बापरे काय आवाज आहे एकदम मस्त आहे सुंदर गायले आहे मन एकदम हरपून गेले ताल एकदम मस्त आहे ढोलकी पण मस्त वाजवली आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे अभिनंदन धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
ढेपे ताई अर्थात आईसाहेब यांची गौळण ऐकणे म्हणजे स्वर्गाहून सुंदर... गोड मधुर आवाज आणि त्याला दिलेला संगीताचा मिलाफ अप्रतिम 👌😍 ऐकुन मन प्रसन्न झाले वाटले असेच ह्यापुढे सुद्धा आमच्या माय- बाप रसिक प्रेक्षकांन साठी अश्या गौळण ऐकण्यासाठी वेळोवेळी आस्वाद मिळत राहो हीच तुमच्या कडून अपेक्षा आहे 🙏 ढेपे ताई आईसाहेब आणि तुमच्या संपूर्ण भजनी ग्रुपला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 💐
ढेपे ताईची गौळण ऐकणे म्हणजे ऐकणारा जो असेल तो आळस सोडून देतो आणि कामाला लागतो इतका सुंदर आवाज आहे ढेपे ताईचा आणि सगळे मिळून ताफा मस्त पैकी एकोप्याने शिस्तीत गात असते मन प्रसन्न होते तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा 😊
सगळेच लईच खुश आहेत तुम्ही म्हणून मी पण लईच खुश आहे मस्त पैकी गौळण सगळ्यांना मानाचा मुजरा ढेपे ताई तुमच कोतूक करतो तुमची हालचाल महाराष्ट्राला आनंद देते सगळेच dulayla लागले मस्त पैकी आनंद
लई भारी गौळण गायली ढेपे ताई आनि सगळेच भजनी मंडळ सरस सगळ्यांचे अभिनंदन
बापरे काय आवाज आहे एकदम मस्त आहे सुंदर गायले आहे मन एकदम हरपून गेले ताल एकदम मस्त आहे ढोलकी पण मस्त वाजवली आहे तुम्हाला तोड नाही माझ्याकडुन तुमचे अभिनंदन धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
Tai तुमचे भजन आणि तुमचा आवाज .मला खूप आवडतो .. गुरुमाऊली chya कृपेने तुम्हाला u tube vr akayla milal ....khupch Chan ..
ढेपे ताई अर्थात आईसाहेब यांची गौळण ऐकणे म्हणजे स्वर्गाहून सुंदर... गोड मधुर आवाज आणि त्याला दिलेला संगीताचा मिलाफ अप्रतिम 👌😍 ऐकुन मन प्रसन्न झाले वाटले असेच ह्यापुढे सुद्धा आमच्या माय- बाप रसिक प्रेक्षकांन साठी अश्या गौळण ऐकण्यासाठी वेळोवेळी आस्वाद मिळत राहो हीच तुमच्या कडून अपेक्षा आहे 🙏 ढेपे ताई आईसाहेब आणि तुमच्या संपूर्ण भजनी ग्रुपला पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 💐
ढेपे ताईची गौळण ऐकणे म्हणजे ऐकणारा जो असेल तो आळस सोडून देतो आणि कामाला लागतो इतका सुंदर आवाज आहे ढेपे ताईचा आणि सगळे मिळून ताफा मस्त पैकी एकोप्याने शिस्तीत गात असते मन प्रसन्न होते तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा 😊
Apratim aavaj aai
सगळेच लईच खुश आहेत तुम्ही म्हणून मी पण लईच खुश आहे मस्त पैकी गौळण सगळ्यांना मानाचा मुजरा ढेपे ताई तुमच कोतूक करतो तुमची हालचाल महाराष्ट्राला आनंद देते सगळेच dulayla लागले मस्त पैकी आनंद
Khup chan ahe bhajan sandhya mi olakhte tumhla dhepe tai 🙏🙏
अप्रतिम गायन आणि आणि तेही एक्दम गावरान शैलीत. सलाम तुम्हाला ताई 🙏
मस्त ग्रुप
जय हरी माऊ ली,, फार छ आन.
खूपच सुमधुर आवाजात गौळण सादर केली ताई 🙏🙏
धन्यवाद.
Apratim mauli khup sunder bhajan
हि गौळण लिहून पाठवा ...आवाज ...ताल ...सूर ...लय ...एकदम छान सुंदर आहे
Khup chhan gayale depe taine .
