Gondeshwar Temple Sinnar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 гру 2024
  • Gondeshwar Temple Sinnar
    गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
    हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.
    The distance between Pune to Gondeshwar Temple, Sinnar, is 184 km.
    The distance between Nashik to Gondeshwar Temple, Sinnar, is 30 km.
    Subscribe for more information just like this: / @dixitman7
    #Gondeshwar Temple Sinnar
    #Gondeshwar
    #marathi
    #gondeshwar temple
    #gondeshwar mandir
    #गोंदेश्वर मंदिर
    #गोंदेश्वर मंदिर सिन्नर
    Memories of Spring by Tokyo Music Walker | / user-356546060
    Music promoted by www.chosic.com...
    Creative Commons CC BY 3.0
    creativecommon...

КОМЕНТАРІ • 5

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz 2 роки тому +1

    Beautiful Carving 👌👌

  • @madhuradeshpande2636
    @madhuradeshpande2636 2 роки тому +1

    खूपच छान.

  • @pradippardeshi8118
    @pradippardeshi8118 2 роки тому +1

    Nice 👍

  • @shridaptardar609
    @shridaptardar609 2 роки тому +1

    Must Visit. Such a beautiful heritage

  • @shashikantsarode8943
    @shashikantsarode8943 2 роки тому +1

    ह्या मंदिराचे सरकारचे जीर्णद्धाराच्या च्या लिस्ट मध्ये नाव आहे.