केळफुलाची भाजी,व आयुर्वेदीक महत्त्व

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024

КОМЕНТАРІ • 566

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 Рік тому

    एक नंबर, खूपच सुंदर केळीफुलाची भाजी त्याचबरोबर तुमची हृदयस्पर्शी वास्तविक नैसर्गिक कविता, 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @kirtinikalje3524
    @kirtinikalje3524 Рік тому

    कविता खूप छान भाजी पण छान आज केळ फुलाचे महत्व समजले धन्यवाद 👍

  • @UttammohitkarMarathiBlog
    @UttammohitkarMarathiBlog 5 років тому +20

    भाजी व कविता आवडली अगदी शेकतऱ्याची शोकांतिका कवितेत आहे. लई भारी राव लाईक पण केल.

  • @devendrajagadale4758
    @devendrajagadale4758 3 роки тому

    Khup chan kavita kavita sadar keli ha anmol teva ssadar karat java

  • @worldstop5717
    @worldstop5717 4 роки тому +4

    वा ।बाळा शेतकऱ्याचे जीवन डोळ्यासमोर उभे राहिले ।कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा कवितेतून उलगडली ।

  • @ashwinipokle8089
    @ashwinipokle8089 3 роки тому +1

    मस्त कविता, भावपूर्ण, निसर्गाच्या सान्निध्यात रमत केलेली भाजी फारच खमंग।

  • @chhayamemane2346
    @chhayamemane2346 2 роки тому +1

    भाजी मधुर आणि कविता मस्त

  • @nandapatil7092
    @nandapatil7092 Рік тому +1

    खूप छान कविता आणि भाजी

  • @shubhangisule7429
    @shubhangisule7429 3 роки тому

    कविता खुपच छान आहे मस्तच भाजी पण खुपच छान आहे

  • @user-mr8rt1uk6j
    @user-mr8rt1uk6j 2 роки тому

    खूप सुंदर कविता पण आणि भाजी पण,👌👌👌🙏🙏

  • @manojkamble1676
    @manojkamble1676 5 років тому +2

    खुप मनाला भावलेली कविता..👨🏻‍🌾👩‍🌾👨🏻‍🌾
    तुम्ही असेच खुप चांगले लिहित रहा...
    ,♥️♥️♥️♥️

  • @indirakhadilkar4548
    @indirakhadilkar4548 4 роки тому

    खुप सुंदर कविता आणि भाजी एकदम मस्त

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 Рік тому

    पदार्थासोबत तुम्ही त्याचे आयुर्वेदिक महत्त्व सांगता हे तुमचे वैशिष्ट्य फार आवडते

  • @shobhasuryawanshi6728
    @shobhasuryawanshi6728 4 роки тому

    वास्तवावर आधारित अतिशय सुंदर कविता मनाला भावणारी .वेगवेगळ्या रेसिपीज तसेच त्यांचे शरीराला होणारे फायदेअतिशय सुंदर.

  • @shuddhbhumi8600
    @shuddhbhumi8600 2 роки тому

    Khupch chaan kavita and recipe

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому

    सुंदर कविता छान भाजी आणि माहिती 👌👌👌👌

  • @sangitaghodake1957
    @sangitaghodake1957 5 років тому

    Farch chhan aahe kavita,tasech vahinichi bhaji sudha

  • @sachinshitole4179
    @sachinshitole4179 5 років тому +24

    केळीची भाजी तर छानच आहे आणि मातीच भांड आणि कविता आप्रतीम आहे छान आणि सुंदर

    • @user-kb2bn8md4u
      @user-kb2bn8md4u 4 роки тому

      कविता छान आहे भाऊ

  • @vaibhavshelke2235
    @vaibhavshelke2235 2 роки тому

    Kelici bhaji khupc chan vatli aani bhau tumci kavita khupc chan hoti tumhala manapasun subhechya

  • @bhavanashinde7423
    @bhavanashinde7423 3 роки тому

    Sundar kavita 👌👌.....aani bhagi pn.....👍

  • @yogitasavale822
    @yogitasavale822 5 років тому +3

    कविता फारच आवडली ,आणि भाज्यांची पध्दत छान आहे.

  • @pradnyajadhav1338
    @pradnyajadhav1338 4 роки тому

    Bhaji recipe Kavita Ani Bhaji chi mahiti sagal khupa chhan hot sir thanq sir

  • @shubhangichalke5484
    @shubhangichalke5484 5 років тому +1

    Chan kelichi bhaji ani tumhchi kavita v kelphulache mahatva Chan hote.