Sundhr bhajan 🌹🌹🌹🌹🚩🚩🙏🙏
खुप छान माऊली एकच 1👌👌जय गजानन🌺🌺
जय हरी माऊली
khup ch chan Tai
आभारी आहे एकदम मस्त
Khup khup chan awaz mauli jay hari
राधे राधे राधाकृष्ण
छान,,🙏
खूप खूप छान एकदम गोड आवाज आभिनंदन जयहरी
खुप खुप छानच ताई 👌👌👍👏👏👏🚩🚩
माऊली फारच छान आवाज आहे आपला वारंवार ऐकावेसे वाटते पेटी वादन फारच ऊत्तम
धन्यवाद.
Thanks 🙏
@@vrushalisutar6219दल😮
फारच उत्तम गवळण ताई. 100% च मार्क.
Khup Chan
खूपच छान ताई....
सगळेच भजन मंडळी लई आनंदी दिसतातच आणि गायन करणाऱ्या माऊली लई सरस चालीत गवळण बोलतात मी खूप आनंदी आहे सकाळी सकाळी मन प्रसन्न झाले आदर्श भजन मंडळ।।
खुप छान . एक नंबर .
सुंदर
माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम आहे धन्यवाद आपला आवाज ह्रदयाला भिडणारा आहे धन्यवाद आपले
एकदम सुंदर चाल.ठसकेबाज आवाज.
धन्यवाद.
खुप छान
Very very naic
उत्तम छान अप्रतिम
अप्रतिम गवळण.
आजी बाई खुप सुंदर
ram krishna hari
uttam
खूप छान गौळण आणि आवाज
Khup sunder gayan
Sunder goulan
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान
ऐकच नबर गवळण गायली भारी आवाज पण खूप छान आहे ताई
1 NUMBER
Sundar mast
अतिशय सुंदर सादरीकरण आणि अत्युत्तम आवाजात गवळणीचे सादरीकरण केले आहे🙏🙏
मस्त मावशी एकच न
🙏 राम कृष्ण हरी🙏अप्रतिम गायन खूप छान
भजनी
खुपच छान आवाज व गवळण सुध्दा लाख लाख नमस्कार 🙏🙏👌👌🌹🌹😊
Nice
Best of luck aajji ! Best voice !RAM KRUSHNA HARI
Life
खूपच छान आवाज आहेमाऊलीचा एक च नंबर
सुपर है
🙏जय हारी माऊली 🙏अप्रतिम गायन केले ताई हार्दिक अभिनंदन मदन पाटील वाढेकर
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी ताई🙏🙏🙏
खूप सुंदर आवाज
छान छान
अप्रतिम 😍
mst
@@geetadhepe947 👍
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏
Nice tai
Khup chan aji gate sadi pn chan padar pn padat nahi tuza
Nice gavaln
Nice 👌👌❤️
👌👌🙏🏻
एक च.नंबर.ताई
साष्टांग दंडवत माऊली .... माऊली नंबर पाठवा.. तुमच्या भेटीची आतुरता आहे.... जय हरी...
8390542734
Aapla no pathva
जय हरी ढेपे ताई
Very very good
Good
Jabardast
Dhanyavad mauli like share& subscribe kara
Mi tumcha khup motha fan aahe,,,,jay jay Hari vithhal
Thnks and nice
खुपच चांगले भजन
मऊशी आवाज फार छान आहे
Nice 👍👍
🙏🙏🙏
Ashich navin lad has gavaln
Jay.hari very good
ताई तुमच आवाज खुप छान आहे. मी आणि माझी पत्नी आम्ही तूम्हचे सर्व विडीयो पाहतो
Nice voice, God bless you.
Aati sunder jai Hari
एक नंबर गौळण
धन्यवाद.
Tumhi hi gavlan lihun send kara ki please ....... Ek ek shabd kalat nahiyet .... Pn gavlan khup bhari gayli tumhi 🙏🙇
I am
हार्मोनियम अफलातून वाजली
Thanks 🙏
🌹👌👌🌹
🙏
dhepe taina manacha mujra rsigad zilha bhushan chhan awaj
आती संदर।~
Nice khup chaan
konchya ganyachi chal ahe
Azaun glaven send kara
आमच्या पन चांगला सब्काईब ह्वा ताई
Likhit
खुप छान
Gan2
Best voice and harmonium art
धन्यवाद.
जय हरी मावली
Lyrics Taka gawlniche
Red r
Lyrics ahe ka ?
Might no yo no
Q1aaàaàaà1q
शंसघठफद
,ः उदध