Thanks 🙏 | We're Now 100K+ Family 😊

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лип 2020
  • आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा आणि आई एकविरा माऊलीच्या कृपा आशिर्वादाने 2 वर्षापुर्वी सुरु केलेल्या या संगीतमय प्रवासाने आज 1 लाख Subscribers चा टप्पा आम्ही पार केला. याचीच पोच पावती म्हणुन UA-cam कडुन आम्हाला "Silver Play Button" मिळाले आहे.
    हे सर्व शक्य झाले तुमच्या उदंड प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे..
    हे "Silver Play Button" मी प्रेक्षकांना समर्पित करत आहे.
    पुढच्या प्रवासात तुम्ही अशीच सोबत आणि आशिर्वाद देनार अशी अपेक्षा बाळगतो.
    धन्यवाद
    जय एकविरा

КОМЕНТАРІ • 125