देवगड शहर फेरफटका |Devgad City,Devgad beach,Devgad fish market,Devgad st stand

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #Devgad #City#Devgad #beach#Devgad #fish #market#Devgad #st #stand
    Hi Friends,
    देवगड एक पर्यटन ठिकाण असून इथे बरंच काही बघण्यासारखं आहे . देवगड शहरातील फेरफटका या व्हिडिओच्या माध्यमातून शहरांमध्ये येणारी सर्व शासकीय कार्यालय म्हणजे पंचायत समिती,जुने पोलीस स्टेशन,राज्य उत्पादन शुल्क कार्यालय ,रजिस्टर ऑफिस, पवन चक्की, देवगड बंदर, देवगड समुद्र किनारा,देवगड एसटी स्टँड, पोलीस स्टेशन,तहसील कार्यालय,भूमी अभिलेख कार्यालय,मासळी लिलाव केंद्र तसेच शहरातील विविध ठिकाणे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा
    __________________________________________________________________________
    माझा व्हिडिओ पाहल्याबद्दल धन्यवाद. लाइक व सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या व्हिडिओचा आनंद मिळाल्यास नक्कीच शेअर करा.😊😊
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Hide your subscriber count
    1)Sign in to your Google Account.
    2)Go to UA-cam Studio.
    3)Click Settings Channel. Advanced settings.
    4)Under "Subscriber count," uncheck "Display the number of people subscribed to my channel."
    5)Click Save.
    FOLLOW ME _+_. Facebook
    www.facebook.c....
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
    .Gmail-
    ganesh.acharekar33@gmail.com
    #Like #Share #Subscribe

КОМЕНТАРІ • 13

  • @virendrajagtap7904
    @virendrajagtap7904 4 місяці тому

    छान अप्रतिम सुंदर माहिती आपलो देवगड

  • @shivamjadhav8507
    @shivamjadhav8507 11 місяців тому

    नमस्कार तुमचे व्हिडिओ खूप छान आहे मला

  • @shankarpatil-bv3cj
    @shankarpatil-bv3cj 11 місяців тому +1

    👌👌👌👌👌👍

  • @mayurjadhav5870
    @mayurjadhav5870 2 роки тому

    छान!
    मांजरेकर नाक्याऐवजी कॉलेज नाक्यापासून व्हिडीओची सुरुवात केली असती तर व्हिडीओ अजून परिपूर्ण बनला असता !!!

    • @LifeKokanatli
      @LifeKokanatli  2 роки тому +1

      साहेब नक्कीच सूचना केल्या बद्दल धन्यवाद असाच आम्हाला पाठिंबा देत राहा

    • @mayurjadhav5870
      @mayurjadhav5870 2 роки тому

      @@LifeKokanatli नक्कीच, असेच छान व्हिडीओ बनवत रहा! शुभेच्छा !!!

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 Рік тому

    देवगड माझमाहेर आहे थोटमचिखलवाडी