बटाटा भजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • बटाटा भजी
    साहित्य:-
    बटाटा २ नग मध्यम आकाराचे
    बेसन २ वाटी
    पाणी १.१/२ वाटी(ज्या वाटीने बेसन घेतल तीच वाटी)
    हळद १/४ टी. स्पुन
    लाल तिखट १/२ टी. स्पुन
    धनेजिरे पावडर १/२ टी. स्पुन
    ओवा १/४ टी. स्पुन
    कोथिंबीर २ टे.स्पुन
    मोहनासाठी तेल २ टे.स्पुन
    हिंग १/४ टी.स्पुन
    तळण्यासाठी तेल आवश्यकतेनुसार

КОМЕНТАРІ • 19

  • @sachinmore7322
    @sachinmore7322 3 місяці тому

    अप्रतिम अशी रेसिपी आहे, छान अशी कुरकुरीत घरच्या घरी बनवायला सोपी अशी पद्धत तुम्ही सांगितली त्यासाठी ताई तुम्हाला धन्यवाद 👌🏻👌🏻😋😋

  • @prasadpakhurde1438
    @prasadpakhurde1438 2 місяці тому

    Khupach Chan ❤👌

  • @vinayakparab3562
    @vinayakparab3562 3 місяці тому

    बटाटा भजी सुंदरच 👌👌👍

  • @ShejalMore-q1b
    @ShejalMore-q1b 3 місяці тому

    Khupach chhan👌👌👌

  • @tanaymurkar8413
    @tanaymurkar8413 4 місяці тому

    👌👌

  • @atulpalkarndtpalkar8647
    @atulpalkarndtpalkar8647 3 місяці тому

    Nice tai❤❤❤

  • @akashupalkar3992
    @akashupalkar3992 3 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @sushilkumarmulye1858
    @sushilkumarmulye1858 Місяць тому

    बटाटा वडा व कांदा भजी याची रेसिपी मिळावी

    • @RiddhiCreationkitchen
      @RiddhiCreationkitchen  Місяць тому +1

      नक्कीच बटाटा वडा ची रेसिपी शेर करीन, कांदा भजी ची रेसिपी अपलोड आहे, धन्यवाद

  • @sushilkumarmulye1858
    @sushilkumarmulye1858 Місяць тому

    बॅटर कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन केले आहे इतके अचूक कुठेही ऐकलेले नाही

  • @kesaripurchase6636
    @kesaripurchase6636 3 місяці тому

    Tai pawasala suru jhala ahe pawasala bhaji banva na