नवरा बायकोच्या नात्यातील वैचारिक गर्ता एवढी असावी. बायको अशी साथ देणारी असेल तर अठरा विश्व दारिद्रय,कोणताही आजार असो माणूस मात करू शकतो. खूप प्रेरणादायी क्लिप👍
या समाजाचे काहीतरी देणे लागतो प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे आमचाही असाच छोटासा प्रयत्न आहे तुम्हीसुद्धा या कार्यात योगदान देत आहात ही अतिशय चांगली गोष्ट आहे तुमच्याही कार्याला आमच्या शुभेच्छा तुमची प्रतिक्रिया खूप आवडले त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळत आहे धन्यवाद
एड्स झालेल्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते. कौटुंबिक व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. ते कार्य आपण सर्वजण मिळून करुया.
खरंच खुप छान video आहे आणि त्याच्या पत्नीने सुध्दा खुप छान निर्णय घेतला ,आज HIV हा खुप मोठा आजार नाही आणि लोकांच काय ते फक्त बोलण्यासाठी आहेत . मि फक्त ऐवढच सांगेन ,.HIV आहे तर आहे so what ,,.........मि तर नाही घाबरत मग तुम्ही का घाबरता....be happy friends .,.
ताई तुमची प्रतिक्रिया मनाला एकदम भावली. HIV जरूर भयंकर आजार आहे असे लोक मानतात. पण बहुतेक घरात कुणी ना कुणी कसल्या ना कसल्या आजाराने ग्रस्त असतात. कधी जीव जाईल या भितीने सर्व कुटूंबातील लोक चिंतेत असतात.. HIV ग्रस्त व्यक्ती योग्य काळजी घेतली तर अनेक वर्षे जगू शकतो पण केवळ सामाजिक व कोटूंबिक बहिष्कार यामुळे असे लोक मनातून खचतात. तुम्ही अशा प्रकारच्या आजाराला घाबरत नाही हा आमचा उद्देश सफल होत आहे असे वाटते.... ताई पुन्हा एकदा तुम्हाला सलाम
समाजात काही आजारांबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्याला सामाजिक अवहेलना सहन कराव्या लागतात. .... I Accepted च्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावे हीच अपेक्षा आहे. समाजातील सुज्ञ नागरिक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पहात आहेत व subscribe करून share करत आहेत हे आमचा उद्देश सफल होत आहे असे आम्ही मानतो.... सर्वांना मनापासून धन्यवाद....
खुपच चांगला विडीओ बनवीला आहे. एड्स हा आजार असेल तर समाज व नातेवाईक हे आपल्या ला दुर करणार असे महणता. हे बरोबर आहे. पण जर आपल्या ला परिवाराची साथ असेल तर. किती संकट आले तर काहीच होत. कारण सपोट॔ महत्वाचा असतो.
आपले म्हणणे बरोबर आहे. प्रवासात अपघात झाला हे एक symbolic आहे. अपघातात जखमी झाले मुळे कदाचित संक्रमण झाले असावे असे आहे. कोणत्या तरी मार्गाने एड्स झाला हे सांगण्याचा उद्देश आहे. धन्यवाद
अतिशय सुंदर स्टोरी आहे जे मनापासून धन्यवाद करतो पण ज्या एड्स अस्तो त्या वेळी ते बोलत नाही ते एड्स कोणालाही रक्त तपासणी केली पाहिजे कारण काही लोक थोडे से पैसे साठी चेक सुध्दा करत नाही
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद आपण जे समजता तोच उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही यात यासःस्वी झालो हेच आमचा भाग्य. आपण हा video आपल्या मित्रामादेह शहरे करा
khupach chaan khup ruday sparshi watal ase kon lok astil tyala kharch kalel ha marg chukicha aahe .... tumhihi changle jivan jagu shakta Tehi nirantar vichar sakartmak theva nashe paasun dur rahaa tumhala kon toku hi shaknar naahi kayda tevdha kadak aahe
Vidhin Kamble सर मी दंडाचीवाडी या गावाचा रहिवासी असून मी यू ट्यूब वर सोम्या सोलापूरी दंडाचीवाडीकर या नावाने यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे तो सबक्राईब करा व घंटी वाजवायला अजिबात विसरून नका त्या बरोबर शेअर लाईक जरूर करा व कमेंट ही करा तसेच चॅनेल प्रमोशन करणेसाठी काय करावं ते सांगता येईल?