  • @vinayaadke5414
    @vinayaadke5414 3 роки тому

    मातीच्या भांड्यात भाजी बनवली आहे.छान वाटली रेसिपी

  • @prajaktadighe4379
    @prajaktadighe4379 5 років тому +2

    Sunder kavita, sunder couple ani apratim recipes ani ofcourse khup khup khup chan information deta tumhi ayurveda chya related saglya bhajyanchi .thankyou soooooooo much for everything.

  • @prakashkumarbhagwanpatilpa2053
    @prakashkumarbhagwanpatilpa2053 4 роки тому +1

    Khoop.chan

  • @sunitawakalkar2243
    @sunitawakalkar2243 3 роки тому +1

    Poem is nice 🙏🙏👍🏻👍🏻😎😎😭😀
    Ani bhaji chan banavali amhi pan keli Che phul chi bhaji banovato pan phul thode chirun gheto 🔥🔥🔥🔥

  • @shraddhakhule1631
    @shraddhakhule1631 3 роки тому

    भाजी आणि कविता छान आहे आवडली

  • @geetapradeep7359
    @geetapradeep7359 День тому

    Khup chan kavitha...❤

  • @sandhyakatote5724
    @sandhyakatote5724 2 роки тому

    भाजी आणि कविता दोन्ही मस्त. 👌👌

  • @rmmm213
    @rmmm213 4 роки тому

    Khup chan bhaji ahe mahiti nvti amala

  • @ranjanavaze8769
    @ranjanavaze8769 2 роки тому

    कविता खूपच छान
    भाजी पण आवडली

  • @lavanyajadhav5856
    @lavanyajadhav5856 5 років тому +2

    कविता खूपच सुंदर बनवली आहे ....शेतकरी बांधवांच्या वास्तव परिस्थितीचे दर्शन ह्या कवितेतून घडते ... आपल्या आवडनिवड जपत जा ... कविता कोणाला आवडो न आवडो ...आपला छंद चालू ठेवावा ... बाकी रेसीपी नेहमी प्रमाणे अप्रतिम 👌👌👌👌👌🙏

  • @sunildengale5237
    @sunildengale5237 4 роки тому

    मित्रा , तुमची कविता एकूण डोळयात पाणी आले. खूप छान कविता आहे. ह्या कविता मध्ये शेतकऱ्याचे दुःख वेक्त केल आहे.

  • @sunnydulgaj4709
    @sunnydulgaj4709 4 роки тому

    Ekch no kavita dada shaleche divas aathavle.

  • @nazeemajiwani8007
    @nazeemajiwani8007 3 роки тому

    Jabarjast kavita bhau&savpak sudha laibhari

  • @sandhyagore3811
    @sandhyagore3811 3 роки тому

    खूपच सुंदर कविता. काव्यवाचन पण अति उच्च प्रतीचे 👏👏👍

  • @prachiphadke6121
    @prachiphadke6121 2 роки тому

    कविता फार सुंदर आहे..👌

  • @dilipkudtarkar9294
    @dilipkudtarkar9294 3 роки тому

    कविता फारच सुंदर 👍😀👌👌👌

  • @rutujajagtap6286
    @rutujajagtap6286 4 роки тому

    mast bhaji I like it most

  • @adityacreations8699
    @adityacreations8699 2 роки тому

    Khup chhan kavita👍👍👍

  • @sarojchavan5431
    @sarojchavan5431 4 роки тому

    कविता फारच सुंदर आहे

  • @sunilabhise3014
    @sunilabhise3014 4 роки тому

    खुप छान पद्धत आहे

  • @ramakhatri6182
    @ramakhatri6182 3 роки тому

    Khup chan kavita ani bhaji

  • @madhavikosamkar7868
    @madhavikosamkar7868 3 роки тому

    छान कविता.केळ फुलाची भाजी छान.आमच्या कोकणात करतात ही भाजी.

  • @savitahankare1478
    @savitahankare1478 2 роки тому

    खुप सुंदर कवीता आहे 👌

  • @ashajamdar2561
    @ashajamdar2561 2 роки тому

    Khoop sundar kavita

  • @sunokahani999
    @sunokahani999 4 місяці тому

    खूप छान रेसिपी 👌👌💐💐

  • @sadhanapatil2351
    @sadhanapatil2351 2 роки тому

    खूप छान कविता सादर केले

  • @arunrokade260
    @arunrokade260 3 роки тому

    खुप छान संदेश आहे कवितेत आणि शेतकरी बांधवांच्या जिवन शैलीतील आव्हान.
    भाजीची सहज समजेल असं सादरीकरण

