ❤️ Great leader
Nehru used to say our dams, IITs are the temples of new India. He not only backed scientists to establish BARC and ISRO but implemented the scientific methods in each project it seems. Statue standing at pratapgad shows not only the strength of Maharaj but also the marvelous engineering and mettalergy work done by experts.
काँग्रेसच्या काळात प्रताप गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उभारण्यात आला होता त्या गोष्टीला आज ६७ वर्षे झाली तरीही तो पुतळा अजूनही दिमाखात उभा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त आठ महिन्यात कोसळला तरीही सरकार म्हणतेय की याचे राजकारण करु नका?
आता यात राजकारण करण्याचा प्रश्न कुठे येतो आहे तो पुतळा अल्पावधीत कसा काय कोसळला याला जबाबदार कोण आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार की पुन्हा जसे घोटाळे बाजांना क्लिन चीट दिली तसाच प्रकार या प्रकरणात घडणार आहे.
७० वर्षात कांग्रेस ने हेच केले काळा बाजार नाही केला
नेहरु जी,स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्याची बरोबरी कोनी करु शकत नाही. याची सर्वानी नोंद घेणेची गरज आहे.
आरे नेहरू शी तुलना करू नका नाही तर हे लोक तोही पुतळा पाडतील
कृपा करा तुलना नका करू
पनौती
आराध्यदैवताचा पुतळा कोसळवला आता अशा सरकारचं काय करायचं?सुज्ञ जनतेनं ठरवावं....
नियत ख़राब होती
जो व्यक्ति स्वताला शंकरचार्य स्वामी पेक्षा मोठा समझतो
व्यापारी वृत्ति स्वभाव चा हा गुजराती ठग पनौती आहे
अति दुःख झालं
जयहिंद जय महाराष्ट्र
Quality of material and finally नीयत of current sarkar.
जय शिवराय आमचे दैवत आहे
चांगल घडनार म्हणजे महायुती आणि नरेंद्र मोदीं घरी बसणार
ठीक आहे मग तुम्हाला पप्पू चालणार आहे का 😂😂
मग काय नेपाळी पाहिजे का@@milindrane4995
@@milindrane4995 ho, pan asle photo chap, gaddar nako.Fadnvis tar nakoch
@@milindrane4995Gapre pitmagya te changle pan tumi lai bekkar ahat àanjipantchya auladi
पपू बरा पण panoti नको @@milindrane4995
नेहरू यांचे कार्य निर्मळ स्वच्छ होते आजचे शासनाचे कार्य हेकेवळ स्वार्थी देखाऊ व फुकटी ची प्रसिद्धी
शतशः नमन त्या व्यक्तीला.. त्या कलाकाराला.. जय जिजाऊ जय शिवराय..
1:55 श्री छत्रपती शिवाजी महाराज 👍🥹
कारण त्यावेळेस नेहरू यांनी भ्रष्टाचार करून तो पुतळा उभारला होता आता साहेबाना तस करता आले नाही
यह हमारे छत्रपति शिवाजी महाराज द्वारा दिया गया संकेत है। ❤ सीमित लोग ही समझ पाएंगे 😢
महाराष्ट्रातील 3 देशातील 1 बरोबर चांडाळ चौकडी..... मनहुस
जिथे हाल लाविन तिथे वाट लाविल - नरेंद्र मोदीं 😜😂🤣
Nice post
खेद वाटतो,
अब्दाली शाह चां स्पर्श ही महाराजांना बैचेन करणारा असल्याने,
तरबूजा 🍉 सोबत होता खोतरडा मनहूस
Nehru>>>>>>>remaining Pm
Ch. Shivaji maharaj ki jay
खूप वाईट गोस्ट आहे ...खूप वैदना होतात.