मधूमेह ह्रदयविकार यासारखे आजार खरंतर माणसाला तिळतिळ मारतात. कधी काय होईल याचा नियम नसतो तरीही सर्व नातलग अशा व्यक्तींना मानसिक आधार देण्याचे काम करत असतात पण एड्स ग्रस्त व्यक्तीला तिरस्कार व अवहेलना सहन कराव्या लागतात. है एक भयाण वास्तव आहे. म्हणूनच हा प्रतिष्ठा मिळाली पाहिजे यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे. सर्वांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्या बद्दल सर्व रसीक व सुज्ञ प्रेक्षकांना लाख लाख धन्यवाद...
नवरा बायकोच्या नात्यातील वैचारिक गर्ता एवढी असावी. बायको अशी साथ देणारी असेल तर अठरा विश्व दारिद्रय,कोणताही आजार असो माणूस मात करू शकतो.
खूप प्रेरणादायी क्लिप👍
खुप मस्त अप्रतिम.
भावांनो चांगला विषय घेतला आहात ...असेच समाजप्रबोधनपर प्रयोग चालू ठेवा ....तुम्हाला खुप सार्या शुभेच्छा...
Thanks for compliment
खरे आहे अशा व्यक्तीला मानसिक आधाराची खूप खूप गरज आहे खूप छान माहिती मिळाली सर्वांना जागृत करणे गरजेचे आहे !
Khup chan adv sargar saheb.koli sir aani bhosle sir.khup chan sandesh
खूप छान आहे ही कल्पना... HIV आपण समजतो एवढा मोठा आजार नाही..वेळेवर निदान आणि योग्य उपचार यामुळे एखाद्या व्यक्तीच LIFE वाडू शकत....
खूपच छान ..एक चांगला प्रयत्न तुम्ही करत आहात,,
Noce. Video
ग्रेट कल्पना ....सलाम तुमच्या विचार शक्तिला
धन्यवाद सर
खुपच छान दोघांच प्रेम
Very nice video
Great tai yala mantat prem 👌👍💐
nice vidio
छान प्रबोधन 👍 Mr. Vidhin Kambale
फुलांची नावे समजली . फुले पहायला मिळाली . खूप छान वाटलं .
वास्तव आहे!समाजात विविध रोगांविषयी जनजागृती महत्वाची आहे.
तेचे प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले👍👍👍
खरच खुप छान व्हिडिओ बनवला आहे मी सुद्धा Hiv ग्रस्त लोकांसाठी काम करत आहे
या समाजाचे काहीतरी देणे लागतो प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे आमचाही असाच छोटासा प्रयत्न आहे तुम्हीसुद्धा या कार्यात योगदान देत आहात ही अतिशय चांगली गोष्ट आहे तुमच्याही कार्याला आमच्या शुभेच्छा तुमची प्रतिक्रिया खूप आवडले त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळत आहे धन्यवाद
sandip hange s s s group
Hello
Hello friend gud morning. Watching here nice video keepsafe .sending support done👍❤
Nice story jam sikhala milala
New subscriber Ban jinayon
खूप छान माहिती दिली सर
एड्स झालेल्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते. कौटुंबिक व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. ते कार्य आपण सर्वजण मिळून करुया.
Viscggutsjjdhin Kamble
c 57
Vidhin Kamble
Vidhin Kamble , mast aahe
Vidhin Kamble hi
namaskar
Nice video...... Ase videos ajun banawa aani samaj jagruti ghadawa....
Thank you for suggesion
खूपच प्रेरणादायी संकल्पना आहे तुमची
धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल
खर च आसी बायको वाला नशीब वान
खरच ,विचार असे मांडले गेले पाहीजेत समाज्या मधे.......
Khup chhan sandesh ahe ha samajha aani samjhun gya...
