Це відео не доступне.
Перепрошуємо.

Bhaskar Jadhav म्हणाले काँग्रेसचे Vishwajeet Kadam निवडणुकीत फुटले? | Vidhana Parishad Result 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лип 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #BhaskarJadhav #VishwajeetKadam #VidhanParishadResult
    काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांमध्ये विश्वजीत कदम होते का म्हणत ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी डिवचलंय.सांगली लोकसभेत मविआत झालेल्या नाट्यानंतर अजूनही हा वाद सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.वाघ नाचवणं रुचलं नाही म्हणत भास्कर जाधवांनी विधानसभा निवडणुकीवरुन एकप्रकारे आव्हानच दिलंय.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 115

  • @krishnatsapkal8581
    @krishnatsapkal8581 Місяць тому +24

    अपक्ष खासदार निवडून आणला आहे विश्व्जीत कदम यांनी भास्कर जाधव तुम्ही स्वतः निवडून या

    • @jeevanjagdale4596
      @jeevanjagdale4596 Місяць тому +5

      आर्य बाळा बाप दादा च्य ा पुण्ये जिवावर निवदुन आला तो

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Місяць тому +1

      Murkha bhaskar jadhav kadhi harla ahe election madhe? Kayam one sided jinkun yeto

    • @classandclass4976
      @classandclass4976 Місяць тому +1

      कदमने संयम सोडलाय

    • @amoltawar6508
      @amoltawar6508 Місяць тому

      पलूस कडेगांव लिड 35000 आहे

  • @rohitbadshahavlogs3713
    @rohitbadshahavlogs3713 29 днів тому +9

    बर ते सांगलीत ल्या कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून तुम्ही विषवजीत कदम वर बोलायला लागलात😅😅 तुमच्यासारखं50 आमदार निवडून आणेल विषवजीत कदम ,,,😅

  • @dilipchavan6216
    @dilipchavan6216 Місяць тому +36

    आज ना उद्या कदम भाजप सोबत जानार हे निश्चित आहे

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Місяць тому +31

    बरोबर बोललात भास्कर जाधव साहेब

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 Місяць тому +16

    Correct 💯

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k Місяць тому +12

    जाधव साहेब तुमच्या मताशी सहमत आहे कारण विश्वजित कदम खूप अतीरेक करत आहेत वाघ होते पेलवणार नाही. शिवसेना हे रसायन वेगळ आहे.

  • @jamirmagdum2459
    @jamirmagdum2459 Місяць тому +7

    सांगलीत विशाल काम केले म्हणून विश्वजीत कदम साहेबांचे नांव बदनाम करणारी शाळा

  • @rahulkurhade7730
    @rahulkurhade7730 Місяць тому +12

    Utb चा 1 मत फुटला ते भास्कर जाधवचा होता

  • @jitendrapawar-wj5lc
    @jitendrapawar-wj5lc Місяць тому +9

    यांच्या जिल्हा अध्यक्ष यांचं डिपॉजिट जप्त झालं होत 😊

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 Місяць тому +5

    अगदी बरोबर जाधव साहेब.....विश्वजीत जरा लाईटच्या पुढच पळतोय लोकसभेपासुन.....पतंगराव असे उतावळे बावळे नव्हते हे सांगा विस्वजीतला तुमच्या भासेत

  • @amarjagdale999
    @amarjagdale999 Місяць тому +10

    सांगलीत येऊन विश्वजीत कदमांच्या विरोधात बोलल्यावर काय होते याचा ट्रेलर शिवसेने लोकसभेत बघितलं आहे , मा. भास्करराव आता कराड मध्ये येऊन विधानसभेच्या पण ट्रेलर ची वाट बघू नये

    • @sagarpujare5186
      @sagarpujare5186 Місяць тому +1

      पिचर महाराष्ट्र मध्ये दाखवणर काँग्रेस मुक्त महाराष्ट्र

  • @amolshinde5374
    @amolshinde5374 29 днів тому +2

    विश्वजीत कदम वाघ आहे सांगलीचा

  • @anilware5173
    @anilware5173 Місяць тому +2

    कदम साहेब ग्रेट ❤❤❤

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Місяць тому +1

    जाधव साहेब बरोबर बोलत आहात

  • @pravinshinde4000
    @pravinshinde4000 29 днів тому +1

    सांगलीत शिल्लक सेनेच काय आहे का उगाच भास्कर सुसाट चाललाय

  • @user-gi7nk2tz1u
    @user-gi7nk2tz1u 29 днів тому +2

    सांगली त आहे का तुमची शिवसेना 😅

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 Місяць тому +6

    घरचा रस्ता दाखवा🙏🙏

  • @devendranathdesai6784
    @devendranathdesai6784 Місяць тому +6

    Barobar bhasakarji. To fadnvisach manus ahe.

