sajan bendre VIDEO SONG 2024 / येडामाईची ओवी yedamaichi ovi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2024
  • STAR MJ PRESENT
    •निर्माता •
    *मोना जाधव
    गीत/संगीत/गायक
    साजन बेंद्रे
    कलाकार
    संतोष अवचिते
    नृत्य दिग्दर्शक
    संतोष अवचित
    छायाचित्रण
    आदित्य थोरात
    रंगभूषा.. दिलीप घोडे
    •संगीत संयोजक•
    सोनू अजमेरी
    •रेकॉडिंस्ट•
    योगेश कांबळे (MELODY STUDIO)
    विशेष आभार -
    ,सागर मोहिते,मनोज जाधव, संतोष महापूरे
    ,अजय भालके,नरेश चव्हाण ऋषिकेश उकर्डे, स्वप्नील आरणे, मनोज जाधव
    CONTACT
    9325606198
    new song
    #STARMJ
    sajanbendrenewsong
    #newsong2024
    #newyedamaisong
    #sajanbendresong
    #chandankamblesong
    #akashshindenewsong
    #trending
    #new
    #Star_mj
    #yedamaisong
    #yedamaistatus
    #nature
    #Sajanbendrenewsong2024
    #hitsongs
    #bhaktisong
    #bhakti
    #ambabaisongs
  • Розваги

КОМЕНТАРІ • 33

  • @user-dz1fz9mp8b
    @user-dz1fz9mp8b Місяць тому +6

    लय भारी आहे दादा ओवी मला लय ऐकावी वाटते मी दिवसात १०.१२ वेळा ऐकतं बसते 👌 आई येडेश्वरी चं उदोउदो 🙏🏻🙏🏻

  • @pravinjagtap453
    @pravinjagtap453 Місяць тому +2

    वा क्या बात है

  • @nageshgholap4522
    @nageshgholap4522 2 місяці тому +2

    साजन बेंद्रे सर तुमच्या आवाजाला तोड नाही🙏🙏

  • @shrikantshinde7857
    @shrikantshinde7857 3 місяці тому

    खरच आई येडू सरींनी साजन तुम्हाला आवजाची जादू दिलीय ✨🙏💗🌹💞🥰 कधी न ऐकलेले शब्द तुमच्या गाण्यात ऐकायला मिळतात

  • @singeromkaradmaneofficial7246
    @singeromkaradmaneofficial7246 3 місяці тому +1

    खरचं संतोष काका अवचिते सारखं काम विडिओ चं कोणीच नाही करुन शकतं मस्त काका ❤🙌🏻💯🔥👌🏻😍🙏🏻👍🏻

  • @yedeshwarimandirmohol
    @yedeshwarimandirmohol 3 місяці тому +1

    अंगावर शहारे फुटले राव गीत खूप सुंदर झाले आहे ❤

  • @KRUSHNAPATOLEOFICIAL
    @KRUSHNAPATOLEOFICIAL 3 місяці тому +1

    Vishay nambar yek supar se uppar wa mauli sonly...sajan...ji

  • @ganesharsulmusic
    @ganesharsulmusic 3 місяці тому +5

    आई येडामाय ने तिझ गुणगान गायला शास्र पुरानातील गाण्यासाठी कोकिळा आवाज पाठवला आहे तो आवाज म्हणजे माझे वस्ताद साजन बेंद्रे,,,,,, कडक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @user-li9qt2th3e
    @user-li9qt2th3e 3 місяці тому

