दहा ते बारा वर्षे उत्पन्न देणारे पीक कढिपत्ता लागवड | युवा उद्योजक ते आधुनिक शेतकरी | 🌿 curry leaves

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2022
  • श्री अमोल बापुराव गावडे
    युवा उद्योजक
    प्रोप्रायटर
    संकल्प एस मार्ट श्रीगोंदा
    मोबाईल नंबर
    9404695093
    कढीपत्ता लागवड
    कढिपत्ता लागवड पाऊस झाल्यानंतर जून-जुलै महिन्यांमध्ये करता येते. लागवडीसाठी हलकी,भारी,मध्यम,उत्तम निचरा होणारी जमीन चालते. लागवडीपूर्वी शेतीची मशागत करून घ्यावी . शेतामध्ये शेणखत टाकावे नंतर साडेचार फूट अंतरावर सरी पाडावी. लागवडीच्या वेळेस बेसल डोस मध्ये
    सुपर फास्टेस्ट 3 बॅग
    कार्बोफ्युरॉन पाच किलो बोरोकॅलमॅक्स 10 किलो
    के पी झाईम 25 किलो
    टाकावे
    साडेचार फूट अंतरावर पाडलेल्या सरीच्या दोन्ही बाजूंनी चार इंच अंतरावर टोकण पद्धतीने बियांची लागवड करावी.
    कडीपत्ता बियांची लागवड करण्यापूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करूनच बियाणे लावावे.
    लागवडीनंतर आठ महिन्यात नंतर पहिली कापणी येते. नंतर येणारी प्रत्येक कापणी ही चार महिन्यांच्या अंतराने येते.
    प्रति एकरी प्रत्येक कापणी तीन ते चार टन कडीपत्ता पाल्याचे उत्पादन मिळते.
    सरासरी बाजारभाव 40 ते 60 रुपये किलो मिळतो.
    वॉटर सोलबल खतांचे नियोजन
    एक ते वीस दिवस 19/19/19
    21 ते साठ दिवस 13/40/13 ... 12/61/00
    61 ते 120 दिवस
    00/52/34
    मॅग्नेशियम सल्फेट
    एक्सपर्ट मायक्रोन्यूट्रिएंट
    युरीया
    याप्रमाणे खतांचे नियोजन करता येते.
    प्रत्येक महिन्यातून एकदा ठिबक मधून सल्फर आणि हुमिक ऍसिड सोडावे.
    कडीपत्त्याचे पावसाळ्यात येणाऱ्या कापणीला बाजारभाव कमी मिळतो.
    कडीपत्ता लागवड मधून उत्पन्न तीन ते चार लाख रुपये प्रति एकरी हमखास मिळतात.
    #Sankalp_s_mart_shrigonda
    #संकल्प_एस_मार्ट_श्रीगोंदा
    लाखो शेतकऱ्यांचा विश्वास असलेली
    कर्तव्यपूर्ती ॲग्रो केम
    ची दर्जेदार उत्पादने मिळण्यासाठी
    मोबाईल नंबर
    8208616871
    ( के पी झाईम , बोरोकॅल मॅक्स , एक्सपर्ट , वंडरफुल , सम्राट पावर जी , परीघ , अमेज , फॉर्च्यूनेट )
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    #आधुनिक_शेतकरी
    #संकल्प_S-मार्ट
    #Amol_Gawade
    #युवा_उद्योजक
    #संघर्ष_योद्धा
    #श्रीगोंदा
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08
    आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
    Camera: amzn.to/3wjKja5
    Mobile : amzn.to/2TrAJEV
    Gimbal : amzn.to/3xjjcxh
    Drone : amzn.to/3jGfKZo
    Mics : amzn.to/3dJJhh6
    Mobile Lens: amzn.to/3hCqSUJ
    Camera Tripod: amzn.to/3yuMGsi
    Light Setup : amzn.to/3jUYEXM
    Photo light Reflectors : amzn.to/3hxLWvi
    Green screen support assembly : amzn.to/3hIpzU4
    Green screen : amzn.to/2TEOxfa

КОМЕНТАРІ • 137

  • @SPCHOURE
    @SPCHOURE Рік тому

    Khup chan mahiti dili ahe asech video takat chala

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 2 роки тому +6

    गावडे सर खुप छान व्यवसाय सोबतच आधुनिक शेती हा युवा शेतकऱ्यांनी आदर्श घेण्या सारखा प्रोजेक्ट आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद..
    बळीराजा स्पेशल चे सुद्धा खूप खूप धन्यवाद अशाच यशोगाथा आमच्यापर्यंत पोचवा 🙏🙏