  • @amoltawar6508
    @amoltawar6508 Місяць тому +1

    खासदार की चा पराभव व वाघ नाचवलेला लयंच जिव्हारी लागतंय....त्याच मानसिकतेतुन तुम्ही आरोप करत आहात आणी राहिला प्रश्न कारवाई चा तो पक्ष करेल की दोषी असतील तर

  • @anirudhapatil5334
    @anirudhapatil5334 Місяць тому +8

    विश्वजित कदम यांचा नाद भास्कर जाधवानी करू नये. नाहीतर sangli जिल्ह्यात परत पतन होईल

  • @bajarangmahadik7611
    @bajarangmahadik7611 29 днів тому

    100% भास्कर जाधव यांचे बरोबर आहे.

  • @sandeepkulkarni3790
    @sandeepkulkarni3790 Місяць тому +1

    सांगली चा पराभव चांगलाच झोंबला असे दिसते...😅😅😅किती नाटकी बोलताय.😅😅

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому +2

    विश्वजीत कदम हे विधानसभा निवडणुकीतच फुटले आहेत त्यांनी आता परत फुटलेले आहे हे दाखवून दिले

  • @ganpatishinde2299
    @ganpatishinde2299 Місяць тому +1

    पक्ष बदलू विश्वजीत वर आरोप करून काय खोट्या बाता करत आहेत!

  • @ajitpatil8459
    @ajitpatil8459 Місяць тому +6

    Palus kadegav madhe shivsenechi kay hay😅😅😅😅😅

  • @classandclass4976
    @classandclass4976 Місяць тому +2

    नाना पटोले ने सांगलीची जागा शिवसेनेला का सोडली

    • @user-ki3ui1zh8f
      @user-ki3ui1zh8f 26 днів тому

      SoDli navti favdyani ektarfi jahir keli 😡 pan tyacha chatadyavar basun jinkla vishal patil 😎CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @shreyashdeshmukh7278
    @shreyashdeshmukh7278 Місяць тому +3

    बाळासाहेब👑

  • @surajjadhav4571
    @surajjadhav4571 Місяць тому +6

    जिथं जिथं शिवसेनेच्या जागेवरती काँग्रेस लढले तिथे काँग्रेसचे खासदार निवडून आले , आणि तुमचे किती कोकणात चालते ते सुद्धा खासदार कि वेळी पाहिले जनतेने

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 Місяць тому +1

    😮सांगता येत नाही असू शकतात

  • @sharifsayyad1
    @sharifsayyad1 29 днів тому +1

    साहेब आत्मपरीक्षण करा....सांगली ही काँग्रेसचीच होती आणि राहणार...विषवजीत कदम पॉवरफुल नेते आहेत...तुम्ही तुमचा पक्ष वाढवा पण इतरांना नावं ठेवू नका.

    • @ajitpujari1204
      @ajitpujari1204 28 днів тому

      सांगली ही जनतेची आहे आणि विशाल पाटील कुणा एका मुळे निवडून आला नाही जनतेने निवडून दिले आहे वयक्तिक कुणाची ताकत किती आहे ते या विधान सभेला कळेल💯

  • @user-gi7nk2tz1u
    @user-gi7nk2tz1u 29 днів тому

    डिपॉजिट सुधा राहिली नाही शिवसेनेची सांगली त

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare7497 29 днів тому

    भास्करराव जाधव साहेब 100% खर बोलले हा विश्वजित कदम हा फडणवीस चा माणूस आहे आतून भाजप ने संधान साधून आहे

  • @Hub-of_information.
    @Hub-of_information. Місяць тому +2

    जाधव साहेब तुम्ही 3 मतदार संघ फिरून आलाय, पात्रता बघा .कदमांच्या विरोधात 2019 ला शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष 1,60,00 मतांनी पडलाय . 2014 विधानसभा, 2019 विधानसभा, 2024 लोकसभा डिपाॅझीट जप्त झाल .अजून काढून घेऊ नका

    • @ajitpujari1204
      @ajitpujari1204 28 днів тому

      या निवडणुकीत बघा काय होतंय ते

    • @Hub-of_information.
      @Hub-of_information. 28 днів тому

      @@ajitpujari1204 कमेंट फक्त डिलीट करू नका अजून एकदा डिपाॅझीट जप्त करायच आहे तुम्हाला

    • @anandaraomahadik8258
      @anandaraomahadik8258 28 днів тому

      बरोबर् आहे

    • @ajitpujari1204
      @ajitpujari1204 28 днів тому

      @@Hub-of_information. कमेंट मी डिलीट करत नाही पण पतंगराव कदम साहेब किती मतांनी निवडून आले ते बघा आणि त्या नंतर झालेली पोटनिवडणूक आणि 2019 ला समोर तुल्यबळ उमेदवारच नव्हता त्या मुळे 1.6.000लीड मिळालं पण आत्ता ती वेळ राहिली नाही

    • @Hub-of_information.
      @Hub-of_information. 28 днів тому

      @@ajitpujari1204 बाबा असो वा दादा......तासगावची काही माणसं दात खाऊन आहेत

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Місяць тому +1

    Visawajeet kadmana Congress ne jaga Lavkarch Dhakhvavi...

