Suresh Dhas Full Press | संतोष देशमुख हत्या प्रकरणात 'आका' मुख्य सूत्रधार - सुरेश धस | tv9 marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 166

  • @ganeshmate929
    @ganeshmate929 19 годин тому +99

    सुरेश अण्णा ला बीड च पालकमंत्री पद दिले पाहिजे तरच बीड मध्ये कायदा सुवेवस्था राहील

  • @SandhyaSawant-e9p
    @SandhyaSawant-e9p 18 годин тому +40

    धस साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे.परमेशवर तुम्हाला खूप खूप आशिर्वाद देईल.

  • @हितचिंतक
    @हितचिंतक 14 годин тому +23

    इतिहासात आपलं नाव आदरस्थानी असेल साहेब, मी आपल्या जिल्ह्यातला नाही पण खूप आनंद वाटतो बघून कि इतका निर्भिड पण आमदार असू शकतो✌🏾👍✌🏾

  • @saigajanan4871
    @saigajanan4871 18 годин тому +70

    लोकप्रिनिधींनी असा असावा मानले धस साहेब तुम्हाला.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 18 годин тому +41

    धस साहेब धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @dilipkamthe4189
    @dilipkamthe4189 19 годин тому +88

    अण्णा बोलायला लागली की बरेच जणांचे मुळव्याध उठतं

  • @Sspatilcon
    @Sspatilcon 18 годин тому +36

    अण्णा इस ग्रेट अण्णा

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 18 годин тому +27

    दस साहेब पुरा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, दस साहेब म्हणजे एक चांगलं नेतृत्व, दस साहेब म्हणजे गरीबाचा देव, खरोखर एक चांगला माणूस

  • @Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn
    @Ieisjwjjjjjwjjjjhhueiakkluvn 17 годин тому +26

    अण्णा तर जीवाचे रान करत आहेत...परंतु पंडित, सोळंके, बजरंग बाप्पा, संदीप भैया, धस अण्णा, रजनी ताई, आडसकर साहेब या सगळ्यांनी एक संयुक्त सर्वपक्षीय पत्रकार परिषद घेऊन बीड वाचवण्याचे संकेत सगळ्या महाराष्ट्राला सांगितले पाहिजेत.

  • @indrajitgayakwad8646
    @indrajitgayakwad8646 17 годин тому +27

    सुरेश अण्णा हे प्रकरण लाऊन धरा🙏

  • @vishalawale5811
    @vishalawale5811 13 годин тому +9

    लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदहरण म्हणजे मा. सुरेश धस साहेब

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 16 годин тому +13

    अभ्यासून नेता . तुम्ही लोकांना एक चांगला नेता निवडून दिला त्याबद्दल तुमचे अभिनंदन.❤

  • @manojpatil9178
    @manojpatil9178 18 годин тому +18

    जोपर्यंत मुख्यमंत्री हे धनंजय मुंडे यांना या घटनेची चौकशी पुर्ण होईपर्यंत मंत्रीमंडळातुन बाहेर करत नाहीत तोपर्यंत सरकार खरेच यावर कारवाई करेल हे पटणार नाही.

  • @amoljagtap1291
    @amoljagtap1291 18 годин тому +24

    धनंजय कराडला हे प्रकरण राजकिय व सार्वजनिक जीवनातुन लयास घालवणार त्यांचे राजकिय भवितष्य संपले ? जनतेत त्यांची प्रतिमा मलीन झाली , संपली ?

