माझ्या लाडक्या बहिणीने अस्मिता ताई ने आज अक्कलकोट तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या स्वामींचे दर्शन घेतले आमचे पण ताईमुळे दर्शन झाले खुपचं छान ताई असंच आमच्या सारख्या भावंडांबरोबर नेहमी हसत खेळत रहा नवनवीन दर्शन आम्हाला पण घडवत जा छान ताई
अकलूज ला तुम्ही वॉटर पार्क ला गेले होते तुम्ही म्हटले 1300 रुपये तिकीट आहे पण ते तिकीट एक जणांचं होतं की कुणाला किती जणांचे होतं ते सांगितलंच नाही ते सांगू शकाल का प्लीज
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
👌👌
आई. तुळजाभवानी तुम्हाला उद
आपली भाषा खरंच खूप छान आहे आपण परभणीक. MH. 22
श्री स्वामी समर्थ
Nice video didi
श्री स्वामी समर्थ 🎉🙏🙏🙏🙏
खूप छान ताई आज तुमच्या व्हिडिओमुळे स्वामी समर्थ महाराजांचे आणि तुळजाभवानीचे दर्शन आम्हाला घडले खूप छान आहे पोलीस जोडी आणि तुमचा सहपरिवार
Nice
Shree swami Samarth
Swami Sudarshan 🙏🏻💐
माझ्या लाडक्या बहिणीने अस्मिता ताई ने आज अक्कलकोट तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या स्वामींचे दर्शन घेतले आमचे पण ताईमुळे दर्शन झाले खुपचं छान ताई असंच आमच्या सारख्या भावंडांबरोबर नेहमी हसत खेळत रहा नवनवीन दर्शन आम्हाला पण घडवत जा छान ताई
सर आम्ही आहोत धाराशिवला.. इथं येऊन कॉल नाही?
❤❤
खूप छान मॅन प्रत्येक देवस्थान मध्ये जाऊन तिथं काय असतं काय नसतं तुम्ही सांगा ते खूप छान आहे😊❤
काय ताई सांगायचं ना अकलूजला येणार होता मनून मी अकलूज मध्येच रहाते आपण भेटलो असतो ना 😔
अकलूज ला तुम्ही वॉटर पार्क ला गेले होते तुम्ही म्हटले 1300 रुपये तिकीट आहे पण ते तिकीट एक जणांचं होतं की कुणाला किती जणांचे होतं ते सांगितलंच नाही ते सांगू शकाल का प्लीज
🙏🌺
Ata kuthe aahe tai tum
मॅडम म्हणलं ग्राउंड कधी चालू होईल तेवढं सांगा की प्लीज
Hoil re dada, tu fit study and ground wr focus krr❤❤
मॅडम तुम्ही आपली संस्कृती जपत जावा.तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात.
Nice jodi ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