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 Місяць тому +1

    काँग्रेस ने उद्धव साहेबानाचे आमदार पाडलेत

  • @motivationalvideos2145
    @motivationalvideos2145 Місяць тому +5

    Ye palus kadegaon Madhya...1lakh che... bhagyala 2024 fix amdhar

    • @ajitpujari1204
      @ajitpujari1204 28 днів тому

      1 लाखाच स्वप्न चांगल आहे पण ते स्वपनच राहणार या वेळी

  • @HarshvardhanPatil-pd7ve
    @HarshvardhanPatil-pd7ve Місяць тому +2

    Aho bhaskarrao tumhala yatil kahi sudha mahit nahi ase vatatay. Jr tumchya umedvarala pathimba dila asta tri to padlach asta tymule amche palus kadegavche ladke amdarani yogyach nirnay ghetla.only balasaheb kadam 💪💪💪 aani he pn sangto te apaksh ladle tri te lidne nivdun yetil yachi mala 101 ℅ garanti aahe .✌✌

  • @vinodghodake6177
    @vinodghodake6177 Місяць тому

    बरोबर आहे

  • @shiddu8135
    @shiddu8135 Місяць тому +1

    भाजप प्रेमी आहे तो शंभर टक्के फुटला असणार

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 29 днів тому +1

    Bhaskar jadhav fix cabinate minister 2024
    Saheb aata vidhansabha la fkt shivsena candidate cha prachar kara
    congress and ncp la value nka deu
    Shivsena ubt chya maximum seat nivdun aana❤

  • @user-ki3ui1zh8f
    @user-ki3ui1zh8f 26 днів тому

    CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
    73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
    4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @shubhamkhot3806
    @shubhamkhot3806 Місяць тому

    अरे भाऊ ed cbi ची कृपा आहे ही

  • @ganeshmali9325
    @ganeshmali9325 Місяць тому

    हे खरंय.

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Місяць тому

    Uddhav saheb Thakre sarkar zindabad

  • @anandaraomahadik8258
    @anandaraomahadik8258 28 днів тому

    Bhaskar sait tumacha बघा bakicha kashala बघताय

  • @SunilJadhav-kj5sf
    @SunilJadhav-kj5sf Місяць тому +2

    Shivsenechi takat nagnya ahe Matdarsanghat.

  • @sagarrawalphotography652
    @sagarrawalphotography652 28 днів тому +1

    अरे नीट माहिती घे आणि मग सांग की बाळासाहेबांचं नाव होतं फोटो होता का तुझा होता तू बग तुझ्यागत 10 वेळा पक्ष बदलून इकडं तिकडं नाही केलं बाळासाहेबांनी तुझ्या पक्षाची ताकद काय आहे इथं चंद्रावर दादा होतो म्हणून तेवढे तरी मत मिळाली तुम्हाला आधी तुझी शिवसेनेचे तुझं काम करतात का ते बघ आणि मग कडेगाव पलूस चे परमनंट दमदार आमदार डॉ विश्वजीत पतंगराव कदम तथा बाळासाहेब यांच्या नादाला लाग सांगली जिल्ह्याचा वाघ नाय ढाण्या वाघ आहे

  • @Spatil925
    @Spatil925 Місяць тому +2

    एवढा पराभव जिव्हारी लागत असेल तर इस्लामपूर ला जावा 😂😂 कॉंग्रेसने सुरुवातीपासुन सांगली मागत होती.
    कोल्हापूरात बुथ वर बसायला शिवसेना नाही अशी परिस्थिती आहे 😮

  • @arunpatil3155
    @arunpatil3155 Місяць тому +1

    Bhaskar Rao Neet Abhyas Karun bola

  • @BsfManoj
    @BsfManoj Місяць тому +1

    भास्कर तेवढा आदित्य ठाकरेचा आवाज काढून दाखव 😀

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Місяць тому

    नक्की

  • @maskebalasaheb0736
    @maskebalasaheb0736 Місяць тому +2

    जरा फोटोचा नीट अभ्यास करा.फुटलेल्या आमदारांमध्ये तुमचा फोटो आम्ही पण बघितलाय...