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 5 місяців тому

      भाजी ची महती

  • @rajashrikhadetalpe5607
    @rajashrikhadetalpe5607 4 роки тому +1

    Khup chaan kavita dada 👌👍

  • @jayagoregaonkar7312
    @jayagoregaonkar7312 4 роки тому +1

    Lai bhari
    Kelpulachi bhaji
    Kavita
    Bhajiche aurvedik mahatv
    Bhajiche bhande Navin ahe
    Zakas

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 5 років тому +5

    दादा कविता एकदमच अर्थपुर्ण छान आहे, शेतकर्‍यांच दुःख शेतकरीच जाणो,

  • @nageshdalave
    @nageshdalave 5 років тому +4

    Matiche madke ani tumchi ekdam mast kavita he aaj Navin ani Chan watale👌

  • @kashmirakailashi26
    @kashmirakailashi26 2 роки тому

    कविता ही खूप छान आहे आणि केळींबाबत दिलेली आयुर्वेदिक माहिती पण छान आहे. खूप खूप शुभेच्छा आणि सूनबाईंचं कौतुक!

  • @vidyagaikwad7970
    @vidyagaikwad7970 Рік тому

    Khup chaan kavita

  • @poojashelge6061
    @poojashelge6061 3 роки тому

    कविता खुप छान आणि भाजि पण छान

  • @sharddhakshirsagar2844
    @sharddhakshirsagar2844 2 роки тому

    Khup chan kavita ahe

  • @SR-mz5ye
    @SR-mz5ye 2 роки тому

    खूप छान कविता आणि भाजी पण

  • @geetamhatre5587
    @geetamhatre5587 3 роки тому

    कविता व भाजी खूपच छान

  • @jyotijadhav4955
    @jyotijadhav4955 2 роки тому

    Khupach chan kavita

  • @neetaadivarekar-tn7oj
    @neetaadivarekar-tn7oj Рік тому

    ❤ मस्त कविता ❤

  • @user-qo6dy4ih2t
    @user-qo6dy4ih2t 3 місяці тому

    Chan kavita ahe bhajihi

  • @snehalaiwale4653
    @snehalaiwale4653 5 років тому +1

    खूप सुंदर

  • @yoginipawar787
    @yoginipawar787 4 роки тому

    मस्त कविता

  • @shantahadawale8891
    @shantahadawale8891 3 роки тому +1

    भाजी कविता खुप छान आवडली
    👌👌👍

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 4 роки тому

    कविता खुप छान, आवडली केळीच्या फुलाच्या भाजीचे महत्त्व कळले

  • @vanitagogawale7233
    @vanitagogawale7233 5 років тому

    खूपच छान कविता

  • @Akshay4373
    @Akshay4373 3 роки тому

    Mast aahy 👌👌👌👌

  • @bhaghyashreeaundhkar2484
    @bhaghyashreeaundhkar2484 5 років тому

    अतिसुंदर कविता... पुढे नवीन aakeyla आवडेल नक्की

  • @bhoiteabhijit
    @bhoiteabhijit 4 роки тому

    कविता अतिशय सुंदर. तुम्ही दोघंही उत्तम पदार्थ शिकवता. आम्ही परदेश स्थित ,त्यामुळे आम्हाला तुमचे विदेओ बघून भारतात असल्या सारखे समाधान मिळते.असेच उत्तम video बनवत रहा. शुभेच्छा !

  • @ashat580
    @ashat580 4 роки тому

    Very nice peom

  • @SachinMore-nn3qe
    @SachinMore-nn3qe 4 роки тому

    Dada tumachi kavita khup Chan hoti

  • @kiransurti7878
    @kiransurti7878 3 роки тому

    Khup Chhan

  • @shashikanthpattar6737
    @shashikanthpattar6737 4 роки тому +1

    Good thoughts and feelings along with recipe

  • @sunitakapile754
    @sunitakapile754 Рік тому

    खुप छान कविता

  • @drxshubhamlahanepatil3261
    @drxshubhamlahanepatil3261 5 років тому +1

    छान कविता सादर केली

  • @sushmaphansekar345
    @sushmaphansekar345 5 років тому

    केळफूलाची वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी छान वाटली पण त्याही पेक्षा तुमची कविता फार छान लिहिली आहे. धन्यवाद

  • @vinayaadke5414
    @vinayaadke5414 3 роки тому

    कविता पण खूप छान आहे.

