ऊसातील तणनाशक व्यवस्थापन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • शेतकऱ्यांना फक्त अर्धीच माहिती दिली जाते, मग ते बियाणे असो की औषधे.सगळीकडे भीती,भ्रम पसरला गेलाय हे केलं तरच उत्पन्न, तर एकरी 100 टन- मग किती जन आहेत एकरी 100 टन काढणारे- मोजून हाताच्या बोटावर मोजता येणारे- असा का?
    ही शेतकऱ्यांची अवस्था पाहून मी शेतकऱ्याचा मुलगा गेली 18 वर्षे माती परीक्षण 135 टणापर्यंत अनेक शेतकरी उत्पादन नेताताच. मी कशी मदत करू शकतो माझ्या बांधवांना. मी शेतकऱ्यांना 120 टनाच्या पुढे कसं जायचं हे शिकवत आहे. हे करतानाच माझा सतत अभ्यास सुरू असतो. यातून हमखास उत्पादनाचे मार्ग आम्ही पुरवतो.

КОМЕНТАРІ • 30

  • @ppatil4265
    @ppatil4265 Рік тому +5

    उपयुक्त माहिती 👍

  • @vivekpatil184
    @vivekpatil184 Рік тому +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sangrampatil6561
    @sangrampatil6561 Рік тому

    एक नंबर उपयुक्त माहिती

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Рік тому

      हो नक्कीच आवडेल असे नियोजन केले जाते, यू ट्यूब वर ऊर्जा इंडस्ट्रीज शेती माहिती चॅनेल साठी like,share 👍

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 Рік тому +1

    छान माहिती ,,, परंतु माझ्या शेतात तनसाड नावाचं कांडी गवत जास्त येतंय ते तण कोणत्याही मेट्रिब्युजीनयुक्त तननाशकाने पूर्णपणे जळत नाही त्यामुळे मला तमर व टू फोर डी वापरावे लागते ते योग्य आहे का ते सांगा त्यामुळे उसावर स्कॉरचिंग येतंय लहान ऊस थोडा पिवळा पडतोय आणि कांडी पण लांबत नाही

  • @maheshtingare
    @maheshtingare Місяць тому +1

    सर.ऊस.जात.८६०३२आहे.त्या.मघिल.प्रभावी.व.चांगले.तणनाशक.सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Місяць тому

      तन कोणते आहे,ऊस किती दिवस झाले आहे

  • @maheshtingare
    @maheshtingare 13 днів тому

    सर.औषधाचे२००लिटर.पाणी.याचीप्रमाण.सागत.जावा

  • @prashantkshirsagar2957
    @prashantkshirsagar2957 Рік тому +1

    150 ml per pump jast nahi ka hot

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Рік тому

      नाही,हे फक्त supportive काम करत आहे

  • @ravindrapawar1175
    @ravindrapawar1175 2 місяці тому

    नमस्कार सर माझा 5 एकर उसाचा प्लॉट आहे गवत खूप झाले आहे उसाच्या प्लॉटच्या तीन बाजूला कपाशी लागवड आहे 24d वापरले तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 місяці тому

      ऊस जात कोणती

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 місяці тому

      किती दिवस झाले आहे ऊसाला, फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही 9890669083what's app

  • @the_agri__world
    @the_agri__world 2 місяці тому

    ऊस पिकामधे Diuron 80% + Metribuzin 70% + Metsulfuron methyl 20% हे एकञ करून फवारल तर चालेल का.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 місяці тому

      पहिले 2 तरी मारू शकता एकत्र

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 місяці тому

      तन किती मोठे यावर अवलंबून

  • @रमेशकोलते

    लहान उसाला देखील चालतं का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Рік тому

      त्याचा व्हिडिओ लवकरच येत आहे

  • @atulgaikwadtdcsuccessstory9881

    सर 2'4 d ला काय पर्याय आहे का

  • @maheshgodse9613
    @maheshgodse9613 Рік тому

    Usat harale aahe tya sati kont avshad maravi

  • @pravinhalgane5001
    @pravinhalgane5001 2 місяці тому

    265 सहा महिन्याचे आहे madhe harali आहे konate औषध वापरावे