  • @Krishna-is3xt
    @Krishna-is3xt 18 годин тому +19

    धस साहेब उज्ज्वल निकम ला सरकारी वकील म्हणून संतोष देशमुख साहेब यांना न्याय मिळवून देण्यासाठी या चा विरोध करा हा निकम न्यान देणार नाही हे लक्षात ठेवा

  • @diprajmotemote1872
    @diprajmotemote1872 16 годин тому +11

    अण्णा तुम्ही खूप चांगल काम करत आहेत अन्यायाला वाचा फोडण्याचे काम हे तुमच्या हातून होतंय यात फार समाधान आहे ❤

  • @rajeshhattekar3887
    @rajeshhattekar3887 18 годин тому +12

    खरंच ग्रेट आहे हा व्यक्ती

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 13 годин тому +6

    धस साहेब आरोपींला फाशीची शिक्षा होई पर्यंत आपण हा विषय लावून धरच पण सारखा पाठपुरावा चालू ठेवा

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 18 годин тому +13

    परळी चे मित्र नातेवाईक असतील तर फोन लावून विचारा तेथील परिस्तिथी फोन वर पण सांगायला पण तेथील लोक बोलत नाहीत

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 19 годин тому +18

    जनता भायभित झाली आहे न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 16 годин тому +9

    मराठवाड्यातील सर्व समाजाचे लोकनेते सुरेश आण्णा बीड मधील गुंडगिरी संपवणार यात शंका नाही, हर हर महादेव,,,,,

  • @madhukarsonawane-iw9gy
    @madhukarsonawane-iw9gy 10 годин тому +4

    मस्त हो अण्णा छान याला म्हणता डेरिंग सत्य मेव जयते

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 17 годин тому +8

    काय होतास तु काय झालास तु आका.....एकच नं आन्ना❤

  • @satishshinde8342
    @satishshinde8342 19 годин тому +14

    न्याय दया

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 15 годин тому +6

    जस्ट साहेब सच्चा लोकांचा प्रतिनिधी खूपच कायदेशीर बोललात अभिमान आहे महाराष्ट्राला

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 17 годин тому +6

    सुरेश धस साहेब जिंदाबाद

  • @Pkmusic424
    @Pkmusic424 14 годин тому +5

    आण्णा आपणं खरंच ग्रेट आहात.....

  • @MangalaDeore-j2q
    @MangalaDeore-j2q 16 годин тому +3

    आदरणीय धस साहेब आपण खूप चांगली माहिती दिलीत आपले खूप खूप आभार , साहेब संतोष भाऊ प्रकरणाचा छडा लावा, आणी गुन्हेगारांवर कडक कारवाई करणाची मागणी लावून धरा, आपली परखड विचारसरणी खूप आवडली, आपण स्पष्ट मत मांडतात हे बघून खूप बर वाटतय, साहेब मी आपणास ओळखत नाही पण तरीही आपल्या विचारांशी मी सहमत आहे , खूप खूप धनयवाद साहेब , आपला बुलंद आवाज असाच राहो जय महाराष्ट्र जयहिंद जयभारत

  • @patilraj8936
    @patilraj8936 17 годин тому +6

    आमच्या यवतमाळचा जिल्ह्यात हा व्यक्ती आमदार असता तर आम्ही या व्यक्तीला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला BJP पक्षाला भाग पाडले असते . दुर्दैव बीडचे किती आहे ,या व्यक्तीला फक्त मराठा असल्यामुळे मंत्रीमंडाळतून डावलेले गेले .

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 16 годин тому +5

    आकचा आका भेटायला की आणा पालकमंत्री फीकस

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 6 годин тому

    बदली पदली केले राजाकारण केलेही असतील... पण कोणाचे... नुकसान व मानसिक शारिरीक हानी पोहचवली नाहीसाहेब तुम्हीच
    अण्णा आपले नाव बीड च्या हतिहासात मानाने व आदरपूर्वक घेतली दीन दुळळ्याचा कैवारी ्......