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar 29 днів тому

    Vishwajeet kadam ne swatahachya bapachi shapath gheun sangave ki cross voting kele nahi.bjp la vote dile nahi.bhaskar jadhav agdi yogya bolat ahat

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 28 днів тому

    कदमानीलोकसभेलाअपक्षनिवङुनआणलासगळ्याचआवळयाबावळयालादनकादिला

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 Місяць тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩🚩

  • @raosahebmagdum2305
    @raosahebmagdum2305 Місяць тому

    Bhaskar jadhav ni milind narvekar la mat takala nahi. Narvekarani Bhaskar jadhavcha tikit kapala hota

  • @yuvrajpatil2031
    @yuvrajpatil2031 Місяць тому

    अरे कदम निवडणुकी अगोदर bjp मधे जाईल .

  • @patilkitchen
    @patilkitchen Місяць тому

    Kadam la khup maj zala aahe

  • @SCINDIAN
    @SCINDIAN Місяць тому +1

    Tu kiti paksha firun alay te bagh😂....Swatach paksha sambhalta ala nahi an dusryana tatva dnyan detoy....

  • @ppatil4265
    @ppatil4265 Місяць тому +8

    भास्कर जाधव उगाच लोकांची कळ काढतय आणि मग त्याच्या शिव्या खातय , आणि हे शिव्या खाताना याची बाजु उबाठा वाले घेत नाहीत

  • @umarfarukhtamboli423
    @umarfarukhtamboli423 29 днів тому

    Shivsene chi kashi jaga hoti te sangali chya jante ne dakhavale ahe

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 29 днів тому

    Bhaskar seth vishwajeet kadam chya virodhat kaam karnya yewdi shiv sene chi takat nahi te didh lakha chya lead ne maharashtrat ek number ne niwdin yetil 🎉🎉🎉🎉

  • @maskebalasaheb0736
    @maskebalasaheb0736 Місяць тому +2

    शेठ जरा जपून हा पश्चिम महाराष्ट्र आहे आपल्यासारखी किंवा संजय राऊत सारखी बोलघेवडी व कर्तव्य शून्य माणसं चालत नाही इकडे

  • @NayanSurve-ws2ex
    @NayanSurve-ws2ex Місяць тому +1

    Bhaskar Jadhav nivdun yenar sakpal tu Balaji karu nako tuja kon lombatya asel tyala tu Bhaskar set samor ubhe Kar agadi fadanvisla Tari Bhaskar set nivdun yeil

  • @shivprasadtaksale5534
    @shivprasadtaksale5534 Місяць тому

    Bhaskar jadhav ji sena shinde saheb yani fodli tya veles congress ne help keli sagle visarlo kiiti mla hote mansik Aadhar dila

  • @patilkitchen
    @patilkitchen Місяць тому

    Tyala target kara .
    Aani baher kadha

  • @santoshyenge7827
    @santoshyenge7827 Місяць тому

    Tu lai bolato gapp bus jara kon futal congress bagel tu kon sangnara

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 Місяць тому +1

    विश्वजीत सध्या हवेत आहे....

  • @akhtarmujawar1568
    @akhtarmujawar1568 Місяць тому

    उगाच काहीतरी बोलून एकित बेकी करू नये

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 Місяць тому

    Ha ede panghrun padgain la jatat ,salsud panacha Ave Anu naka ,ye public sab janti hai

  • @rohitjadhav37
    @rohitjadhav37 Місяць тому

    Garaj nastana shivasenene chukicha umedvar dila...jara sangli madhye eun baghat n mag bola.

  • @user-xu6gc3pb8y
    @user-xu6gc3pb8y Місяць тому

    तू काँग्रेसचा आहे का भास्कर

  • @mubindhanse1063
    @mubindhanse1063 29 днів тому

    Aise aamdar paisa ke liye apne maa aur biwi ko bhi cothe par beach denge

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Місяць тому +1

    शिवसैनिक सोडत नाही जयंत पाटील ने विरोधात काम केलं काँग्रेस ने सांगलीत pan तेच केलं आता विधानसभा सभेत काँग्रेस विरोधात काम करणार हे नक्की पूर्ण महाराष्ट्र मध्ये

  • @arjunkharat6648
    @arjunkharat6648 Місяць тому +1

    जाधव पण शिवसेना सोडणार होते

  • @shivharselukar9696
    @shivharselukar9696 Місяць тому +3

    आम्ही आत्ता ऐकलं की दोनच उद्धव ठाकरे गट फुटले आहेत त्यात भास्कर जाधव च नाव आहे का

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy Місяць тому +2

    तुला काय घंटा माहीत आहे का
    तू तर प्रामाणिक होतास का सेनेशी

  • @shivharselukar9696
    @shivharselukar9696 Місяць тому +2

    भास्कर राव पहिले तुम्ही उबाटाचे सांभाळा 😅 काँग्रेसचे काँग्रेस सांभाळ