माहिती अधिकार | RTI | कलम 11 ! SUBHASH BASWEKAR | RTI MAHASANGH

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @avdhuttuplondhe8700
    @avdhuttuplondhe8700 9 місяців тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @arvindshende8240
    @arvindshende8240 10 місяців тому

    🙏👌

  • @vinodmahirehoteswad8329
    @vinodmahirehoteswad8329 2 роки тому

    सर पण खूप सुदंर माहिती सांगतात 🙏

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 2 роки тому +1

    माहिती अधिकार कायदा आम्हाला मान्य आहे, परंतु, त्याचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे अन्यथा या कायद्याचा काहीही उपयोग नाही.

  • @p.n.parghane1899
    @p.n.parghane1899 Рік тому

    Sir can we demand information regarding action taken against public servants?

  • @Arsesuresh
    @Arsesuresh 2 місяці тому

    Sir Jan mahiti adhikari yyanni spashta nakar dila .mi eka madamchi appointment school madhe illegal zali ahe.mahiti karita application dila hota.

  • @agricultureour
    @agricultureour 6 місяців тому

    मी आरोग्य विभागाकडे आरोग्य भरती 2023 मध्ये निवड झालेले व होल्ड वर ठेवलेले ठेवलेले मुलांचे si certificate व शैक्षणिक प्रमाणपत्र छायांकित प्रत मिळावी व ज्या संदर्भानुसार नियुक्ती झाली त्याची छायांकित प्रत मिळावी ही विनंती केली होती तर ते तृतीय पक्षाची माहिती कलाम 11 अन्वये देता येत नाही म्हणतात

  • @komalchunarkar9
    @komalchunarkar9 2 роки тому

    सर नगर परिषद गडचिरोली येथे मी ज्यांच्यासोबत माझा घराचा वाद सुरू आहे त्यांचे घर बांधकाम परवानगी, त्याचा अर्ज, तसेच त्यासोबत जोडलेले दस्तऐवज माहितीचा अधिकार अंतर्गत मागितले. परंतु त्यांनी त्रयस्थ पक्षाची माहिती असल्यामुळे मला माहिती देण्यास नाकारले. मला ती माहिती कोर्ट मध्ये कामाची आहे. तर मला कृपया मार्गदर्शन करावे

  • @asifpathan2605
    @asifpathan2605 2 роки тому

    आवाज येत नाही सर

  • @yamunabhusari176
    @yamunabhusari176 2 роки тому

    सर एखादा वकील कोर्ट कामासाठी एका मयत व्यक्तीचा जन्माचा पुरावा मागू शकतो ?

  • @satishjedhe2104
    @satishjedhe2104 2 роки тому

    सर इंटरव्हिव्ह मध्ये सादर केलेले कागर पत्रे देत नाही. म कसे मागू शकतो

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  2 роки тому

      तुम्ही जेथे मुलाखत दिली ते प्राधिकरण सरकारी असेल तर तुमची स्वतःची कागदपत्रे तुम्ही माहिती अधिकार अर्ज करून मागू शकता

  • @chandrshekharchachane369
    @chandrshekharchachane369 2 роки тому

    🌹🌹