Paduka Prachar Daura | 2 Dec 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • ।। श्रीराम समर्थ ।।
    समर्थ चरण पादुका ५ वाजेपर्यंत हडपसर येथे पोहचत आहेत. तरी सर्व भक्तांना आवाहन आहे आपण या दौऱ्यामध्ये शामिल व्हा आणि आनंद द्विगुणित करा.
    जय जय रघुवीर समर्थ
    स्थळ: वारकरी सांस्कृतिक भवन, काळे पडळ, हडपसर

КОМЕНТАРІ • 38

  • @latasadhale1161
    @latasadhale1161 9 місяців тому

    Jai Jai Raghuveer Samartha 🙏🙏

  • @chitaleyprasanna
    @chitaleyprasanna 10 місяців тому

    🙏🙏🙏

  • @varshajoglekar9989
    @varshajoglekar9989 10 місяців тому

    , फार च सुंदर

  • @Abhikulkrni
    @Abhikulkrni 9 місяців тому

    So good to see you back!! 🙏🏽🙏🏽

  • @myhobby1325
    @myhobby1325 10 місяців тому +2

    आपणास नम्र विनंती किर्तन लाईव्ह दाखवायला हवे

  • @UjjwalaAmbekar
    @UjjwalaAmbekar 10 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹

  • @shriramJairam-hg5mj
    @shriramJairam-hg5mj 10 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त माऊली 🙏🙏🌷 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌷🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌷

  • @navnathlohar8444
    @navnathlohar8444 10 місяців тому

    आपणास विनंती आहे..की पत्ता नीट ध्या ..खूपच त्रास झाला काल...

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 10 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 10 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @siddheshdeshpande6846
    @siddheshdeshpande6846 10 місяців тому

    Why not in Mumbai :(

  • @bhagyashreesawle8253
    @bhagyashreesawle8253 10 місяців тому

    या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत 🙏🙏खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @sadhanakamalapurkar426
    @sadhanakamalapurkar426 9 місяців тому

    यूट्युब वर केव्हा येणार आहे.खूप वाट पहात आहोत. पूर्ण वेळापत्रक मीळाले तर खूप छान वाटेल. कृपया सांगाल का मी यूट्युब वरच पाहू शकते कारण सध्या मी मुलाकडे अमेरिकेत आहे म्हणून विचारतेय .मनापासून नमस्कार जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏⚘️⚘️

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 10 місяців тому

    खरोखर मी व्यक्तीशी: ह्या संधीची खूप आतुरतेने वाट पहात होते.
    खूप खूप धन्यवाद.
    जय जय रघुवीर समर्थ.
    👌👌🌹👋👋🌹

  • @adityachoudhari.
    @adityachoudhari. 10 місяців тому

    सुंदर विडिओ केला आहे 🙏

  • @manishadeodhar9389
    @manishadeodhar9389 9 місяців тому

    मकरंद बुवाची प्रवचन रोज असणार का ?किती वाजता असतील

    • @ShriSamarthSevaMandalSajjangad
      @ShriSamarthSevaMandalSajjangad  9 місяців тому

      आदरणीय मकरंदबुवांची कीर्तन आपल्याला रोज श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या यूट्यूब चॅनलवरती पाहता येतील.

  • @manishadeodhar9389
    @manishadeodhar9389 10 місяців тому

    कोथरूड ला कधी येणार आहेत?पुणे दौऱ्याचं वेळापत्रक समजेल का ?

    • @YashshriGarud
      @YashshriGarud 9 місяців тому

      || श्रीराम समर्थ ॥
      श्री समर्थ पादुका अभियान यात्रा
      वारकरी सांस्कृतिक हॉल, हडपसर 2/12/2023 से 8/12/2
      मनोहर गढ़ोकर सभागार, निगड़ी 8/12/2023 से 16/12/2023
      श्री दशभुजा गणपति मंदिर सहकार नगर बी. 2 16/12/2023 से 27/12/2023
      बेडेकर गणपति मंदिर, कोथरुड 27/12/2023 से 8/1/2024
      कोहिनूर मंगल कार्यालय, प्रभात रोड 8/1/2024 से 17/1/2024
      सदावर्ते राम मंदिर, सदाशिव पेठ 17/1/2024 से 29/1/2024 तक
      श्री रुक्मिणी पांडुरंग मंदिर, कर्वे नगर 29/1/2024 से 9/2/2024 तक
      "श्री समर्थ सदन, सोमवार पेठ 9/02/2024 से 15/2/2024
      जय जय रघुवीर समर्थ

