ह्यातील छोटा ख्याल 'अब मोरी बात' महान गायिका "षड्ज सम्राज्ञी विदुषी गंगुबाई हनगल" ह्यांनी त्यांच्या 'शुद्ध सारंग' मध्ये गायला आहे..खूपच गोड आणि सुंदर..नक्की ऐका..!!
मी उस्ताद रशीद खान चे नेहमी सर्व बडे ख्याल ऐकत असतो ..तुमचा ख्याल ऐकत असताना त्यांची आठवण झाली .. खूप छान , अती सुंदर ..सारंग चा विस्तार केला आहे...तबला पण वजनदार व स्पस्ट वाजला आहे...फक्त डग्याचा आवाज थोडा जास्त... बाकी अप्रतिम👌👌👌🙏राम कृष्ण हरी
मई तुमचा प्रशंसक ह्या कारणे लिहित आहे कि कृपया आडियो बैलेंसिंग वर लक्ष ठेवावे। ह्या रेकार्डिग ला फक्त तबल्याचा बांयाच ऐकू येत आहे। तुमचे गायन शोधावे लागत आहे।
उत्तम मांडणी रागाची योग्य ओळख असल्याने त्यानुसार विस्तार वैचारिक समृध्दी यातून स्पष्ट होते.... क्या बात है गुरूजी.... मन प्रसन्न झाले....
ह्यातील छोटा ख्याल 'अब मोरी बात' महान गायिका "षड्ज सम्राज्ञी विदुषी गंगुबाई हनगल" ह्यांनी त्यांच्या 'शुद्ध सारंग' मध्ये गायला आहे..खूपच गोड आणि सुंदर..नक्की ऐका..!!
Wah wah dada ! Outstanding performance
शुद्ध सारंगाची केवळ प्रस्तुती नसून प्रार्थना वाटते आहे ही. खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.
Ramakantji - Kya kehne. After a long time I heard you sing. 🙏 hats off to you on a wonderful performance. 🎉 congratulations!
😊😊😊😊😊
Brilliant.
Wahh wahh, kya khubsurati se aap ne shudh sarang pesh kya. Bohot jama ke aur luft laitay huay gaya.
Sada khush raho. ❤
EVERGREEN.DIVINE. MELODY.⚘⚘⚘⚘🙏🙏🙏⚘⚘⚘👍👍👍🕉🕉🕉🕉⚘⚘⚘
You seems to be very much inspired by pt Jagdish Prasad… keep it up… enjoying your singing
Dada, not only tayyari but with immense variety of contents 🙏🙏🙏
Awesome 👌
Listening you is always a blissful journey.
Beautiful gayan ramakant ji
बहोत सुंदर प्रस्तुती...
Ramakantji ; very beautiful presentation. -----.west Bengal.
Great singing
Kay tayari ahe
Wah wah
रमाकांत माझा अत्यंत आवडता मराठी गायक 👏
Wah wah!!!!!
Bahut sundar ❤
अप्रतिम गायन.
Marvelous. 👍🙏🙏🙏🙏
Guruji 🙏🙏🙏😇
masterpiece. harmonium and tabla both fabulous.
Excellent

Adbhut
मई तुमचा प्रशंसक ह्या कारणे लिहित आहे कि कृपया आडियो बैलेंसिंग वर लक्ष ठेवावे। ह्या रेकार्डिग ला फक्त तबल्याचा बांयाच ऐकू येत आहे। तुमचे गायन शोधावे लागत आहे।