आंबोली झाडाची हिरवी पाने । फुले लाल लाल ।।धृ।। सीता खेळते तारेवरी, किती छान छान । तिची नजर रामावरी, वय लहान लहान । कालश्री देवीच्या मंदिरात थंड गार गार ।।१।। सीता खेळते तारेवरी, किती छान छान । तिची नजर रामावरी, वय लहान लहान । -------- देवीच्या मंदिरात थंड गार गार ।।२।।
सीता बोले हरी रामाला । नको जाऊ अशोक वनाला ।।धृ।। अशोक वनात मोठे मोठे काटे । काटा टुपेल तुझ्या पायाला ।।१।।.. नको अशोक वनाचा मोठे मोठे दगड । ठेच लागेल तुझ्या पायाला ।।२।।..नको अशोक वनात मोठे मोठे सर्प । दंश करील तुझ्या पायाला ।।३।।.. नको
कारली कडू गं तुझा वेल गेला कुंपणी गं ।।धृ।। आमची काळीश्री देवी गेली होती शिकारी गं । शिकार करुणी तीनी घोडा तो सिंणगारीला गं ।।१।। आमची ------- देवी गेली होती शिकारी गं । शिकार करुणी तीनी घोडा तो सिंणगारीला गं ।।२।। आमची ------- देवी गेली होती शिकारी गं । शिकार करुणी तीनी घोडा तो सिंणगारीला गं ।।३।।
मस्त आहे नाच ❤❤🎉🎉
अप्रतिम !
खुप छान आवाज आहे 👌
एक नंबर गाणी आणि आवाज तर अप्रतिम
Thank you so much
खूप खूप. छान
धन्यवाद 🙏🏻
Mast
लय भारी
Thank you 😊
Khup sunder
Thank you so much 😊
❤ 👌👌mi Dhivali
मस्त मस्त मस्त रे....... माझी गाणी गायली धन्यवाद .🎉 संगमेश्वर रांगव👌👍💯🌹🙋
Thank you so much 🙏
मित्रा लय भारी आवाज पण आणि नाचण्याचा ठोका एक नंबर❤❤👌👌
Thank you so much 😊
अतिशय सुंदर
धन्यवाद 🙏🏻
छान गोफ नाच आणि गाणी सुद्धा मस्त आहेत आवाज एकदम स्पष्ट येतोय. 👌👌
Thank you so much 😊
अतिशय सुंदर गीत आहे...
हे गीत अवीट गोडीचे आहे..
अशी गाणी आपण जतन करायला हवीत...
संदेश स.सावंत (माजी शिक्षक शाळा तुरंबव नं.1)
Thank you so much
Sawant guruji 😊
वा खूप खूप छान ताईचा आवाज सुस्पस्ट आहे. वाजप नाच एकदम मस्त 👌👌👌👌👌
Thank you so much
Khup khup mast❤❤❤❤❤
Thank you 😊
खूपच छान❤
😊 thanks
Khup chan
Thank you 😊
Dolki doka aani ganyacha aavaj apratim ❤❤
Very nice❤
Thank you 😊
छान छान खुपचं छान ❤🎉
Thank you so much
खूप खूप छान गाणी, गोप पण अतिशय सुंदर
Thank you so much
Bhari
खूप सुंदर आहे . आमचे गाव पण छान आहे. तुरंबव
Thank you 😊
Khup Sundar kokni nach
Thanks
❤अतिष छान आहे
Thanks
लय भारी खूप सुंदर
Chan❤❤
Thanks
खूप छान 🙏🙏
Thank you so much
खूप छान गोफ वळला.
Thank you so much
आवाज... छान.. आहे गिजम.... राजापूर
Thank u so much
एक नंबर ताई तुमच्या गाण्याचा आवाज
Thank you so much
Nice
Thank you 😊
❤❤👌👌
👌🏻 खूप सुंदर आवाज आहे खूप
Thank you so much
आंबोली झाडाची हिरवी पाने ।
फुले लाल लाल ।।धृ।।
सीता खेळते तारेवरी, किती छान छान ।
तिची नजर रामावरी, वय लहान लहान ।
कालश्री देवीच्या मंदिरात थंड गार गार ।।१।।
सीता खेळते तारेवरी, किती छान छान ।
तिची नजर रामावरी, वय लहान लहान ।
-------- देवीच्या मंदिरात थंड गार गार ।।२।।
Thank you so much
छान
Thank you 😊
कोणता गोप गुंफत आहेत ते पण गाण्यामध्ये सांगतायत खूप छान 🎉 सगळे ढोलकी वाजवणाऱ्यावर आहे एकदम छान
खुप❤छान
@vitthalshelke9177 Thanks
खूप छान गोप खेळले
Thanks
सीता बोले हरी रामाला ।
नको जाऊ अशोक वनाला ।।धृ।।
अशोक वनात मोठे मोठे काटे ।
काटा टुपेल तुझ्या पायाला ।।१।।.. नको
अशोक वनाचा मोठे मोठे दगड ।
ठेच लागेल तुझ्या पायाला ।।२।।..नको
अशोक वनात मोठे मोठे सर्प ।
दंश करील तुझ्या पायाला ।।३।।.. नको
Thank you so much
कारली कडू गं तुझा वेल गेला कुंपणी गं ।।धृ।।
आमची काळीश्री देवी गेली होती शिकारी गं ।
शिकार करुणी तीनी घोडा तो सिंणगारीला गं ।।१।।
आमची ------- देवी गेली होती शिकारी गं ।
शिकार करुणी तीनी घोडा तो सिंणगारीला गं ।।२।।
आमची ------- देवी गेली होती शिकारी गं ।
शिकार करुणी तीनी घोडा तो सिंणगारीला गं ।।३।।
Nach khup changla ahe.pn ramayan che gane saf chukiche ahe.
माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤😢
अप्रतिम 🎉
खूप खूप छान.
खुप छान
लय भारी
Thanks
Khup chan
Thanks
सुंदर
Thank you so much
Khup chan
खुप छान
Thanks
खूप छान
खुप छान