  • @shaileshk3984
    @shaileshk3984 18 годин тому +4

    Anaaa on fireeeee

  • @SubhashAglave-xm8px
    @SubhashAglave-xm8px 15 годин тому +3

    बीड जिल्ह्यातील मुंडे घराणे अतिशय
    दहशितेचया
    प्रकरणावर राजकारण करून निवडून येतात

  • @dhananjaysargude2474
    @dhananjaysargude2474 17 годин тому +7

    अण्णा सलाम तुमच्या कार्याला

  • @jagdishdesai2945
    @jagdishdesai2945 18 годин тому +4

    Great anna

  • @gajananjadhav8373
    @gajananjadhav8373 9 годин тому +2

    मानलं राव अण्णा तुम्हाला

  • @NEELESHGHARGE
    @NEELESHGHARGE 8 годин тому +1

    धस साहेब ,
    बीडमध्ये वासेपुर तयार होईतोवर गेले 50 वर्षे सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी काय पावले उचलली ? आता सर्व पक्ष साजूक पणा दाखवत आहेत ... तुम्ही सर्व पक्षीय संयुक्तरित्या जबाबदार आहेत ।

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 17 годин тому +3

    सुरेश अण्णा यांना मंत्रिपद देऊन पालकमंत्री करा

  • @SatishBakale-z8u
    @SatishBakale-z8u 15 годин тому +2

    Dhas saheb love you..

  • @suryakantsalunke5021
    @suryakantsalunke5021 14 годин тому +3

    Dhus saheb great amdar

  • @mohanshitole9446
    @mohanshitole9446 8 годин тому

    आदरणिय धस साहेब🙏

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 17 годин тому +3

    न्याय द्या हो एका महीलेच कुंकू पुसला एका मुलीचा बाप वरला कृपया न्याय द्या हो

  • @avinashbhosale4556
    @avinashbhosale4556 15 годин тому +2

    Only anna

  • @SantoshIngoe
    @SantoshIngoe 8 годин тому

    किंग ऑफ बीड सुरेश आण्णा♥️

  • @Surya-c6f
    @Surya-c6f 17 годин тому +4

    मिडिया वाल्यांनो दाखवा समध नाय तर तुम्ही पण.....अस समजू

  • @mohanshitole9446
    @mohanshitole9446 8 годин тому

    😭 खरच धन्य आहात साहेब आपण 🙏

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 18 годин тому +7

    Munde hataavo beed bachao

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 6 годин тому

    धस साहेब... ते पण राजकारणी पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात ती लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी घेतली आहे...
    त्यांना सलाम.... 🙏
    माय बाप जनतेचे लाख आशिर्वाद लाभतील..... धस साहेबांना...

  • @SachinShewale-dh7db
    @SachinShewale-dh7db 15 годин тому +2

    1 no dhas saheb

  • @tejas-h2z
    @tejas-h2z 14 годин тому +1

    King of सुरेश आण्णा धस 👑

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 6 годин тому

    सूरेशश धस साहेबांचा.. आवाज हा सामान्यच जनतेचा आवाज

  • @PandurangKanade-i9x
    @PandurangKanade-i9x 12 годин тому +1

    लोकप्रतीनिधी आसे असावेत आभिनंदन आण्णा
    सलाम तुमच्या कार्याला

  • @LkBansod
    @LkBansod 18 годин тому +4

    मिडिया वाल्यांना जरा निब्बर व्हा

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 12 годин тому +2

    आण्णा यांचा बाजार उठवा 😂🤣

  • @bhausahebdhongade971
    @bhausahebdhongade971 8 годин тому

    ग्रेट सुरेश अण्णा 💪💪

  • @Dr.PravinIngale
    @Dr.PravinIngale 15 годин тому +2

    Anna is great

  • @Aabapatil70
    @Aabapatil70 15 годин тому +1

    You are only one 🐅 IN
    Marathwada
    Jai Bhim
    Jai Shivray

  • @गणेशकाजळे-च6म
    @गणेशकाजळे-च6म 16 годин тому +2

    जात आपली म्हणल्यावर मी तुम्हाला साथ देतात

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 18 годин тому +7

    Konalahi sodu naye sirsakat chokashi karnyat yavi.... Sagle aakaa baher aale pahijet