  • @vandanasakale5679
    @vandanasakale5679 Місяць тому

    Khup chan mahiti

  • @nilkanthbhosle7112
    @nilkanthbhosle7112 5 місяців тому

    अभिनंदन

  • @samirshaikh1506
    @samirshaikh1506 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली

  • @rajutadage7443
    @rajutadage7443 2 роки тому +3

    खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत

  • @shaikhayub5749
    @shaikhayub5749 2 роки тому +2

    अतिउत्तम अमोल

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 2 роки тому +2

    Khup chan

  • @eknathmusicmelody5323
    @eknathmusicmelody5323 2 роки тому +2

    जबरदस्त व्हीडिओ सर

  • @nilesh45vlog22
    @nilesh45vlog22 2 роки тому +1

    Nice business idea

  • @mahavirmore1814
    @mahavirmore1814 2 роки тому +3

    मस्त

  • @kiranshelar143
    @kiranshelar143 2 роки тому +4

    बळीराजा स्पेशल चा आणखी एक दर्जेदार व्हिडिओ, याचा फायदा संपूर्ण देशातील शेतकरी राजा घेतोय, खूप खूप धन्यवाद सर

  • @suhasshirke7438
    @suhasshirke7438 2 роки тому +2

    अमोल मस्त

  • @vijaygawade6345
    @vijaygawade6345 2 роки тому +2

    खुप मस्त बंधु.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @snanekar701
    @snanekar701 2 роки тому +2

    👌👌🌿🤩

  • @sunnyjadhav7176
    @sunnyjadhav7176 2 роки тому +2

    Very nice 🌱🌱🌿

  • @lalkrishnashirke8712
    @lalkrishnashirke8712 2 роки тому +2

    Khup chagli mahti milali

  • @sarikagunjal834
    @sarikagunjal834 2 роки тому +5

    अमोल खूप छान प्रयत्न आहे. युवा शेतकर्‍यांना आदर्श घेण्यासारखा प्रोजेक्ट आहे. खूप खूप शुभेच्छा... 👍

  • @bandub9652
    @bandub9652 Рік тому

    Thanks 👍

  • @vanitapatil4186
    @vanitapatil4186 2 роки тому +2

    Nice

  • @kavyaadhav8877
    @kavyaadhav8877 2 роки тому +3

    👌👌

  • @sameeryenpure5014
    @sameeryenpure5014 2 роки тому +2

    खूपच सुंदर अमोल जी, अभिमानास्पद कामगिरी... 💐💐

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 2 роки тому +2

    खूप भारी अमोल....💐💐💐
    युवाउद्योजक💐💐

  • @pranavshirke
    @pranavshirke 2 роки тому +2

    🙏🙏👌👌✌️

  • @dipalimagar2003
    @dipalimagar2003 2 роки тому +3

    Khup chan 👌👌

  • @Deetya-Special_Moments
    @Deetya-Special_Moments 2 роки тому +2

    Innovative 👌

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 Рік тому

    वाह छान 🇮🇪🇮🇪

  • @swapnilgawadessg6109
    @swapnilgawadessg6109 2 роки тому +3

    👌💯

  • @mangesharkas7060
    @mangesharkas7060 2 роки тому +2

    अभिनंदन अमोल शेठ

  • @arjunkadam9755
    @arjunkadam9755 2 роки тому +2

    Ek no. 👌👌

  • @mayurgawade3512
    @mayurgawade3512 2 роки тому +2

    खूप मस्त अमोल दादा

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 2 роки тому +2

    ✌️😊👌

  • @kavyaadhav8877
    @kavyaadhav8877 2 роки тому +6

    एकच नंबर Dear नवरोबा

  • @abhishekmore8477
    @abhishekmore8477 2 роки тому +2

    Mastt 👍🏻

  • @omkardhage901
    @omkardhage901 2 роки тому +2

    ✌️✌️👍👍

  • @ashwinichattar2817
    @ashwinichattar2817 2 роки тому +2

    Mast

  • @Arun-ee8hv
    @Arun-ee8hv Рік тому +1

    1acre madhe kiti kadipatta lagwad hoil?