Mauliche shetash Abhinandan
लय भारी प्रेझेन्टेशन!
Khup chhan sankalpna aheee.....
Mst ....
Aapn lokanchi mansikata bdlu shakto....... khup chhannn ....
खूप छान विडिओ बनवलाय.
आक्षरच्या रडलो मि यार वेथा जे माडलि ते बरोबर आहे समाज कशि वागनूक देतो हा VDO बनवला त्याला मनापासून धण्यवाद धण्यवाद सर
खुप छान.नशिब लागत आशी बायको मिळायला.
Kharach khup mast
मस्त दादा
अतिशय उत्तम विषय आहे सर.very nice sir.
Arjun Gejage
Very good video
Dukkhat saath denari manasach khari saathi astat
हिच खरी श्री आहे
जी आपल्या पतीला साथ देते
असेच विचार दोघांनी करावा
nice
सलाम त्या दिदीला
Good
Superb khupach chan👌👌
खरंच खुप छान video आहे आणि त्याच्या पत्नीने सुध्दा खुप छान निर्णय घेतला ,आज HIV हा खुप मोठा आजार नाही आणि लोकांच काय ते फक्त बोलण्यासाठी आहेत . मि फक्त ऐवढच सांगेन ,.HIV आहे तर आहे so what ,,.........मि तर नाही घाबरत मग तुम्ही का घाबरता....be happy friends .,.
ताई तुमची प्रतिक्रिया मनाला एकदम भावली. HIV जरूर भयंकर आजार आहे असे लोक मानतात. पण बहुतेक घरात कुणी ना कुणी कसल्या ना कसल्या आजाराने ग्रस्त असतात. कधी जीव जाईल या भितीने सर्व कुटूंबातील लोक चिंतेत असतात.. HIV ग्रस्त व्यक्ती योग्य काळजी घेतली तर अनेक वर्षे जगू शकतो पण केवळ सामाजिक व कोटूंबिक बहिष्कार यामुळे असे लोक मनातून खचतात. तुम्ही अशा प्रकारच्या आजाराला घाबरत नाही हा आमचा उद्देश सफल होत आहे असे वाटते.... ताई पुन्हा एकदा तुम्हाला सलाम
Savita Kore thank you
बरोबर
khup chan
@@AmolGaikwad-jz7bf 0
ताई तू खर बोलते पन your hasbnd is really good👍
खूपच प्रेरणादायी संकल्पना आहे तुमची🙏
धन्यवाद सागर
Sameer shikalakar Sholapur
Sameer Shika🤒🤒🤒🤒🙁🙃🙃🤗🤗🙄🙄🤗🤒🤒🙁🙃🙃🙃🤒
Sagar Shinde .🙄🤒🤗🙃🤒🤒🙄🙃🙄🤒🙄🤒:))
समाजात काही आजारांबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्याला सामाजिक अवहेलना सहन कराव्या लागतात. .... I Accepted च्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावे हीच अपेक्षा आहे. समाजातील सुज्ञ नागरिक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पहात आहेत व subscribe करून share करत आहेत हे आमचा उद्देश सफल होत आहे असे आम्ही मानतो.... सर्वांना मनापासून धन्यवाद....
कांबळे संकल्पना छान आहे पत्रकार
*अहमद शेख सिध्दापुर ता.मगळवेढा*
शेखसाहेब प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मागील ४ दिवसात ४.५० लाख लोकांनी ही short film पाहीलेली आहे. आमचा उद्देश सफल होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. धन्यवाद
I
Vx/xxidhin Kamble r
Dada savant ne kadhi direction keli ahe? Khara director Rahul Dorale ,khote nav deun tumhi kadhihi khare director banu shakat nahi.
Very nice great. Nice counciling through this video.
जितेश कोळी सर व सहकारी यांचे अभिनंदन छान विषय prabhodan केलात
खूप सुंदर आणि उपदेशात्मक छायाचित्रण आहे
Thank you sir For your comment
खुपच चांगला विडीओ बनवीला आहे.
एड्स हा आजार असेल तर समाज व नातेवाईक हे आपल्या ला दुर करणार असे महणता. हे बरोबर आहे.