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 6 годин тому

    सगळ्यांनी सर्व मिळून एक पत्रकार परिषद झाली पाहिजे...
    अंजली ताईंना खूप धन्यवाद

  • @Ar.Tech11
    @Ar.Tech11 17 годин тому +3

    बीड ची काय अवस्था करून ठेवली 😢

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 15 годин тому +1

    Hats of you ❤❤

  • @shidhulokhande479
    @shidhulokhande479 6 годин тому

    टायगर अभी जिंदा है # सुरेश आण्णा धस ✌️👑

  • @crazee1777
    @crazee1777 13 годин тому +1

    Great Manus Suresh Saheb Dhas❤❤❤❤

  • @santoshsarwankar928
    @santoshsarwankar928 12 годин тому +1

    हे खूप भयंकर प्रकार आहे, यावर चौकशी झालीच पाहिजे

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 6 годин тому

    आज साहेबांना प्रत्रकारांना त्याची जबाबदारी जाणीव करून दिली व खडेबोल सुनावले...
    सत्यमेव जयते.
    अण्णा तुम्हाला मानाचा मुजरा...
    आमदार नाही झाले तरी आपण महाराष्ट्राच्या माय बाप जनेतेच्या मनात जागा निर्माण केली..
    बीड जिल्हा हा ऊसतोड कामगार स्व : गोपीनाथ मुंडे साहेब,.. आता
    2024 ला सुरेश धस साहेब ओळखणार....... जाईल

  • @SantoshSatpute712
    @SantoshSatpute712 6 годин тому

    अण्णा आपणांस पालकमंत्री भेटले.... हिच गणराया चरणी प्रार्थना..... 🙏🛕

  • @vilasdalve6848
    @vilasdalve6848 15 годин тому +2

    ❤❤❤

  • @RajFeeling143
    @RajFeeling143 17 годин тому +1

    परळी-वैद्यनाथ येथील गायरान जमीनीचाही प्रश्न उपस्थित करण्यात यावावा.म्हणजे समजेल यांनी गायरान जमीन काय करण्यास वापरतात.

  • @DashrathKamble-p9z
    @DashrathKamble-p9z 11 годин тому

    आण्णा तुमच्या सारखा आमदार या महाराष्ट्रात तर नाहीच परंतु भारतात सापडणार नाही आण्णा तुम्हाला खूप धन्यवाद 🙏

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 15 годин тому +3

    वाघ कसा असतो हे महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी सुरेश धस साहेबांना पाहून समजावं ढाण्या वाघ सुरेश धस साहेब

  • @SshjdzjxjjxKumar-i5s
    @SshjdzjxjjxKumar-i5s 17 годин тому +1

    हिंगोली इथे पण असच आहे !!!

  • @VijayShantaramPatil
    @VijayShantaramPatil 8 годин тому

    मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे दिसतो

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 15 годин тому +1

    अण्णा ईज ग्रेट

  • @tushardivekar8793
    @tushardivekar8793 6 годин тому

    Fakt Anna

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 2 години тому

    धस साहेब यांना Z+सुरक्षा दिली पाहिजे कारण त्यांना धोका निर्माण होऊ शकतो

  • @shivajideshmukh3210
    @shivajideshmukh3210 8 годин тому

    सुरेश आण्णा धस is great man. 🙏🙏🌹🌹💐💐💐

  • @anilkhule5865
    @anilkhule5865 8 годин тому

    धस साहेब अभिमान वाटतो

  • @rahuljadhav5861
    @rahuljadhav5861 12 годин тому +1

    Das saheb Tumi ek numbers palak mantri pahije

  • @kishormalode-d1s
    @kishormalode-d1s 17 годин тому +1

    Great dhas saheb

  • @mancharmonginis3698
    @mancharmonginis3698 13 годин тому +1

    अण्णा इस ग्रेट

  • @gk4728
    @gk4728 10 годин тому

    Nice ❤❤

  • @jagdishdesai2945
    @jagdishdesai2945 18 годин тому +1

    Dhas saheb chhan

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 9 годин тому

    अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @ChetanPatil-e4q
    @ChetanPatil-e4q 16 годин тому +1

    Dhas Anna Nyay Milel ka Deshmukh Family..