    क्या बात हे......... सजन गुरूजी ❤️❤️❤️❤️🔥🔥🔥

  • @lakhanambhore6375
    @lakhanambhore6375 2 місяці тому

    खरच खूप सुंदर

  • @rohinisonavane5848
    @rohinisonavane5848 3 місяці тому

    Khoop chan gane aani lead dancer lajawab ❤

  • @DipaliJadhav-qb1xy
    @DipaliJadhav-qb1xy 3 місяці тому

    खुप सुंदर सेवा साजन❤ 🙏🏻🥲

  • @BuntyParkhe
    @BuntyParkhe 3 місяці тому

    खुप छान 🙏🙏

  • @sachinjadhavsjmusic1622
    @sachinjadhavsjmusic1622 3 місяці тому +1

    साहेबा जीव ओवाळून टाकावा वाटतोय तुम्हा दोघावरून साजन वरून आणि तुमच्यावरून
    ना भूतो ना भविष्येती आसे गाणं आणि
    आसा तुमचा डान्स झालाय❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @maheshgundofficial9807
    @maheshgundofficial9807 3 місяці тому +3

    आई येडामाय बाईसाहेब माय उधो उधो🚩🚩 येडामायची गाणी करावी तर फक्त साजन गुरुजींनी च❤ खुप छान कडक🔥🔥

  • @Adagle
    @Adagle 3 місяці тому

    Sundar

  • @surajdevkule
    @surajdevkule 3 місяці тому

    ajun navin vishay

  • @maheshadsul3539
    @maheshadsul3539 3 місяці тому

    खरा इतिहास ❤😊

  • @AkashKamble-hf6ej
    @AkashKamble-hf6ej 3 місяці тому

    गाण्याचे शब्द तर अनमोल आहेत . पण घ्या गाण्यावर नृत्य सादर केले आहेत तेही तीतकेय उत्तम आहे . आई राजा उदो उदो बोला येडेश्वरी चा उदो उदो🪘🙏🪘🪘🙏🪘🙏🪘🙏🪘🙏🪘🙏🪘🙏🪘🙏🪘🙏🪘🙏

  • @RamAvgahdemusic
    @RamAvgahdemusic 3 місяці тому

    ह्या गाण्याची वाट बघत होतो नाद खुळा साजन क्या बात है सात येडामाईची❤❤

  • @user-wl6ve2dk3y
    @user-wl6ve2dk3y 3 місяці тому +1

    I love you sajan dada very so much khup avadali tumhachi ovi

  • @tusharbuchade9908
    @tusharbuchade9908 3 місяці тому

    Ekdum kadakkkkkkkkk

  • @ReligiousStatus2122
    @ReligiousStatus2122 3 місяці тому

    😍❤️🙏🙏

  • @shubhamsarawade7386
    @shubhamsarawade7386 3 місяці тому

    लेखणीचा बादशहा ✍️ गाण्याचा पाऊस पाडला क्या बात खजिन्यातून 1 1 बाहेर

  • @surajphotohraphyandfilms293
    @surajphotohraphyandfilms293 3 місяці тому

    Sajan ji kay baat hai❤

  • @dattakhandare4665
    @dattakhandare4665 3 місяці тому

    Super sir....

  • @Umesharts-fx8zb
    @Umesharts-fx8zb 3 місяці тому

    जबरदस्त झाले गाणं ,🙏🥰

  • @PrashantSagarMusic
    @PrashantSagarMusic 3 місяці тому

    याला साजन बेंद्रे म्हणत्यात...❤️🙏

  • @sumitmaskemusical6839
    @sumitmaskemusical6839 3 місяці тому

    लेखनीला... काळजाच्या प्रत्येक ठोक्यापासून
    आजवर ऐकलेल पहिल आणी शेवटच गाण हे 💯✌️
    सलाम आणी आवाज तर साजन बेंद्रेचा टॉप ला आहेच... आणी कोणतही गाण बघायला भाघ पाडनारा कलाकार म्हणजे संतोष जी आवचीते वा बाकी टिम ला हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @ashokgaikwad9102
    @ashokgaikwad9102 5 днів тому

    वाद्यक थकलेले आहेत वाटत.

  • @shubhamsarawade7386
    @shubhamsarawade7386 3 місяці тому

    30.40 वेळा आईकल लेखणी लय kadakkkkkk केली ✍️👑

  • @atishbhalke4394
    @atishbhalke4394 3 місяці тому

    क्ये बात हे........ 🙏