गावरान कोंबडी पालन | ओपन कोंबडी पालन | Gavaran poultry farming | gavaran kombadi palan |उद्योग मंत्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • गावरान कोंबडी पालन | ओपन कोंबडी पालन | Gavaran poultry farming | gavaran kombadi palan | उद्योग मंत्र |
    #openkukutpalan
    #poultryfarming
    #udyogmantra
    ----------------------------------------------------------------------------------
    poultry
    poultry farm
    poultry farming
    Gavaran poultry farm
    gavaran kukutpalan
    gavaran kombadi palan
    gavran kombadi
    kombadi palan vyavsay
    गावरान कोंबडी पालन
    गावरान कोंबडी पालन व्यवसाय
    नैसर्गिक कोंबडी पालन
    झाडामधील कोंबडी पालन
    खुले कोंबडी पालन
    कुकूटपालन
    पीवर गावरान कोंबडी पालन
    पोल्ट्री फार्म
    गावरान पोल्ट्री फार्म
    होलसेल अंडे विक्रेता
    गावरान कुकूट पालन
    पोल्ट्री फार्मिंग
    पोल्ट्री फार्मिंग सर्व माहिती
    कोंबडी पालन व्यवसाय माहिती
    कोंबडी पालन शेड
    कोंबडी पालन कसे करावे
    कोंबडी पालन जाळी
    कोंबडी पालन खाद्य
    ----------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 41

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial Рік тому +3

    निसर्गाचा वर्तमान काळातील असलेला असमतोल पाहता शेतकऱ्यांना पारंपरिक पिकातुन शाश्वत उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे, म्हणून अशा कोंबडी पालन सारख्या शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देणं गरजेचं झालं आहे, ज्यामधून आपण अपेक्षित उत्पन्न कमावू शकू.
    अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या शेतीपुरक व्यवसायाच्या संकल्पना देत राहाल हीच माफक अपेक्षा.
    धन्यवाद सर आणि टीम उद्योगमंत्रा.🎉

    • @udyogmantra7575
      @udyogmantra7575  Рік тому

      आपण अगदी a to z परिपुर्ण माहिती सांगितली सरजी

  • @rathodrohidas2193
    @rathodrohidas2193 Рік тому +4

    शेतकऱ्यांना जोडव्यवसाय अतिशय उत्तम उदाहरण आहे

  • @vitthalkhedkar4910
    @vitthalkhedkar4910 Рік тому +2

    बाप्पा आपण करत असलेले कार्य खूपच चांगले आहे.. त्यामुळे या व्हिडिओचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. नवीन नवीन कल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपण करत राहाल...🙏🙏🙏

  • @AshokSonawane-ro6gp
    @AshokSonawane-ro6gp Рік тому +1

    खूपच सुंदर व्हिडिओ बनवाला आहे. ..

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 Рік тому

    शेतकरी जिंदाबाद शोध वार्ता टीम जबरस्त वाटल...

  • @cricketlover0800
    @cricketlover0800 7 місяців тому

    👍

  • @rushikeshyadav7256
    @rushikeshyadav7256 Рік тому

    गावरान कोंबडी पालन ते ही नैर्गिकदृष्टया खूपच आवडलं...

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 Рік тому

    आभिनंदन शोध वार्ता टीम

  • @rathodramesh4396
    @rathodramesh4396 Рік тому

    गावरान कोंबडी पालन करण्याची साधी आणी सोपी पद्धत आवडली ....

    • @udyogmantra7575
      @udyogmantra7575  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी 🤝

  • @udyogmarg
    @udyogmarg Рік тому

    Apratim business ahe sir ....charyach kharch khup Kami kela jail yanusar kukut palan Kel tar...

  • @user-wk7mp4og4f
    @user-wk7mp4og4f Рік тому

    खूप छान विडिओ भाऊ,माहिती आवडली,असेच विडिओ अपलोड करत जा

    • @udyogmantra7575
      @udyogmantra7575  Рік тому

      मनःपूर्वक आभार सरजी 🤝

  • @anildhaygude6918
    @anildhaygude6918 Рік тому

    गावरण कोंबडि पालण छान आहे

  • @dashrathwalwante158
    @dashrathwalwante158 11 місяців тому

    Nice kukutpalan

  • @rathodramesh4396
    @rathodramesh4396 Рік тому

    धन्यवाद उद्योग मंत्र टीमचे...

  • @ShubhamLavhare-qw2nl
    @ShubhamLavhare-qw2nl Рік тому

    अतीषय सूदर कोबडी पालन आहे

  • @rathodramesh4396
    @rathodramesh4396 Рік тому

    अशाच नवनवीन व्यवसायाची यशोगाथा आमच्यासाठी आनताल हा आम्हाला विश्वास आहे....

  • @nikhilsdhakne
    @nikhilsdhakne Рік тому +1

    गावरान कोंबडी पालन करण्यासाठी गुंतवणूक किती लागेल या बद्दल थोडी माहिती हवी आहे....

  • @sachinnagargoje5078
    @sachinnagargoje5078 Рік тому +1

    अभिनंदन ढाकणे साहेब तुम्ही नवीन नवीन कल्पना आमच्या समोर घेऊन येतात त्याबद्दल....

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 11 місяців тому

    Good

  • @sagarkonde3342
    @sagarkonde3342 Рік тому +2

    या कोंबड्या गावरान नाहीत,,,, पाथर्डी गावराण वगैरे काही नाव देऊन दिशाभूल करू नका 🙏

  • @jameersayed6338
    @jameersayed6338 Рік тому

    Kombdi palan karnyasathi kiti kharch yeil te sanga sirji.,..

  • @pravindoke2697
    @pravindoke2697 7 місяців тому

    Hi kombdi khud hoti ka

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 Рік тому +2

    प्रत्येक शेतकऱ्याने अशा शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाला पाहिजे...

  • @jameersayed6338
    @jameersayed6338 Рік тому

    👍👍👍

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Рік тому

    मांजरी पासून बहिर ससाने पासून त्यांच्या संरक्षण कशा पद्धतीत होतं याबद्दल थोडी माहिती सांगा

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Рік тому

    सूभ बाभळीच्या झाडातील कोंबडी पालन ही संकल्पना अगदी नवीनच वाटली..

  • @VBJAIKISANNEWS
    @VBJAIKISANNEWS Рік тому

    खुप छान सर

  • @ramn2079
    @ramn2079 Рік тому

    ✌️✌️✌️

  • @user-wk7mp4og4f
    @user-wk7mp4og4f Рік тому

    आपल्याला खूप धन्यवाद

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Рік тому

    गावरान कोंबडी पालन करताना सर्व मिळून किती गुंतवणूक करावी लागेल...

    • @udyogmantra7575
      @udyogmantra7575  Рік тому

      आपल्या पिल्याच्या संख्यावर अवलंबून आहे गुंतवणूक...

  • @punamchandraaher5373
    @punamchandraaher5373 11 місяців тому

    Contract pls

  • @jameersayed6338
    @jameersayed6338 Рік тому

    ❤❤❤