जवाहरलाल नेहरू यांनी उभारलेल्या पुतळा यांच्या हस्ते झाले त्याला 67 वर्षं झाली ते पुतळा पडला नाही आता हा पुतळा 8 महिन्यात पडला यावरून समजले पाहिजे काय झाले असेल हे तुम्ही समजून घ्याल
नेहरू हे "पंडित" म्हणजे विद्वान होते. आणि आजचे महाशय यांना बळजबरीने विशेषण चिटकवले जाता😂
This real constructive work, Congress has done.
महाराज आम्हाला माफ करा आमची लाईकी नाही आपलं नांव घेण्याची
The present government will also collapse in the same manner.Shameless government. NIRLAJJ..
Jawaharlal nehru🙏🙏🙏
एक तरी भाजप आमदार खासदार बोलत नाही महाराज चरा पुतळया बद्दल...😮
आता 70 वर्षाचा हिशोब कोणाला मागणार मोदी?
आपटे ब्राह्मण मणजे मराठा विरो क क
प्रतापगडावरील पुतळ्याबद्दल चा स्टेटस आम्ही सुद्धा लगेच ठेवला होता कारण 60 वर्ष पुतळा उभा राहतो तरी त्याला काही होत नाही
मला आता पनौती या शब्दा वर विश्वास होत आहे
हे राजकारणी जरी बोलत नसतील पण निसर्गाने ह्यांच खर रूप पुराव्या सह दिला आहे. कमीत कमी आता तरी नेहरूचा उद्धार करू नका. स्वतः चे काही तरी चांगले दिवे लावा.
पुतळा दिसायला पण विचित्र वाटतो
त्यामध्ये इमानदारी ठासून भरली आहे, म्हणून तो दिमाखात उभा आहे.
त्यावेळेची राजकारण्यांकडे नैतिकता होती.आज विसरलेत
निवडणूका समोर असल्याने घाई घाईत पुतळा उभारला, आणि पुतळा उभारण्यात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला.
आता या सरकारला कोसळवा, अशुभ हस्ते
दुसर काय होणार,उदघाटण करताना आता भाजपान सावध व्हाव आणि राजीनामे देवून पापक्षालन करावे
अफजल खान एक महान सेनापति थे जिन्होंने अपनी सैन्य क्षमताओं और वीरता के लिए प्रसिद्धि प्राप्त की थी। यहाँ कुछ बातें हैं जो उनकी तारीफ में कही जा सकती हैं:
1. सैन्य रणनीति: अफजल खान एक कुशल सेनापति थे जिन्होंने अपनी सैन्य रणनीतियों से कई लड़ाइयों में जीत हासिल की थी।
2. वीरता: अफजल खान एक वीर सेनापति थे जिन्होंने अपनी वीरता के लिए प्रसिद्धि प्राप्त की थी। उन्होंने कई लड़ाइयों में अपनी वीरता का प्रदर्शन किया था।
3. नेतृत्व: अफजल खान एक कुशल नेता थे जिन्होंने अपनी सेना का नेतृत्व किया था। उन्होंने अपनी सेना को प्रेरित किया था और उन्हें लड़ाई में जीत दिलाने के लिए प्रेरित किया था।
4. साहस: अफजल खान एक साहसी सेनापति थे जिन्होंने अपनी साहस के लिए प्रसिद्धि प्राप्त की थी। उन्होंने कई लड़ाइयों में अपनी साहस का प्रदर्शन किया था।
इन बातों से पता चलता है कि अफजल खान एक महान सेनापति थे जिन्होंने अपनी सैन्य क्षमताओं और वीरता के लिए प्रसिद्धि प्राप्त की थी।
मालवण मधील पुतळा पंडित नेहरूंन मुलेच पडला कारण त्यावेळेस पंडित नेहरूंनी मालवण मध्ये पुतळा उभा केला असता तर आज ही वेळ आलीच नसती.....