  • @mangalasawant6093
    @mangalasawant6093 2 роки тому

    Kavita chhan age farch aawadli thank you

  • @vandanadhurgide643
    @vandanadhurgide643 3 роки тому

    खुप छान कविता लिहीली दादा खरी परसतीती माडली शेतकरी माणसाची

  • @dr.ganeshchougule9313
    @dr.ganeshchougule9313 5 років тому

    खूपच छान माहिती मिळाली केळीच्या भाजीविषयी, कविता छान होती

  • @shailajagadhave2865
    @shailajagadhave2865 3 роки тому

    कविता फारच सुंदर आहे दादा

  • @Pilli-t9h
    @Pilli-t9h 5 років тому +8

    कविता आणि भाजी पण आवडली.

  • @kirtinikalje3524
    @kirtinikalje3524 Рік тому

    खूप छान 👌👌👌

  • @chhayabakre3095
    @chhayabakre3095 2 роки тому

    Kavita mast hoti and kelphulachi bhajipan

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 роки тому

    व्वाव....मला खुपच आवडली ...धन्यासोबतच काळ्या मातीची व घराची काळजी संवादात खुप छान वर्णन आहे...एक कवी या नात्याने आज मी आपले हार्दिक अभिनंदन करतो....आपली नाळ या मातीशी जोडलेली आहे.आपण आणखी पुढे यिपेक्षा ही सरस काव्ये लिहणार अशी आशा करतो....आज मातीचे भांडे नवीन वाटले...भाजी रेसीपी खुप सरळ सोपी व छान..!

  • @vaibhavdixit1832
    @vaibhavdixit1832 4 роки тому

    मी पहिलाच असा विडिओ पाहिलय की ज्याला नकारात्मक कमेंट नाही!👍 भाजी आणि कविता खूपच छान!👌👌💐

  • @sonalithakur5183
    @sonalithakur5183 4 роки тому

    Bhaji ani kavita donhi chan

  • @vidyaghorpade1589
    @vidyaghorpade1589 3 роки тому

    तुमची कविता खूप छान आहे

  • @shamadesai3679
    @shamadesai3679 Рік тому

    कविता अगदी छान सुंदर आहे. दादा तुम्ही अशीच कविता निसर्गावर पण करा. निसर्गावरची कविता ऐकायला पण बरी वाटतील. छान करता तुम्ही कविता.
    आणि केळफूल ची भाजी पण मस्त 👌

  • @manasisalgaonkar343
    @manasisalgaonkar343 3 роки тому

    khupach chhan

  • @madhavikulkarni2184
    @madhavikulkarni2184 5 років тому +2

    भाजी अप्रतिम बनवली आहे. तोंडाला पाणी सुटले.
    तुमची कविता पण खुप आवडली.शेतातले वातावरण फारच छान वाटते.

  • @rdx19967
    @rdx19967 3 роки тому

    Bhau Khup avdal khupch Chan

  • @abhishekmane8342
    @abhishekmane8342 4 роки тому

    कवितापण छान आणि केलफूलाची भाजी बनवण्याची पद्धतपण छान

  • @Shriasya
    @Shriasya 5 років тому +1

    अप्रतिम कविता अणी के‌ळी चे फुलाची भाजी पण खुपच छान आहे। आपण शेतकरी आहे अस वाटते। आपल्या गाव कुटला आहे। आपल्याला आयुर्वेदचा, शेतीचा, पोषक तत्वाचा, स्वयंपाक ईत्यादि चा खुप ज्ञान आहे। आपली बायको छान सुगरण आहे। आपण दोघे अशे खुप चलचित्र बनवा। आपल्या दोघाना खुप अभिनंदन।

  • @kanchansrecipies5120
    @kanchansrecipies5120 2 роки тому +1

    नमस्कार भाऊ
    आजच सबस्क्राइब केलं
    आपली बोली मला खप आवडते, गोड बलणं आहे, वहिनी ना नमस्कार
    नाविन्यपूर्ण व्हिडीयो असतात
    कांचन रानडे

  • @maheshd5949
    @maheshd5949 5 років тому

    खुपच ...कविता मार्मिक आहे.... जी हदयाला स्पर्श करून गेली.... पण हि कविता तुम्ही वाचत होता... ते वहिनी चे मन व हदय दुःखाने आतून पिळवटून गेले होते... त्या तसे न दाखवता भाजी करण्यात मी किती व्यस्त आहे अशा दाखवून देत होत्या..पण वहिनी मी हे तुम्ही खुप खालीमान वाकून कामात असल्याचे भासवत होता ...खरे ना....पण दादाची कविता खरच वास्तव होती...,👍👌💐

  • @pari_9b
    @pari_9b 4 роки тому

    Ek no..

  • @neetaadivarekar-tn7oj
    @neetaadivarekar-tn7oj Рік тому

    ❤तुमची रेसिपी एकदम मस्त ❤