Live : Devendra Fadnavis यांनी शोधला उपाय, श्रेयवादाची लढाई थांबणार?| Eknath Shinde | Ajit Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar
    मोठी बातमी LIVE : श्रेयवादाची लढाई थांबणार? मंत्रिमंडळातील वादानंतर फडणवीसांनी काय काढला उपाय?
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 27

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 9 днів тому +5

    ❤ मतांची झाली कडकी ❤ बहीण माझी लाडकी ❤एवढीच घोषणा दुसरे काय ❤फक्त महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. ❤

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 9 днів тому +5

    मुख्यमंत्री माझी लाडकी खुर्ची, बचाओ.. योजना 😂😂😂3 वाटेकरी मधे भांडण चालु.👈

  • @SantoshMore-jo2me
    @SantoshMore-jo2me 9 днів тому +2

    अनुजा आणि साहिल जरांगे च्या मागणी नुसार मविआ सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना ओ बी सी मधून आरक्षण मिळणार आहे का❓ या विषयावर चर्चा करा

    • @smallthings9498
      @smallthings9498 9 днів тому

      Mhanje u r sure ki MVA ch sarkar yenar ahe 😅

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 9 днів тому

    धन्यवाद सर जी

  • @balasahebpatil7411
    @balasahebpatil7411 9 днів тому +2

    तिघांनीही घरून पैसा दिला
    नाही सरकारच्या तिजोरीवर भार पडला आहे.मग श्रेय घेण्यासाठी का प्रयत्न करत आहेत

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 9 днів тому

    धन्यवाद अनुजा धात्रक व साहिल जोशी.

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 9 днів тому

    नितेश राणे , गोपीचंद पडळकर आणि संजय शिरसाठ 😂😂😂 हे 3 जाहीर करा

  • @avinashkulkarni9487
    @avinashkulkarni9487 9 днів тому

    Anuja so sweet

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 9 днів тому +1

    Thakare brand only

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 9 днів тому +1

    Only udhav thakare

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 9 днів тому +1

    Mva only

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 9 днів тому +1

    Sahil aani Anujala MVA che 3 paksha Sangali la ekatra aale navate he disale naahi ka …
    Te M Tak la chalate tya peksha Mahayuti che 3 leader nidan eka manchavar ekatra tar asatat…😊

    • @smallthings9498
      @smallthings9498 9 днів тому

      Te pan discuss zal, tumcha internet tevha slow asel 😅

  • @prjawalraut3944
    @prjawalraut3944 9 днів тому +1

    Logoka rupiy logoko milraha

  • @sahebraobelose8630
    @sahebraobelose8630 6 днів тому

    तुम्ही एकमेकांचे लाचार अहात ,भगिनी ला पैसेदेवून लाचार बनवू नका त्याच्या हाताला नोकरी देवून त्यान सकशम बनवा .त्यानी राखी
    बाधावी म्हणून खर्च किती पैसे जनतेचे .

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 9 днів тому +1

    Tikade Uddhav ekate padale aahet tyabddhal M Tak kahich bolat nahit yalach amhi HMV / chai bhiskut patrakar mhanato…😊

  • @ranapatil180
    @ranapatil180 9 днів тому +1

    No bjp

  • @ManojThakur-ux3fm
    @ManojThakur-ux3fm 8 днів тому

    Eknath Surya ji pisaal

  • @sahebraobelose8630
    @sahebraobelose8630 6 днів тому

    मोदी आले तेव्हापासून मोदी गॅरंटी तेच शब्द घेवून महाराष्ट्राच्या गोर गरीबाचे पैसे कोणत्या संघटनेचे अथवा पैशाचे पैसे नाहीत मुख्यमंत्री
    योजना म्हणत असतील तर मिडयाला विनंती या
    योजनेचे पैसे तिनी मुख्यमंत्री मोहदयाने द्यावे जनतेचे पैसे आहेत

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 9 днів тому +1

    Anuja smart ahe ti khoop mashe khate. Udhav paloon gela modi parat ala

  • @user-sj7bf1el2d
    @user-sj7bf1el2d 9 днів тому

    ३ तिघाडी काम बिघाडी..

  • @prajyotdalvi5725
    @prajyotdalvi5725 9 днів тому

    Me tr fkta Anuja Madam sathi Mumbai tak bghto ❤️😅