How many days BJP people do their politics on the Name of Ex Pm Nehru ji
😂😂💯
संसद भवन गळती, राम मंदिर गळती, सरदार पटेल गळती, अटल सेतू वर भेगा , पुल कोसळणे आता महाराजांचा पुतळा हे सर्व भ्रष्टचार ची पोलखोल करत निदान आता तरी 70 वर्षात काय केले की आम्ही किती स्वच्छ असं सांगू नये
रक्तात शिव विचार व ईमानदारी असावी लागते
भारत पोकळ करून देशाला वेड बनविले जात आहे
हेतु शुद्ध पाहीजे.हे आताच्या नेत्यांचा हेतु शुद्ध नाही.हे सरकार पण असेच कोसळणार.
Nehru was a great
देश ज्यावेळी स्वातंत्र झाला त्यावेळी देशात सुई पन बनत नवहती, त्यापासून ते आता पर्यंत IT पर्यंत ज्यांनी प्रगती केली. त्यांना आज् लोकांनी घरी बसवले. इंग्रज काळात ज्यांनी जॉब करून क्रांतिकारी लोकांन वर् गोळया झाडल्या, फासी दिले ते आज्..........
अहो ते नेहरू होते. माझ्या शिवछत्रपतींना सुद्धा माहितीये कोण कसं आहे ते. त्यांनी नेहरुंना आशीर्वाद दिला पुतळा अजूनही दिमाखात उभा आहे, आणि दुसरीकडे काय झाले हे सर्वांना माहितीये. सध्याचा सर्वच घटनाक्रम हा दुर्दैवी आहे.
पंडित नेहरूंची नियत साफ होती
केसरकर साहेब ..एखाद्याला.कदाचित जनाची नसावी असे गृहीत धरले तरी त्या माणसाला मनाची असावी असे म्हणतात.
😭😭😭😢😢😢😢🙏🙏
पंडित नेहरू यांच्या देश भक्ती बद्दल शंका घेणार आहेत कुठे. ? बघा जरा नीट.👀
देश चालवीन्या साठी शिकलेला माणूस पाहिजे चहा विकणारा नाही
An educated PM need to run country not a joker.
Next Pm RaGa ❤ .
congress do quality work not quantity.
मोदी ची नियतित खोट होती नेहरू चा manat khot na hoti
Golmal hai bhai sub Golmal hai. Bjp hatav desh bachav.
BJP means slow poision for nation.
फडणवीस सोईस्कररित्या या प्रकरणापासून दूर आहेत...फोटो काढायला चमकोगिरी करायला सर्वात पुढे होते....😢
N̈nalayak manus Deepak k
Bin mehnaticha pradhan mantra kay honar descgaye
बिजे पार्टी चे काउंटडाउन सुरू झाले आहे
केसरकर यांच्या म्हणण्यानुसार काहीतरी चांगलं घडेल, पण तेव्हा हे सरकार आणि केसरकर हे कुठे असतील
केसरकर आणि हे सरकार संडासच्या टाकीत असतील.
प्रतापगडावरील पुतळा बांधताना भ्रष्टाचार केला होता नेहरू जी ने म्हणून तो तसाच ऊन, वारा या पासून काही होत नाही. मलवण मधील पुतळा बांधताना कुठलाच भ्रष्टाचार झाला नाही
Bg radcya9 70 varshat kay kela te bagga
महाराज चा पुतळा पडला नाही तर निडणुकांपूर्वी पाडला आहे कारण लोकांचं लक्ष वेधून पूना सतेत बसण्याचा डाव सरकारचा आहे
सर्व वाट लावली देशाची अर्थव्यवस्था...
Kuthe neharu n kuthe he
370 कोटी रुपये खर्च केली आणि मग 365 दिवस ही टिकला नाही
मुख्यमंत्री म्हणतात वारच्या वेगाने पुतळा पडला आहे
सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणतात की गंज लागल्या मुळे पुतळा पडला आहे
यांना लाज वाटली पाहिजे
चांगल घडणार म्हणजे तुम्ही घरी बसनार 🤭🤭
अंधभक्तांनी व ४० पैशावाले, या विषयावर काय म्हणतात?