समाजात चांगली परीस्थिती असनारे आणि चांगली माणुसकि असनारे गरीबांना मदत करणारे काही अल्पसंख्यांक व्यक्ती आहेत. नीदान ज्यांच्या स्वभावामुळे कळते कि या जगात माणुसकी शिल्लक आहे अशा लोकांना आहवान आहे कि फिल्टर चे पाणि जे १रू लीटर मीळते शहरांमधे गाड्या फिरतात आशा एखाद्या गाडीची सोय अशा गरीबांसाठी करावी. कारण खरोखर गरीबांसाठी आपण काही केलत तर त्यांना खुप आनंद होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहील्यावर आपल्याला जे समाधान मीळतं ती feeling कशातच नसते ती अमुल्य असते..
🌟बुध्द और डाॅ.बाबासाहेब अंबेडकर के सर्वसमावेशक संशोधनो से ही बुध्दमय भारत फिरसे समृध्द,सुरक्षित होगा !
जयभिम ! जय शिवराय !!🇮🇳🌏✊
समाजात चांगली परीस्थिती असनारे आणि चांगली माणुसकि असनारे गरीबांना मदत करणारे काही अल्पसंख्यांक व्यक्ती आहेत. नीदान ज्यांच्या स्वभावामुळे कळते कि या जगात माणुसकी शिल्लक आहे अशा लोकांना आहवान आहे कि फिल्टर चे पाणि जे १रू लीटर मीळते शहरांमधे गाड्या फिरतात आशा एखाद्या गाडीची सोय अशा गरीबांसाठी करावी. कारण खरोखर गरीबांसाठी आपण काही केलत तर त्यांना खुप आनंद होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहील्यावर आपल्याला जे समाधान मीळतं ती feeling कशातच नसते ती अमुल्य असते..
2 Great mistakes done by this people.
1. Eklavya gave his thumb to dronacharya.
2. Faught against the British government.