NCP case Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा शरद पवार आणि अजित पवार दोघांनाही इशारा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @dineshshirke8386
    @dineshshirke8386 2 години тому +26

    कोर्ट न्यायचं पालन करत का? कोर्टवर लोकांचा विश्वास राहिला नाही

  • @swapnilbharekar314
    @swapnilbharekar314 2 години тому +23

    😂😂😂😂 कोर्टाला विनंती आहे नवीन काही तरी इशारा द्या आता हे जुन झाल 😂😂😂😅😅

  • @sandeepsvlogs909
    @sandeepsvlogs909 2 години тому +19

    विनोदी सुप्रीमकोर्ट....😂😂😂

  • @Vijayjoil
    @Vijayjoil 2 години тому +8

    सगळा आनंदी आनंद आहे. या निर्णयानुसार जगातील सर्व प्रश्न सुटलेले आहेत..धन्यवाद!

  • @prashantgaikwad3669
    @prashantgaikwad3669 2 години тому +17

    कोर्ट पण आता मॅनेज 😢

  • @raj4ever143
    @raj4ever143 2 години тому +7

    या केस मध्ये कोर्टाने स्वतःचे हसे करून घेतलाय... लोकांना कळाले आहे कोर्ट काय करते आहे....

  • @samcurran2594
    @samcurran2594 2 години тому +7

    आम्हाला कोर्टावर विश्वास च राहीला नाही,😂

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 2 години тому +7

    जो पर्यंत रंगा-बिल्ला आहे तो पर्यंत न्याय व्यवस्था अशीच रहाणार

  • @sachindhamale782
    @sachindhamale782 2 години тому +12

    कोर्टाने कधी पालन केल का अजून निर्णय नाही दिला अपात्र चा अणि नियम सांगतात आम्हाला आम्ही आता नही पळणार नियम कोर्ट वर विश्वास नाही राहिला

  • @PradipShinde-v4q
    @PradipShinde-v4q 2 години тому +9

    निकाल कधी लागेल आंदाज सांगा

  • @ramchandrapatil2705
    @ramchandrapatil2705 2 години тому +10

    Suprim court देखील BJP ने खरेदी केलेले आहे.

    • @achutnawale5200
      @achutnawale5200 53 хвилини тому

      खरेदी नाही राज्यपाल नाहीतर राज्यसभा खासदार नक्की

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 2 години тому +5

    कोर्टाला विनंती आहे हा निकाल होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला

  • @user-surendra
    @user-surendra Годину тому +2

    कोर्ट बिकाऊ झाले आहे.

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 2 години тому +2

    आता काय सांगायचे रे बाबा, नाद खुळा 😂😂

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 Годину тому +2

    कोर्ट वर विश्वास आहे का कुणाचं

  • @ajaypatel6836
    @ajaypatel6836 2 години тому +6

    आता हे फार झा लं

  • @sunilshirodkar1175
    @sunilshirodkar1175 2 години тому +2

    सुप्रीम कोर्ट किती जणांना कितीवेळा किती वर्षानी इशारे ताशेरे सुनावणी साक्षी पूर्ण करणार
    आणि निकाल तरी कधी देणार

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 2 години тому +2

    मग येवढे दिवस काय सुप्रीम कोर्ट झोपले होते का? की निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची वाट बघत होते?

  • @047civilashitoshmechkar8
    @047civilashitoshmechkar8 2 години тому +2

    न्यायदेवतेच्या पुतळ्यात बदल करून...हातात संविधान देऊन नविन रूप तर दिल सरन्यायाधीशांनी पण न्याय द्यायची कृती कधी करणार की फक्त दिखावा...???

  • @sharadmhatre3123
    @sharadmhatre3123 Годину тому +1

    कोर्टावर विश्वास नाही राहिला.