पण जर आपल्या ला परिवाराची साथ असेल तर. किती संकट आले तर काहीच होत. कारण सपोट॔ महत्वाचा असतो.
navnath
Nirnay chan ahe pan
Hiv baddal mahiti apuri ahe
Pravasat konala hiv hot ni
आपले म्हणणे बरोबर आहे. प्रवासात अपघात झाला हे एक symbolic आहे. अपघातात जखमी झाले मुळे कदाचित संक्रमण झाले असावे असे आहे. कोणत्या तरी मार्गाने एड्स झाला हे सांगण्याचा उद्देश आहे. धन्यवाद
8
Dilip Kumar s
अतिशय सुंदर स्टोरी आहे जे मनापासून धन्यवाद करतो पण ज्या एड्स अस्तो त्या वेळी ते बोलत नाही ते एड्स कोणालाही रक्त तपासणी केली पाहिजे कारण काही लोक थोडे से पैसे साठी चेक सुध्दा करत नाही
Very good story.
Really very amazing Vedio actually this Vedio are needed for society for changing their attitude about HIV positive persons..
Akshay Babar thank you very much for your comment
डढढण
Akshay Babar の
khup chan sir...hali yachi khup garj ahe ...so great sir
नमस्कार किरण सर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
खुप छान व्हिडिओ बनवला आहे समाजासाठी खुपच प्रेरणादायी आहे
Dinesh Shinde xxxvideo
khup chan video aahe . aajkalchya mulinna khare prem karnara mulga nako .tar sarkari naukhari . mota pahar . swatache ghar .jamin jumla asnara mulga hava aahe . changla vichar karnarya .aani katin prasangyat aaplya nauryala sath denarya muli khup kami aahet ya samajyat
दीपकजी धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया खुप आवडली...
कितीही प्रबोधन केले तरिही एड्स ग्रस्त माणसाला नातलग कडून सन्मानित वागणूक मिळत नाही. ,हे खरे. 😌😌
तुमचे म्हणणे मलाही मान्य आहे. परंतु प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे..
L
Barobar aahe he
खुप समजदार पणा असणारी महिला समाजामधे एखादी च असते खुप छाण विडीओ आहे
Sindhu Gorad teela ha problem asta tar tyane accept kela asta Kay?
Sindhu Gorad
Mast video
Mast ahe khup chaan ahe. ......
tumhala pudhil karyasathi shubhecha. ....
Ravi Torane thank you for comment
छान कन्सेप्ट घेतलाय .त्याबद्दल तुमचे व सर्व तंत्रज्ञ व कलाकारांचे अभिनंदन .
साठेसाहेब तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...
khupch chan ahe samajane samjun ghyala pahije hi gost,
Thank you for your reply and comment
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद आपण जे समजता तोच उद्देश आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही यात यासःस्वी झालो हेच आमचा भाग्य. आपण हा video आपल्या मित्रामादेह शहरे करा
असा प्रसंग दुषमनावर ही येऊ नये
अवघड गोष्ट सोपी केलीत
लयभारी
एखाद्याचे संसार सुखाचा व्हावा म्हणून ही छोटीसी पण लयभारी क्लिप सादर केलीत.
धन्यवाद.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. लय भारी या तुमच्या एका शब्दात खुप काही सांगुन टाकले
Dashath More
धनश्री धन्यवाद
धन्यवाद सर
k8umho
खुप छान लघुपट तयार केला आहे याची कथा पटकथा संवाद खूप छान आहे .प्रत्येकास आशिच बायको मिळाली पाहिजे जय भीम मित्रांनो .मी सुकमार कांबळे
Sukumar Kamble sk ya filmcha director Rahul dorale ahe
Really very proud of you... Sir
Mst bhau
डोळ्यांत पाणी आले😓
amar mane #
bol
w
Nice sir,khup Chan video ahe
एकचं नंबर व्हिडीओ बनवला साहेब तुम्ही,,
धन्यवाद ताई..