  • @ashvinidevde158
    @ashvinidevde158 10 місяців тому +2

    आतुरतेने वाट पाहत होतो जय जय रघुवीर समर्थ

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 10 місяців тому

    Please कीर्तन live ahe ka

  • @vinodinamdar6184
    @vinodinamdar6184 10 місяців тому +1

    Eagerly waiting for this Paduka daura.
    I got the program through WhatsApp.
    Jay Sadguru
    Sri Ram Samarth
    Jay Jay Raghuveer Samarth

    • @sandhyalaturkar809
      @sandhyalaturkar809 10 місяців тому +1

      Can you please send program here 🙏

    • @vinodinamdar6184
      @vinodinamdar6184 10 місяців тому

      Yes sure .
      But it's just an image
      How to post it here?.

    • @YashshriGarud
      @YashshriGarud 9 місяців тому

      || श्रीराम समर्थ ॥
      श्री समर्थ पादुका अभियान यात्रा
      वारकरी सांस्कृतिक हॉल, हडपसर 2/12/2023 से 8/12/2
      मनोहर गढ़ोकर सभागार, निगड़ी 8/12/2023 से 16/12/2023
      श्री दशभुजा गणपति मंदिर सहकार नगर बी. 2 16/12/2023 से 27/12/2023
      बेडेकर गणपति मंदिर, कोथरुड 27/12/2023 से 8/1/2024
      कोहिनूर मंगल कार्यालय, प्रभात रोड 8/1/2024 से 17/1/2024
      सदावर्ते राम मंदिर, सदाशिव पेठ 17/1/2024 से 29/1/2024 तक
      श्री रुक्मिणी पांडुरंग मंदिर, कर्वे नगर 29/1/2024 से 9/2/2024 तक
      "श्री समर्थ सदन, सोमवार पेठ 9/02/2024 से 15/2/2024
      जय जय रघुवीर समर्थ

  • @sandhyalaturkar809
    @sandhyalaturkar809 10 місяців тому

    🙏कार्यक्रमाची रुपरेषा मिळेल का

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 10 місяців тому

    कीर्तन सुरु नाही झाले?

  • @poojamulye9739
    @poojamulye9739 10 місяців тому

    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @sunitakiranlagvankar7300
    @sunitakiranlagvankar7300 10 місяців тому

    🙏🙏🙏

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 10 місяців тому

    Jai Jai Raghuveer Samartha 🙏🙏 Dhanyavad 🙏

  • @YashshriGarud
    @YashshriGarud 9 місяців тому

    || श्रीराम समर्थ ॥
    श्री समर्थ पादुका अभियान यात्रा
    वारकरी सांस्कृतिक हॉल, हडपसर 2/12/2023 से 8/12/2
    मनोहर गढ़ोकर सभागार, निगड़ी 8/12/2023 से 16/12/2023
    श्री दशभुजा गणपति मंदिर सहकार नगर बी. 2 16/12/2023 से 27/12/2023
    बेडेकर गणपति मंदिर, कोथरुड 27/12/2023 से 8/1/2024
    कोहिनूर मंगल कार्यालय, प्रभात रोड 8/1/2024 से 17/1/2024
    सदावर्ते राम मंदिर, सदाशिव पेठ 17/1/2024 से 29/1/2024 तक
    श्री रुक्मिणी पांडुरंग मंदिर, कर्वे नगर 29/1/2024 से 9/2/2024 तक
    "श्री समर्थ सदन, सोमवार पेठ 9/02/2024 से 15/2/2024
    जय जय रघुवीर समर्थ

  • @vaibhavgarud2201
    @vaibhavgarud2201 10 місяців тому +1

    हडपसर नेमके ठिकाण?

  • @कुमुदिनीजहागिरदार

    आज किर्तन नसेल, कार्यक्रम वेळापत्रक मिळेल का?

  • @sanjaymohite5854
    @sanjaymohite5854 10 місяців тому

    🚩🚩Sriram samarth🚩🚩

  • @smitabhagwat13
    @smitabhagwat13 10 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 10 місяців тому

    आतापासूनच सगळं चित्रण दाखवावं कृपया

  • @bhagyashreesawle8253
    @bhagyashreesawle8253 10 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @rajuteli2067
    @rajuteli2067 10 місяців тому

    फारच सुंदर आनंद झाला.