🙏🥰 अतिशय प्रेमळ अवाज आहे महाराजाचा. 🙏 जेव्हा जेव्हा मला कोणत्याही गोष्टीचा राग.व मन नाही रमलं मी आवर्जुन. प्रतेक अभंग किर्तन आयकतो.साकशात महाराज देव आहेत. 🚩🚩🚩🚩जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल 🚩🙏
🙏🙏काय द्यावे त्यासी व्हावे उतराई। ठेवीतो हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश। करूनी सायास शिकवीती।। दादा माऊली आपल्या बद्दलकाय बोलावे वाणी खुंटित होते आपल्या चरणी नतमस्तक व्हावे हीच इच्छा 🙏🙏
दादांच्या चरणी वंदन 🙏🙏🙏 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी अभंग 1च पण प्रत्येक वेळी वेगळी चाल आणि नवीन साक्षात्कार हे फक्त आपले आदरणीय दादाच करु शकतात 🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌👌धन्य धन्य दादा माऊली 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳⛳⛳
बाबा आवाज खरोखरच देवाच्या अगदी जवळ चे आहे तुम्ही मी एक मुर्ती कार आहे तुमचा आवाज ऐकत अहो मुर्ती काम सुरू असतांनाच हेच ऐकत आहे शुभेच्छा बाबा तुयचा मो नं दया
वसंतगडकर महाराजांस त्रिवार प्रणाम
वा बुवा आपल्यापासुन् खूप शिकायला मिळते हे माझे भाग्य
Va ati sundar. Kaya bat hai. Vishnu Maharaj chate zarikar.
Chan. Samarth chate zarikar.
Maharaj mala aavadlele sarvat bhari Maharaj.
धन्यवाद माऊली कृपा सतत बरसत आहे 💎💎💎🙏🙏🙏
राम कृष्ण हरी, माऊली
जय हरी माउली
You are a great 👍👏😊 swar samrat
राम कृष्ण हरी माऊली
शुभ सकाळ..... 🙏🙏
जय हरी माऊली राम कृष्ण हरी
महाराज आपलं व्हाट्सअप नंबर
महाराज आपलं व्हाट्सअप नंबर
🙏🥰 अतिशय प्रेमळ अवाज आहे महाराजाचा. 🙏 जेव्हा जेव्हा मला कोणत्याही गोष्टीचा राग.व मन नाही रमलं मी आवर्जुन. प्रतेक अभंग किर्तन आयकतो.साकशात महाराज देव आहेत. 🚩🚩🚩🚩जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल 🚩🙏
एक नंबर चाल महाराज
अप्रतिम आवाज बाबा 🙏🙏🚩🚩
Ram Krishna Hari.
Wonderful gurje
Ram Krishna Hari Dadashri
दादा तुमची चाल ऐकून मन अगदी भरून येते ऐकतच राहू वाटते धन्यवाद 🙏🙏🙏
धन्योसमी
दादांच्या आवाजाची झलक ही वेगळीच आहे .फार छान
राम कृष्ण हरी महाराज...तुमचे सगळे अभंग न चुकता दररोज ऐकतो... ....खूपच सुंदर आवाज आहे तुमचा🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
माऊली स्वर सकार झाले जनू असे वाटले..जय हरी
राम कृष्ण हरि
असा सुख सोहळा स्वर्गी नाही 😍❤️
राम कृष्ण हरि🕉️
जय हरी
अतिशय सुंदर महाराज महत्वाचं म्हणजे तुमचा आवाज खूपच गोड
🙏🏻🙏🏻🙏🏻
निशब्द करून टाकले👌👌
🙏🙏काय द्यावे त्यासी व्हावे उतराई।
ठेवीतो हा पायी जीव थोडा।
सहज बोलणे हित उपदेश।
करूनी सायास शिकवीती।।
दादा माऊली आपल्या बद्दलकाय बोलावे वाणी खुंटित होते आपल्या चरणी नतमस्तक व्हावे हीच इच्छा 🙏🙏
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
॥ राम कृष्ण हरी ॥
दादांच्या चरणी वंदन 🙏🙏🙏 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी अभंग 1च पण प्रत्येक वेळी वेगळी चाल आणि नवीन साक्षात्कार हे फक्त आपले आदरणीय दादाच करु शकतात 🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌👌धन्य धन्य दादा माऊली 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳⛳⛳
राम कृष्ण हरी दादा....
मन प्रसन्न होते तूमचा आवाज ऐकून...🤗
🌹🌹🌹💎💎💎🦅🦅🦅
Very good. Dada Maharaj
जय हारी महराज खुप सुंदर चाल आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम आवाज👌 मन प्रसन्न च झालं पाहिजे आसे स्वरभास्कर आहात महाराज तुम्ही 👌👌👌👌👌👌
Very best
जय हो
Ram Krishna Hari mavali
Nice
दादा अप्रतिम गायन जादू आहे तुमच्या गायनात🙇♂️👌🙏🙏
बाबा आवाज खरोखरच देवाच्या अगदी जवळ चे आहे तुम्ही मी एक मुर्ती कार आहे तुमचा आवाज ऐकत अहो मुर्ती काम सुरू असतांनाच हेच ऐकत आहे शुभेच्छा बाबा तुयचा मो नं दया
Ram Krishna Hari
खूप सुंदर दादा
जबरदस्त
Wonderful Maharaj
🙏🙏🙏
Dadancha ekgada Navin kirtan aplod Kara na pls
🙏🙏🚩🚩🌷🌷
❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वर्ग सुख प्राप्तीची जागा .आपले स्वर आणि आमचे कान याचं एकरूपत्व
🌷🌷🇮🇳🇮🇳🌷🌷👍🤝🙏🙌👬👭🌱🌱🌱🌷🌷🌷
अप्रतिम.🙏
जय हरी
🙏🙏🙏🙏
॥ राम कृष्ण हरी ॥