  • @ganeshdhavale5444
    @ganeshdhavale5444 2 роки тому +2

    Amol...very good job....⚘

  • @avishkarshirke3539
    @avishkarshirke3539 2 роки тому +3

    Khup Mast Amol ❤️👑

  • @MauliBiradar-ux2ls
    @MauliBiradar-ux2ls Рік тому +1

    Sir mi pan kadipatta lavnyachya tayarit ahe chan vatal mahiti bagun

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      कढीपत्ता पीक चांगलेच आहे परंतु विक्री करताना अडचणी येतात.
      व्यापाऱ्यांकडे विक्रीची चौकशी करा 🙏

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 2 роки тому +4

    पावसाळ्यात रोग येन्याची दाट शक्यता असते
    एक अनुभवी शेतकरी

  • @pankajbawankule1909
    @pankajbawankule1909 2 роки тому +1

    Khup chan mahi sir ,
    Pan yach market kuthe ahe sir ki company la sale karta

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      पुणे मुंबई वाशी मार्केट किंवा व्यापारी सुद्धा जागेवर येऊन खरेदी करतात

  • @RajSonkmble07
    @RajSonkmble07 2 роки тому

    Wavakde vikat Kon nhi ghet kafipatta

  • @dnyandevshejal9721
    @dnyandevshejal9721 Рік тому

    पुणे येथे कुठे मार्केट आहे सर

  • @Resilience-ns4er
    @Resilience-ns4er 2 роки тому

    Seeds kuthe miltil ?

  • @sharadgawali2457
    @sharadgawali2457 2 роки тому +5

    बियाणे कुठे मिळेल

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 2 місяці тому

    बियाणे मिळेल का

  • @jaychavan8528
    @jaychavan8528 11 місяців тому

    साहेब बियाणे कुठे मिळेल

  • @prakashghadge4714
    @prakashghadge4714 11 місяців тому

    याचे बी कुठे मिळेल

  • @sureshmashakhetri3197
    @sureshmashakhetri3197 Рік тому

    गावडे सर तुम्ही छान शेती करता तुमचा नंबर पाठवा

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Рік тому +1

    1acre mdhe kiti kadipatta lagwad hoil ???,

  • @snehalthakur5703
    @snehalthakur5703 2 місяці тому

    कडीपत्ता पावडर कोण घेतात त्यांचा नंबर सांगा.

  • @shivajipotinde480
    @shivajipotinde480 Рік тому +1

    बियाणं कुठे मिळेल, ठिकाण, मो. नंबर मिळेल का

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому +1

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा

  • @abhishekvadhavane5629
    @abhishekvadhavane5629 9 днів тому

    Sir number dyna apla 🙏

  • @vijaypatil622
    @vijaypatil622 10 місяців тому

    Marketing Kalyan Pune dadar vashi I had 70 ekers kadipatta 1990 to 2020 1990. To 1996. 8 Rs per kg. On my farm Ret advance pement per day 80 bundals per bundal 32 kg. 0er eker 4 lakhs net profit that time it is top sikaret it is farmula just like factory you can't belive

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 Рік тому +3

    आम्ही पण एक एकर कडीपत्ता लावलेला आहे. आता पहिल्या वेळेस कापणी ला आला आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Рік тому

      खूप छान 🙏

    • @shivajipotinde480
      @shivajipotinde480 Рік тому +2

      बियाणं कुठे भेटलं

    • @meenamastud8887
      @meenamastud8887 Рік тому

      @@shivajipotinde480 एका माणसाने आंध्र प्रदेशातून मागवून आम्हाला घरपोच केले

    • @shivajipotinde480
      @shivajipotinde480 Рік тому

      @@meenamastud8887 किती खर्च लागला, मला भेटल का, तुमच्या मदतीने.

    • @meenamastud8887
      @meenamastud8887 Рік тому

      @@shivajipotinde480 होय भेटेल. आम्हाला अडीचशे रुपये किलो प्रमाने पन्नास किलो बियाणे लागते

  • @satishdivate9766
    @satishdivate9766 8 місяців тому

    Nouber de na

  • @yogirajgore8055
    @yogirajgore8055 2 роки тому +2

    मला सरांचा नंबर द्या

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे 🙏

    • @rahuljagdale880
      @rahuljagdale880 Рік тому

      नाही दिसतं

  • @sangramchobhe9443
    @sangramchobhe9443 2 роки тому +2

    👌👌

  • @rahulkadage2396
    @rahulkadage2396 2 роки тому +1

    बियाणे कुठे मिळतील

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  2 роки тому

      व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Рік тому +3

    👌👌👌

  • @prashantjamdar5775
    @prashantjamdar5775 2 роки тому +2

    👌👌