  • @pravinshendarkar4232
    @pravinshendarkar4232 8 годин тому

    👍👍👍🙏

  • @abc1550-z8i
    @abc1550-z8i 9 годин тому

    अण्णा रॉक धन्या शॉक 😅😅

  • @RM34098
    @RM34098 12 годин тому

    Positive असून काय फायदा ,कार्यवाही होत नाही,मला तर वाटते धस ना फडणवीस ने च बोलायला सांगून लोकांना घुमवण्यासाठी हे होत आहे,सरकार तुमचीच आणि तुम्हीच बोलत आहे ,मुख्य आरोपी माहीत असून काहीच नाही,हे सगळी नाटकी चालू आहेत असे मला वाटते

  • @dipakdeore9148
    @dipakdeore9148 16 годин тому +1

    मी चांदवड देवळा मतदारसंघातला धस साहेब तुमच्या या बोलण्यावरून आणि तुमच्या या शांत स्वभावामुळे तुमचे कार्यकर्ते सुद्धा शांत असते आशिष शिकवण कार्यकर्त्यांना दिली गेली पाहिजे आपले आमदार किती शांत स्वभावाचे आहेत म्हणून कार्यकर्ता सुद्धा तसेच शांतपणाने वागत असतो

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 16 годин тому +1

    आणा आका आणि आकाचा आका कधी आत जानार

  • @ShubhamDhaygude-s2f
    @ShubhamDhaygude-s2f 9 годин тому

    💯💯💯💯

  • @aglawesachin100
    @aglawesachin100 16 годин тому +1

    हे आका एडिकनडळ कोण आहे ????

  • @shivnarayanraut6567
    @shivnarayanraut6567 13 годин тому

    अभ्यासू, निडर व्यक्तीमत्व.

  • @Mohan-m4u
    @Mohan-m4u 18 годин тому +5

    😂😂😂 न्याय द्या भैय्याला न्याय द्या

    • @sid_1724
      @sid_1724 17 годин тому +1

      मोहन...पूर्ण नाव काय रे तुझ?? कळलं आम्हाला तरी तुझी का एवढी जळत आहे. 🤬

    • @Tejankush-oq2gr
      @Tejankush-oq2gr 17 годин тому +2

      का हसतोय तु मित्रा

    • @sid_1724
      @sid_1724 17 годин тому +1

      @@Tejankush-oq2gr tyachya ghari konala as maral ast tr asach hasla asta ha Nirlajja

  • @siddheshhumbe1369
    @siddheshhumbe1369 11 годин тому

    Manle saheb tumhala

  • @ganeshbohite8862
    @ganeshbohite8862 15 годин тому +1

    Yala mahntaat wagh saaheb tumhasarkhch sagle aasle tar sagl thick hoyil

  • @madhavnagre2771
    @madhavnagre2771 11 годин тому

    Ha fakt rajkaran kartoy

  • @devidasshirsat1830
    @devidasshirsat1830 18 годин тому +3

    नुसती जऴजऴाट करा

    • @sid_1724
      @sid_1724 17 годин тому +1

      ये शेंगुळ्या तुझी का जलती आहे खर आहे ते बोलत आहेत ना ते...की पण वंजारीच आहे ... एवढं पण विकू नको रे तुझी इज्जत, स्वाभिमान 🤬

  • @madhavnagre2771
    @madhavnagre2771 11 годин тому

    DM sahebanchi badnami kartoy fakt

  • @ShriPhad-gp5yl
    @ShriPhad-gp5yl 10 годин тому

    Are kay aaka aaka naw ghe na kashla aakcha boka hoylay amdar zala ka😂😂😂😂