Chagle vichar ahe ho
प्रत्येकाला अशी पत्नी मिळायला भाग्य लागत अशे फार कमी माणसे आहेत की आपली चुका मान्य करतात
खुपच छान हे 👌
रवरच,मनापासुन,छान
khupach chaan khup ruday sparshi watal ase kon lok astil tyala kharch kalel ha marg chukicha aahe .... tumhihi changle jivan jagu shakta Tehi nirantar vichar sakartmak theva nashe paasun dur rahaa tumhala kon toku hi shaknar naahi kayda tevdha kadak aahe
धन्यवाद अजयजी. तुमची प्रतिक्रिया खुप आवडली. हा व्हिडिओ बनविण्याचा उद्देश हाच होता....
Vdo छान आहे मंणणु चालनार नाही तर समाजाने याचा बोध घेऊन सहकार्य प्रेम दिलं पाहिजे
Pallavi mam khup adchan aste kunala sangu shakat Nahi .. ani sangital tar kuni samjun ghyt Nahi .. plz call karta ala tar Kara 9970121487
Khrch Khup Chan video Aahe
Very good program. Be smart be healthy.
Best video
correct sides chooses by this person &that women also correct
needs of this good things to indian peoples
Thank you sir
kpac can
Lai bhari video keep it up
Wow What a massege!!! Brilliantly think!!!
Pinjan Devdas
Thank you for Nice comment
Best video for social awareness👍👍
सारा कुठे आहेस... कांबळे सर सांगोला
Vidhin Kamble @Pune😇,sir
Sarika Shinde .......ok
खूप चांगल प्रबोधन केल आहे.
So butiful story aahe
1 ch no suprb nice kay bolu yar khupac sunder
धन्यवाद सर तुमच्या या प्रतिक्रियेतून आमचा उद्देश सफल झाल्याचे समाधान वाटले
खुपच चांगला निर्णय
तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
saheb 1 no video 👌
आभारी आहे धन्यवाद
खुप छान निर्नय
khup chhan massage ahe
खुप मस्त स्टोरी बनविली
खुप छान वाटले
Thank you very much
Vidhin Kamble सर मी दंडाचीवाडी या गावाचा रहिवासी असून मी यू ट्यूब वर सोम्या सोलापूरी दंडाचीवाडीकर या नावाने यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे तो सबक्राईब करा व घंटी वाजवायला अजिबात विसरून नका त्या बरोबर शेअर लाईक जरूर करा व कमेंट ही करा तसेच चॅनेल प्रमोशन करणेसाठी काय करावं ते सांगता येईल?
खरच nice हार्ट टच
chan ahe sir Haa video khup khup dhanyvad
Mam Kay sangyach Asta .. kuni samjun Nahi ghyt .. 9970121487
Khup chan
Khup dikhaval Hart, I have so much tears
भारतीजी नमस्कार तुमच्या भावनिक प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
Bharti dighore
7020065143 call me digh
खूपच छान व्हिडिओ .
Really Hart touching....
खरोखरच खुपच छान …
khup Chan dhanywad ha vichar samajapudhe mandla
दादासाहेब धन्यवाद
खूपच छान, अती सुंदर निरणय
💐💐💐💐💐 vawooooo!! Exalant khup chhan nirnay pn tya pekshahi tya taila salam 👍👍👍👍👍
ग्रेट....
Very nice story
khup chan sandesh. ....
धन्यवाद सर
फार छान वीडियो
मधूमेह ह्रदयविकार यासारखे आजार खरंतर माणसाला तिळतिळ मारतात. कधी काय होईल याचा नियम नसतो तरीही सर्व नातलग अशा व्यक्तींना मानसिक आधार देण्याचे काम करत असतात पण एड्स ग्रस्त व्यक्तीला तिरस्कार व अवहेलना सहन कराव्या लागतात. है एक भयाण वास्तव आहे. म्हणूनच हा प्रतिष्ठा मिळाली पाहिजे यासाठी आमचा छोटासा प्रयत्न आहे. सर्वांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्या बद्दल सर्व रसीक व सुज्ञ प्रेक्षकांना लाख लाख धन्यवाद...
Vidhin Kamble
We
च
न
गर
ड़णणष
0).
@×=#" 9