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 години тому +1

    जनतेचा विश्वास राहिला नाही

  • @shaileshrode6910
    @shaileshrode6910 2 години тому +1

    कोर्ट पालन करतय का 😅😅😅

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 2 години тому

    RIP justice and SC 😢😢😢

  • @mangeshpawar7607
    @mangeshpawar7607 2 години тому +1

    कोर्ट काही कामाचे नाही लक्ष देऊ नका

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 Годину тому

    लाज विकली त्यांनी... अरे थोडी तरी शिल्लक ठेवा... 😂❤🇮🇳

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 Годину тому

    Jabtak hai Chandru Tabtak hai Ananda Kanun

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 2 години тому +1

    सुप्रीम कोर्ट विकणे आहे

  • @virenwaghmare1067
    @virenwaghmare1067 Годину тому

    बीजेपीचा सुप्रीम कोर्ट की संविधानाचा सुप्रीम कोर्ट

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 Годину тому

    कोर्ट 2 वर्षांपासून तारखा तारखा खेळू राहिले.. जनतेने पण कोर्टाला सज्जड दम दिला पाहिजे वाटतं 😊

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 2 години тому

    बास झाल आता किती दिवस लोकांना हिनवता

  • @patil2328
    @patil2328 Годину тому

    अशी लोकशाही 😂

  • @mity521
    @mity521 Годину тому +1

    काय सुप्रीम स्पेलिंग आहे..😂😜

  • @bhausahebjagtap660
    @bhausahebjagtap660 2 години тому

    सुप्रीम कोर्ट विश्वास ठेवण्यास सारखं नाही राहील आता...every things can be managed here.

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 Годину тому

    INDIA is becoming Bangala Desh

  • @nileshpatil2409
    @nileshpatil2409 39 хвилин тому

    आजच्या घडीची सर्वात मोठी भ्रष्ट स्वायत्त संस्था म्हणजे न्यायपालिका.... कारण इतर स्वायत्त संस्थामध्ये जो गैर प्रकार चालु आहे त्याला वेसण घालण्याची जबाबदारी न्यायपालिकेवर होती वेसण घालणं तर दूर राहिलं गैर प्रकारांना संरक्षण देण्याचं काम मात्र न्यायपालिकेने एकदम चोख बजावले आहे.

  • @sureshjain4648
    @sureshjain4648 2 години тому

    Court manage

  • @anandtaktode5574
    @anandtaktode5574 Годину тому

    दलाली करा.... लोकशाही च्या नावावर

  • @toufikkhatib6102
    @toufikkhatib6102 24 хвилини тому

    अस् लिहिल्या शिवाय आम्ही घडयाळाच बटण दाबणार नाही याची कृपया दादा नी नोंद घ्यावी😂😂शेवटी कोर्टाचा आदेश पाळलाच पाहिजे.

  • @sahils6417
    @sahils6417 2 години тому

    Supreme court *

  • @vaibhavsarode3655
    @vaibhavsarode3655 2 години тому

    Worst Judicial Indiia n system.

  • @uttamtakkekar6896
    @uttamtakkekar6896 39 хвилин тому

    Court var lokacha vishwas rahila nahi

  • @djnano._
    @djnano._ 2 години тому

    *supreme court , abp majha wale kona konala hire kartat 😑😭

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 години тому

    Spellings येत नाही तर English लिहायचं कशाला? वाईट इम्प्रेशन!
    चॅनल मालक !उघडा डोळे बघा नीट!

  • @arvindsawant9851
    @arvindsawant9851 Годину тому

    India madhe Supreme court pan mannage hote tyamule law n kayada ky nate

  • @RadheshyamRaut-n8m
    @RadheshyamRaut-n8m 2 години тому

    Sarkari suprim court nyayachi apexa karu naka

  • @nikulpatel6932
    @nikulpatel6932 Годину тому

    Suprim nahi bhai supreme hota hai spelling too dhang see likhoo

  • @manojsatarkar7673
    @manojsatarkar7673 2 години тому

    😂😂😂😂😂😂 Kay Nay ahe

  • @kishorbhoir5025
    @kishorbhoir5025 55 хвилин тому

    😅😅

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 2 години тому +1

    न्यायालय आहे की भंकस

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 Годину тому

    sharmechi bab aahe

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 2 години тому

    आजच्या तारखेला सुप्रीम कोर्टाच्या नजरेत याचिकाकर्ता हाच मोठा आरोपी आहे.

  • @balajimore9081
    @balajimore9081 Годину тому

    सुरळी करून घ्यावी आता कोर्टाने